मनोज जरांगे पाटील यांना पुणे येथे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले || Manoj Jarange Patil

  Рет қаралды 183,305

Swarajya Marathi

Swarajya Marathi

Күн бұрын

Пікірлер: 428
@rohidasbhoite8982
@rohidasbhoite8982 2 ай бұрын
पाटलांना चांगल अरोग्य मिळो हिच सर्व समाजाकडून विश्वराकडे मागणी पाटील आम्हाला सदैव सोबत हवे आम्ही सर्व समाज जरांगे दादांसोबत जय शिवराय
@gangadhargavhane34
@gangadhargavhane34 2 ай бұрын
शिवशंबो नमो शिवाय,आदरणीय मनोज दादा जरांगें यांना सर्व समाजाच्या वतीने शिवशंभू महादेव चरणी आरोग्य प्राप्तीसाठी प्रार्थना.
@santoshdevhare381
@santoshdevhare381 2 ай бұрын
@@rohidasbhoite8982दारुड्या माणसाचा किडनी खराब होती असं म्हणतात आणि ते देवा घरी जातात लवकर
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 2 ай бұрын
आई तुळजा भवानी आपल्या सोबत पाटील काळजी घ्यावी 🎉
@marotikadam-yi6xm
@marotikadam-yi6xm 2 ай бұрын
पाटलाची काळजी घ्यावी, सरपंच साहेब पाटलाला एकटे सोडू नका.
@anildeshmukh3
@anildeshmukh3 2 ай бұрын
सर्व मराठा कार्यकर्ते श्रीमान मनोजभाई जरांगे पाटील यांच्या तबेती कडे लक्ष द्या
@abhaynaikal5219
@abhaynaikal5219 2 ай бұрын
आई भवानीचा आशीर्वाद आहे दादा सोबत, लवकर बरे व्हा..🚩🚩
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 2 ай бұрын
आई तुळजा भवानी आणि करोडो समाज चा आशीर्वाद दादा ला आहे दादा लवकर बरे होतील आणि उद्याच्या सभेला अहिल्या नगर ला रॅली साठी येतील
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb 2 ай бұрын
गोरगरीब जनतेसाठी झटणारे जरांगे साहेब यांच्या तब्येतीची परमेश्वर काळजी घेईल.... सामान्यांच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहेत
@PratikshaDeshmukh-n3p
@PratikshaDeshmukh-n3p 2 ай бұрын
Manoj Dadanchi Tabbet lavkr ch Changli hovo sarv 💪👑6Koti Maratha samajacha ,Aai Tuljabhavani cha Ashirvad🙌 Sadaiv Dadanchya Pathishi ahe ani asnar 💪Jay Jijau Jay Shivray Jay ShambhuRaaje 🚩🚩🙇🏻‍♀️ Ek Maratha 👑 Koti Maratha 🔥🔥
@seetachavan5684
@seetachavan5684 2 ай бұрын
आई भवानी चा आशिर्वाद आहे दादा ला
@PranilAwhale
@PranilAwhale 2 ай бұрын
🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 मनोज जरांगे दादा यांना अखंड अविष्य लाभो हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
@ashokumbarkar1972
@ashokumbarkar1972 2 ай бұрын
मनोज दादा लवकर बरे व्हा आई तुळजाभवानी आपल्या कृपाणे आपल्याला लवकरच बरे करेल हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sureshgaikwad3432
@sureshgaikwad3432 2 ай бұрын
हे देवा पांडुरंगा मायबापा आमच्या मनोज दादांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@nanasahebpatil3430
@nanasahebpatil3430 2 ай бұрын
मनोज दादा च्या प्रकृतीत सुधारणा व्हावी hi पांडुरंग चरणी प्रार्थना !!
@sudarshanpawar5222
@sudarshanpawar5222 2 ай бұрын
मनोज दादा यांची तब्येत लवकर चांगली व्हावी ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो
@VijayJagtap-v8o
@VijayJagtap-v8o 2 ай бұрын
मराठ्यांचा शिवबा आज परीस्थितीने आजारी आहे.ते लवकर बरे होतीलच ही.महादेवाला.आई तुळजाभवानी मातेच्या चरणी 🙏 प्रार्थना.लडेगें जीतेगें हम सब जरांगे.मनोजदादा आता आपल्या जीवाची काळ्जी घ्या. तुमची फार गरज आहे समाजाला . आम्ही पुणेकर सदैव तुमच्या सोबत🙏 रामकृष्ण 🚩 हरी
@sanjaypawar7353
@sanjaypawar7353 2 ай бұрын
पाटील लवकर बरे व्हावे हीच गोविंदा चरणी प्रार्थना
@sushantbagal196
@sushantbagal196 2 ай бұрын
मनोज दादा आपणास तुळजाभवानी मातेच्या आशिर्वाद आहे व तमाम महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भविष्य मनोज दादा जरांगे पाटील यांना सुखरूप राहु देत आई भवानी चरणी प्रार्थना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏
@a.s.4774
@a.s.4774 2 ай бұрын
❤❤ दादा तब्येतीची काळजी घ्या समाजाला तुमची खूप गरज आहे देव माणूस❤❤
@dnyaneshwarkadam4545
@dnyaneshwarkadam4545 2 ай бұрын
सर्व काही ठीक होईल....jagadamecha आशीर्वाद
@ramjagtaprj6158
@ramjagtaprj6158 2 ай бұрын
लवकर पाटील यांना चांगले आरोग्य भेटणार या साठी हवन करण्यात येणार
@Ajitdoval007
@Ajitdoval007 2 ай бұрын
इलेक्शन जवड येताच जरांगे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतात प्रत्येक वेळेस. शरद पवार नी ज्ञान दिलं असेल
@TruthCheck7
@TruthCheck7 2 ай бұрын
Tumhi anna hajare na zopetun uthva 1da
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 2 ай бұрын
पाटील मराठे तुमच्या सोबत आहे काही होणार नाही तुम्हांला. सरपंच भाऊ पाटील साहेब ची काळजी घ्या.. लक्ष ठेवा....
@GhayanuPataskar-se1qi
@GhayanuPataskar-se1qi 2 ай бұрын
नाटक करतीय
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 2 ай бұрын
Koni kalgi kart nahi kay sutak yenar aahe ka tula
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 2 ай бұрын
​​@@sarjeraoyadav2912तझा बाप आहे तो पाटील आई ला विचार तुला सुतक ऐईल
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 2 ай бұрын
5-6 कोटी मराठा समाजाचं काळीज आहे दादा दादा ला लवकर बरे करतील डॉक्टर साहेब दादाला तुजा भवानी चा आशीर्वाद आहे 🚩🙏🚩
@ChhotuAgarwal-g1r
@ChhotuAgarwal-g1r 2 ай бұрын
@@bhaskarlate4733 😂😂😂😂
@gopishinde7089
@gopishinde7089 2 ай бұрын
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर असु दे ग माय आमच्या दादा ला लवकर उठून उभा राहु दे
@avd1584
@avd1584 2 ай бұрын
स्वतःचाच भरोस्याचा डॉक्टर सोबत ठेवा, हे राजकारणी लोक खूप बेकार लोक आसतात, आज जरांगे पाटील यांची खूप गरज आहे Maharastra ला
@balasahebpandhare5363
@balasahebpandhare5363 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ
@ChhotuAgarwal-g1r
@ChhotuAgarwal-g1r 2 ай бұрын
@@avd1584 90 paja
@gangaramtekale3312
@gangaramtekale3312 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ लक्ष खूप बारकाईने लक्ष ठेवा डॉक्टर काय देत आहेत यावर डिटेल मध्ये लक्ष ठेवा कारण सध्या परिस्थिती अवघडच कुणावरही एकदम विश्वास ठेवता येते नाही. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
@balasahebkamble111
@balasahebkamble111 2 ай бұрын
सह्याद्री हॉस्पिटल पुणे मे सबसे अच्छा हॉस्पिटल है
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 2 ай бұрын
Dada ghri jaun aaram kera
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 2 ай бұрын
आई तुळजा भवानी मनोज दादा बळ दे लवकर दादा ला बरे करो ही प्रार्थना आहे आमची दादा नक्की बरे होतील सर्व स्टाप दादा ची काळजी घेत आहे सर्व डॉक्टर आणि सर्व स्टाप चे आभार
@satishgawade4975
@satishgawade4975 2 ай бұрын
काहीही असो पण मला काहीतरी वेगळे वाटत आहे. हे नाटक लवकर बंद झाले पाहिजे
@dhanajisagar424
@dhanajisagar424 2 ай бұрын
मिस घेऊन पडला आहे 😅
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 2 ай бұрын
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना
@v.s.7908
@v.s.7908 2 ай бұрын
*सरपंच जरा आजुबाजुला लक्ष ठेवावे सुपारी स्वस्त झाली आहे*
@kalyanlagad7471
@kalyanlagad7471 2 ай бұрын
येवला जातो कि नाहीस भुजंगराव कडे
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 2 ай бұрын
Bakiche loka jatil kalaji nasavi.amche ayushya dadala devane dyave.
@shamwable367
@shamwable367 2 ай бұрын
विश्रांती ची गरज आहे योद्धयाला.. आता बरं वाटलं तरी जास्त दगदग नको
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 2 ай бұрын
Wagh padala Gand VR karun
@AniketGaikwad-n1p
@AniketGaikwad-n1p 2 ай бұрын
मी काय म्हणतो 😢 बाहेरचं काही झालं असेल ते पण बघा एकदा 😢 मुख्यमंत्री झाल्यावर आजारी पडले तर महाराष्ट्राच कस होईल दादा 😢
@TruthCheck7
@TruthCheck7 2 ай бұрын
Koknat khup chalta tsla
@नानासाहेबसोपानभोसले
@नानासाहेबसोपानभोसले 2 ай бұрын
आई तुळजाभवानी पाटलांना दिर्घायुष्य दे हिच प्रार्थना करतो 🙏🙏🙏🙏🙏
@krushnagodse4357
@krushnagodse4357 2 ай бұрын
6 कोटी जाणतेचा आशीर्वाद व आई जगदंबेचा अशीर्वाद दादा सोबत आहे लवकर आराम मिळेल
@tukaramghag2806
@tukaramghag2806 2 ай бұрын
आई जगदंबा.चरणी दादा लवकर बरे होऊदे कोट्यवधी मराठ्यांचा आशीर्वाद आहे दादांच्या पाठीशी.
@Ajitdoval007
@Ajitdoval007 2 ай бұрын
शरद पवार पासून जरा वाचून. काही ही करू शकतात जरांगे ना . एकटे सोडू नका
@PrashantShinde-m1s
@PrashantShinde-m1s 2 ай бұрын
काय पाटील साहेब आस कुठ आसत का सारखं आडव तुमचा एक कॅमरा सारखा सोबत असतो हो.😮😮😮😮😮
@annasopawar7936
@annasopawar7936 2 ай бұрын
त्या शिवाय समाजा कसा गोळा होईल नाठक तर करावच लागेल
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 2 ай бұрын
💯✔️😂😂
@satishchavan3250
@satishchavan3250 2 ай бұрын
Brr
@PrakashPatil-hc2if
@PrakashPatil-hc2if 2 ай бұрын
वर्ष होवून गेले की आता.. कॅमेरे त्यांच्यावरच आहेत अन् पुढेही राहणारच आहेत.. कारण हेतू शुद्ध अन् प्रामाणिक आहे..
@XyzZyx-c7e5h
@XyzZyx-c7e5h 2 ай бұрын
​@@annasopawar7936tuzyachyann gallitale kutre gola hotet ka...kashala aukatibaher lokanna navv thevto
@digambarpawar5677
@digambarpawar5677 2 ай бұрын
शेवट झाला पाहिजे
@30rutujataur74
@30rutujataur74 2 ай бұрын
पाटलांची काळजी घ्या😢😢 पाटलांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@kunalmarewad8708
@kunalmarewad8708 2 ай бұрын
नाटकी मानुस
@shriharibhagure8932
@shriharibhagure8932 2 ай бұрын
आई भवानी आणि नाथबाबाचे आर्शिवाद मनोज दादा सोबत आहे ते लवकर बरे व्हावे रॅली दरम्यान सर्वांनी सहकार्य करावे आराम मिळेल अशी व्यवस्था असावी गर्दीचा त्रास त्यांना होऊ नये असं रहावं म्हणजे त्यांची तब्येत ठीक राहील बाकी काही नाही या पुण्यवान पुरुषाला खूप आरोग्य लाभो जय शिवराय
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 2 ай бұрын
फडणवीस ला शिव्या द्या, तरतरी येईल
@sushmabankar6216
@sushmabankar6216 2 ай бұрын
फडतूस
@sushmabankar6216
@sushmabankar6216 2 ай бұрын
फडना
@santoshpund9656
@santoshpund9656 2 ай бұрын
​@@sushmabankar6216😂😂😂
@dhanajisagar424
@dhanajisagar424 2 ай бұрын
​@@sushmabankar6216मिस घेऊन पडला आहे काळजी करू नये आपोआप बरा होईल काहीही झालेले नाही नाटक करत आहे 🤣
@MahadevRAage
@MahadevRAage 2 ай бұрын
चांगल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला पाहिजे होत.
@baburavdhere3389
@baburavdhere3389 2 ай бұрын
Hari om
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 2 ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥.... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🔥👏
@Cimedy24tass
@Cimedy24tass 2 ай бұрын
साहेबाचा फोटो दाखवा ऊर्जा येईल .......अर् बाप काय ऊर्जा आहे 😂😂😂
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 2 ай бұрын
जरांगे पाटील नी आराम करायला हवा आहे. तब्येत चांगली झाली की 2025 पासून पुन्हा काम सुरू करा अगोदर तब्येतीकडे लक्ष द्या. आईवडीलांचे ऐका. बाकीचे सगळे स्वार्थी आहेत.
@damyanti_khandagle
@damyanti_khandagle 2 ай бұрын
Aai Tulja Bhawani cha Aashirwad aahe
@पंढरीनाथखैरनार
@पंढरीनाथखैरनार 2 ай бұрын
आई भगवती चरणी माझी प्रार्थना करतो पाटील तुमची तबीयत चांगली होवो एक मराठा कोठी मराठा
@sachinsank
@sachinsank 2 ай бұрын
❤❤❤❤❤
@dnyaneshwarghanwat5859
@dnyaneshwarghanwat5859 2 ай бұрын
मराठ्यांचा देव माणूस संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब आपणास आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 💐💐🙏🙏
@anildighole3349
@anildighole3349 2 ай бұрын
गेलं
@SambhajiJagdale-lw1wq
@SambhajiJagdale-lw1wq 2 ай бұрын
सरपंच साहेब तुमचे खुप खुप आभार असेच पाटला बरोबर राहा ❤❤❤💐💐💐💐💐
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@NanasahebGaikwad-s2i
@NanasahebGaikwad-s2i 2 ай бұрын
आई‌तुळजा भवानी चा पाटील तुम्हाला आशीर्वाद आहे
@sumankadam7152
@sumankadam7152 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@gajananawchar4366
@gajananawchar4366 2 ай бұрын
आई तुळजा भवानी दादाला बळ देवो आई जगदंबा.
@Cricketlover-tf1ei
@Cricketlover-tf1ei 2 ай бұрын
Best actor 😂😂😂manya..😂😂😂
@vaishalidorle1936
@vaishalidorle1936 2 ай бұрын
सरपंच साहेब दादाची काळजी घ्या.
@pramodtalware1257
@pramodtalware1257 2 ай бұрын
जरांगे पाटील साहेब.. कृपया तब्येतीची काळजी घ्या... काही प्रमाणात समाजावर सोडा... महाराष्ट्रातील सर्व जागेवर आपले मराठा व ईतर समाजासाठी ईमाने इतबारे काम करतील व जे भ्रष्टाचार करनार नाहीत अशाच कार्यकर्त्यांना तिकीट द्या, आणि ईतर समाजातील सर्वच लोकांना विश्वासात घ्या...मग बघा महाराष्ट्रातील चित्र काय दिसेल ते... फक्त बेइमानी व गद्दार लोकांना तिकीट देऊ नका...कारण या अगोदरचा अनुभव फार वाईट आहे... असं झालं तर मराठ्यांना व ईतर अनारक्षित समाजास आरक्षण मिळणे सोपे होईल... आणि हो दवाखान्यात घात होणार नाही अस्याच दवाखान्यात मराठा बांधवांनी जरांगे पाटलाना भरती करावे...
@maheahdevchake6248
@maheahdevchake6248 2 ай бұрын
बाकीच्या पेशंटची काळजी घ्या हे नाटकी आहे
@Gujuit34
@Gujuit34 2 ай бұрын
Tumhi doghe sarkhech vatta mag
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 2 ай бұрын
पुण्यातील कट्टर मराठा संशोधन आणि पाटलाची काळजी घ्यावी राजकीय
@sudamkokat2558
@sudamkokat2558 2 ай бұрын
God bless you
@sunilshejal165
@sunilshejal165 2 ай бұрын
नाटक करतो
@GaneshHelkar-d9b
@GaneshHelkar-d9b 2 ай бұрын
तब्येत अचानक कशी काय बिघडती याची संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे व संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
@hanusakh2
@hanusakh2 2 ай бұрын
1 divas upashi rahun bag na manje kalel tula
@dhanajisagar424
@dhanajisagar424 2 ай бұрын
उपाशी रहायला कोणी आमंत्रण दिलं होतं का 😅
@laxmanaghade2428
@laxmanaghade2428 2 ай бұрын
देवा अशा माणसाला चांगला आयुष्य देईल अशा माणसाची खूप गरज आहे देशाला या राज्याला
@VijayPol-sh8nu
@VijayPol-sh8nu 2 ай бұрын
@rupeshkundale5183
@rupeshkundale5183 2 ай бұрын
नाटक सगळी
@GaneshSingare-o5f
@GaneshSingare-o5f 2 ай бұрын
आई तुळजा भवानी दादाला आशीर्वाद दे
@UlhasHase
@UlhasHase 2 ай бұрын
Ai Tulja bhavani tula prarthana.
@sushiljadhav7062
@sushiljadhav7062 2 ай бұрын
पाटील काळजी घ्यावी पण स्टंटबाजी करु नये
@kushaq1173
@kushaq1173 2 ай бұрын
Kon jhatya tu
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 2 ай бұрын
साहेबां कडे बघा कसे आहेत ? स्वतत्र २८८ लढवायच्या आहेत हे धान्यात् घ्या.
@subhashpathrikar1064
@subhashpathrikar1064 2 ай бұрын
Take care 🌹
@kalindajadhav47
@kalindajadhav47 2 ай бұрын
हे नगद नारायण महाराज मनोज दादा ला लवकर ब्रेकर 🙏🙏
@PrakashGade-c1h
@PrakashGade-c1h 2 ай бұрын
Dada
@AN_001
@AN_001 2 ай бұрын
आई तुळजाभवानी तुम्हाला बळ देवो 🙏
@kisharpatil2452
@kisharpatil2452 2 ай бұрын
आई तुळजाभवानी आशीर्वाद आहे दादांना
@ujwaladeshmukh-jz9ed
@ujwaladeshmukh-jz9ed 2 ай бұрын
ty हॉस्पिटल ywd चांगल नहीं amala अनुभव ala ahy
@VinodMankar-g6y
@VinodMankar-g6y 2 ай бұрын
पाटील साहेब स्वतःची काळजी घ्या मराठ्यांला तुमची गरज आहे
@KRaj-si2yf
@KRaj-si2yf 2 ай бұрын
काय तसं वाटत नाही हलचालीत तरी तरी पण लक्ष ठेवा
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 2 ай бұрын
जरागे पाटील तुम्ही काळजी घ्यावी समाज तुमच्या पाठीशी आहे 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏
@SRRode-oq4qz
@SRRode-oq4qz 2 ай бұрын
Sarav maratha Dr tumacay barobar
@RaviWankhade-vm8kp
@RaviWankhade-vm8kp 2 ай бұрын
आरामाची गरज आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@raosahebpawar8345
@raosahebpawar8345 2 ай бұрын
हिंदू साठी लढावं कारण बांग्लादेशात. आपल्या. लोकांचे हाल काय हि वेळ राजकारण. करायची. वेळ नाही. तर हिंदू एक करायची वेळ आहे आम्ही आपल्यासोबत आहे मातेचे पण आशिर्वाद आहे आपल्या सोबत
@Gujuit34
@Gujuit34 2 ай бұрын
Obc wale pan hindu ahet bodh pan bhartiye ahet teni ka ladhu nai tena fukat v fakt maratha ch ka लढण्यासाठी.
@XyzZyx-c7e5h
@XyzZyx-c7e5h 2 ай бұрын
Dusrya deshat muslimanch kahi zall tar aplya ithe morche kadhnaare muslim la akkal sangta ki tya deshat kahi zall tar tumch kaa dukhatt tumch tumach paha mhanun....mg aata bangladeshat kahi zall tar teh pahtil tyanch tyanch....tumhala kaay kalwalaa aalay....hindu hindu karata aadhi swatahachya deshatle hindu bagha upashi marat ahet...mg dusrya deshat dokk ghala...aani maratha pan hindu ahet....arakshan magat ahet tar support kara...bangladesh peksha hai jawal ahet tumhala
@rekhabhosale4752
@rekhabhosale4752 2 ай бұрын
Ak maratha lakha maratha
@manikkirde9440
@manikkirde9440 2 ай бұрын
Sarpanch bhau great aahat tumhi,,, kalji ghya oll maratha pathishi aahe....
@culturedance6654
@culturedance6654 2 ай бұрын
उद्या परत चांगला होईल सभा घेईल आणि. परत dr कडे जाईल एंडिंग सांगतो 2महिन्या नंतर गायब होईल 😂😂
@avidivatecreation
@avidivatecreation 2 ай бұрын
तुझी आळी लई टोकरीती काय
@D.K.S.23
@D.K.S.23 2 ай бұрын
तुझा बाप आहे ना म्हणून तुला सगळं माहितय.
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 2 ай бұрын
💯✔️😂😂
@tanajimavalkar1343
@tanajimavalkar1343 2 ай бұрын
Tula ky karayach re
@ChhotuAgarwal-g1r
@ChhotuAgarwal-g1r 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys 2 ай бұрын
सिनियर डाक्टर दादांच्या सेवेसाठी २४तास हजर राहावे.रॅलीत दादांना जास्त वेळ उभे करू नये.रॅलीचा वेळ कमी करावा.कृपया दादांच्या तब्येतीची काळजी घ्या.मराठ्याच्या डाक्टर चं पूर्ण टीम ने ट्रिटमेंट वर लक्ष ठेवून वेळोवेळी जनतेला तब्येत व ट्रिटमेंट विषयी सांगावे.संपूर्ण समाज काळजीत पडले आहे.शक्य असल्यास कार्यक्रम कमी करावे गॅप ठेवून करू शकता.दादा ची तब्येत सर्वोच्च प्राथमिकता.जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे
@ShivajiPhakhare
@ShivajiPhakhare 2 ай бұрын
आई भवानी तुझा आशिर्वाद राहुदे दादा ची तब्येत बरी होऊ दे जय भवानी जय शिवाजी
@ravindraghule8029
@ravindraghule8029 2 ай бұрын
आई तुळजा भवानी उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना ❤❤
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 ай бұрын
पाटिल,एवढा तान घेऊनका... आपले 288 आमदार.... निवडुन आले की.... कांहि तान.. नाही, मग सगळ आपल्याच हातात.
@ChhotuAgarwal-g1r
@ChhotuAgarwal-g1r 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 joke bhari karto 😂😂😂😂
@santoshpund9656
@santoshpund9656 2 ай бұрын
ज्योक नाही भावा ह्यो 288 पाटील आणणारच मंग सगळं आरक्षणच आरक्षण
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 2 ай бұрын
Zate yenar nahit tarikh pe tarikh tya sathic cally
@ChhotuAgarwal-g1r
@ChhotuAgarwal-g1r 2 ай бұрын
@@santoshpund9656 😂😂😂
@ranijadhav6120
@ranijadhav6120 2 ай бұрын
Deva aamchya manoj dada chya patheshi raha tyana lavkar bra hounde karodo maratyancha ❤aayet patil
@vilasshinde7007
@vilasshinde7007 2 ай бұрын
सरपंच साहेब दादा ची kalgi ghaya
@anantkanhake6308
@anantkanhake6308 2 ай бұрын
गेला त नाही ना ?
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 2 ай бұрын
बापाच्या वेळेस हेच वाक्य वापर
@Shubham-fjvdl
@Shubham-fjvdl 2 ай бұрын
कान Hake saheb वडापाव खावा तुम्ही 😂😂😂 ....पाटलांना काही नाही होत जनतेचे आशीर्वाद आहेत त्यांना
@AmitPote-h2x
@AmitPote-h2x 2 ай бұрын
Tuza bap galavar mhan patlana kahi honar nay kalal ka
@सरकार-ङ4ङ
@सरकार-ङ4ङ 2 ай бұрын
सरपंच 🙏🏻दिलदार मित्र 🙏🏻😢
@SachinYadav-zj7bh
@SachinYadav-zj7bh 2 ай бұрын
अजुन तुमच्या घरी यायचं राहिलाय ना
@madhavshinde2903
@madhavshinde2903 2 ай бұрын
पाटला ला कोणत्याही हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ नका चावरे सरांना बोलवा
@maharashtrapolicebhartimat9019
@maharashtrapolicebhartimat9019 2 ай бұрын
आदरणीय dr कृष्णा पाटील कोरडे यांच्या साठी एक लिके झालाच पाहिजे।
@lahugharat7716
@lahugharat7716 2 ай бұрын
लवकर बरे होआजुन पुडेचालायच आमचा आधार तिमिआहात मराठा
@vilassavant700
@vilassavant700 2 ай бұрын
मीडिया याला दिसू ध्या म्हणताय, बालगंधर्व रंग मंदिर la deluxe room मागतो
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 2 ай бұрын
हे कितवे ना...
@KavyaSolav
@KavyaSolav 2 ай бұрын
मराठा बांधवांना विनंती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल्यानंतर सुरक्षेची काळजी घ्या. लोक त्यांच्या मरणावर टपलेत 🙏
@SagarThorat-n5h
@SagarThorat-n5h 2 ай бұрын
मी नासिक मधून सागर थोरात शेवटच्या श्वासापर्यंत दादा बरोबर राहणार
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 9 МЛН
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 4,9 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 119 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 9 МЛН