Пікірлер
@saileedegvekar4859
@saileedegvekar4859 7 сағат бұрын
Puja madam cha number milel ka please urgent
@Anusmii
@Anusmii 7 сағат бұрын
Discription box madhe ahe
@vrushalidaware3090
@vrushalidaware3090 4 күн бұрын
Kuchp chan
@Anusmii
@Anusmii 4 күн бұрын
धन्यवाद 😊😊
@harshalsatpute6728
@harshalsatpute6728 4 күн бұрын
👍🏻
@ISHABORATE8001
@ISHABORATE8001 4 күн бұрын
खुपच छान अनुष्का तु नेहमीच काहितरी वेगळ आमच्या साठी घेऊन येते.........तुला खुप शुभेच्छां❤
@Anusmii
@Anusmii 4 күн бұрын
खुप खुप आभार 😊
@25amu
@25amu 4 күн бұрын
माहिती छान 👍
@Anusmii
@Anusmii 4 күн бұрын
धन्यवाद 😊😊
@shivacreationvlogs1057
@shivacreationvlogs1057 5 күн бұрын
खुपचं सुंदर 🙏🙏 अगदी अंगावर शहारे आले मातेचं स्वरूप इतकं सुंदर आहे व्हिडिओ परत परत पाहत आहे जय जगदंब 🙏🙏🙏
@Anusmii
@Anusmii 5 күн бұрын
रेणुका मातेचा उदो उदो.
@shivacreationvlogs1057
@shivacreationvlogs1057 5 күн бұрын
@@Anusmii 🙏
@Anusmii
@Anusmii 5 күн бұрын
kzbin.info/www/bejne/bKmkmHaffKair8U हे पण नक्की पहा
@ChhayaDeshmukh-bk2om
@ChhayaDeshmukh-bk2om 6 күн бұрын
Tai namste amhala pn devi renukecha tandala bnaaycha ahevpls sanga ksasa bnaaw lgel
@Anusmii
@Anusmii 6 күн бұрын
anusmi23 is my Instagram handle tikde message Kara details dete
@ChhayaDeshmukh-bk2om
@ChhayaDeshmukh-bk2om 4 күн бұрын
Sangan tai pls
@Anusmii
@Anusmii 4 күн бұрын
@ChhayaDeshmukh-bk2om Tai mala tumcha numbar mail Kara ID ahe discription box madhe
@sheetalsheth3049
@sheetalsheth3049 15 күн бұрын
खुप छान. मी गेली तेरा वर्ष हे काम करत आहे. घर त्यातील energy पाहणे. सोल शी बोलणे, खुप वेगळा अनुभव असतो. प्रत्येक घर वेगळे असते. आयुष्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात. प्रत्येक घरा शी बोलण्याचा अनुभव मला समृद्ध करत गेला. Specially out of India चे client फक्त फोटो आणि मॅप पाठवू शकतात.किंवा video call वर घर दाखवतात तेव्हा त्यांच्या शी बोलण्या चां अनुभव खूप वेगळा असतो. माझ्या या profession मुळे घर बसल्या बरेच state आणि देशांची घरे बघायला मिळाली 😊All the best for your future.....
@Anusmii
@Anusmii 6 күн бұрын
नक्कीच तुमचा अनुभव हा दांडगा असेल कारण हे फिल्ड इतक छान आहे त्यात अनेक गोष्टी जाणून घेण आणि लोकांना मदत करणं हे सोपं जातं... तुमच्या कार्याला खूप शुभेच्छा
@subhichavhan9191
@subhichavhan9191 17 күн бұрын
Mla pn ha course shikaycha aahe , tumhi guidance kral ka please
@Anusmii
@Anusmii 17 күн бұрын
Ya var ek savistar poadcast ahe....link ahe discription box madhe link ahe
@Anusmii
@Anusmii 17 күн бұрын
kzbin.info/www/bejne/eYGqY6qIfpykg5I Question Answer session with Pooja
@kalpanakalokhe443
@kalpanakalokhe443 17 күн бұрын
खूप छान आनुष्का❤❤
@Anusmii
@Anusmii 17 күн бұрын
धन्यवाद ❤️❤️😊
@mayadixit587
@mayadixit587 17 күн бұрын
खूपच छान व्हिडिओ माहितीपूर्ण
@Anusmii
@Anusmii 17 күн бұрын
खुप आभार 😊
@KILWISH-9872
@KILWISH-9872 18 күн бұрын
Khup chaan zala ahe podcast...Thanks Anushkaji and poojaji😊
@Anusmii
@Anusmii 17 күн бұрын
Thank you so much 😊
@KILWISH-9872
@KILWISH-9872 18 күн бұрын
Nice and useful information...Thank you Anushkaji😊
@Anusmii
@Anusmii 17 күн бұрын
Thank you so much 😊
@surekhabarve2064
@surekhabarve2064 19 күн бұрын
मी pet आणि घर दोन्ही session केले आहेत.खूप समाधान कारक आहेत.
@Anusmii
@Anusmii 19 күн бұрын
खुप छान 😊😊
@manalib4134
@manalib4134 20 күн бұрын
Nice session, information got clear now
@Anusmii
@Anusmii 20 күн бұрын
Thank you so much 😊
@marathikatta977
@marathikatta977 20 күн бұрын
Khup chan ❤
@Anusmii
@Anusmii 20 күн бұрын
Thank you so much 😊
@sunitathombare7339
@sunitathombare7339 20 күн бұрын
मला पूजा कडून खूप छान अनुभव आला आहे.. माझी पेट 🐕 आहे. ती खूप छान बोलती करते डोरा ला❤
@Anusmii
@Anusmii 20 күн бұрын
So sweet...lots of love to Dora❤️❤️❤️
@nilimanamjoshi8248
@nilimanamjoshi8248 20 күн бұрын
मस्त
@Anusmii
@Anusmii 20 күн бұрын
आभार❤️
@monikakale4275
@monikakale4275 20 күн бұрын
Khup chan.. informative
@Anusmii
@Anusmii 20 күн бұрын
Thank you for watching 😊
@arvibendre3484
@arvibendre3484 21 күн бұрын
Om saai raam🙏💐
@Anusmii
@Anusmii 21 күн бұрын
Om sai ram
@arvibendre3484
@arvibendre3484 21 күн бұрын
गणपती बाप्पा मोरया
@Anusmii
@Anusmii 21 күн бұрын
मोरया
@shrikeshk9
@shrikeshk9 23 күн бұрын
आधी पेक्षा हा पॉडकास्ट जास्त चांगला आणि detailed केलेला दिसत आहे.
@Anusmii
@Anusmii 23 күн бұрын
खुप खुप आभार..😊🙏
@prashantraje323
@prashantraje323 23 күн бұрын
Khup chhan zala session. Khup curiosity aahe ya baddal. Reiki and telepathy madhe kay farak aahe?
@Anusmii
@Anusmii 23 күн бұрын
Thanks for watching.. As per my knowledge Reiki is different.. it is all about sending energy.. telepathy is heart to heart communication. I am not expert..
@prathameshgadge6501
@prathameshgadge6501 Ай бұрын
Contact kasa karaycha?
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
Discription box madhe number ahe 😊
@vaishalishah1996
@vaishalishah1996 3 күн бұрын
No la WhatsApp yet nahi ka
@Anusmii
@Anusmii 3 күн бұрын
Yeto
@poornimakshirsagar1688
@poornimakshirsagar1688 Ай бұрын
मला फोन नंबर मिळेल का??
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
Discription box मधे आहे नंबर😊
@vrushalisonawane9164
@vrushalisonawane9164 Ай бұрын
खूप महत्त्वाचा आणि गरजेचा विषय तू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला आहेस.तसेच महत्त्वपूर्ण गोष्टी सविस्तरपणे समजून घेता आल्या.तुझ्यामुळे आत्मविश्वास वाढला.thank you so much Anushka.... खूप प्रेम आणि शुभेच्छा.🙏😍
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
खुप खुप आभार वृषालीजी 😊😊
@meghayadav7155
@meghayadav7155 Ай бұрын
खूप महत्वपूर्ण आणि खरचं खुप गरजेचं आहे आज..अगदी 4वर्षांची मुलगी असो की तरुण..वयस्क..सर्वांनीच काळजी घ्या स्वतःची...
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं..काळजी आणि जागरूक राहणे आवश्यक आहे.😊
@pankajthaware
@pankajthaware Ай бұрын
खूपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
खुप खुप आभार 😊
@anupamapange4192
@anupamapange4192 Ай бұрын
फार छान. .खूपच उपयुक्त..
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
धन्यवाद 😊
@sampatpawar9675
@sampatpawar9675 Ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
धन्यवाद 😊
@win_all954
@win_all954 Ай бұрын
छानच माहिती
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
धन्यवाद 😊
@sahadevawadan4727
@sahadevawadan4727 Ай бұрын
हा आमचा The Steel core martial art club आहे जिथे मी माझ्या गुरु कङून martial art शिकलो आहे 💪🙌
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
क्या बात है 👊 स्वरक्षणाची कला येणं काळाची गरज आहे😊👍
@sahadevawadan4727
@sahadevawadan4727 Ай бұрын
आज खुपच गरज आहे
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
अगदी खरंय...😊
@sheetaldaware3675
@sheetaldaware3675 Ай бұрын
अतियश उपयुक्त माहिती सगळ्या महिलांना साठी त्याच बरोबर महिलांनी मानसिक दृष्टीने सुद्धा खंबीर झाले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचे लहान मुलींना पालकांनी योग्य रित्या काळजी घेतली पाहिजे
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
Dhanyawad 😊
@PankajShukla-l6h
@PankajShukla-l6h Ай бұрын
चांगला प्रयत्न आहे पण किती जणींना असे भान असते? घाबरलेल्या अवस्थेत अटॅक पेक्षा पलायन, हालचालींपेक्षा खच्चून बोंब मारायची ताकद जरी गोळा करू शकल्या तरी ८०-९० टक्के स्व संरक्षण आपोआप होईल. अर्थात त्यासाठी मन शांत ठेवण्याचे आणि डिसिजन घेण्याचे धडे आधी दिले पाहिजेत असं मला वाटतं. अर्थात या पॉडकास्ट मध्ये सर्वाधिक सहभाग घेणाऱ्या व्यक्ती जास्ती करून फिटनेस क्लब किंवा मार्शल आर्ट संबंधित वाटतात त्यामुळे human psychology, त्यातून सर्व सामान्य महिला, विद्यार्थिनी यांच्यासाठी शारीरिक बल संवर्धना साठी रोज काय करायला हवे, मन:शक्ती संवर्धनासाठी काय करायला हवे इत्यादी सहज सोपे करून सांगितलेले लवकर रुचेल, पटेल आणि अनुकरणीय असेल असं मला वाटतं. किल्ल्या मारणे, फटके मारणे, लाथ मारणे पेक्षा आधी बोंब मारणे, किमान चार शिव्या देणे ही सुद्धा आजकालची गरज आहे असं मला वाटतं. अर्थात मानस शास्त्रातले अन् समाज शास्त्रातले तज्ञ यात मोलाची भर घालू शकतील. बघा, तुम्हाला कसं वाटतं ते. तर असे पॉडकास्ट शेअर करायला सगळे हातभार नक्कीच लावतील. 🙏🏻
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
वा सर!!उत्तम सूचना आहे...हा विषय अश्या प्रकारे सांगणारे कोणी तज्ञ असतील तर त्यांनी जरूर discription box मधे असलेल्या मेल वर संपर्क साधावा...नक्कीच एक पॉडकास्ट करता येईल. खुप खुप आभार.. Sir तुमचे पण कौतुक...असे समाजभान असेल लोक खूप कमी आहेत.😊😊
@hemantpatil8398
@hemantpatil8398 Ай бұрын
सविस्तर आणि माहितीपूर्ण video..
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
धन्यवाद...😊😊
@pallavinarkhedkar6716
@pallavinarkhedkar6716 Ай бұрын
व्हिडिओ खूप सुंदर आहे. पूजा मॅडम एकदम नाॅर्मल आहेत. आपल्या सारख्याच. नाहीतर जनरली वास्तू विशारद, वास्तू ज्योतिष वगरे तज्ञ लोक एका वेगळ्या वेशात वावरतात. त्यामुळे आपलेपणापेक्षा एक गूढता, आदरयुक्त भीती किंवा एक अंतर ठेवावे असे वाटते. पण पूजा ताई एकदम नाॅर्मल आहेत हे खूप छान वाटतंय. माझा प्रश्न खूप सामान्य आहे. तो असा की असं प्राण्यांशी , जीव जंतुंशी, वनस्पतींशी,निसर्गाशी, घराशी, पूर्वजांशी संवाद साधणं इतकं सोप आहे का .. की एक कोर्स केला की ते कोणालाही जमू शकेल? त्याच्यासाठी तुमची काय पूर्व बैठक असणं आवश्यक आहे का? काही साधना वगरे... की इच्छा असणारी कोणतीही व्यक्ती हे सहज साध्य करू शकेल. अनु मॅडम तुम्ही प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताय त्याबद्दल धन्यवाद. माझ्याही प्रश्नाला जरूर उत्तर द्या. धन्यवाद 🙏🙏
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
ताई तुमचे खूप खूप आभार तुम्ही इतका छान मेसेज टाईप केला 😊 चॅनलला सबस्क्राईब करा कारण पूजा मॅडमच्या प्रश्नोत्तरांचा सेशन घेऊन सप्टेंबर मधे..तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पूजा मॅडम देणार आहेत.. तुमचा प्रश्न मी माझ्या यादीत समाविष्ट केला आहे खूप खूप आभार. 😊
@pallavinarkhedkar6716
@pallavinarkhedkar6716 Ай бұрын
धन्यवाद अनु मॅडम 🙏😊 चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. 👍😊
@vrushalidaware3090
@vrushalidaware3090 Ай бұрын
Khup chan video 🎉
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
Thank you so much 😊
@milind1581975
@milind1581975 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ... तितकाच महत्त्वाचा
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
धन्यवाद 😊😊
@seemapatil8218
@seemapatil8218 Ай бұрын
Good one Kirti Madam. Very useful
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
Glad you liked it😊👊
@anjaliahire6627
@anjaliahire6627 Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏 पूजा कुलकर्णी ताईंचा नंबर आम्हाला मिळेल का?
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
आहे discription box मधे
@sumatigawde2127
@sumatigawde2127 Ай бұрын
Podcast cha voice echo hotoy
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
Ohh..
@sunitakale8758
@sunitakale8758 Ай бұрын
तुमचा नंबर मिळेल का
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
आहे discription box मधे
@NamitaSarvaiya
@NamitaSarvaiya Ай бұрын
, madam han course karne Sathi Kiti Shikshan pahije
@NamitaSarvaiya
@NamitaSarvaiya Ай бұрын
, madam han course karne Sathi Kiti Shikshan pahije
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
Sangtil pooja madam..stay tuned with us
@arnaventertainmentworld2719
@arnaventertainmentworld2719 Ай бұрын
Jai Renuka Mata
@jyotibolakani1257
@jyotibolakani1257 Ай бұрын
Sidarth Sir u hv retired but u r missed for sure. Sir very difficult to find golden voice texture like u. My best wishes for retired nd happy life. 🙏🏻
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
I am sure he is also missing those AIR's days...
@jyotibolakani1257
@jyotibolakani1257 Ай бұрын
Honoured to hv yr rply ma'am ❤️
@mansiwajekar5846
@mansiwajekar5846 Ай бұрын
Please mobile number dyal ka
@HariChate-r5o
@HariChate-r5o Ай бұрын
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधीके शरण्ये त्र्यंबकेगौरी नारायणी नमोस्तुते 🙏🚩
@Anusmii
@Anusmii Ай бұрын
श्री रेणुकादैव्य नमः