Рет қаралды 2,039
Talk with animal communicator| प्राण्यांशी टेलिपथी द्वारे संवाद साधणारी पुजा कुलकर्णी.
आपल्या घरातील पाळीव प्राणी त्यांच्या मनात काय चाललंय ते काय विचार करतात त्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी कम्युनिकेशनचा उपयोग होतो. गेली अनेक वर्ष या क्षेत्रात काम करणारी पूजा हिच्याशी संवाद साधून या पाळीव प्राण्यांच्या जगात डोकावण्याचा प्रयत्न केला. आपणही प्राण्यांकडून खूप काही शिकतो आणि त्यांचंही काही म्हणणं असतं हे उदाहरणासकट पूजा ने खूप छान समजावून सांगितलं
नेमकं या सगळ्या गोष्टी कशा घडतात कशा पद्धतीने हा संवाद होतो या सगळ्याची सविस्तर चर्चा या मुलाखतीमध्ये झाली आहे.
तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा
संकल्पना अनुष्का बेंद्रे
निर्मिती सहाय्य अंजली कुंभार
@AataKuthe
Pooja Kulkarni
@IndianTelepathicPooja
+91 73853 76902
for business mail id
bendreanushka@gmail.com
follow me on Facebook
anushka.bendre?mibextid=ZbWKwL
follow me on Instagram
anusmi23?igsh=OGQ5ZDc2ODk2ZA==
हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
लाईक करा👍. सबस्क्राईब करा🔔.चॅनलला तुमचे खूप खूप प्रेम द्या. ❤️❤️
#petlovers
#animallover
#petcommunication
#telepathy
for business
bendreanushka@gmail.com
Thank you so much 🙏😊