I love you my India 🇮🇳 ♥ ❤ 💓 💛 💙 🇮🇳 ♥ ❤ 💓 💛 💙 🇮🇳 ♥ ❤ 💓 💛 💙 🇮🇳 ♥ ❤ 💓 💛 💙 🇮🇳 ♥ ❤
@yusufbaggar-ni7hy Жыл бұрын
🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰🇱🇰😜😜😜
@poojabag3254 Жыл бұрын
Harish rauf kuch yaad aaya 😂😂😂😂😂
@sahyadrichadurgveda Жыл бұрын
गेली तीन वर्षे कोकणातील होळी शिमगोत्सव पाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात येणे झाले खूप छान वाटले खेळी सोबत गेलो तमाशा पहिला होळीचा फाग बोललो सहभाग घेतला सर्व गोष्टीमध्ये मजा आली ते हो पालखी कोण देव बस ते हो पालखी भैरी भवानी बस सोन्याच नान मला रुपयांच ठस असेच काहीतरी बोलत होते संकसुरची धावपळ पाहिली आपलाच कोकणप्रेमी सातारकर जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩💐💐🙏🙏
@Dapoli-ratnagiri111 ай бұрын
Aik na bhava fag ahe ka tuzhtakde asel tr de na
@MUMBAIDATELINE2410 ай бұрын
तळा तालुक्यात कोणत्या गावी गेला होतात आपण
@sahyadrichadurgveda10 ай бұрын
@@MUMBAIDATELINE24 Gaymukh kasekhol chorvali
@santoshpatare5233 Жыл бұрын
हे गाणं ऐकलं कि अंगात शहारे येतात❤
@rohanchavan3877 Жыл бұрын
👏👏नमस्कार मी रोहन चव्हाण. आंबवडे गावच्या देऊळ कोंडावरील लाडक्या काळू अक्काचा नातू. माझे आजोळ फौजी आंबवडे. मला माझ्या फौजी आंबवडे गावाचा अभिमान आहे. मला अभिमान वाटतो की मला फौजी आंबवडे आजोळ मिळाले. माझं मोठं भाग्य आहे. अणि पूर्ण महाराष्ट्रात अणि देशात माझ्या फौजी आंबवडे गावाचं नाव आहे.अणि ते कायम राहील.अणि येथील विर जवानांनमुले अणि शुर विरानमुले आज पूर्ण देशात ह्या फौजी आंबवडे गावाला ओळखली जाते. अणि गावातील प्रत्येक नागरिकांनी गावात एकी ठेवली आहे. अणि ही गावाची एकजूट पाहून मन प्रसन्न झालं.काळभैरीच्या नावानं चांगभलं🙏🙏❤️❤️
@neelamkichloo8830 Жыл бұрын
ILOVE MY INDIA 🇮🇳 ❤❤❤❤❤❤
@sameersilimkar3734 Жыл бұрын
मला हा गाणी मिळेल का
@pranaykadage9549 Жыл бұрын
Bhava ya song che lyrics kuthe bhetil
@priteshshirke152110 ай бұрын
कलकीच्या बेटी एक कोम जनमेला - लवा लवा कोम गगनासी गेला तो - कोम गेला सालीयाच्या घरा - सालीया दादानी कोम सुतानी मर्दिला तो - कोम गेला सोनाराच्या घरा - सोनार दादानी कोम सोन्यानी मर्दिला तो - कोम गेला गवळ्याच्या घरा - गवळ्या दादानी त्याचा संडा मुडा केला. सुतार दादानी त्याच्या पालख्या जोडिल्या ते - पालखी कोण देव बसं - ते पालखी गणपती देव बसं सोनियाचं दांड मारू रुप्याच ठसं ते - पालखी कोण देव बसं ते पालखी चांडकाय देव बसं सोनियाचं दांड मारू रुप्याच ठसं ते - पालखी कोण देव बसं - ते पालखी जाकमाता देव बसं सोनियाचं दांड मारू रुप्याच ठसं ते - पालखी कोण देव बसं - ते पालखी महादेव देव बसं सोनियाचं दांड मारू रुप्याच ठसं ते - पालखी कोण देव बसं - ते पालखी कालकाय देव बसं सोनियाचं दांड मारू रुप्याच ठसं कालियाम डांग तुझी काली डवली फिरली सांग सांग पार देवा कोन राना गेली हाच पाणी पियालीनी ह्याच राना गेली ऐकीच्या गळी आहे नवसे हार राम लक्ष्मण होळी लावायला या रे ...
@Mithundhubriassam Жыл бұрын
Hi
@TusharGhuge-wg4em Жыл бұрын
My self tushar
@TusharGhuge-wg4em Жыл бұрын
King kohli
@salamatkhansalamatkhan4333 Жыл бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@swapnakokate7912 Жыл бұрын
❤❤❤❤
@NaveedJan-t9z Жыл бұрын
Love you 🇵🇰🇵🇰🇵🇰
@KinG07702 Жыл бұрын
Pakistan good anthem❤❤❤
@ligithmohanlal1954 Жыл бұрын
I love my India❤❤❤🧡💚💚🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@saimanizam4155 Жыл бұрын
I very very love my country pakistan
@parnavmukharji2110 Жыл бұрын
I love to be an Indian ❤💪💪🇮🇳🇮🇳🇮🇳 i hate pakistan 🤬🤬🤬👎👎👅👅👅