गेली तीन वर्षे कोकणातील होळी शिमगोत्सव पाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात येणे झाले खूप छान वाटले खेळी सोबत गेलो तमाशा पहिला होळीचा फाग बोललो सहभाग घेतला सर्व गोष्टीमध्ये मजा आली ते हो पालखी कोण देव बस ते हो पालखी भैरी भवानी बस सोन्याच नान मला रुपयांच ठस असेच काहीतरी बोलत होते संकसुरची धावपळ पाहिली आपलाच कोकणप्रेमी सातारकर जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩💐💐🙏🙏
@Dapoli-ratnagiri111 ай бұрын
Aik na bhava fag ahe ka tuzhtakde asel tr de na
@MUMBAIDATELINE2410 ай бұрын
तळा तालुक्यात कोणत्या गावी गेला होतात आपण
@sahyadrichadurgveda10 ай бұрын
@@MUMBAIDATELINE24 Gaymukh kasekhol chorvali
@santoshpatare523311 ай бұрын
हे गाणं ऐकलं कि अंगात शहारे येतात❤
@reenapawar446824 күн бұрын
My village holi❤
@maheshbhunesar87043 жыл бұрын
अप्रतिम दादा हौलीचो सन
@hiteshbairwanbairwan853410 ай бұрын
Me bhi ise Gaw ke hu 20 sal ho gaye Holi nahi dekhi Mughy bhi ye video bejo Bahut yad aate h aapne gaw ke me utrakhand me rahte hu
@prachimore35433 жыл бұрын
miss my villaage😥 very muchh
@shwetamahadik371410 ай бұрын
Mi khup miss karte....mulanchya exam mule shimgyala jata yet nahi.....har har mahadev
मस्त. मी पण ह्या गावची आहे. ह्या वर्षी पण व्हिडिओ पाठवा.
@starkokan2 жыл бұрын
Konta gav ahe ha
@saritaskitchen1104 Жыл бұрын
@@starkokan fauji ambavade
@sushantmhamunkar913710 ай бұрын
Home kadhi lagnar.
@sushantdurgavale34042 жыл бұрын
Hello, Lyrics pathav na pls khup chhan song aahe
@sushantmhamunkar913710 ай бұрын
Ya varshi kadhi ahe. Date kay ahe. Tumchykade. Pls sanga.
@Shruti-r181910 ай бұрын
24 March
@sushantmhamunkar913710 ай бұрын
🙏🙏🙏
@sandeshabgul33 жыл бұрын
❤😍👌
@sameersilimkar3734 Жыл бұрын
मला हा गाणी मिळेल का
@shubhamvilankar2 жыл бұрын
Song che lyrics aahet ka
@nikhiljadhav63172 жыл бұрын
कलकीच्या बेटी एक कोंब निपाजला वाकडातीकडा गगणासी गेला सोन्याच्या सुरीने कापून काढिला. त्याहिरे पालखीत कोण देव बस चंद्रदेव बस वा भैरोबा दिस त्याहिरे पालखीत कोण देव बस बापदेव बस वा भैरोबा दिस त्याहिरे पालखीत कोण देव बस सोमजाई बस वा नवलाई दिस त्याहिरे पालखीला सोन्याचं नागभल रुप्याच ठस
@MUMBAIDATELINE2410 ай бұрын
Thanks bhava @@nikhiljadhav6317
@MUMBAIDATELINE2410 ай бұрын
मी पण शोधत होतो bhaavaa
@MOVIEWORLD-vs2to3 жыл бұрын
aamchi vadi ahirevadi
@pranaykadage9549 Жыл бұрын
Bhava ya song che lyrics kuthe bhetil
@priteshshirke152110 ай бұрын
कलकीच्या बेटी एक कोम जनमेला - लवा लवा कोम गगनासी गेला तो - कोम गेला सालीयाच्या घरा - सालीया दादानी कोम सुतानी मर्दिला तो - कोम गेला सोनाराच्या घरा - सोनार दादानी कोम सोन्यानी मर्दिला तो - कोम गेला गवळ्याच्या घरा - गवळ्या दादानी त्याचा संडा मुडा केला. सुतार दादानी त्याच्या पालख्या जोडिल्या ते - पालखी कोण देव बसं - ते पालखी गणपती देव बसं सोनियाचं दांड मारू रुप्याच ठसं ते - पालखी कोण देव बसं ते पालखी चांडकाय देव बसं सोनियाचं दांड मारू रुप्याच ठसं ते - पालखी कोण देव बसं - ते पालखी जाकमाता देव बसं सोनियाचं दांड मारू रुप्याच ठसं ते - पालखी कोण देव बसं - ते पालखी महादेव देव बसं सोनियाचं दांड मारू रुप्याच ठसं ते - पालखी कोण देव बसं - ते पालखी कालकाय देव बसं सोनियाचं दांड मारू रुप्याच ठसं कालियाम डांग तुझी काली डवली फिरली सांग सांग पार देवा कोन राना गेली हाच पाणी पियालीनी ह्याच राना गेली ऐकीच्या गळी आहे नवसे हार राम लक्ष्मण होळी लावायला या रे ...
@atuljadhav61943 жыл бұрын
कृपया हे गाणं कमेंट करा
@ravindralele55863 жыл бұрын
होळीसाठी जिवंत झाडांना तोडू नका 🙏🙏
@sonalidhulap8583 Жыл бұрын
दादा एक झाड तोडले तरी हजारो देवराया फक्त कोकणात राखतो आम्ही. त्यामुळे पर्यावरण पूरक सगळ्या गोष्टी असतात.