शिंदे जी अता तुम्ही देश प्रेमी असाल तर एक टेक्सी घेउन परत चालवा आणी देशाचे धन दौलत लपवलेली परत करा नाही तर गद्दार हा टाइटल तुमचा पाठलाच करणार जय हिंद जय भारत, अल्लाहु अकबर.
@Bhalshankar8130Сағат бұрын
अहो, वास्तव असे आहे की, सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी,जी माणसे जवळ केलेली होती,अशीच होती की, बुध्दीची गाठ न पडलेली...चूक झाली की, त्यांना कळते....पण तरीही ते तसेच वागतील असेच माणसे बाळासाहेब ठाकरेंनी जवळ केलेली होती.. म्हणूनच महाराष्ट्र आज होरपळतोय....जय महाराष्ट्र जय मराठी माणूस!
@user-nu4ul7wv5b2 сағат бұрын
Navi Mumbai chya Aagari samazachi baddua, ghetali aahe, shivsenene. CIDCO kadun 12.50% zamin sthanik shetkaryana zamini milalya hotya, tya develop karnya var shivsena ne Bandi ghatali.aahe, tyamule sthanik shetkari, Navi Mumbai Ulwe Node yethil far trast aahet, lavkarat Lavakar hi Bandi uthavavi, nahitar shivsena punpane barbad honar. Magachya veli, Mumbai chya Koli lokanchi baddua hya shivsena chya uddhat Thakre ne ghetali hoti, ata Haa Shinde ghet aahe, he karmadaridri lok asech sampanaar aahet.
@yuvrajpatil28672 сағат бұрын
Brastachar kelyamule Ed nadya dabat ahe ashya lokamul Maharashtra tala galat gela ahe
@yuvrajpatil28672 сағат бұрын
Best video 👌
@sunilgune88142 сағат бұрын
तुम्ही संजय राऊत काय म्हणाले याचा उल्लेख केलात पण त्यात तुमचे मत काय आहे ते सांगा कि. हे काय म्हणाले ते काय म्हणाले एवढेच सांगतात. तुम्ही व्रूतपत्रातल्या फक्त बातम्या देणार का स्वतःचं मत व्यक्त करणार कि नाही. नुसती हवा तयार करायची सवय दिसते तुम्हांस.
@nalinijoshi52833 сағат бұрын
फेकनाथ सम्पल्यात जमा आहे 💃🏽💃🏽💃🏽💃🏽💃🏽💃🏽
@balchandrarao52233 сағат бұрын
This is habit of BJPs cheating.What they have done with Uddhav Thakerey will be repeated with Shinde.. Further Shindes group will be splitted
@shevantirangle61773 сағат бұрын
याचा सगळ्यात फायदा शिंदेंना झाला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळालं आणि शिंदे जनमानसात मोठें झाले
@jyotipoojari5774 сағат бұрын
बेईमान शिंदे नमकहराम शिंदे आणि लाचार गद्दार शिंदे
@raghunathchavan9044 сағат бұрын
भाजप काहीही करू शकत नाही
@ravindrashinde9414 сағат бұрын
फक्त शिंदेजीच नव्हे ,ज्यांनी ज्यांनी आप आपले पक्ष फोडले त्या सर्वांना भाजप योग्य त्या जागेवर बसवणार हे नक्की।। आता ना घरका ना़़़़़़़़।।।
@sandeeppatil48535 сағат бұрын
बरोबर आहेत शिंदे साहेब
@DnyaneshwarGurav-g6y5 сағат бұрын
ह्यांना भा ज पा लवकरच हाकलून लावणार आहे
@narayanbhosale60135 сағат бұрын
आम्ही इतिहास विसरतो, हीच आमची शोकांतिका आहे. महम्मद घोरी काय किंवा खिलजी काय हे सर्व परकिय आक्रमक एवढ्या दुरवर येऊन यांनी आम्हाला नामोहरम केले ते आमच्यात असलेल्या दुफळी मुळेच ना? महम्मद घोरीने तर जयचंद राठोडला हाताशी घेऊन पृथ्वीराज चौहानचा पराभव केला. परंतू त्याच महम्मद घोरीने जयचंद राठोडाचा ही काटा काढला. आज तीच रणनिती मोदी-शहा राबवित आहेत. आज महाराष्ट्रात तीन तीन संस्थानिक वेगवेगळी संस्थान बनवून बसले आहेत. निवडणूका आल्या की यांना मराठी माणूस , शिवसैनिक आठवतो. यातील नेते ही तसेच. खो-याने पैसा ओढायचा. ते शिवसैनिक आठवत नाही. याची मुल आलीशान गाड्यातून फिरणार आणि शिवसैनिक रोजगारा साठी भटकत असतो.
@Shodhnewsmarathi5 сағат бұрын
शंभर टक्के सहमत आहे.... धन्यवाद!
@sunilraul71746 сағат бұрын
शिवसेना फोडून नेमकं काय सिद्ध केले. गद्दर शिक्का कपाळावर आला. आणि आता उपरे झाले.
@satishkunde60616 сағат бұрын
भोगा आता 🍉🍉😢
@bindaspatil23856 сағат бұрын
उघडे झाले,नागडे झाले!😮
@SanjayJadhao-o7k6 сағат бұрын
ऐ तो होना ही था 👌🏻👌🏻😂
@mahendrashindemahendrashin41596 сағат бұрын
कशाला घेऊन बसलात एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेम्हणजे कुत्रा भविष्यात त्याला कोणीही ओळखणार नाही कारण याने महाराष्ट्राला गद्दारी चा कलंक लावलाआपला महाराष्ट्र म्हणजे सुसंस्कृत
@mohanshinde21647 сағат бұрын
शिंदे सेनेचीआता खरी फरफट चालू झाली आहे. जय महाराष्ट्र.
@mohanshinde21647 сағат бұрын
विश्लेषण नंबर एक केलं सर. जय महाराष्ट्र.
@Shodhnewsmarathi5 сағат бұрын
धन्यवाद! जय महाराष्ट्र!!
@MaheshJoshi-q1d7 сағат бұрын
Sukhchi Dukhat
@narkarprakash35017 сағат бұрын
बेईमानाना पाच्याताप वैगेरे काहीही होत नाहीं
@VishnuPatil-wq8ne7 сағат бұрын
CSMT-वाशी बेलापूर लोकल ट्रेंनच्या फे-या कमी करून CSMT-पनवेल फे-या वाढवा व वडाळा-पनवेल फे-या बंद करून कुर्ला-पनवेल फे-या चालू करा. तसेच पनवेल-ग़ोरेगाव लोकल बंद केली तरी चालू शकते. पनवेल-ग़ोरेगाव लोकल बंद केली तरी चालू शकते या लोकलला वडळ्यात मोटरमन व गार्ड बदलण्यात 5 ते 10 मिनिटांचा वेळ वाया जातो. प्रवाशाना वडाळ्यावरून गोरेगावसाठी लोकल पकडता येईल. काही प्रवाशाना कुर्ला वाया दादर वरून गोरेगावसाठी ट्रेन पकडता येईल. पनवेल-गोरेवाग लोकलसाठी 20-25 लोकांचा विचार करु नये, हजारो लोकांचा विचार करा त्यांचा वेळ वाया घालवू नये. लोकलच्या फे-या कशा वाढवता येतील त्याचा विचारा रेल्वे प्रशासनाने करावा. पनवेल-गोरेवाग लोकल रेल्वे प्रशासनाला चालवायचीच असेल तर चालवा पण CSMT-पनवेल फे-या वाढवा व वडाळा-पनवेल फे-या बंद करून कुर्ला-पनवेल फे-या चालू करा. म्हणून कृपया साहेब आपल्या विचाराने या विषयांवर वर्तमान पत्रातून आवाज उठवावे व एक दोन विडिओ नक्की बनवा आणि आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा सुधा करावी. प्रवचनकार/किर्तनकार महाराज वरील विषयावर किर्तन करा तसेच आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी आणि जन जागृती करावी.
@prachishinde57937 сағат бұрын
कदाचित मुख्यमंत्री असताना काहितरी गडबड केलेली असावी याची भीती असावी
@prachishinde57937 сағат бұрын
जे पेरलं तेच उगवणार
@BabasahebRamsing-vp5qc8 сағат бұрын
Correct vileshan ahe sir 👍
@mukundkale62018 сағат бұрын
भाजपाने सर्व पक्षाचे तुकडे तुकडे करून स्वतः मोठा पक्ष झाला आहे भाजप कूटनीतीचा राजकारण खेळत आहे
@vishnugaikwad18778 сағат бұрын
Ha namdeo sanap kattar jatiywadi ahe.
@subodhsawant57869 сағат бұрын
RSs pan Modi Shah फडणवीस ल पाठीशी घालतो. कपटी अणि भ्रष्ट चोर लोकांना पाठिंबा देतो.
@mohansawant13249 сағат бұрын
Bhavu tu phar ushir kalas.
@Nitincharkhe-j4p9 сағат бұрын
Bjp hatao
@ramazore33179 сағат бұрын
यापुढे यांना एकही पद मिळणार नाही.
@darshankarulkar22949 сағат бұрын
ata chaha ani nankatai kha 😂😂😂😂
@NarendraPandav-d9j10 сағат бұрын
बेईमान शिंदे ❤️
@KartikDaure-h1d11 сағат бұрын
Chor tolkyacha dhikkar aaso
@vijaypatil50911 сағат бұрын
Verry Good मिंधेला बीजेपीने जन्माची अद्दल घडवली हा फक्त नियतीचा खेळ आहे. देवा-दिकांना जे चुकलं नाही, ते मिंधेसारख्या गद्दाराला कसं नियती सोडेल, इतका मोठा विश्वासघात करणारा इतिहासात सुद्धा नाही.....
@babajimankar997611 сағат бұрын
बरोबर बोलता सर तूम्ही खर आहे कर्माची फळे भोगावी लागणार
@nareshkhedekar569812 сағат бұрын
गदार भडव्याना पश्चताप कसला होतो ऐकनाथ चोर आहे त्याचा पक्षाला जवळ करूच नका
@vilaspawar56512 сағат бұрын
जसाच तसें गद्दारांची कर्माची फळे बोगत हैत
@namdevbhamare575612 сағат бұрын
आहो जो ज्यास्त बोलत नाही तो ज्यास्त विचार करतो याच फळ नगर पालिकेत दिसेल
@shivaraj-d3t13 сағат бұрын
एकनाथ शिंदे च काय तर होऊ दे तुझ्या उध्दव ठाकरेचया मागे माकड तर शिल्लक राहतात ते बघ तुझे तुला कळत नाही लागला हिडीओ बनवायला दीड शहाणा
@Shodhnewsmarathi13 сағат бұрын
बुडाला मिरची लागली काय रे ? सत्य असंच कडू असतं.... तुझा अति शहाणपणा तुझ्याजवळच ठेव.... कुठल्यातरी नेत्यांच्या वळझडी ला बसून हुजरेगिरी मुजरेगिरी आणि चमचेगिरी करीत जिभल्या चाटणारी तुझ्यासारखे रोज पायलीचे 50 पाहायला मिळतात.... कसलाही संस्कार नसलेले अशी बेताल बडबड करीतच राहतात...
@mohanshinde216413 сағат бұрын
शिंदे यांनी परत स्वगृही जायला पाहिजे नाहीतर शिंदे सेना लयाला जाईल. जय महाराष्ट्र
@sureshkolvankar914814 сағат бұрын
हे रांगेचे गट्टार असेच सडून झडून तडफडून मरावेत.
@jaykumarkhot993915 сағат бұрын
जे पेरले ते उगवणारच.त्याची फळे गद्दार शिंदेना भोगावीच लागणार.
@tanu333316 сағат бұрын
Amit shah 's intention to knee down Uddhav ji to Modi because Thackrey decided to join Mahayuti..and so Insulted feeling of Nodi n Amit shah offered Shinde Saja ya satta ...and Shinde chose Satta ... And India based Salve from London wrote Plan to harrase Thackrey legally. .c.dirty game..played against No from Thackrey but Amit shah despite knowing that First No to Thackrey was from BJP Only..then No continue