Рет қаралды 2,417
अजित पवार गोत्यात येऊनही बनले अंध धृतराष्ट्र ! (Ajit Pawar has become a blind Dhritarashtra despite coming in trouble!)
There is an uproar against Minister Dhananjay Munde, the opposition, the ruling party and Ajit Pawar's own party leaders are demanding Munde's resignation. Munde has publicly backed him. In fact, looking at the overall situation, this behavior of Ajit Pawar is considered shocking. The demands of the opposition can be dismissed as "politics" for once. But it should be noted that the leaders of Ajit Pawar's party are also against Dhananjay Munde.... It is a good thing that Munde was not given the guardian minister post. Ajit Pawar's party MLA Prakash Solanke also supported this decision, "It is good that Dhananjay Munde was not given the guardian minister post. I am happy that Ajit Pawar accepted the guardian minister post of Beed district. But he advised that the leadership should also consider the ministerial post of Dhananjay Munde Solanke from Beed said without hesitation that Chief Minister Fadnavis and Deputy Chief Minister Ajit Pawar are being defamed He said that Dhananjay Munde was constantly waiting for the position of the guardian of Beed. He is asking for the reason for his resignation Prakash Solanke also targeted Ajitdad, expressing regret that he grew up because of him. Solanke expressed the opinion that because of the Beed case, the government is being defamed. What is special is that these Solankas belong to Ajit Pawar's own party...
मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान उठले आहे, विरोधक, सत्ताधारी आणि अजित पवार यांच्याच पक्षातले नेते मुंडे यांचा राजीनामा मागत आहेत .. लोक रस्त्यावर उतरून आक्रोश करीत आहेत पण अजित पवार यांना काही केल्या घाम फुटत नाही .... विशेष म्हणजे अजित पवार यांनी मुंडे यांची जाहीरपणे पाठराखण केली आहे. खरं म्हणजे एकूण परिस्थिती पहाता अजित पवार यांचे हे वर्तन धक्कादायक मानले जात आहे. विरोधकांची मागणी एकवेळ "राजकारण" म्हणून दुर्लक्षित करता येऊ शकते . पण अजित पवार यांच्या पक्षातले नेते सुद्धा धनंजय मुंडे यांच्या विरोधात आहेत हे लक्षात घेतले पाहिजे .... मुंडे यांना पालकमंत्रीपद दिले नाही हे एक बरे केले. या निर्णयाचे समर्थन अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील केलं आहे. "धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद दिले नाही, हे बरे झाले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांनी स्वीकारले, याबद्दल आनंद आहे. परंतु धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरही नेतृत्वाने विचार करावा, असा सल्ला देत बीड प्रकरणामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बदनामी होत आहे, असे निसंकोचपणे सोळंके यांनी सांगितले. बीडमधली भीषण सामाजिक आणि राजकीय अवस्था त्यांनी विषद केली. धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्याने बीडचे पालकमंत्रिपद असल्याने जिल्ह्याची वाट लागली, असेही सोळंके म्हणाले आहेत. धनंजय मुंडे सातत्याने माझा संबंध नसल्याचे सांगत राजीनामा देण्याचे कारण विचारीत आहेत. पण वाल्मिकला कुणी पोसले? तो कुणाचा माणूस आहे? धनंजय मुंडे यांच्यामुळेच तो मोठा झाला. आम्हाला हे सगळे दिसते पण आमच्या पक्षनेतृत्वाला हे दिसत नाही, अशी खंत व्यक्त करीत प्रकाश सोळंके यांनी अजितदादांनाही लक्ष्य केले. बीड प्रकरणामुळे सरकारची बदनामी होत आहे. अजितदादा आणि फडणवीसांची देखील बदनामी होत असल्याचे सर्वसामान्य लोकांच्या चर्चेमधून दिसून येते, त्यामुळे त्यांनीही यासंदर्भात विचार करणे गरजेचे असल्याचे मत सोळंके यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे हे सोळंके अजित पवार यांच्याच पक्षातले आहेत ...
-------
#ajitpawar #bjpnews #politicaldrama #mahayuti #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawar #ncpmaharashtra #uddhavthackerayspeech #nileshlankeofficial #maharashtraassemblyelections #shodhnewsmarathi #ashokgodage #solapurnews #ncpmaharashtra #bjpmaharashtra #mahavikasaghadi #maharashtramla #maharashtraassemblyelections2024 #shindegroup #shindecamp #pranitishinde #samadhanautade #maharashtralegislativeassembly #electionnews #legislative_assembly #chhaganbhujbal #supriyasulefc #electionnews #rohitpawarspeaks #pandharpur_news_channel #sudhirmungantiwar #shivtirth #uddhavthackeraylive #marathinews18 #tv9marathilve #uddhavthackerayspeech #adityathackeray #samana #omrajenimbalkar #sanjayrautarrested #vanchitbahujanaaghadi #dilipsopal #solapurpolitics #vidhansabhaelection2024 #maharashtraelections2024 #marathinews18 #marathibatmya #dhananjaymunde #anjalidamania #walmikkarad #manojjarangepatil #bachhukadu