Пікірлер
@sanchiscreativity6165
@sanchiscreativity6165 Ай бұрын
भाग एक व्हिडिओ दिसत नाही . समाज जागृती मनापासून होणे अपेक्षित . बाबासाहेबांसारखे निस्वार्थ नेतृत्व दिसत नाही . नेता हा समाजाला बरोबर घेऊन जाणारा असावा त्याच्या नेतृत्वाचा प्रभाव पडला पाहिजे . ' समाजाचे मत काय हे पाहून समजून घेऊन ऐकूण घेतले पाहिजे . त्यानुसार निर्णय घेतले पाहिजे .
@aasatish9210
@aasatish9210 Ай бұрын
उमरखेड मतदार संघ हा sc राखीव आहे ....तर हा मतदार संघ स्वतंत्र कधी कीती वर्ष नी ........कि मरेपर्यंत sc लाच राहणार......... open च्या लोकांना प्रतीनिधित्व मिळणार की नाही
@ananddhurandhar-sn4vo
@ananddhurandhar-sn4vo Ай бұрын
खूप छान अगदी बरोबर आहे जय भीम वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बडो हम तूमारे सात है
@anandghate7625
@anandghate7625 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे. आज.बाबासाहेब आंबेडकरला. आज. सर्व समाज ज्या साठी लढाई आज ऍड आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सर्व समाज बदव सोबत घेऊन. चळवळ लढत आहे त. आता. सर्व समाज. बदव. या वेळ. आता. आली आहे. 🙏🙏. भावी मुख्यमंत्री. झाले पाहिजे. बस. 🙏🙏
@bandhuraj5348
@bandhuraj5348 2 ай бұрын
भाग 1 कुठेय ?
@PbalasahebPayekrav
@PbalasahebPayekrav 2 ай бұрын
ओन्ली वंचित बहुजन आघाडी 💪💪💪
@BheeyaBheeya
@BheeyaBheeya 2 ай бұрын
जय भीम सर आपण एक नंबर बोलत आहात 💙💙🙏
@mahendrapawar9392
@mahendrapawar9392 2 ай бұрын
जऋ भूम सलाम तुमच्या कार्याला
@mahendrapawar9392
@mahendrapawar9392 2 ай бұрын
जय भीम सलाम तुमच्या कार्याला
@balgovindgautam4138
@balgovindgautam4138 2 ай бұрын
यशवंत राव अंबेडकर❤ जी को कोटि कोटि सत नमन ❤ जय भीम नमो बुद्धाय
@VasudeoAmbhore-n8h
@VasudeoAmbhore-n8h 2 ай бұрын
Ok Tai Jay bhim maheke bu
@santoshdunde6334
@santoshdunde6334 3 ай бұрын
❤ जय भीम ताई
@samadhansurdakar1061
@samadhansurdakar1061 3 ай бұрын
जय vba संभाजीनगर,औरंगाबाद.
@RahulIndurkar-vr6ve
@RahulIndurkar-vr6ve 3 ай бұрын
तुम्हीच घेऊ शकता साहेब
@RahulIndurkar-vr6ve
@RahulIndurkar-vr6ve 3 ай бұрын
चार्ट मध्ये लावा बजेट संपूर्ण
@rameshboke7085
@rameshboke7085 3 ай бұрын
जय लहुजी जय भीम 🙏🏻
@devchandgade9975
@devchandgade9975 3 ай бұрын
Vote for VBA jay mharshtra vote for VBA jay mharshtra jay Bhim
@devchandgade9975
@devchandgade9975 3 ай бұрын
Vote for VBA jay mharshtra
@sureshdhainje2848
@sureshdhainje2848 3 ай бұрын
आपल्या वडिलांनाही भाजपा संघ यांच्ये हासक्त होऊन, बाबा साहेब आंबेडकर यांच्या परिवाराला त्रासदायच म्हणुन अशोक सपकाळ यांनी अहोरात्र त्रास दिला,, आपण आपल्या वडिलांनाचा, पावलावर चालुन भाजपा संघ यांच्ये कार्य करुण, आपल्या झोळीत भरभरून खोकि,घेत, आहेत
@1_Number_Status
@1_Number_Status 4 ай бұрын
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 5 ай бұрын
वंचिताना न्याय फक्त आणि फक्त ऍड बाळासाहेब च देऊ शकतात.
@milindbhagat2127
@milindbhagat2127 6 ай бұрын
आंबेडकर वादी बौद्धांना संपविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसावला असून प्रशासन व न्यायपालीका यांच्या माध्यमातून आंबेडकर वादी बौद्धांचे संविधानीक अधिकार नाकारण्यासाठी संविधानाचा खून करून मनूस्मूती घ्या आधारे आंबेडकर वादी बौद्धांना संपविण्यात येत आहे. यासाठी महार जातिचेच लोक जे सरकारी अधिकारी आणि न्यायाधीश यांचा वापर करून सहज संपविता येते.याचे मी ज्वलंत उदाहरण आहे.
@PagareSaheb
@PagareSaheb 7 ай бұрын
Very good
@VijayGaikwad-zf2sk
@VijayGaikwad-zf2sk 7 ай бұрын
Very nice Jay Bhim
@nagrajjogdand1441
@nagrajjogdand1441 8 ай бұрын
Jaibhimwala jaibhim, insaniyat ke vichar ka jaibhim 🙏
@manishbodhi5461
@manishbodhi5461 8 ай бұрын
फ़ालतूपणा आता तरी सोडा,खरं लिहा!
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk 8 ай бұрын
Bhai background music band kar please
@viceprincipalcmepune7892
@viceprincipalcmepune7892 8 ай бұрын
Movement should be continued and strong.... for future of Ambedkari samaj.
@ramdastayade2675
@ramdastayade2675 8 ай бұрын
❤❤ ओन्ली वंचित ❤❤ जय भीम ❤❤ जय शिवराय ❤❤जय आरक्षण ❤❤
@MangeshLaxmanMammoth
@MangeshLaxmanMammoth 8 ай бұрын
❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी डॉ बाळासाहेब आंबेडकर यांनी संसद सभापती शिफारस करावी पंतप्रधान राष्ट्रपती शिफारस करावी ❤❤❤ संसद मध्ये सर्व लोकसभा, राज्यसभा सदस्य एकमताने मंजूर पंतप्रधान राष्ट्रपती रिपोर्ट सादर करावी ❤❤❤❤
@milindbharde4942
@milindbharde4942 9 ай бұрын
Vba✌️✌️✌️✌️
@sachingajbhiye4750
@sachingajbhiye4750 9 ай бұрын
, आदरनिय महोदय फारच महत्वाचे विवरण केले याबाबत धन्यवाद वंचित बहुजन आघाडी विजयी असो जयभीम नमोबुददाय जयशिवराय जयभारत आभार ते
@sureshkamble8758
@sureshkamble8758 9 ай бұрын
ताई तू धूळ माथ्याला कोणत्यातरी एका ची लाव
@poojadhawale1510
@poojadhawale1510 10 ай бұрын
Good work
@CE-payalchaware
@CE-payalchaware 10 ай бұрын
Great❤
@MahendraWankhade-x7d
@MahendraWankhade-x7d 10 ай бұрын
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय वंचित बहुजन आघाड़ी जिंदा बाद
@sarikasurwase6634
@sarikasurwase6634 10 ай бұрын
साहेब तुम्ही आता आमदारकी चे तिकीट घ्या व निवडणूक कीला उभे राहावे अशी आमची इच्छा आहे आता आपण सर्वांनी एकत्र येणे जरुरीचे आहे.जय भारत जय संविधान
@surajchavan613
@surajchavan613 10 ай бұрын
2024 VBA MLA FIX❤
@gautampillewan3846
@gautampillewan3846 11 ай бұрын
Only v b a Jay Maratha Jay bhim Jay men 🎉🎉🎉
@AjabPanchale-ht9dn
@AjabPanchale-ht9dn Жыл бұрын
U
@PrakashGhewande-hx9ph
@PrakashGhewande-hx9ph Жыл бұрын
❤jay bhim❤
@RamakantaPudke
@RamakantaPudke Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद जयभीम
@prashantwankhade8387
@prashantwankhade8387 Жыл бұрын
Correct analysis and interpretation about this issue.
@GautamKamble-q6n
@GautamKamble-q6n Жыл бұрын
Ji ji
@sandeepmohite8814
@sandeepmohite8814 Жыл бұрын
Jai bheem sir 🙏
@BhumiRamtake
@BhumiRamtake Жыл бұрын
क्रांतिकारी जय भिम
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Жыл бұрын
भेटणारी मत पण नाय भेटणार
@prashantgedam9377
@prashantgedam9377 Жыл бұрын
Right
@madhukarnirbhavne2569
@madhukarnirbhavne2569 Жыл бұрын
माहिती.सांगताना मध्ये संगीत रेकॉर्ड केल्यामुळे ऐकण्यास व्यत्यय येतो.music बंद करावे.
@pratappaikrao2472
@pratappaikrao2472 Жыл бұрын
जयभिम साहेब 🙏
@Maharashtra7350
@Maharashtra7350 Жыл бұрын