आता आपण नुसतेच निषेध करून चालणार नाही. त्याचे आत काहीही असो आता आपण आंदोलन सुरू केली पाहिजे .व शेतकरी बांधवांना घेऊन हि आंदोलन च करावी लागेल.आणि आता आपल्याला च पुढे यावे लागेल. शिका ,संघटित व्हा,संघर्ष करा. आता संघर्ष अटळ आहे .सर्व सुशिक्षित मुलाचं भविष्य दावणीला लागले .आम्ही तुमच्या पाठीशी आहोत .जयभिम नमोबुध्दाय.