Пікірлер
@NehaG75
@NehaG75 9 минут бұрын
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏
@deepakpawar1504
@deepakpawar1504 9 минут бұрын
😌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩..............
@swapnillandge8642
@swapnillandge8642 11 минут бұрын
Kont tir Marla martyani banvle sagd mughlani lutl marathyani..... Fkt chukachi ithihas naka sangu ho...
@DadaKale-qw5mg
@DadaKale-qw5mg 22 минут бұрын
Jai shree Ram ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Jai shree Hanuman ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@jaysingshikare2995
@jaysingshikare2995 26 минут бұрын
हारामखोरा मग तु अंधश्रद्धा मानते नाही स तर शिवाजीमहाराजाला तुळजा भवानी तलवार का दिली म्हणुन का बोबंबलता
@naikmohit123
@naikmohit123 37 минут бұрын
@pruthvirajsurve7700
@pruthvirajsurve7700 38 минут бұрын
आता ग्रेट ब्रिटन चे फक्त ब्रिटन राहिले व त्यांना वाचवायला एक हिंदुस्थानीच कामी येत आहे.
@devanshsutar4397
@devanshsutar4397 43 минут бұрын
Navya pidila he saang ki jayachand bikau hota..
@sanketkolte5543
@sanketkolte5543 48 минут бұрын
Nice❤️👍
@user-hp2um5gs5h
@user-hp2um5gs5h Сағат бұрын
तुम्ही सगळं बरोबर सांगता पण तुम्ही समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख का करत नाही ते तर शिवरायांचे गुरु होते ते उत्तम मार्गदर्शन करत असत महाराजांना
@rupeshsuryawanshi5703
@rupeshsuryawanshi5703 40 минут бұрын
कुठ सापडल तुला 😂😂
@archanapunekar1857
@archanapunekar1857 Сағат бұрын
😢😢😢😢😢😢😢
@suyogkulkarni9013
@suyogkulkarni9013 Сағат бұрын
❤❤
@digamberpatil5396
@digamberpatil5396 Сағат бұрын
Jai Jijau Jai Shivashmbho
@andyrm9205
@andyrm9205 Сағат бұрын
हिंदवी स्वराज्य पाहण्याचे जिजाऊंचे स्वप्न होते ते शिवरायांनी साकार केले.शिवरायांचा राज्याभिषेक झाला शिवराय सिंहासनाधीश्वर बनले आणि जसे ते पूर्ण झाले त्याच अकराव्या दिवशी त्यांनी आपला प्राण त्यागला
@pruthvirajsurve7700
@pruthvirajsurve7700 Сағат бұрын
चांगली माहिती. सावरानी बिघावनी चकबंदी हे नवीनच शब्द कळले. यावरील पुढील व्हिडिओ बघण्यास नक्कीच आवडेल. ❤
@user-tm1vh4vn4t
@user-tm1vh4vn4t Сағат бұрын
मराठ्यांच्या आई जिजाऊ माता
@sunilwade1755
@sunilwade1755 Сағат бұрын
अनमोल माहिती ….सर
@snehawad3930
@snehawad3930 Сағат бұрын
🙏🙏🙏🚩🚩
@mrspatil5421
@mrspatil5421 Сағат бұрын
Jay shivray ❤❤
@mrspatil5421
@mrspatil5421 Сағат бұрын
❤❤
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 2 сағат бұрын
आमच्या पूर्वजांचा आम्हाला अभिमान वाटतो की ते शिवरायांच्या स्वराज्याच्या कामी आले.
@amoljadhav7893
@amoljadhav7893 2 сағат бұрын
Jay shivray
@dipakawachar1037
@dipakawachar1037 2 сағат бұрын
जय शिवराय
@suchitapawar7863
@suchitapawar7863 2 сағат бұрын
लय भारी , जय शिवराय मुजरा ||❤❤❤
@kumarr1305
@kumarr1305 2 сағат бұрын
Arakshanach kay ?
@NBD7
@NBD7 2 сағат бұрын
बारा बलुतेदार व 18 पगड जातीचे काय महत्वाचं शिवरायांचा मराठा साम्राज्यात ते जरा सांगा ल का??
@NarayanWankhede-se6uv
@NarayanWankhede-se6uv 3 сағат бұрын
Jay jijau Jay shivray
@sanjaypable253
@sanjaypable253 3 сағат бұрын
तरीच ओवासी शपथ विधी त मिर चा उल्लेख केला मग ह्या ओवासी ला मराठ्यांचा विरोधक समाजाच्याचे का
@masterpramod21
@masterpramod21 3 сағат бұрын
ब्राम्हण शिवाय कोणीच छत्रपती शिवाजी महाराज यांचा शत्रू नाही
@prathameshbhor7926
@prathameshbhor7926 3 сағат бұрын
मंचर, आंबेगाव तालुका, जिल्हा पुणे
@kiranhulwan9745
@kiranhulwan9745 4 сағат бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@samdhandhotre6381
@samdhandhotre6381 4 сағат бұрын
Satarakar❤
@nileshaparajit6460
@nileshaparajit6460 5 сағат бұрын
Nakki kara
@TejasGNyati
@TejasGNyati 5 сағат бұрын
मीर कमरुद्दीन औरंगजेबाशी 50 वर्षे लहान होता
@suchitapawar7863
@suchitapawar7863 5 сағат бұрын
महाराष्ट्र शिक्षण संस्थेने या सर्व बाबी शिक्षणात अंतर्भूत केल्या नसल्यानेच आजपर्यंत महाराष्ट्रीयन विद्यार्थी मागे राहीली.या शिक्षण संस्थेत उच्च पदावर सर्व ब्राह्मणच आहेत ना ! कां मुसलमान. यु-ट्युबमुळे ज्ञानार्जन होऊ लागले त्यामुळे आभार. जे जे इतिहासकार हे साहित्य एकत्र करुन पोस्ट करतात त्यांना जय महाराष्ट्र.❤❤❤🚩🕉️🔱🌹♥️🙏
@pramodghatage7780
@pramodghatage7780 5 сағат бұрын
Maza Dev
@nikhilpise03
@nikhilpise03 6 сағат бұрын
एवढे इमानदार होते मुघल? मग शिवाजी महाराजांना आणि संभाजी राजांना एवढं संघर्ष करायची का गरज पडली!!? Report ani Unsubscribe kara...
@aniruddhakharde3654
@aniruddhakharde3654 6 сағат бұрын
कर्जत जामखेड मधील खर्डा गावातील सुर्वे घराण्याचा इतिहास
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 6 сағат бұрын
धन्यवाद >>>>>>> "फारच दूरदृष्टीतून *शिवअवतार श्री* नी रयतेच्या राज्याकरता केलेले अदम्य,धोरणी साहस___याला तोड नाही!." म्हणूनच___त्रिवार मुजरा व जयजयकार!!. 卐ॐ卐
@prashantmndvkr
@prashantmndvkr 7 сағат бұрын
Sir Rajapur cha Kahi Itihas ahe ka?
@JANODUNIA
@JANODUNIA 7 сағат бұрын
Which language it is ??? Why don't they speak Hindi ??? All india can understand???
@ishwarchikane7565
@ishwarchikane7565 7 сағат бұрын
कुसुंबी गाव जावळी तालुका सातारा जिल्हा महाराष्ट्र
@3lokd633
@3lokd633 9 сағат бұрын
आणि हाच तो भडवा होता ज्याने आपल्या छ. शंभुराजेंना धोक्याने पकडले...
@amitconnect
@amitconnect 10 сағат бұрын
नाशिक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मुघल सलतनीत सगळ्यात महत्त्वाचे सैनिकी ठिकाण होते... नाशिक शहरात मुघलांचे जेमतेम 50 हजार सैनिक होते... नाशिकचा हत्तीखाना रोड (ज्याला आज एम.जी रोड म्हणतात) तीथे मुघलांचे १०० हत्ती मराठ्याच्या विरूद्ध लढण्यासाठी सज्ज होते.... शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये त्र्यंबक गड जिंकला आणि साल्हेर मुल्हेर १६७० साली....ह्या दोन्ही जागा आजही नाशिक शहरापासुन खुपच दुर आहेत......आगदीच खरं सांगायचं तर मराठे १७४० पर्यंत कधीच नाशिक शहरात आले नाहीत..... औरंगजेब मरता मेला पण मराठ्यांना नाशिक शहरात घुसु दिले नाही....१७३० साली बाजीराव पेशवे यांनी नाशिकच्या पालखेडच्या लढाईत निजाम उल मुल्क असफ जहा याचा पराभव केला आणि नाशिक शहर १३०-१५० वर्षानी मराठा साम्राज्याचा भाग झाले...हे मराठा शासन नाशिक शहरावर पुढील पन्नास वर्षे चालले पुढे ब्रिटिश सार्जंट थामस हायग्लो याने कोपरगाव आणि चांदवडच्या लढाईत होळकरांचा पराभव केला व नाशिक इंदोर जहांगीरीतून मुंबई प्रांतात आले (म्हणजे मुंबई प्रेसिडेंसीचा सौराष्ट्र विभाग म्हणजे आजचा गुजरात)....पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई ठाण्या बरोबर नाशिक महाराष्ट्रात आले (नाशिकच्या सीस्टर सिटीज सुरत आणि बडोदा मात्र गुजरात मध्ये राहिले त्यामुळेच सुरतचा विकास झाला आणि नाशिक मागास‌ राहिले... नाशिकरांचा महाराष्ट्रात येण्याचा निर्णय चुकीचा होता त्याने नाशिक शहराची प्रगती झाली नाही.... पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी नाशिकच्या विकासाचे पैसे चोरून, भष्टाचार करून पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला)
@sonajijadhav8946
@sonajijadhav8946 10 сағат бұрын
खंडोबाचे पाली गाव कोठे आहे सांगा सर please
@sanjayjangam816
@sanjayjangam816 Сағат бұрын
सातारा जिल्हा
@adityasonawane8828
@adityasonawane8828 10 сағат бұрын
Sharad Pawar La Visarle Ka 😂😂Ani Ata Navin Ubhatha
@arun25163
@arun25163 11 сағат бұрын
Torase gaon near Sawantwadi
@a.k.dcreater539
@a.k.dcreater539 11 сағат бұрын
मावळ्यांना कसलीच इच्छा नसते... हो पण आठवण आपण जपायची असते त्यांची 🚩
@Pankaj_349
@Pankaj_349 11 сағат бұрын
इंग्लिश मे बोले तो protection money क्या😅
@AP-zl4xy
@AP-zl4xy 11 сағат бұрын
Mattiwade