खूप खूप धन्यवाद !! काळाची गरज आहे हे माहिती सर्वांना पोचणे.. खूप अफवा अजून पण लोकांकडून ऐकायला मिळतात. पण जे तुम्ही सांगितले हे कुणालाही खरे वाटेल असेच सांगितले आणि ते ही puravyasakat सांगितलं यासाठी मनापासून धन्यवाद!!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे!!! हिंदुराष्ट्र की जय!!!🚩🚩🚩🚩
@sandeepchougale96858 ай бұрын
छत्रपती कशाने का गेले असतील पण संपूर्ण स्वराज्याला पोरकं करूण गेले हे खरं.
@NARAYANPATIL-vi4mg8 ай бұрын
4:07
@VaishnaviPatil-xn6sp8 ай бұрын
4:00
@Sachin980983 ай бұрын
😂
@user-b1l6g3 ай бұрын
कमेंट मध्ये पण आता एकाचा बाप वारला 😂😂
@sushilthombare45053 ай бұрын
@@user-b1l6g tu maratha nhii ye
@AtharvaDighe198 ай бұрын
माझा राजा अजून जगला पाहिजे होता जगाचा उद्धार केला असता.❤
@Sachin980983 ай бұрын
Kaypan feku😂
@sapteshshewale17133 ай бұрын
खरच, पुढचा इतिहास खूप वेगळा असता, शंभूराजे पण पकडले नसते गेले, औरंग्या आधीच मेला असता मग.
@NoodleNemesisАй бұрын
जरा जास्त बोलला तू 😂
@vandemataram...78078 ай бұрын
अतिशय तर्कशुद्ध माहिती. पण शेवटी प्रश्न येतोच काय खरे? काही काय असेना पण महाराज गेले तो रायगडावरील क्षण कसा भयाण असेल! महाराजांना आणखी काही काळ आयुष्य लाभले असते तर संपूर्ण भारताचा इतिहास हा वेगळा लिहला गेला असता हे मात्र खरे. 🚩🙏🚩 जय शिवराय.....
@realtimestudio72287 ай бұрын
तुम लोग cronology समझो, 1. तुकाराम महाराज गेले, 1679 2. छत्रपती गेले 1680, 3. संभाजी महाराजांच्या अटकेचा प्रयत्न 1680, 4 औरंगजेब निघाला 1881 5 हत्तीच्या पायाखाली देण्याची सजा 1682, कारण औरंगजेब पत्रव्यवहार केला सोयराबाई कशाला नवऱ्याला विषप्रयोग करेल, तिचा भाऊ हंबीररावाणी मग गद्दारी केली नसती का?
@ajitrasale20318 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना छत्रपतींच्या आजाराबाबत का कळवले गेले नाही याशिवाय महाराजांच्या अंत झाले नंतर ही कळवले केले नाही, व संभाजी महाराजांची कुठलीही वाट न पाहता त्वरित शेवटचा विधी उरकला गेला.
@shubhamraje2398 ай бұрын
Hyanchi pn mahiti neet nahi
@vanduSheraki8 ай бұрын
हो ना तेच tr संभाजी राजे ना भेटायचं होत शिवाजी महाराजांना पण त्यांचे पत्र संभाजी राजे पर्यंत पोहुचू दिले नाही
ह्यामुळेच तर सोयराबाईंनी च विषप्रयोग करून मारले या सत्यतेला बळ मिळते. नंतर सोयराबाई नी आत्महत्या केलीय हेच खरे
@ganeshsurve72313 ай бұрын
गद्दारी झालीच होती
@kannadasnaidu22483 ай бұрын
खरंच अश्रू निघतात महाराज तुम्ही पुन्हा या जय भवानी जय शिवाजी
@sufipore2 ай бұрын
पुन्हा कोणी ही येत नाही ! ऊगीच भावनेला कढ !!
@hareshwarkore6208 ай бұрын
💐 आज सुध्दा राजे आपल्यातुन गेले हे ऐकून डोळ्यात पाणी येते . राज्यांच्या चरणी शिरसांष्टांग दंडवत !!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@jivanchaudhari72117 ай бұрын
Jay shivray 🚩🙏
@kumudinikadhao9538 ай бұрын
महाराजांच्या पराक्रमाबद्दल आजही या घटनेबद्दल ऐकताना डोळ्यातून अश्रूधारा वाहतात. ते साक्षात परमेश्वराचा शिवाचा अवतार होते
@satishf.16068 ай бұрын
Anthrax संसर्गजन्य रोग असताना महाराजा शिवाय इतर कोणालाही त्याची लागण झाली नाही.... कमालच आहे बुवा
@Dravidsky8 ай бұрын
संसर्ग प्राणी ते मनुष्य। घोडा, गाय बैल, बकरी किंवा दुसरे प्राणी पासून। मनुष्य ते मनुष्य अशक्य।
@kalyanideore27638 ай бұрын
@@Dravidskyagadi khar
@frightnightmovies8 ай бұрын
Food is the only reason for Gastrointestinal anthrax.........it was a big conspiracy... someone contaminated his food.... if a person eats undercooked meat from an animal infected with anthrax, they can develop gastrointestinal anthrax...or animal meats small pieces or blood can be mixed in particular person food before serving
@shripadpuntambekar48347 ай бұрын
Anthrax हा रोग घोड्या मुळे होतो, तसेच राजांच्या जवळ सगळे जात नसतात. त्यामुळें इतरांना त्रास झाला नसावा
@AvdhutMusicCovers7 ай бұрын
video madhe sangtile ahe tyanach kashyamule zale te, punha pahaava
@narendrabhagwat20345 ай бұрын
महोदय तुमचे सर्व बरोबर आहे असे आपण तात्पुरते समजू परंतु शंका निर्माण होते ती कारण छत्रपती संभाजी महाराजनच्या अनुपस्थितीत अंतयाविधी कसा काय केल्या गेला, बरं ठीक आहे अंत्यविधी झाला देखील आले परंतु मोठा भाऊ छत्रपती संभाजी महाराज असतांना देखील राजमाचा राजाभिषेक करण्याची काय गरज होती एवढी कसली घाई झाली होती, नक्कीच काहीतरी कटकारस्थान होत या मागे
@heavenlynature54388 ай бұрын
सर्वांना सत्य माहित असणं फार महत्त्वाचं असतं. खूप चांगली माहिती सांगितली. महाराज फक्त देहाने गेले, पण आजही ते आपल्या सर्वांवर कृपा दृष्टी ठेवून आहेत. वडील आहेत ते आपले, खूप प्रेमळ ! त्यांचा जीव आजही महाराष्ट्राच्या रयतेच्या भल्यात अडकला आहे.
@gajananpatil15138 ай бұрын
काही हरामखोरानी चुकीच्या बखरी लिहिल्या हे मान्य करावं लागेल ,, आपल्या माणसांना खरं ते समजलं पाहिजे हा दृष्टीकोन ठेवून तुम्ही असे व्हिडिओ बनवत रहावे, तुमचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खूपच छान माहिती दिलीत दादा🚩तुमच्या मुळे महाराजांचा आदर्श, सुवर्ण इतिहास महाराष्ट्रात , जगात नक्की पोहोचेल 👍🚩 keep it up...
@yogeshsankpal46883 ай бұрын
माझ्या राजा सारखा दुसरा कोणी बनला नाही ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏
@ashwinnikam48787 ай бұрын
8:56 ... १. २१ व्या शतकात सुद्धा Anthrax सारख्या आजाराचं निदान करणं सोपं नसताना रायगडापासून शेकडो मैलावर राहणाऱ्या पोर्तुगीजांनी १७ व्या शतकात बरे निदान केले... २. संसर्गजन्य असणारा Anthrax आजार इतर मावळ्यांना का झाला नाही ३. फक्त काही समकालीन कागदी लिखाणावरून केलेल्या दाव्यांना अगदी हुबेहूब हेच आणि असेच खरे आहे, हे सांगनाऱ्या आपल्या आत्मविश्वासाला सलामच केला पाहिजे...
@vijaykumarpatil83698 ай бұрын
महाराजांना कळाले आपला काळ आला आहे, तर मुलाला बातमी का दिली नसेल, खूप वेळ हाती होता.
@revenant8061Ай бұрын
Mala vatat ahe ki Shivray aajari hote tya mule raigada varil sagle kaam Maharani Soyarabai yanchya kade asavi. Ani Ch. Shambhu raje yanna samjle tr Maharaj tyana Swarajya detil asa dekhil tyana vatla asel.
सभांजी माहराजाना का बोलावले नाही त्य वेळस आग्नी डाग देन्य साठी हा मुळ प्रश्नन
@sureshfaye40243 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल छान माहिती दिलीत.काही नालायक इतिहासकारांनी चुकीचा इतिहास लिहून एकंदरीत दिशाभूल केली आहे.आपण दाखले देऊन खर काय आहे हे सांगितले.धन्यवाद.👍🙏
@sanjayjadhav-iy6em8 ай бұрын
20 हजार घोडे सोबत असताना इतर 20 हजार घोडेस्वारी सैनिकांना हा आजार का झाला नाही..
@vaishnavdhanwate60048 ай бұрын
कई लाख लोकाना कोविड झाला पण त्यत काही जनाना झाला नाही तसच हे पन अहे आजर सगल्याना नाही होत......आपले विचार नित थेवा जसे महाराज होते त्यंचेच चिरंजीव संभाजी राजे पण तसेच होते......जय भवानी जय शिवाजी..जय संभुराजे
@dnyaneshwarwaghmare36773 ай бұрын
त्या 20 हजार जणांपैकी काही जणांना तर नक्कीच लागण झाली पाहिजे होती .. तसे जर तत्कालीन पुरावे सापडले तर ही Anthrax Theory correct असेल
कोरोना आला होता तो सगळ्यांना झाला काय? झाला हि असेल तर त्याची नोंद नसेल
@anantjoshi22778 ай бұрын
खूप छान अभ्यास आणि विश्लेषण, धन्यवाद.
@manojshedge6026 күн бұрын
खूप सत्य माहिती दिली सर
@vinodkarale-hl3pz7 ай бұрын
धन्यवाद आपणाकडून खरा ईतिहास समजल
@Smalusare3868 ай бұрын
माझा राजा अमर आहे जो राजे गेलं बोलणार त्याला भावपूर्ण श्रद्धांजली, एवढं स्वराज्य उभे केल तरी अपल्याला राजे ची कमी भासते, लाज वाटुद्या राजांना काय वाटतं असेल 🙏🏻🙏🏻🙏🏻
@NTV-pu9dp8 ай бұрын
Are chuttya practical goshti pn astat
@krishna_patil_tawdeАй бұрын
एकदम उचित आणि समाधानी महिती देणे ही सोपे नव्हे परंतु ते तुम्ही योजिले आहे ...आपले मनापासून आभार🚩
@vishalvmorevlogs8 ай бұрын
तरीही ऐक प्रश्न पडत राहतो.... ज्येष्ठ पुत्र छ.संभाजी महाराज यांना कळावा न देता. अंत्यविधी गडबडीत का केला...? संभाजी महाराजांस कैद करण्याचे फर्मान का निघाले ? महाराज गेल्याच्या दुःखात एवढं कसं सुचलं की ते आधीपासूनच डोक्यात होत...?
@Investing-power7 ай бұрын
माझाच मुलगा गादीवर बसावा हा अठाहास असेल या मागे
@sadashivakarshe59782 ай бұрын
महाराज बरेच दिवस साधारण विसेक दिवस आजारी होते. एवढ्या कालावधीत संभाजी राजांना पन्हाळ गडावरून रायगड आणणे सहज शक्य होते. तसेच महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडाचे दरवाजे बंद करून बातमी बाहेर फूट नार नाही याची दक्षता का घेतली गेली? अंत यात्रेला रायगडावरील लोकांखेरीज सामान्य रयतेला का सहभागी होवू दिले नाही? इ. प्रश्न अनुत्तरीत राहतात!पोर्तुगिजांनी अॉंथ्राक्सचे निदान महाराजांच्या मृत्यूनंतर बरयाच उशीराने केले ही बाब दुर्लक्षून चालणार नाही.
@ashokgaikwad84699 күн бұрын
अल्पवयीन राजाराम महाराजांना गादीवर बसवून राज्य घशात घालायचं हा डाव होता मंत्र्यांचा म्हणून संभाजी राजेंना काही कळू दिले नाही
@santoshlolam27657 ай бұрын
राजे तुम्ही सदैव आमचे प्रेरणास्थान, आदर्श, ऊर्जा अणि दैव स्थानी आहात 🚩🇮🇳
@myplaylist3778 ай бұрын
Antrhax आजार झालंय हे त्या काळी कसं कळलं. या आजाराचे परीक्षण चाचणी वैगेरे गोष्टी उपलब्ध होत्या का?
@revenant8061Ай бұрын
Mala vatta ki ha aajar Portuguese lokani adhi mahit asel. Ajarachi lakshane pahun tyani Antrhax jhala ase lihile asel. Tya kaali kuthla ajar jhala he mahit krna khup avghad hota.
@ketkichawhan59065 ай бұрын
आपलेच आपल्याला घातकी 😢, आज हि तेच चालू आहे
@vikrantsawant36968 ай бұрын
पन्हाळ्याला असणाऱ्या संभाजी महाराजांना काहीच खबरबात कळवली नाही असे कसे , हे पटत नाही. काहीतरी लपतयं किंवा जाणीवपूर्वक लपवलं जातय😢
@dr.makaranddombale9598 ай бұрын
Exactly, sudden death is only explained by poisoning. Already two times poisoning tried and sambhji raje saved shivaji maharaj
@SantoshDAware50488 ай бұрын
@@dr.makaranddombale959 😂
@rohanbhumkar08198 ай бұрын
@@SantoshDAware5048Ka hastoy re.. malaa pan saang 😊😊
सोयराबाई चे कारस्थान होते, की माझा मुलगा राजाराम गादी वर बसावे
@SwapneelGhodekar3 ай бұрын
This is one of the most important video of Maratha History. Jai Shivaji🚩🚩🚩 Jai Bhavani🚩🚩🚩 Chatrapati Shivaji Maharaj ki Jai🚩🚩🚩🚩
@mahadeobhise77838 ай бұрын
I like this describe very much, need more research on this issue. Your work is very important.
@Maharashtrahistory8 ай бұрын
Thanks
@PawnaLake4 ай бұрын
Kharach khup important information thank you
@milinddalvi1117 сағат бұрын
खूप आभार आपले.
@vinayakdeshmukh19852 ай бұрын
Khup mahatva purna mahiti . Dhyanawad 🙏🏻. Jai shivray 🙏🏻🚩
@prasnair726 ай бұрын
Anthrax is a known poison at that time that they get from Diseased Horses!! But it quite possible that someone isolated the Anthrax and gave it to Maharaj, as it was common in those days!! I really appreciate your series!!
@brucekent74427 күн бұрын
This is Very Much Possible. Anthrax is found in dust, mud, and (Darling of My heart My Hero, My God) Chatrapati Shivaji Maharaj went through lots of stress and warfare which took a toll on his life.😭. No Political Party can understand how he was and he never hated anyone he loved Swaraj for his people & fought & died for them.
@subhashkhot4206 ай бұрын
हि श्री ची इच्छा असू शकते, परंतु मृत्यु समयी जवळपास गडावर असणारे छत्रपती संभाजी महाराजांना कळवले नाही कि निमंत्रण दिले नाही खलिते नाही जे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच जिव कि प्राण असणारे आई आणि बाबा महाराज जी होते वडिलांचं बोट धरूनच खुप कामगिरी बजावली असून शेवटच्या टप्प्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज जी किंवा अन्य कोणत्याही परिस्थितीत रायगडावर असणार सेवकांच्या बखरीत लिहिलेला नाही याचाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराज जी मृत्यू दगाफटका झाला आहे.मृतू नंतर ही अग्नी प्रज्वलित करण्यास छत्रपती संभाजी महाराज जी याचं उल्लेख केला नाही नव्हता म्हणजे मृत्यु नसून दगाफटका झाला आहे देशाच्या इतिहासात प्रथमच मुलगा अग्नी देऊ शकत नव्हता म्हणजे मृत्युसमयी दगाफटका झाला आहे असे शंभर टक्के खात्री आहे.
@sunitashinde52197 ай бұрын
Kup chan mahiti dilit🙏🙏
@Hindueditz84824 ай бұрын
जेव्हा पण हे मृत्यु बद्दल ऐकतो रडू आवरत नाही😢🥺🥺🥺🥺🥺🥺
अतिशय चांगल इतिहास संशोधन केले आहे पुराव्यासाहित अशीच माहिती उपलब्ध करुण जागृतता करावी ......जय शिवराय जय शंभुराजे
@sudhakarauti9255Ай бұрын
असे महाराज पुन्हा होणे नाही 😢😢🙏🚩🚩🚩जय शिवराय
@akshaypanvalkar11148 ай бұрын
Tumhi nirpekshpane video karta he mala khup avadte. Purvgrahdushit vaagat naahi yabaddal aaple abhinandan.
@Maharashtrahistory8 ай бұрын
Thank you so much 🙏
@snehakantkurale47758 ай бұрын
Good job. This video required lot of research. N u covered up all the angles of his death vry nicely, factly N also
@Maharashtrahistory8 ай бұрын
Thank you so much 🙏
@sunilardad1377 ай бұрын
संभाजीराजांना महाराजांचे दुखण्याची कल्पना का दिली नाही त्यांना रायगडावर का बोलत नाही ते येण्याअगोदर अंत्यविधी का करून घेतला याचे सुद्धा उत्तर शोधा याची खूप गरज आहे जो संभ्रम आहे तो दूर होईल आणि राजाराम महाराजांची मंचक रोहन एवढ्या घाई गडबडीत का करून घेतले संभाजीराजे हयात असताना
@VipulJain-mq8dy4 ай бұрын
महान,अत्यंत महान, कर्तबगार,चारित्र्यवान, जन जनाचे राजे,महाराज,आदरणीय,आमचे मनातील महाराज, जय शिवाजी महाराज ❤
@Seashoreeeee8 ай бұрын
Nice information ❤
@Maharashtrahistory8 ай бұрын
Thanks
@मुक्तविहारीगोविंदा7 ай бұрын
ऍथ्रॅक्स हा फक्त शिवाजी महाराजांनाच कसा होईल. त्यांच्या संपर्कात असलेल्या इतर लोकांना कसा नाही झाला.
@rockybhai-wm7ds3 ай бұрын
toh janwar te mansa paryant parsato video neet bhag mag kadel tula
@yashrajsarde0078 ай бұрын
खुप छान माहिती 🚩🙏🙏
@ajaygadre5561Ай бұрын
त्या काळात प्रभावी औषधे नव्हती.आणि आयुष्यभर प्रचंड कष्ट केल्याने महाराजांच्या शरीराने शेवटच्या काळात साथ दिली नसेल.महाराष्ट आणि देशाच्या दृष्टीने ही अत्यंत दुःख दायक होती हे मात्र नक्की.जय शिवराय,जय जिजाऊ,जय भवानी 🙏🙏🙏
@nananalawade78328 ай бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब
@YourSpiritualCounsellor1237 ай бұрын
अतिशय तर्क शुद्ध असले तरी हि अवघ्या ५० शी त असा अचानक मृत्यु एका खूप दुर्मिळ अश्या प्रकारच्या संसर्गाने होने म्हणजे संशयाची सुई उरतेच शेवटी.. नियती ची ईच्छा 🙏
@swapniltikal50073 ай бұрын
Food poisoning
@misalamol55318 ай бұрын
श्री छत्रपती महाराज आजही सर्वांच्या मनामनात जिवंत आहे. त्यांची विचारसरणी, कर्तृत्वशैली, बुद्धिशैली, वचने यांचे अनुकरण करणे, ते जतन करणे व सर्वांनी त्याची अंमलबजावणी करणे हीच खरी त्यांना दिलेली श्रद्धांजली असेल, जय शिवराय..💐💐💐💐
@hemantgangal76497 ай бұрын
You are right Anthrax can be caused due to the fungal infections of Black Rocks house. Where Maharaj was living as per the Raigad fort's Constructions. Very sad.
@TheVivekgdesai8 ай бұрын
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ होता. धन्यवाद दादा. जय शिवराय
@Maharashtrahistory8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@pratikbhosale65028 ай бұрын
Khup chan dada❤
@Maharashtrahistory8 ай бұрын
Thanks
@namratazod95508 ай бұрын
🚩राजं..... तुम्ही अजून 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुध्दा कपाळावरती भगवाच लावला असता... 🚩 🚩जय भवानी जय शिवाजी ,🚩
@milindjoshi70258 ай бұрын
Mughal rahatech na.
@MilindGhadi-kr4qb8 ай бұрын
जय शिवराय
@siddheshkeni7927 ай бұрын
Khup chaan mahiti
@babarastyatt663 ай бұрын
Chatrapati ShivajiRaja, The King of Hindustan 🎉🎉🎉🎉
@abhijeetghadage23518 ай бұрын
रडवलस मित्रा😢😢😢 सभासद बखरकाराचे शेवटचे वर्णन खुप खुप वेदनादायक आहे😢😢😢
@Maharashtrahistory8 ай бұрын
Thanks
@Don_Killuminati8 ай бұрын
साहेब शिवरायांच्या इतिहासात इतकी ढवाढवळ का केलेली आहे या लोकांनी ?
@Maharashtrahistory8 ай бұрын
प्रत्येकाला आपल्या डोक्याने काहीतरी नवीन भर घालाविशी वाटते. महाराजांचं व्यक्तिमत्त्व आहेच मुळात आकर्षक
@SuryakantNikam-s2g2 ай бұрын
सर मला एक प्रश्न नेहमी सतावतो की त्या कालखंडातील सर्व राजे महाराजे राजस्थान , हरियाणा व उत्तर भारतातून महाराष्ट्रात आले , मग त्यावेळेस महाराष्ट्रात कोण लोक रहात होते, आणि शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा इतका मोठा मराठा समाज कुठून आला , की तो महाराष्ट्रातलाच आहे ? मला अद्याप पर्यंत या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही
@shivajinavale65498 ай бұрын
अतीव दुःख दायक विवेचन
@indianvillagelife7405 ай бұрын
महाराजांव्यतिरिक्त इतर कुणी अशा अजाराने निवर्तल्याची माहिती उपलब्ध आहे काय?
@suyogkulkarni90138 ай бұрын
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 खरंच संदर्भ आणि पुरावे यांची सांगड केल्यास सर्व खरा खुरा इतिहास बाहेर येतो.
@sunitashinde52197 ай бұрын
Jai Shivray 🙏🙏
@shreesaisha47698 ай бұрын
संभाजी महाराजांना का नाही कळवले ?......
@shreesaisha47698 ай бұрын
संसर्गजन्य मग त्यांचे मावळे ???
@akshayshinde81822 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय हो 🙏🚩
@KunalYogaАй бұрын
जय शिवराय ❤❤❤
@vishwasgurav5703 ай бұрын
❤ Jay shivray ❤
@satishjadhav21772 ай бұрын
महाराजांना कोणी मारले त्यांनीच हे लिखान पण तुम्ही आम्ही त्या वृतीचे आजही काही केले नाही. खोलवर जात नाही. उघड दिसत त्यावर विश्वास ठेऊन वावरतो हे अति घातक आहे
@AvdhutMusicCovers7 ай бұрын
दुर्दैवाने महाराजांच्या मृत्यूबद्दल खोट्या अफवा पसरवून त्याचे राजकारण केले जाते. अशी लोक अस्तित्वात नसती तर आज दिल्लीवरही मराठी माणसाचे राज्य असते.
@SantoshMore-e5q11 күн бұрын
Jay shivray Jay bhavani mata
@krushi-raj-11448 ай бұрын
तुम्ही सांगता ते काहीसे खरे असेल, परंतु 1) जर दरबार मधील मंडळी सामील नव्हते तर संभाजी राजे यांना झालेले का सांगितले गेले नाही... दरबारीक विरोध,फुटीरवादी कट थोरलेमहाराज व संभाजी राजे यांना अवगत होता... 2) शिवाजी राजे देशातील जनतेचे देवस्थानी होते व आहेत.. मग समाधी , मृत्यु च कारण, इतिहासातील बऱ्याच गोष्टी का लपवल्या गेल्या.. का फुले यांन समाधी शोधावी लागली , फुले यांनी पुरव्या सह इतिहास दाखवून दिला.. अन्यथा हजारो वर्ष आधी चे दाखले, तारीख वेळ अन् इतिहास सापडतो मग महाराज यांच्या कर्तृत्वाचा लिखित पुरावा का लपवला गेला . नैसर्गिक मृत्यू झाला असता तर तसे उल्लेख असते व संभाजी महाराज यांनी तसे दाखले नंतर दिले असते.. तुम्ही दबावाखाली व्हिडिओ बनाबनवी करता का...
@aadigondil94342 ай бұрын
एवढे आजारी ज्वराणे होते तर, महाराज sanbhaji राजाला गडावर का बोलावून घेतले नाही. परस्पर अंत्य संस्कार का केला. हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत
@vivekshirkebodybuilder78858 ай бұрын
मग सगळ्यांना व्हायला हवं होत ना फक्त महाराज थोडी गेले होते जालनास्वारी ला एकटे
@Maharashtrahistory8 ай бұрын
It's bad luck. आणि इतर कुणालातरी झालाही असेल पण तो सामान्य सैनिक असेल तर त्याची नोंद थोडीच इतिहासात मिळणार आहे
@hrushikeshkalse17374 ай бұрын
संभाजी राजे आणि शिरूर चा कोल्हा यात फरक आहे. त्याचा फोटो टाकू नये
@akshaywalunjkar59758 ай бұрын
ऐसा राजा या भूतलावर होणे नाही🙏
@dilippthakkar19507 ай бұрын
।।जय शिवाजी, जय भवानी।।
@hefshineatharvasewatkar62177 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🙏
@RajendraMagdum-n7e2 ай бұрын
जय शिवराय. माझ्या पण मनात हे कुतूहल होते.
@KD-ug6ib2 ай бұрын
मला मूळ प्रश्न हा पडतो की महाराजांनी त्यांच्यानंतर दुसरी महत्वाची व्यक्ती म्हणून प्राथमिक अधिकार कुणाला दिले होते. महाराणी म्हणून सोयराबाई यांना की युवराज म्हणून छ्त्रपती संभाजी यांना. जर सोयराबाई यांना असतील तर राहिलेली लोक पण त्यांचेच म्हणणे ऐकणार. जगाच्या इतिहासात बऱ्याच राजांनी हे अधिकार वेगवेगळ्या लोकांना दिले आहेत आणि मग त्यातून बंडाळी,युद्ध असे प्रकार झाले आहेत
@rahulnalgune15168 ай бұрын
V good
@santoshpatil-hi9wn8 ай бұрын
मुजरा राजं.....!
@smitapatil55232 ай бұрын
आज राजे हवे होते. गरज आहे महाराष्ट्राला
@umeshraul548121 күн бұрын
❤❤
@hrk32123 ай бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ki jay..tyanche jane Maharashtrala porke karun gele
@anillokhande66624 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@sudarshansattigeri55774 ай бұрын
खरंच अश्रू आले
@ppawshe3 ай бұрын
जय शिवराय. 💐🥹
@nkirannikam6249Ай бұрын
पण तरीही महाराजांचे स्वतः चे वाचन होते किल्ला कोणताही असू दे तो जमिनीवर वर किंवा पाण्यात कोणीही वारले तर किल्ला सोडून जमिनीवर अंत्यविधी करण्यात यावे
@randhirkawade89978 ай бұрын
dhanya ti maharashtrachi mati... dhanya ti maharastra chi praja... asa ha shivba maza raja amhala labhala hech amach bhagya....jai bhavani .... jai shivray....
@DILIPB-e1k10 күн бұрын
कदमबांडे हे मनसबदार होते खान्देश इराणी राज्यकर्ते दरबारी ते सरदार होते शिरपूर Kadambande Fort(सरदार कदमबांडे गढी) जातीने ते माली होते बंडे /बंडा म्हणजे ५०० लोकांची मनसब (८० घोडे) ठेवण्याची मुभा मुघल लोकांनी दिले
@tarajagtap70188 ай бұрын
खरा इतिहास लिहिणारे लोक होते की नाही हेच समजत नाही.
@saishmachiningpawar76058 ай бұрын
जर तर च्या भाष्य... करुन काहीच अणि इतिहास बदलत नसतो...