Пікірлер
@sunilnikam234
@sunilnikam234 8 сағат бұрын
अशी माहिती रायगडाची कोणीही दिले नाही जी तुम्ही दिली आप्पा आपत्ती माहिती होती मी प्रत्येक रायगडाची व्हिडिओ बघितले पण अशा व्हिडिओ पहिल्यांदाच बघतो तिने पण भाग मी पाहिले जय शिवराय
@yuvarajbediskar6736
@yuvarajbediskar6736 12 сағат бұрын
All rounder Artist,madhurani we are follower of you
@sujataaghav5160
@sujataaghav5160 12 сағат бұрын
खरंय मधुराणी ती मालिका खूप बकवास आहे ,सोडून दे तुला तो रोल नको...
@Classic_Boss
@Classic_Boss 19 сағат бұрын
ते आप्पा नाही तर सहयाद्री चा ढाण्या वाघ आहे❤
@anilgaikwad3102
@anilgaikwad3102 2 күн бұрын
n1
@Sudhakar-ds5lb
@Sudhakar-ds5lb 2 күн бұрын
खुप छान वैभव जोशी‌ चे‌ शब्द आणि मधु रांणी चा गोंड आवाजाचा सुरेल संगंम झाल्याने शब्द अधीक गोंड झाले म्हणून एक होकर देत ही ग़ज़ल पून्हा पून्हा ऐकावी वाटते मधुराणीच्या मधुर वाणी ने मन आकर्शीत होते ❤ 0:38
@sulbhakadhane1834
@sulbhakadhane1834 2 күн бұрын
Salute sarana apratim mahiti
@mepravinjadhav
@mepravinjadhav 3 күн бұрын
नरेंद्र मोदी 10 वर्षों से ‘भय का राज’ चला रहे हैं! सभी एजेंसियों, संस्थाओं और मीडिया पर कब्ज़ा कर समाज के हर वर्ग में भाजपा ने सिर्फ डर फैलाने का काम किया है। - किसानों को काले कानूनों का डर - स्टूडेंट्स को पेपर लीक का डर - युवाओं को बेरोज़गारी का डर - छोटे व्यापारियों को गलत GST, नोटबंदी और छापों का डर - देशभक्तों को अग्निवीर जैसी योजनाओं का डर - मणिपुर के लोगों को सिविल वॉर का डर इसीलिये देश की जनता ने ‘डर के पैकेज’ के खिलाफ जनादेश देकर भाजपा से बहुमत छीन लिया है। डरना-डराना, भय फैलाना भारत की आत्मा के खिलाफ है। हमारे सभी धर्म भी यही सिखाते हैं - डरो मत, डराओ मत। विपक्ष के नेता के रूप में मेरी ज़िम्मेदारी है कि मैं अपनी निजी आकांक्षाओं और विचारों से पहले INDIA की संयुक्त आवाज़ को सदन के समक्ष रखूं। और सरकार से हमारी यही अपेक्षा है कि वह विपक्ष को दुश्मन नहीं, सहयोगी मान कर देश हित में सबको साथ लेकर काम करे। जय हिन्द।
@raeesauxbeat8807
@raeesauxbeat8807 3 күн бұрын
Mala appa sahebancha Mumbai cha gharcha pataa pahije... Phone number asel ter pls send Kara vinanti 👃
@kshitija6595
@kshitija6595 3 күн бұрын
व्हिडिओ मध्ये डॉ. परांजपे मॅडम नी पुस्तकांच्या यादीचा उल्लेख केला आहे. "तुम्हाला पुस्तकांची यादी दिली"असा. ती यादी प्रेक्षकांसाठी उपलब्ध करावी.
@ganeshjagtap5619
@ganeshjagtap5619 4 күн бұрын
नतमस्तक
@maddyvishe5074
@maddyvishe5074 4 күн бұрын
तुम्ही सुरवातीला नांने दरवाजा जवळ जी उंटाच उदहरण दिलं त्या विराच नाव नाही घेतलं...तुम्हाला संभाजी महाराज बोलायचं आहे.का..त्यावेळी घोडे वापरायचे अश्या घाईच्या वेळी.. घोडे वापरायचे ..मला जरा.. शंका वाटली म्हणून commnet करतोय..
@ams7895
@ams7895 4 күн бұрын
खरंच अप्पांनचा खूप गाढ आणि खगोल अभ्यास आहे....अशा व्यक्तिमत्त्वांचा खरंच खूप सन्मान व्हायला पाहिजे.........सरकारने खरंच खूप लक्ष देणे महत्त्वाचे आहे.......आपले महाराजांचे गड किल्ले जिथे पड झड झाली आहे.तिथे पुन्हा बांधकाम करून पाहिले जसे होते तसे पूर्ववत केले पाहिजे....हवे तर तरुण मुले पण घ्या.. ह्या कामाला मागे पडणार नाहीत...
@santoshjohekar7531
@santoshjohekar7531 4 күн бұрын
तुम्ही लोक ब्राह्मणांना नावे ठेवता. पण तुम्ही त्यांच्या सद्‌गुणांचे अनुकरण करीत नाही. काळाच्या निकडीप्रमाणे ब्राह्मण आपले विचार बदलतात. ज्ञान आणि पैसा याचा पाठपुरावा करतात. लक्षात ठेवा, तुम्हाला जर ब्राह्मणांशी लढायचे असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाले पाहिजे ! स्वतःचे अवगुण टाकून द्यायला पाहिजे !" ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केलं जाईल त्यावेळी सर्वप्रथम लोकशाही धोक्यात येईल आणि त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल.... -डॉ. बाबासाहेब आंबेडकर -
@iceemengmbacollegeofficial2850
@iceemengmbacollegeofficial2850 4 күн бұрын
आवाज गोड आहे
@rohiniwaradkar8530
@rohiniwaradkar8530 5 күн бұрын
वा सुंदर !
@dhananjaypawar7206
@dhananjaypawar7206 5 күн бұрын
आम्ही कुटुंबासाहित रायगड ला जाणार आहोत .अप्पांचा सहवास मिळावा खूप इच्छा आहे . रायगड दर्शन पूर्ण होईल . अप्पांचा संपर्क क्रमांक किंव्हा पत्ता मिळू शकेल का ? कृपया कोणी मदत करेल का .?😊
@swamiaadnyavideos3744
@swamiaadnyavideos3744 6 күн бұрын
पांडवांच्या वनवासात सगळे भेटायला यायचे मग अज्ञातवास कासा झाला
@rhutikghavale4811
@rhutikghavale4811 6 күн бұрын
पुस्तक कुठे मिळतील...?
@sayaleelande
@sayaleelande 6 күн бұрын
Appa hats off 😊😊
@pritapatil6617
@pritapatil6617 7 күн бұрын
ही आई काय काय करते?? ती Play काय करु शकते ते पहा ना!! ,नृत्य, अभिनय , संगीत , कविता गायन तेही उत्तम सादरीकरणासह!! खुप छान!! या मधुराणीने वैभव जोशी यांच्या काव्य वैभवाला अर्थपूर्ण गायनाने सुंदर आवाजाने माधुर्य आणले. सिरीयल वाढली याचा दोष प्रेक्षक म्हणून वाटेल ते बोलणे चुकीचे वाटते. त्यांचा अभिनयातील सुंदर बारकावे , तसेच आजच्या काळातील कुटुंबातील प्राॅपर्टी प्राॅब्लेम यातील सत्यता योग्य प्रकारे मांडली आहे. त्याअभिनयाला व सिरीयल लेखकाला दाद देण्यापेक्षा सिरियल सोडा, सोडा म्हणणे पटत नाही. पण या मधु आईला सलाम व मनपूर्वक अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎉🎉🎉
@anjaliapte4591
@anjaliapte4591 7 күн бұрын
शेवटी ते मेंदूच्या व्यायामाबद्दल सांगतानाच ते बोलणे अर्धवट राहिले .ते जाणून घेयचे आहे .
@RaashtraSevak
@RaashtraSevak 7 күн бұрын
ते भाग ५ मध्ये आपणांस सविस्तर बघायला मिळेल. तो भाग बघा.
@uttamkamble6065
@uttamkamble6065 7 күн бұрын
एक न्यायाधीश महाशय निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी मोराचे प्रजनन नर मादी मिलनाशिवाय होते, गायीच्या पोटात देव देविता असतात असे अकलेचे तारे तोडले होते. त्यांनी पोथी पुराण सांगितले होते. अशा महाशयांनी मारूती चितमपल्ली, सलीम अली वाचायला हवे.
@vinayajoshi8910
@vinayajoshi8910 8 күн бұрын
Yes, I agree with you, leftists don't let you speak
@rupeshlohar423
@rupeshlohar423 8 күн бұрын
महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब परब आपणांस त्रिवार वंदन
@thestrongestbreed9967
@thestrongestbreed9967 8 күн бұрын
मला books हव्या आहेत, कृपया contact no पाठवा।
@shrirangkumbhar2118
@shrirangkumbhar2118 8 күн бұрын
अप्पा साष्टांग दंडवत खूप छान माहिती पहिल्यांदाच ऐकले
@anilbaillu2690
@anilbaillu2690 9 күн бұрын
मला ह्यांची भेट घ्यायची आहे कोणी मदत करू शकेल का
@tusharsatpute9712
@tusharsatpute9712 9 күн бұрын
या डॉक्टर मॅडमने इतर धर्मांच्या बाबतीत पण असा अभ्यास केला आहे का ?? भाष्य केलेलं आहे का ??????
@prashantkap308
@prashantkap308 9 күн бұрын
खूपच छान मुलाखत होती.... खरं तर सरांचा मी खूप मोठा फॅन आहे. त्यांची अनेक पुस्तकं मी वाचली आहेत आणि सरांना एक पत्र सुद्धा मी लिहलं होतं. त्यानंतर सरांनी कॉल करून माझी विचारपूस केली होती. खरं सांगायचं झाल्यास सर हे आधुनिक काळातील आरण्य ऋषींच आहेत. कारण त्यांच्याकडे अफाट जंगल ज्ञानाचं जणू भांडारचं आहे.
@uttamkamble6065
@uttamkamble6065 9 күн бұрын
स्पिनोझा, थोरो या निसर्गवादी जीवनाकडे वळलं पहिजे. चितमपल्ली तेच सुचवू इच्छितात. कोळी समाज हा मूळचा मातृसत्ताक निसर्गप्रेमी त्यावर संशोधन येत आहे. फारच प्रबोधनात्मक माहिती.
@MadhuraMirajkar
@MadhuraMirajkar 9 күн бұрын
आप्पासाहेब तुम्हाला अनंत कोटी नमस्कार तुमच्यामुळे रायगडचा इतिहास समजला
@uttamkamble6065
@uttamkamble6065 9 күн бұрын
मूल जन्माला आले की पाच झाडे लावावी असा सल्ला बुद्धाने दिला याचा स्पष्ट उल्लेख डॉ शु मेकर या अर्थ शास्त्रज्ञाने केला आहे. संत तुकाराम महाराज यांनी वृक्ष वल्ली आम्हा सगे सोयरे संबोधले आहे. पाणी समस्यांचा अभ्यास करणारे डॉ.पाटील डॉ.सलीम अली यांचेही मानव जातीवर, निसर्गावर थोर उपकार आहेत.
@SuperSha77
@SuperSha77 10 күн бұрын
Very complex texts like vedas n Upanishads explained in a very simple way..
@garvaliann
@garvaliann 11 күн бұрын
Best video 😊👏🤚🎉
@sanketpansare847
@sanketpansare847 11 күн бұрын
आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असा सूक्ष्म इतिहासकार होणे नाही आप्पा परब मानाचा मुजरा
@shardavyawahare8748
@shardavyawahare8748 11 күн бұрын
Ram Ram 🙏🌹💐💐🚩🪔
@shivrudraacademy
@shivrudraacademy 12 күн бұрын
खूप खूप धन्यवाद आप्पा 🙏🙏🙏🙏 खूप छान माहिती मिळाली व त्यामुळे इतिहास कळला 🙏
@atulanwat9261
@atulanwat9261 12 күн бұрын
👌फार सुंदर गझल लिहिली आहे. आणि मधूराणीने फारच गोड आवाजात म्हटली आहेत.💖
@mohanthete4321
@mohanthete4321 12 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@shaligrampatil8639
@shaligrampatil8639 12 күн бұрын
ही मधुराणी खूप आवडते.. 🎉🎉
@romapoojari3407
@romapoojari3407 13 күн бұрын
Jai Bhavani, JaiShivraya. 🙏
@romapoojari3407
@romapoojari3407 13 күн бұрын
Jai Bhavani, JaiShivraya. 🙏
@romapoojari3407
@romapoojari3407 13 күн бұрын
Jai Bhavani, JaiShivraya. 🙏
@jaybhavani8416
@jaybhavani8416 13 күн бұрын
Govardhan Math , Puri Har Ghar Gurukul Aadityavahini ❤
@gaurichitodkar9503
@gaurichitodkar9503 13 күн бұрын
फारच गोड दोघेही ग्रेटच
@aparnashukla2412
@aparnashukla2412 13 күн бұрын
सर्वच मालिकांमध्ये एकच‌ प्रसंग परत परत‌‌ दाखवतात रेकार्ड घासल्या सारख नात्यांचा अआतिरेक दाखवतात‌ मालिका‌ थोडक्यात‌ आणि‌‌ कमी कलाकरांना घेऊन दाखवा 13 भागांची छान वाटेल 3/4. वर्ष ‌मालिका चालतात त्यातला गोडवा कमी होत जातो कुठलीही गोष्ट थोडक्यात बरी‌ वाटते अतिरेक नको शेवटी‌‌ तुमची‌‌ इच्छा पैसा तुमचा‌‌ आहे ❤
@ravindrajadhav357
@ravindrajadhav357 13 күн бұрын
साष्टांग नमस्कार श्री आप्पासाहेब आपला व्हिडिओच्या माध्यमातून किल्ले रायगड ची माहिती मिळाल्याबद्दल खूप आभारी मानाचा मुजरा
@aparnashukla2412
@aparnashukla2412 13 күн бұрын
😮
@aparnashukla2412
@aparnashukla2412 13 күн бұрын
आई कुठे काय करते मालिका‌‌ खुपच‌ कंटाळवाणी झाली