आप्पा परब यांना मानाचा मुजरा खुप सखोल अभ्यास अशी माणसे पुन्हा होणार नाहीत
@rajendrakalmegh88078 ай бұрын
पाचही भाग बघितली, आप्पा परब म्हणजे चालता बोलता शिव ईतिहास , समग्र दर्शन घडवितात . अशी माणस शिवभक्तांसाठी अनमोल ठेवा .
@sohampawar8743 Жыл бұрын
संपूर्ण रायगड पाहायलाच नाही तर अनुभवायला मिळाला त्याबद्दल मनपूर्वक आभार 🤝🏻👌🏻👏🏻🙏🏻
@sanketpansare8476 ай бұрын
आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असा सूक्ष्म इतिहासकार होणे नाही आप्पा परब मानाचा मुजरा
@harshrp01 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🚩 अप्पा सहेबांसारखी माणसं या जगात कुठे शोधूनही सापडणार नाही🙇
@snehavathore5943 ай бұрын
पृथ्वी वरचा स्वर्ग म्हणजे रायगड ❤🥹☺️
@nikhilmore63059 ай бұрын
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराजकी जय 🚩🚩
@mangeshsalunkhe3834 Жыл бұрын
दादा मी स्वतः एकदाही रायगड वर आलो नाही पण तुमचे विडिओ बघून असं वाटतय कि मी स्वतः रायगड वर आहे ❤ Thank you sir ❤️
@sangrambhai6630 Жыл бұрын
अगदी बरोबर
@ramakantsawant79504 ай бұрын
आपले पाच ही भाग बघितले .सुंदर चित्रिकरण झाले . अप्पासाहेब ना लाख लाख धन्यवाद ! रायगड चा पूर्ण इतिहास समजला . अप्पानी प्रचंड मेहनत व अभ्यास करून ही माहिती दिली .🙏🙏
@shubhamwakankar52205 ай бұрын
धन्यवाद अप्पा आपण रायगड हा बोलताना दाखवला .आम्ही प्रत्यक्ष तिथे आहोत. मनापासून खूप खूप धन्यवाद अप्पा .
@prasadmogal1897 Жыл бұрын
धन्यवाद. घरी बसून साक्षात बा रायगड अनुभवायला मिळाला. अप्पाना मानाचा मुजरा 👑
@rajkumarchaudhari68075 ай бұрын
7 वेळा दुर्ग दुर्गेश्वर रायगड पहिला पण अप्पा साहेबांची 5 एपिसोड ची माहिती पाहून ऐकून आणि आत्ता अभ्यास करून परत एकदा लवकरच रायगड जाण्याचा मोह आवरत नाहीए नक्की लवकरच येतो बा रायगडा
@arun3327-a1 Жыл бұрын
सर्व 5 भाग पाहीले अप्रतीम माहीती दिली सरांनी,
@dattadukare9325 ай бұрын
अप्पा खुप छान माहिती दिली.... मी आपले 5 part पूर्ण पणे पाहिले.... रायगड मि पण पहिला पण तेंव्हा तो मला एवढा बोलला नाही..... जेव्हढा आत्ता बोलत होता.... खरच मनापासून तुमचे आम्ही आभार मानतो...
@anuradhamestry9289 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन आणि खुप खुप धन्यवाद खूप अभिमान आहे आपण भारतात जन्मलो आणि त्याहीपेक्षा खूप अभिमान वाटतो की आपण अशा महाराष्ट्रामध्ये जमलं की जिथे शिवाजी महाराजांसारखे राजे आपल्याला लाभले त्यांचा हा गड दुर्ग अत्यंत सुंदर वर्णन अप्रतिम फोटोग्राफी अत्यंत अभ्यासपूर्वक प्रत्येक जागांचे दर्शन इथे बसून आम्हाला रायगड पहिल्यासारखेच वाटले जणू काही आम्ही तुमच्या ग्रुपमध्ये चा होत आप्पांचा गड दुर्गांचा आणि शिवकालीन अभ्यास खूपच मार्गदर्शन करतो पुढच्या पिढीसाठी कुच्ची सर्व चालून बघणे सर्वांनाच शक्य नाही इमारत ची माहिती आजूबाजूला असलेले भुयार बाजारपेठ महाराजांची कौटुंबिक नातेसंबंधांची माहिती आडनावांचा इतिहास खूपच मार्गदर्शन करून जातो बोलण्यामध्ये उगवती भाषा शब्दांचा चढ-उतार अगदी मनाला जाऊन भेटतो प्रत्यक्ष महाराजांचे दर्शन झाल्यासारखेच वाटले तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि कोटी-कोटी धन्यवाद शेवटी म्हणावसं वाटतं जय शिवराज जय महाराष्ट्र जय भारत भूमी
@taureansatya Жыл бұрын
I suggest let's start a crowd fund to treasure all this history online... For future generations...
@sulbhakadhane18346 ай бұрын
Salute sarana apratim mahiti
@laxmikanttatare9716 Жыл бұрын
Great appa. Saglya maharashrtane pahava asa raygad darshan sohala
@sandipshinde40 Жыл бұрын
एक ही दिल है अप्पा ,कितनी बार जितोगे💐शिवतीर्थ दुर्गराज रायगड विषयी जी मोलाची माहिती दिली त्याबद्दल कोटी कोटी आभार ।आयुष्यातली एक रायगड प्रदक्षिणा तुमच्या बरोबर घडो ही आई भवानी चरणी मागतो💐
@BNavin-u4f8 сағат бұрын
Appreciate the passion and lifetime study Mr. Appa Parab Sir dedicated 🙏
@shashanknivendkar72086 ай бұрын
अप्रतिम माहिती आप्पा 🙏🏻🙏🏻 मी सुद्धा रायगड दर्शन केलंय पण तुम्ही जेवढी खोलवर माहिती दिलीत तेवढी कुणी नाही दिली. 🙏🏻🙏🏻🙏🏻खूप बारीक अभ्यास आहे तुमचा दिलेल्या माहिती बद्दल आभारी आहोत 🙏🏻🙏🏻
@परिगणेशघोलप Жыл бұрын
जय शिवराय दादा अति उत्तम व्हिडीओ व सरांचे मोलाचे अशी माहिती सर्व एपिसोड मी दोन तीन वेळा पाहिले माहिती तर सर्वच देतात असे कित्तेक विडिओ मी पाहत असतो पण हे व्हिडीओ अतिशय मनाला भिडणारे आहेत 🚩🚩धन्यवाद 🚩🚩
@shreyasmalvankar Жыл бұрын
धन्यवाद अख्ख्या सिरीज साठी 🙏
@manishaumbarkar6826 Жыл бұрын
खूप दिवस रायगड बघण्याची इच्छा होती, पण तुमचे विडिओ बघून पूर्ण झाल्या सारखी वाटली असं वाटतय कि मी स्वतः रायगड वर आहे, अप्पांना साक्षात दण्डवत आणि मानाचा मुजरा आणि जी माहिती दिली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏
@dipakjathar9823 Жыл бұрын
अप्पाना मनाचा मुजरा, अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही, खुपच छान इतिहास त्यांच्या तोंडून रएकण्याचं भाग्य मिळाल हे मी माझं नशीब समजतो, मी दरवर्षी शिवपुण्यतिला गेल्या 15 वर्षपासून येत असतो,मी ती वारीच समजतो, परब साहेबांच्या सोबत मला परत एकदा रायगड परब साहेबासोबत पाहायचा आहे मला जर कळवल तर खूपच बरे होईल आपल्या उत्तराची वाट पहात आहे धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@RaashtraSevak Жыл бұрын
अप्पा वय झाल्याने आता गडांवर जात नाहीत. आपणांस पुस्तके हवी असल्यास ह्यांच्याशी संपर्क साधा : आकाश नलावडे - 8692061112
असा विडिओ आज पर्यंत पाहिला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩हर हर महादेव 🚩
@ranjeetrenushe8075 Жыл бұрын
सखोल अभ्यासू व्यक्ती मुजरा आप्पा आपणास
@sangrampawar6619 Жыл бұрын
आप्पा, तुमच्यासारखी माणस आज खुप कमी आहेत जे बरोबर इतिहास सांगतात, नाहीतर आज कुणी सोन्याचे सिहासन साठी भांडतोय तर कुणी राज्यांचा राजकारणासाठी उपायोग करून घेतोय
@deepakpatil8065 Жыл бұрын
खूपच छान माहिती अप्पांनी जे रायगडा बद्दल माहिती सांगितली त्यामुळे अजून रायगड ला जाण्याची उत्सुकता वाढली आणि ज्यांनी अप्पांना संशोधना पासून रोखलं अशा बुद्धी अपंग माणसांचा निषेध
@krishnapanchal37008 ай бұрын
छान रायगड अनुभव आप्पा परब साहेब धन्यवाद आज पाच येपिसोड बघून धन्य झालो तुम्हांला माझा मानाचा मुजरा 🙏🏻🌹
@GajananGaju-go4ee6 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली खुप खुप धन्यवाद
@AbhiKale-ep5ji11 ай бұрын
रायगड दर्शन पूर्ण सर्व भाग बघितले.. रायगड मी एक वेळेस पाहिलेला आहे. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर असे वाटते की रायगड पाहायचा खूप काही बाकी आहे मन भरत नाही रायगड दर्शन भाग संपायला नाही पाहिजे होते. परत एकदा रायगड पाहायला लवकरच जाऊ आता ती इच्छा तीव्र होत चालली आहे
@dnyaneshwarnarvate6440 Жыл бұрын
मी संपूर्ण भाग पाहिले आभारी आहे आप्पा चे एकदम सुंदर माहिती दिली आहे रायगड छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे आणि सर्व माहिती दिली शतशः नमन आप्पाla आणि कॅमेरा धन्यवाद आभारी आहे🎉❤
@sheshenath_pethe5 ай бұрын
संपूर्ण पाच भाग पाहिलो रायगड बद्दल माहिती आवडली पण भाग पाच मध्ये शेवटी जी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची फोटो आहे त्याबद्दल काही माहिती द्यायला हवी होती. कारण मि ही २००७ मध्ये गेलो होतो पण येवढी महिती मिळाली नव्हती जि आज मला मिळाली आप्पा मुळे धन्यवाद
@arjuntodkar53279 ай бұрын
Mi aaple पाचही भाग पाहिले. खरचं सांगतो आप्पा तुम्ही रायगड सांगितला पण आम्ही तो प्रत्यक्ष अनुभवल्याचा अनुभव मला झाला. मला खूप आवडल आप्पा. मनापासून खूप खूप धन्यवाद...❤🙏
@shilpa10385 Жыл бұрын
Khup Sunder 🙇♀️
@venomvi8054 Жыл бұрын
Khup khup thanks hi mahit amhala dilya baddal nahi tr amahal ashi mahiti kuthe hi milali nahi. Aappan che khup khup aabhar Ani tyana pranam tyani purn ayush maharaja cha sanshodhanala Dil. Ya channel che khup abhar. Maharaja cha itihas nahi aaikala tr ya pruthvi talavar janma gheun kahi upyog nahi.
@vinodnanaware88817 ай бұрын
संपूर्ण महिती milali धन्यवाद आप्पा..🚩
@sujatamahadik6518 Жыл бұрын
मन:पूर्वक आभार, मा.आप्पा परब यांना मानाचा मुजरा. असे अनेक आप्पा घडावेत, महाराजांचा इतिहास समाजासमोर यावा व श्रींचे स्वराज्य पुन्हा यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@sonalikale430811 ай бұрын
Thrilling and very informative series. Keep it up.
@travellingtime7844 Жыл бұрын
अतिशय सुंदर अशी माहिती आपल्या राजांच्या गडाची रायगडाची व्यवस्थित ऐकण्यास मिळाली आप्पा साहेब आपले खुप खुप धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.🙏🚩
@taureansatya Жыл бұрын
ABSOLUTELY FANTASTIC ENJOYED & RELIVED ALL THE 5 PARTS... thankq for the effort of recording and sharing...
@babaso5621Ай бұрын
Aaj paryant je aikale nahi te aaj sagale bhag baghun dhany jhalo Appa parab yana namaskar....
@RavindraPatne7 ай бұрын
Mr.Appa Parab Salam namaste 🎉🎉
@sagardaroda2866 Жыл бұрын
डॉ. अप्पा परब सर अप्रतिम माहिती या रायगडाची ...
@shekharawasare546211 ай бұрын
Khoop chaan purna series pahun kadhli khoop chaan vatla
@GAJANANUPHADE9 ай бұрын
आप्पांना नमन....संपूर्ण रायगड जगल्यासारखं वाटलं......
खूप छान माहिती दिलीय आप्पांनी आप्पांना खरंच मानाचा मुजरा अशी अभ्यासू माणसे पुन्हा होणे नाही ,आप्पांनी लिहिलेली पुस्तके कुठे भेटतील ते जर माहीत असेल तर कळवा
@RaashtraSevak Жыл бұрын
आपणांस पुस्तके हवी असल्यास ह्यांच्याशी संपर्क साधा : आकाश नलावडे - 8692061112
@sachinkumawat964811 ай бұрын
जय शिवराय
@rajudhokare35088 ай бұрын
आपले खूप खूप आभार appa
@vishnukhanke7881 Жыл бұрын
धन्यवाद, अप्पा परब यांच्यासोबत रायगड दर्शनाचा आनंद अवर्णनीय..खूप खूप धन्यवाद...
@yogeshkumaryk415610 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ajaykat121110 ай бұрын
अश्या अभ्यासू मोहीमांमध्ये सहभागी होण्याची प्रचंड इच्छा .. कसे सहभागी होता येईल?
@rajankale3450 Жыл бұрын
Aappani khup chan mahiti sangitli 🙏
@ravindrazagade9746 Жыл бұрын
अप्रतिम!रायगड बद्दल कधिही न ऐकलेली माहिती खरोखरच या पाच भागातून मिळाली.माहिती ऐकताना डोळ्यासमोर त्याकाळातील दृष्य पहात असल्याचा एक विलक्षण अनुभव आला.आपल्या संस्थेचे,सर्व टीमचे आणि आप्पा परबांचे खुप खुप आभार.मन:पूर्वक धन्यवाद.🙏💐🚩जय भवानी🚩🙏💐🙏💐🚩जय शिवराय🚩💐🙏💐🚩जय शंभू राजे🚩💐🙏
@amoljadhav8605 Жыл бұрын
अप्पांनी खूप छान माहिती दिली 🙏🚩
@vickytare339 Жыл бұрын
अप्पा तुम्ही पुन्हा कधी रायगड ट्रेक कराल. मला पण सहभागी व्हायचं आहे
@RaashtraSevak Жыл бұрын
अप्पा वय झाल्याने आता गडांवर जात नाहीत. आपणांस अप्पांची पुस्तके हवी असल्यास ह्यांच्याशी संपर्क साधा : आकाश नलावडे - 8692061112
@avinashkakade1924 Жыл бұрын
@@RaashtraSevak अप्पा येऊ शकत नसतील तर तुम्ही पुढाकार घेऊन अश्या ट्रेक काढा.. हे पुण्याचे काम पुढे सुरू ठेवा..
@Dharkri-2132 Жыл бұрын
जय शिवराय आप्पा 🚩🙏🏻
@Deccanvlogs1 Жыл бұрын
Appa tumhi khop mahiti deli nakki janar ya veli sagli kade but ha samapt nahi ata tr survat ahe bass protsahan det raha manje sagle jopetun uthnar god bless you appa
@BhapkarMathsAcademy Жыл бұрын
All videos were very nice... Thank you for all this.
अप्पांनी जी माहिती दिली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ❤ मी आता सहा दिवस राहीलो होतो. तेव्हा शक्य होईल तेवढ्या सर्व ठिकाणी जाऊन आलो. काही ठिकाणी पोलीसांकडून जाण्यास मनाई करण्यात आली होती. सर्व फिरताना ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या सर्व माहीत झाल्या. तरी अनेक गोष्टी आहेत ज्या जाणून घ्यायच्या आहेत. अप्पांचा किंवा तुमचा नंबर द्याल का? मी जे जे पाहीलं तेवढं माझ्या व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे रायगडावरचे सहा दिवस.
@RaashtraSevak Жыл бұрын
अप्पांना संपर्क करायचा असेल तर ह्या व्यक्तीशी आगोदर बोलून घ्या, अप्पांची पुस्तके वितरित करण्याचे काम ते करतात - आकाश नलावडे - 8692061112
@mumbaikaryogesh Жыл бұрын
Kharch me vat pahat hoto hya video chi ,aapa parab sirani hee fort visit chalu tevli pahije manje amchya sarkhya young lokanna josh ani mahiti bhetel Jay Shivray ani thanks a lot ha video post kela manun
@mukeshbharsakle378311 ай бұрын
purn bhag pahile khup chaa n
@परिगणेशघोलप Жыл бұрын
🚩🚩🚩🙏🏻🚩🚩🚩🚩
@rohaningale8526 Жыл бұрын
खूप खूप आभार
@umeshbharule644 Жыл бұрын
Nice
@gajendrashivdas7909 Жыл бұрын
Really hat's off appa very informative vlog also cinematic views altimate so brilliant 🙏❤️
@yolotees Жыл бұрын
Swataha itahasat jaglele haritatya aikle hote.. aaj itihasat jaglele appa pahile.. "tula sangto purushottam purava ahe" rahun rahun haritatya athvat hote.. jasa pu la na haritatyanni itihaas pratyakshat dakhavla tasa aaj aamhala appanni raigadacha itihaas pratyaksh dakhavla.. tyanchya goshti aikat hoto.. pan dolyasamor pratyaksh drushya tayar hot hote..
@Ajaypawar-xh2zk Жыл бұрын
सर्वात मो्ठा दिसतोय तो कोणता पर्वत आहे नाव काय??
@ashoksurve8316 Жыл бұрын
जय शिवराय जय भवानी 🙏🙏🙏🙏 श्री आपा परब याचा फोन नं कोणाकडे असेल तर कृपया सेंड करा.
@RaashtraSevak Жыл бұрын
अप्पांना संपर्क करायचा असेल तर ह्या व्यक्तीशी आगोदर बोलून घ्या, अप्पांची पुस्तके वितरित करण्याचे काम ते करतात - आकाश नलावडे - 8692061112
@aaiteacher1312 Жыл бұрын
सिंहासन कुठे होत ते नाही समजले. कोणत्या episode मध्ये आहे
@Prashant_salunke_14Ай бұрын
भूयारा कडे कसे जायचे? कुटून जाता येईल please sanga
@Atharvaislive Жыл бұрын
❤❤❤❤❤
@amhisahyadrichegadkari10 күн бұрын
भुयार कोणत्या बाजूला आहे
@dashamrajtarachandbante3143 Жыл бұрын
ही दुर्गभ्रमंती कोणी आयोजिय केली होती? मलाही रायगडाचा इतिहास जाणून घ्यायचा आहे पण तो फक्त अप्पा परब यांच्याकडून! त्यामुळे पुढची मोहीम कधी होईल आणि त्याची नोंदणी कशी करायची ह्यासह खूप प्रश्न पडले आहेत! मदत केली तर फार बरं होईल🙏 उत्तराची वाट पाहतोय...
@RaashtraSevak Жыл бұрын
ट्रेक क्षितिज संस्थेने आयोजित केली होती, अप्पा वय झाल्याने आता गडांवर जात नाहीत. आपणांस पुस्तके हवी असल्यास ह्यांच्याशी संपर्क साधा : आकाश नलावडे - 8692061112
@digvijaydesale1781 Жыл бұрын
Asech video takat raha...apla Chanel pude jayil
@RaashtraSevak Жыл бұрын
आम्ही असेच देशोपयोगी व्हिडिओ टाकत असतो पण कोणी बघत नाही, अप्पांच्या ह्या रायगड दर्शनामुळेच आज बरेच लोक चॅनेल ला भेट देत आहेत, subscribe करत आहेत.
@umeshmadhavi3600 Жыл бұрын
Mi barach shodh ghetla , pan milala nahi. He bhuyar nakki kontya bhagaat aahe....exact location - parisar, thikan samjel ka ?
@RaashtraSevak Жыл бұрын
काळकाई चौकीच्या अलीकडे आहे, exactly आम्हालाही आठवत नाही
@suvegaming Жыл бұрын
video ह्या वर्षीचा की मागील
@RaashtraSevak Жыл бұрын
सप्टेंबर २०१९
@guruprasadsurwase5496 Жыл бұрын
आप्पा चा संपर्क मिळेल का? मनात खूप सारे प्रश्न आहेत!
@RaashtraSevak Жыл бұрын
अप्पांना संपर्क करायचा असेल तर ह्या व्यक्तीशी आगोदर बोलून घ्या, अप्पांची पुस्तके वितरित करण्याचे काम ते करतात - आकाश नलावडे - 8692061112
@rohitdoiphode1365 Жыл бұрын
आपासहेब एक प्रश्न खूप मनात आहे विचारावा वाटतो.. कृपया याचा उत्तर नक्की द्या .. महाराजांच निधन कसं झालं ? हे जरा स्पष्ट करा
@adityagaikwad9827 Жыл бұрын
मागचा भाग पहा
@rohitdoiphode1365 Жыл бұрын
@@adityagaikwad9827 रक्ताच्या उलट्या आणि तब्येत खराब असणं हे नक्की राजांच्या निधनाचा कारण आहे ?