खर आहे, आम्ही खुप वेळा लांब लांब सायकलवर तमाशा पहायला जायचो...
@vasantjagtap3355 сағат бұрын
सर अप्रतीम मुलाखती घेतलीत आणि रसिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा खुप छान ! 🙏👍👍👍👌👌👌
@kishanraodaund51006 сағат бұрын
बेल्हा तमाशा महोत्सव आयोजित केलेल्या मान्यवरांचे अभिनंदन व शुभेच्छा! विशेष आभार रोकरंजन चॅनेल !! या चॅनेलवर अनेक जेष्ठ व श्रेष्ठ तमाशा कलावंत यांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या असून तमाशा फड मालक यांना आलेल्या आर्थिक व अन्य अडचणींना सामोरे जाऊन ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी मदत आणि लोकांचे मनोरंजन केले. तमाशा कलावंत व रसिकांना धन्यवाद! ज्या मुळे तमाशा महोत्सव आयोजित करण्याचा उत्साह आयोजन करणाऱ्या मान्यवरांना येतो.
@काळेकाळे-व2ह23 сағат бұрын
तमाशा सम्राट दत्तोबा तांबे दादा. यांच्या विषयी काही भाग बनवा सर.
@parajibharit6910Күн бұрын
असे. कलाकार होणे नाही,,
@NarendraMedhe-h4gКүн бұрын
Thank u sir
@vasantjagtap335Күн бұрын
खुपच छान मुलाखत सर !
@kakasahebbhavar62Күн бұрын
❤❤
@SachinPawar-j3cКүн бұрын
Good
@SarjerauKuradeКүн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kavi.shivajisatpute3689Күн бұрын
खुप छान मुलाखत
@ashokjadhav5443Күн бұрын
खूप छान 1नबर 👌
@baluborchate97043 күн бұрын
चांगली मुलाखत दिली बाबांनी
@vijaykasar57603 күн бұрын
पांगारकर आज असते तर व्हीलन म्हणून चित्रपटात काम केलं असत
@sampatraodange62813 күн бұрын
सुंदर मुलाखत... अभिनंदन सर...
@laxmanwalunj65473 күн бұрын
डॉ. संपतराव पार्लेकर सर आपण लोककला अभ्यासक म्हणून आपला लौकिक आहे,त्याला अनुसरून आपण अनेक नामवंत लोकनाट्य तमाशा कलावंत यांना उजेडात आणण्याचे काम करत आहात त्यातील निवृत्तीबुवा पोंदेवाडीकर या महान कलावंताचा जीवनप्रवास उलगडला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! समृध्द अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
@lokranjandr.sampatparlekar3 күн бұрын
धन्यवाद
@sandeshkamble49963 күн бұрын
❤
@nandkumardhumal79054 күн бұрын
खुपच छान मुलाखत आहे सर जुन्या आठवणीना उजाळा मिळतो धन्यवाद सर 🙏🙏🌹❤
@vasantjagtap3354 күн бұрын
अप्रतीम मुलाखती सर"
@dhananjay11514 күн бұрын
खुप छान.. मनीषा जूनोनिकर ह्यांची मुलाखत घ्या सर
@parajibharit69104 күн бұрын
आसे कलाकार होणे नाही
@लोककला-ज6फ4 күн бұрын
खूप छान पार्ले कर साहेब खूप छान माहिती दिली ❤
@rammuni1234 күн бұрын
General talking ..never particuler
@kailasbhagat62334 күн бұрын
Good
@narayanjadhav53304 күн бұрын
पार्लेकर सर तुम्ही हाडाचे कलावंत शोधून काढता. आपले आभार
@dhac80374 күн бұрын
निकम दादा कात्रज पुणे
@bhanudasdumbre4 күн бұрын
लय उत्तम कलाकार 👏
@jitendragambhire42894 күн бұрын
वा या वयात सुध्दा किती सुंदर गाता.तुम जिओ हजारो साल 🎉🎉🎉🎉🎉
@sandeshkamble49965 күн бұрын
🎉❤
@prachidhakane83965 күн бұрын
किती नम्र कलाकार, जून ते सोन प्रत्येक वाक्यल हात जोडणे, जुनी आठवण खूप भावनिक
@sambhajilokhande53885 күн бұрын
जाधव महाराजांची मुल आणि आता नातु. नाती पण आमच्या विद्यालयात घेत आहेत. अत्यंत नम्रता आहेत❤❤❤❤❤❤❤
@sambhajilokhande53885 күн бұрын
जाधव पाटील लय भारी❤
@Papabhaijamadar5 күн бұрын
हे सर्व ज्येष्ठ कलावंत बेल्हे तमाशा व लावणी महोत्सव मुळे महाराष्ट्रातल्या रसिकापर्यंत माहित होत आहेत. या महोत्सवाचे सर्वेसर्वा मा.वसंतराव जगताप आण्णा यांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहे.🙏🌹पापाभाई
@prakashingulkar48025 күн бұрын
पार्लेकर सर अप्रतिम व्हिडिओ!
@prakashingulkar48025 күн бұрын
गण,गवळण,व रंगबाजी विषयी दोन्ही फडात काय फरक व विविधता काय होती,हे विचार
@prakashingulkar48025 күн бұрын
पार्लेकर सर तुम्ही गणपत व्ही.माने,राधाकृष्ण राहुरीकर,शंकरराव कोकाटे ,विष्णू चासकर यांच्या विषयी सविस्तर माहिती प्रश्न विचारून काढा,ही विनंती.
@prakashingulkar48025 күн бұрын
मी हे वगनाट्य गणपत व्ही माने व गुलाबराव बोरगांवकर एकत्र असताना 1979 साली मेढा,जिल्हा सातारा या ठिकाणी आधी लग्न कोढ्यांण्याचे हे वग नाट्य पाहिले होते.त्या वेळी बाजूला ढवळपुरीकर व महाडिक अण्णा यांच्या फडात रणी झुंजली झाशीवाली हे वगनाट्य होते.
@vasantjagtap3355 күн бұрын
! पार्लेकर सरांचे नाव ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अस काम आहे !
@prashantsurya32385 күн бұрын
आण्णा तुमचे पण खूप उपकार होत आहेत कारण आमच्या सारखी तरुण मंडळी काही थोडीच आहेत ज्यांना हे सगळ आवडतय आणि ते tumchyamul हे सगळ श्यक्य
@lokranjandr.sampatparlekar4 күн бұрын
धन्यवाद आपला आशीर्वाद
@vasantjagtap3355 күн бұрын
पोवाडा खुप दिवसानी ऐकला सर" या वयातही इतक पाठांतर म्हणजे आश्चर्य सर ! 👍👍👍👍👍👍👍👌👌
जून ते सोन खूप छान वगनाट्य झेंडा फडकला क्रांतीचा मी धामणी वसविंदने येथे लहान असताना पाहिले खूप छान काम केले होते कै गुलाब मामांनी जुन्या कलाकारांना मानाचा मुजरा❤❤❤🎉🎉🎉🎉
@प्रकाशघाडगे-थ2र5 күн бұрын
Lekhani samrat ganapati v mane chi chanikar sah vinod samrat gulabarao boragaokar lokana tya tamasha mandal ek kal hota parlekar