डॉ. संपतराव पार्लेकर सर आपण लोककला अभ्यासक म्हणून आपला लौकिक आहे,त्याला अनुसरून आपण अनेक नामवंत लोकनाट्य तमाशा कलावंत यांना उजेडात आणण्याचे काम करत आहात त्यातील निवृत्तीबुवा पोंदेवाडीकर या महान कलावंताचा जीवनप्रवास उलगडला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! समृध्द अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला