नथ्थु भाऊ भोकरकर यांचा रसीकवर्ग खुप खुप धार्मिक व विनयशील राहीला.समाज उद्बोधन करणारे कथानक असायचे.
@pravinthakur-v8qКүн бұрын
दतू आबा तमाशा चालू ठेवा
@balajipatil45242 күн бұрын
सासु सुनेचा झगडा यामधील गायक कलाकार आहेत का
@hirabaimahale233 күн бұрын
🎉
@RajjakTadvi-b1c5 күн бұрын
Bhahu to to galat karara ha To daru chac nai sort leta
@fakirchandnimrot3375 күн бұрын
याला म्हणतात तमाशा ओरिजनल
@KrushnaTathe-s1r8 күн бұрын
Hi❤❤❤❤❤❤❤❤❤
@bhivanandbaviskar16919 күн бұрын
वग नाट्य मार्फत जनजागृती केली, धन्यवाद महान कलाकार कै. नथूभाऊ सोनवणे भोकरकर कै. पंडित जी,कै.भोजू भाऊ इ. यांना. 🙏🌹⚖️⚖️🌹🙏
@SohelTadavi-bn4fs12 күн бұрын
🥺🔥
@SopanMahajan-k8l12 күн бұрын
6
@KundanSonawane-s9b22 күн бұрын
जय माता दी
@samadhanchaudhari36322 күн бұрын
🌹मिस यू नामा आप्पा 🌹
@geetarampatade806224 күн бұрын
जय माता दी.! 💐🙏
@bhagwankangane145525 күн бұрын
Jay sptsrugi maata
@rvrbhil292827 күн бұрын
❤
@vilasBhamre-rl4kh27 күн бұрын
😊
@hiramanpatil502728 күн бұрын
🙏 सप्तशृंगी मातेच्या चरणी नतमस्तक 🙏 मला ही देवीचा आशीर्वाद आहे.नेहमी मी देवी मातेच्या दर्शनासाठी जात असतो.
@hiramanpatil502728 күн бұрын
खुपच छान पोवाडा सादर केलेला आहे.🙏 सप्तशृंगी देवीच्या चरणी नतमस्तक 🙏
@ChangadevBidgarАй бұрын
खुप छान पोवाडा सादर केला आहे
@samadhanlokhande1249Ай бұрын
🌹🌸
@एकनाथभराट-स3मАй бұрын
खुप खुप छान आहे
@dnyaneshwarwalke3970Ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी राजा हरिश्चंद्र वगनाट्य टाका कबिरभाऊ असेल तर जुने ते सोन
@MadhukarBorse-c8lАй бұрын
Jy shanidev
@JyotiramMali-vu8heАй бұрын
,
@PoonamMahale-ki3nhАй бұрын
सप्तशृंगी माता की जय❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dhansingsuryavanshi7519Ай бұрын
तिथे चैत्र शुद्ध चतुर्थीला श्री सप्तशृंगी माताची यात्रा भरते.
@dhansingsuryavanshi7519Ай бұрын
शिरपूर तालुका जिल्हा धुळे धुळे शिरपूर रस्त्यावर देवभाने हे गाव आहे. कल्याण वरून धुळे रेल्वे आहे.
@dhansingsuryavanshi7519Ай бұрын
आमचे कुलदैवत श्री सप्तशृंगी माता याचा मला सुध्दा प्रत्यक्षात अनुभव आला आहे. तेव्हा खूप दिवसांनी आईची महत्त्व सांगून गायलेला पोवाडा ऐकून खूप आनंद झाला. आमची ग्रामदैवत व कुलस्वामिनी माताकीजय ❤❤❤❤❤
@BhikanPatil-t3fАй бұрын
खूप छान पोवाडा
@SamirTadavi-we3jrАй бұрын
❤ Hi
@SamirTadavi-we3jrАй бұрын
❤
@Bhatupatil-fb3fjАй бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏 👍👍👍👍👍👍
@thegoaloflife4569Ай бұрын
असल जुने ते सोने दूरमीळ होत आहेत
@YogeshKamble-p7x2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@NileshPatil-lm3mg2 ай бұрын
वा खूप छान शाहिर जी 🎉🎉🎉
@shivajig.suryawanshi82472 ай бұрын
पोवाडे गाणे म्हणणारे, जिवापार प्रेमपुर्वक आवाज ओतले आहे, खुप,खुप छाण आभार मनापासून!! नाव व मोबाईल टाकावे, गायकाचे. धन्यवाद!!
@shivajig.suryawanshi82472 ай бұрын
छान, पोवाडा गायन मनापासून धन्यवाद!!, भावणे बद्दल, जय शिवशक्ती...
@bhaskarwagh12352 ай бұрын
छान आहे पोवाडा ❤
@nivruttibangal31022 ай бұрын
शाहिर आवाज ऐकून जुने दिवस आठवतात एकदम छान सादरीकरण सुपर सुपर
@Ganeshkoli123452 ай бұрын
हसराज & बसराज खूप छान आहे वगनाट्य ❤👌👌👌🙏
@Ganeshkoli123452 ай бұрын
तमाशा ची सुरवात खूप भारी वाटत ऐकायला .....जून ते सोनंच ....👏 नथ्थू भाऊ सोनवणे ❤👏🙏🙌💐