जुन्या कलाकाराची आवाजाची लय आता कोणाला जमणार नाही सगळ्या कलाकारांना मनाचा मुजरा
@laxmanholambe5603 Жыл бұрын
खरच या फक्त आठवणी आहेत... आता नुसता धांगडधिंगा आणि अंगप्रदर्शन सुरू आहे... हे नुसते ऐकले तरी डोळ्यांपुढे चीत्र उभ राहत... काय ते वाद्य संगीत... सलाम या कलेला आणि कलाकारांना....
@murlidharpatil87287 күн бұрын
आता खरच आठवण राहील्या
@shravanpatil653311 ай бұрын
खरंच जुने तमाशा कलावंतांनी आजही ठराविक लोकांच्या मनावर त्यांच्या कलेची भुरड आजही आहेच
@d.mghuge9666 Жыл бұрын
खरंच जुन्या कलाकाराची सर होणार नाही
@WalubaGhuge Жыл бұрын
खरंच जून ते सोन
@sureshbawaskar2619 Жыл бұрын
सर्व, कलाकार माहिती,टाका, खरोखरच खूप सुंदर, आवाज,वग, ऐकून मन भरून जाते
@SangitaWagh-c1j6 ай бұрын
खरोखर जुनी कला ही लोप पावत चलली, त्ती कला फक्त जुने कलाकारच करू शकतात, सखी कुणालाही जमत नाही, फक्त ठराविक कलाकारच टाकू शकतात, खूपचं सुंदर सादरीकरण, जय खानदेश भाऊ भुर्या हलवाईचे वगनाट्य पूर्ण पने टाका ही कळकळीची विनंती 🙏🌹🙏🌹🙏🌹
@सुरेशचौधरी-ढ6भ6 ай бұрын
10:15 10:16 10:17 10:17
@dnyaneshwardhangar67504 ай бұрын
काय तो आवाज आणि काय ती लय खूपच छान
@parmeshwarahire74236 ай бұрын
नथुभाऊ व पंडीत राव यांची जोडी नं एक होती
@SudhamPawar-w9b11 ай бұрын
❤नथ्थूभाऊ.सोनवणे.याच्या.तमास्याची खुप.आठवन.येते
@MadhukarBorase-p5h9 ай бұрын
हो खरं आहे
@shivajibandsunilpatil247810 ай бұрын
मन भरून आले असे कलाकार आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आहेत
@AshokHiwale-tg6dc4 ай бұрын
😊😊
@rajendrapatil8785 ай бұрын
खरच जुने कलाकार पुन्हा जन्म घेऊन रसिकांसमोर आपली कला सादर करतील का?
@samadhanpatil5770 Жыл бұрын
काय कला आणी काय ते कलाकार होते. जुण ते सोन..
@MadhukarBorase-p5h Жыл бұрын
जुन्या आठवणीं मन गहिवरून येते
@kailaschavhan9652 Жыл бұрын
Very nice 👍
@Ashokkhushalpatharkar10 ай бұрын
राजा हरिश्चंद्र वग टाका
@IshwarSonawane-fl7wy9 ай бұрын
प्रल्हाद शिंदे च्या आवाजात मेरा माणूस मशान म्हणून सुद्धा दाखवू शकतो 19 प्रल्हाद शिंदे चा आवाज जगाला एकदम सगळे पाच वाजता
@WalubaGhuge Жыл бұрын
Aaj athavan aali ya vagnatyachi aani tyamadhil ganyachi. Aaj pan othavar yetat te gani kharach jun te son
@bhushansonawane46976 ай бұрын
(पोपटराव चिमणाजी) काशिनाथ इंगळे सोंगाड्या लय भारी होते
@Rohitmagare-m3l10 ай бұрын
👌Jun te son 👌
@BapuPatil-g2g6 ай бұрын
Vagh khup. Avata ahe mast ahe
@dnyaneshwarwalke39702 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी राजा हरिश्चंद्र वगनाट्य टाका कबिरभाऊ असेल तर जुने ते सोन
@kailasgaikwad1222 Жыл бұрын
असे कलाकार पुन्हा जन्माला येणार नाहीत सारे आयुष्य कलेमध्ये झोकून दिले
@d.mghuge9666 Жыл бұрын
जुन्या कलाकाराची सर येणार नाही राहिल्या फक्त आठवणी
@patilradhe653811 ай бұрын
जून ते सोन
@bhushansonawane4697 Жыл бұрын
पंडित ठाकरे कळवाडी कर काय आवाज होता
@rvrbhil2928Ай бұрын
❤
@karbharifalke84757 ай бұрын
Gele te Divas rahilya aathavani
@jayeshpatil8933 Жыл бұрын
नथू भाऊ भोकरकर सह पंडित ठाकरे कळवाडीकर आत्माराम पवार टाकरखेडेकर मगन गुरव रजाळेकर भागवत ठाकरे धारशेरीकर दत्तोबा गुरव नगरदेवालेकर नामदेव बोडाखे पडळसे कर चुनीलाल वाघ देवचंद मास्टर नाल मास्तर. वाल्मिक निकम बोळेकर यांना त्रिवार मानाचा मुजरा 😊
@kailasgaikwad122210 ай бұрын
यातील किती कलाकार आता आहेत. कृपया माहिती द्या.
@jayeshpatil893310 ай бұрын
भागवत ठाकरे दत्तोबा गुरव आत्माराम पवार् हे आहेत
@MadhukarBorase-p5h9 ай бұрын
यांनी नथुभाऊ यांच्या जीवनाविषयीं मुलाखत प्रसिद्धी द्यावी
@IndrasKhatik6 ай бұрын
29:54 आत्मारा पवार सुरतला आहे भागवत ठाकरे। घरी हाये दतुबा शान्ताराम चव्हाण मदे हा नामदेव बोडके हे पन घरी हाये@@kailasgaikwad1222
@hiranikumbhe84225 ай бұрын
❤❤❤❤
@NarayanChavan-z7q Жыл бұрын
जुने कलाकार पुन्हा होणे नाही
@chotubaigaming7164 Жыл бұрын
अजून जुना वगनाट्य टाका
@chotubaigaming7164 Жыл бұрын
राजा हरिश्चंद्र यांचा वग टाका
@DasharathPatil-rg8mg28 күн бұрын
Rajale kar magangurav yakanamba kalakar hota
@chotubaigaming7164 Жыл бұрын
सारंगपूर ची होडी हा वर टाका
@ravindrapatil-qt4id10 ай бұрын
शनि विकम राजा हावग टाका
@sumitkapate3568 Жыл бұрын
हासे होने सक्य नाही जुनं ते सोनं
@sahebraokhalane3391 Жыл бұрын
जुने कलाकारांची सर आता येणे नाही फक्त atavani राहिल्या 😢