सुषमा अंधारेताई तुम्ही खुपच छान माहिती सांगता, मला तुमचे भाषण ऐकायला खूप आवडत. जयभिम, जयजिजाऊ, धन्यवाद, ताई.
@indiaincredible.71083 жыл бұрын
Jaibheem tai , proud of u......
@Karuna_283 жыл бұрын
Very nice sir..👍
@narayanbharpur8593 жыл бұрын
Tai Jaybhim Jaysvindhan
@DEADPOOLPLAYZYTA3 жыл бұрын
Jay bhim
@archishmabambole71293 жыл бұрын
Gud....
@archishmabambole71293 жыл бұрын
Very good...
@redhatjs3 жыл бұрын
are wa khup chan
@prashantshinde1553 жыл бұрын
मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे
@etivartadigital88583 жыл бұрын
बरोबर आहे
@redhatjs3 жыл бұрын
खूप छान सर , हे काम फक्त बच्चू कडू साहेबांचे कार्यकर्तेच करू शकतात
@etivartadigital88583 жыл бұрын
धन्यवाद
@murlidharwagh30593 жыл бұрын
तुम्ही सगळयाना जागृत करता खुप चागंल वाटत पन जेव्हा राजकिय स्टेजवर बोलता आणि राष्ट्रवादी आणि कागंरेस चे टाळया वाजवतात त्याना भाजपा आणि शिवसेना नेतयाना शिवया किवा हाताखालून काढता तेव्हा त्याना ईतका आनंद होतो
@udayshikrapurkar24313 жыл бұрын
JAY BHIM SUSHMA TAI
@tashikavitakiran34743 жыл бұрын
Jai bhim
@hirachandshinde53913 жыл бұрын
बुद्ध जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक हिराचंद शिंदे. 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Jai bhim tai khare bolale na ki lokana mirchi lagte
@kiranpawar50263 жыл бұрын
Jai bhim tai khare bolale na ki lokana mirchi lagte
@kiranpawar50263 жыл бұрын
Jai bhim tai khare bolale na ki lokana mirchi lagte
@kiranpawar50263 жыл бұрын
Jai bhim tai khare bolale na ki lokana mirchi lagte
@kiranpawar50263 жыл бұрын
Jai bhim tai khare bolale na ki lokana mirchi lagte
@kiranpawar50263 жыл бұрын
Jai bhim tai khare bolale na ki lokana mirchi lagte
@kiranpawar50263 жыл бұрын
Leg rho tai Humhare Humhare Sath he
@mohanbhondave92893 жыл бұрын
बाकी १३ व ५ एकर जागा मिळाली की नाही? नसेल तर समाजाने याविषयी आवाज उतावळा पाहिजे .
@pravinkadu92443 жыл бұрын
Very Nice Good speech अंधारे ताई 👍👍👌👍जय संविधान जय भिम
@vikasmeshram23723 жыл бұрын
Karatikari Jay bhim saheb
@kirankamble47913 жыл бұрын
Jay bhim tei
@aryangamingyt14314 жыл бұрын
NAMO BUDDHAI JAI BHIM Tai Tu Mala Sama jaati 7 Khoob Karun Jaal asid Mala sath
@amolarunwaghmare85344 жыл бұрын
R8
@ramdaschavhan41934 жыл бұрын
सुधीर सकपाळ महाड रायगड
@ramdaschavhan41934 жыл бұрын
ताई येगदा महाड मधे या तुमच्या विचारा ची गरज आहे
@anilchautmol8474 жыл бұрын
*लाकडातुन साकारल्या दीक्षाभूमीच्या प्रतिकृती* *नववीपर्यंतचे जेमतेम शिक्षण,कलेचा गंध नाही, कुठे प्रशिक्षण नाही, रेल्वेत खलाशीचे काम.* *६५ वर्षीय जयवंत नगर नागपूर येथील रहिवासी "दयाराम राऊत*. लाकडात दीक्षाभूमीचा जीव पेरतात. दीक्षाभूमीची प्रतिकृती बाबासाहेबांच्या ऐतिहासिक स्थळांना भेट म्हणून देतात. सलग 3 महिने मेहनत घेतल्यावर पूर्ण होणारी ही प्रतिकृती आतापर्यंत १४ ठिकाणी दिली. एकदा मुलीच्या आग्रहाखातर लाकडापासून एक छोटे घर तयार करून दिले. या घराची खूप स्तुती झाली. लाकडापासून आणखी काय करता येईल या विचारात असताना दीक्षाभूमी साकारता येईल का, हा विचार आला त्यानंतर कित्येकदा दीक्षाभूमीला त्यांनी जवळून न्याहळले. तासन्तास दीक्षाभूमीवर बसून राहिले. बाबासाहेबांच्या महान कार्याच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात पाणी यायचे आणि एकदा दीक्षाभूमीवरून आल्या आल्या लाकडातून दीक्षाभूमी साकारायला सुरुवात केली. १९९३ मध्ये दीक्षाभूमीची पहिली प्रतिकृती तयार केली. परंतु ती ओबडधोबड होती. 2-3दा प्रयत्न केला,प्रत्येक वेळी झालेली चूक दुरुस्त केली. दयाराम राऊत लाकडातून दीक्षाभूमी साकारतोय म्हटल्यावर त्यांच्या, *रेल्वेच्या काही मित्रांनी लाकूड विकत घेण्यास मदत केली.* पहिली प्रतिकृती त्यांनी चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तू संग्रहालयाला भेट म्हणून दिली. त्यावेळी वामनराव गोडबोले यांनी ही प्रतिकृती स्वीकारली. त्यांच्या कौतुकामुळे राऊत यांचा आत्मविश्वास बळावला. चिंचोलीनंतर, *मुंबई येथील चैत्यभूमी येथे ६ डिसेंबर १९९९ ला प्रतिकृती भेट दिली.* त्यानंतर ते थांबले नाहीच. रेल्वेतून निवृत्त झाल्यावर दीक्षाभूमीची प्रतिकृती बाबासाहेबांशी निगडित प्रत्येक ठिकाणी असावी, असा ध्यासच त्यांनी घेतला. *बाबासाहेबांचे जन्मस्थळ महू,* महाबोधी महाविहार, समता सैनिक दलाच्या मदतीने *महाड येथील समाजक्रांती भूमीत,* *तळेगाव दाभाडे* येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्याला, *पुणे येथील सांस्कृतिक भवनात,* बाबासाहेबांच्या पूर्वजांचे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील *आंबडवे या गावात*, मातोश्री रमाबाई यांचे माहेर असलेल्या *रत्नागरी जिल्ह्यातील वंणदगावात,* *केळझर, गोधनी फिटरी* येथील बुद्ध विहारात आणि दीक्षाभूमी येथे प्रतिकृती भेट म्हणून दिली. बाबासाहेबांनी येवल्यातील ज्या मैदानवर धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली, त्या 'मुक्तीभूमी' येथे लवकरच ते प्रतिकृती भेट म्हणून देणार आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाचीही प्रतिकृती तयार केली. दीक्षाभूमीच्या स्तुपामध्ये आजही राऊत यांच्या प्रतिकृती प्रदर्शनास ठेवल्या आहेत. चार बाय चार फुटामध्ये साकारत असलेल्या दीक्षाभूमीच्या काष्ठशिल्पाची इंचन्इंच माहिती राऊत यांनी कुठल्या कागदावर लिहिली नाही. प्रतिकृतीत किती खांब वापरायचे, त्याची उंची किती, घुमटाला लागणारे लाकडाचे ठोकळे, त्याच्या जाडीपासून त्याची उंची, रुंदी किती या सर्वांचे मोजमाप त्यांच्या डोक्यात फिट आहे. त्यांना मात्र दीक्षाभूमीचीच प्रतिकृती का,या प्रश्नाला ते अडखळतात, हळवे होतात. ते म्हणतात, *माझ्या बाबाने आम्हाला खूप काही दिले जीवाचे रान केले.* या प्रतिकृतीमुळे कुणाला चेतना व नीतीमत्तेने जगण्याची प्रेरणा मिळत असेल तर माझे हे परिश्रम सार्थकी लागल्यासारखे होईल.
@anilchautmol8474 жыл бұрын
बाजुचे सहा प्लाँट ताब्यात घेऊन भव्य दिव्य राष्ट्रीय पातळीवरील स्मारक होवो. ताई सर्व समाज बांधव आपल्या सोबत आहे
@sandeepthube82744 жыл бұрын
Very Good like Kanhaiya Kumar
@amolgawai35714 жыл бұрын
ग्रेट ताई
@sandeepdhembre9614 жыл бұрын
Jay bhim
@ramsuryavanshi2984 жыл бұрын
Superb sir , nice study ....
@avinashgopale5554 жыл бұрын
Salut tai, Jai bhim tumchya karyla, ani tumchya sobat kam karnarya lokana 🙏🙏🙏🙏🙏
@kamalsawant5234 жыл бұрын
Chhatrapati shivaji maharaj ki jay. Jayostu Maratha Har har mahadev.!
@mayurishinde24314 жыл бұрын
Kimva bhim brigade madhye OBC Ani bramhana dekheel sameel kara. Jay Buddha.