प्रविण दादा अब हम सही रास्ते पर चल रहे है। अब हमे आपने पुर्वज छत्रपती शिवाजी महाराज ,राजर्षी शाहू महाराज माँ जिजाऊ आऊ साहाब सावित्रीबाई.फुले डाँ. बाबासाहाब के सही वारस दार कहने लायक तथा शिक्षित होने लगे है। .........क्राँतिकारी जय भिम ...।
@nishantpoman41206 жыл бұрын
प्रवीणदादा, मराठा ही जात नाही, मराठा-कुणबी, मराठा-धनगर, मराठा-मागं, मराठा-चांभार, मराठा-माळी अशा जाती असल्याचे म्हणता, वरील आपण म्हणता ते इतिहासकालीन जाती आहेत. त्यानंतर अगदी 19व्या शतकापासुन मराठा, कुणबी,माळी, तेली, तांबोळी,धनगर,मातंग, महार, चांभार इ. ह्या स्वतंत्र जाती निर्माण झाल्या. 19वयां शतकापुर्वी पासून मराठा हे सत्ताधिश असल्यापासुन त्यांनी उत्पन्नाची सर्व साधने व जास्तीत जास्त बागयती जमीनी बळकावलेलया आहेत. 50% जमिनी मराठा समाजाकडे आहे तर 30%जमीन कुणबी समाजाकडे आहे. जर आपण म्हणता कुणबी मराठा एकच आहेत तर मराठा महासंघ, मराठा सेवा संघ हे विशिष्ट जातीसाठी का निर्माण करण्यात आले? आपणसुद्धा या संस्था स्थापन करण्यात सामील होता, तेंव्हा आपण संस्थेचे नाव कुणबी-मराठा सेवा संघ असे का ठेवले नाही? आजही ग्रामीण भागात कुणबी व मराठा समाजाच्या वसाहती वेगवेगळ्या आहेत व कुणबी व मराठा समाजात सोयरीक होत नाही. आता आरक्षणाचया सवलती मिळवण्यासाठी मराठा क्षुद्र म्हणुन सांगतात, पण जेंव्हा सोयरीकीचा प्रश्न येतो, तेंव्हा मात्र तुम्हाला इतर जाती क्षुद्र दिसतात. त्यामुळे कुणबी व मराठा यांना एकत्र आरक्षण मिळावे असे वाटते, हे न पटणारे वाटते. कुणबी हे मराठा समाजापेक्षा सामाजिक व आर्थिकदृष्टया खरोखर मागासलेले आहेत. त्यामुळे पुन्हा "क्रिमीलेयर" व "नाॅन-क्रिमीलेएर" असे मुद्दे उपस्थित होतील व आपसात वाद निर्माण होतील. आरक्षणाचा मुळ हेतु सर्व सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व व प्रगती असा असतांना मराठा व कुणबी यांना एक संघटीत आरक्षण का? तुर्तास प्रविणदादांचा हा मुद्दा हेतुपुरस्सर राजकीय वाटतो.
@sachiningale31976 жыл бұрын
Nice Dada
@Allinone.no16 жыл бұрын
Correct ahe pravindada
@chandadhavle51665 жыл бұрын
Nusti bhagidari bhagidari mhannyat Kay artha?jjenva ek houn ladhanyachi vel yete tenvha ekte ekte ladhta?sap gelyavar Kathi baddnyat Kay artha?