वैभव सर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2025 हे वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्हिडिओ टाका लाव उशीर करू नका सर
@vaibhavdeshmukhkoyna2 күн бұрын
Thank you 🙏 Happy New Year 🎊
@prakashshirdade43492 күн бұрын
खूप सुंदर
@vaibhavdeshmukhkoyna2 күн бұрын
Thank you sir... Happy new Year 🎊
@atulsurywanashi71042 күн бұрын
❤
@vaibhavdeshmukhkoyna2 күн бұрын
@@atulsurywanashi7104 Thank You Happy new year 🎊
@ashwinisalkar66762 күн бұрын
Awesome अप्रतिम amazing view Happy New Year 😊❤❤
@vaibhavdeshmukhkoyna2 күн бұрын
Thank You.. Happy new year 🎊
@ankushdesai19252 күн бұрын
तुझ्या सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ,,❤ वैभव❤👍 bye-bye 2024 welcome,,2025👍
@vaibhavdeshmukhkoyna2 күн бұрын
Thank You Sir.. Happy New Year 🎊🎊
@Sumit26jadhav2 күн бұрын
खूपच मस्त,,,,
@vaibhavdeshmukhkoyna2 күн бұрын
Thank You... Happy New Year 🎊
@PatangraoGhadage2 күн бұрын
बेस्ट ऑफ लक 💐🙏🚩
@vaibhavdeshmukhkoyna2 күн бұрын
Thank You Sir.. Happy New Year 🎊
@asmitapawar43862 күн бұрын
❤❤
@nilraj70694 күн бұрын
❤
@swatideshmukh086 күн бұрын
Lajt lajt ५ vatya 😂😂wa waaaa. Aamhi pn jau aata ek divas nkki.
@vikassaravade51098 күн бұрын
Are mg he tari ka rahtat saral kamdhanda bhagun tithech raha na. Adhi madhi Jat java na. Jast load gheu naka.
@vaibhavdeshmukhkoyna8 күн бұрын
Paisa?
@subhashpatil91889 күн бұрын
Very nice Information, Friendship also Very nice.❤
@sunitapujari79310 күн бұрын
खरं आहे आम्हालाही घडवणारी कोयानेचीच माती अणि शिक्षक 🙏
@Ketanpawar91111 күн бұрын
All time favourite sir..... Yadav sir.....
@SopanKadam-ll7uh11 күн бұрын
🚩
@arbaztamboli201613 күн бұрын
👍👍🙏🙏
@PatangraoGhadage13 күн бұрын
🚩💐🙏👌👍
@manohardeshmukh842014 күн бұрын
वैभव या कार्याला सलाम .जो जुना ठेवा आहे तो संग्रहित होतो.असेच ब्लाॕक बनवणे.पुन्हापुन्हा पहावेसे वाटतात .भावा शुभेच्छा .कोयनेची उतरती कळा आता बघतोय.मी आताची कोयनाकितीतरी मागे पडली हे पहातोय.शासकिय उदासिनता.व ईतर काही कारण ईतर कारण हे वैभव नष्ट करू पहाताहेत.पण आठवणी जिवंत ठेवण्यासाठी हे ब्लाॕक पाहिजेतच.भावा सुपर
११-१२-१९६७ मध्ये कोयनेच्या भुकंपाचा धक्का हा मुंबईत जाणवला होता, आमची बिल्डिंग गदागदा हलत होती. ही माझी एक आठवण आहे.
@punegasmaterials81419 күн бұрын
Me pan kokan cha ahe khed
@punegasmaterials81419 күн бұрын
Sir tumhi pan gavo kokan madhe yeata na
@vaibhavdeshmukhkoyna19 күн бұрын
Kokan boundry
@punegasmaterials81419 күн бұрын
Amcha sarkhacha bhari ganpati utsav karta 5 divas
@vaibhavdeshmukhkoyna19 күн бұрын
कोयना कोकणच्या boundry वर असल्यामुळे सगळे सन कोकणात साजरे करतात तसेच इकडे पण करतात
@punegasmaterials81418 күн бұрын
@@vaibhavdeshmukhkoyna tumhi Pune madhe job karta ki mumbai
@vaibhavdeshmukhkoyna17 күн бұрын
@punegasmaterials814 koynanagar madhe
@asmitapawar438619 күн бұрын
Chan❤
@pravinshelar806820 күн бұрын
दोस्तीला सलाम... माहितीवरून समजतय की पुर्वी कोयनेला खुप वैभव आणि महत्त्व होते.
@dilipkadam210720 күн бұрын
भुकमपाबदल माझे वडील सांगायचे माझी बहिण मीना हीचा 1967 लां नुकताच जन्म झाला होता त्या वेळेला तिचा जन्म झाला होता सर्व वाडीची लोक घरदार सोडून मोकळ्या शेतामध्ये भीती पोटी राहत होती आमच्या घराला त्या वेळी सरकारने पत्रा दिला होता छ प्पर पत्र्याच खूप नुकसान झालं होत
@manohardeshmukh842020 күн бұрын
खुप छान माहिती संकलन छान करतोस.हेच चालु ठेव पुढील पिढीला मार्गदर्शनासाठी उपयुक्त होईल.कार्याला सलाम.
@ramraoghorpade52520 күн бұрын
वैभव सर छान व्हीडिओ मार्फत दिली धन्यवाद. आमच्या सुद्दा गावात त्याकाळातील जूने लोक आहेत. ते पण कोयना धरणातील गावाची माहिती अगदी अचूक देत आले आहेत तसेच भूकंपाची पण माहिती पण असा व्हीडिओ मार्फत दिली. नाही छान वैभव सर 👍
@sunitapujari79321 күн бұрын
खूपच छान माहिती मिळाली. आताच्या पिढीसाठी खूप छान माहिती आहे. जुन्या आठवणीची उजळणी.धन्यवाद.
@swapnilpacharne22 күн бұрын
आपणं काय किंवा ही वयस्कर मंडळी काय.. सर्व कमी अधिक फरकाने जुन्या आठवणी ताज्या करून त्यात रममाण होणे हे कोणालाही सुखावह च असतं नेहमी. खरंतर ,ही जुनी पिढीतील मंडळी तशी फार कमी बोलणारे किंबहुना बोलण्यातून,शब्दांतून व्यक्त होणं याबाबत लाजाळू स्वभावाचे असतात..😊 या निमित्ताने का होईना परंतु नव्या पिढीला जुन्या पिढीतून जे काही संस्कार आठवण स्वरुपात दिले जात आहेत हे खरंच वाखाणण्याजोगे आहे. अनेक शुभेच्छा 😊🙏
@BaluPawar-cc1yl22 күн бұрын
नमस्कार वैभव सर कोयना धरण होण्यापूर्वीचा सर्व इतिहास ज्येष्ठ नागरिकांनी सादर केला खरंच जुन्याआठवणींना उजळा मिळाला वैभव सर आपण कितीही डिग्री संपादन केली तरी जुन्या अनुभवांची सर येणार नाही तुमचे सर्व व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात मी तुमच्याच वयाचा आहे आमच्या सोलापूर जिल्ह्यात या कधीतरी बाळासाहेब पवार मुक्काम पोस्ट पिंपळनेर तालुका माढा जिल्हा सोलापूर
@vaibhavdeshmukhkoyna22 күн бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@Rshonababu22 күн бұрын
Koyna ❤
@vikaspatil852522 күн бұрын
वैभव खूप छान... जुन्या आठवणी या लोकांनी अजून जपून ठेवलेले आहेत.. त्यांच्याकडे काही जुने फोटोग्राफ्स मिळाले तर नक्की कलेक्ट करून ठेव.. फार महत्त्वाचा आहे...👍🙏
@ankushdesai192522 күн бұрын
वैभव आणखी दोन व्हिडिओ, मस्त होतील, माहितीतील पूर्वीची माणसं घेऊन पूर्ण पूर्वीचे कोयना कशी होती, हे समोर आणण्यासाठी, खास व्हिडिओ बनव,,,❤ जुन्या वसाहती बाजार, भूकंप झाला नसता तर,,,, कोकण आणि घाट यांचं प्रमुख शहर म्हणून कोयना नगर एक मोठा जिल्हा झाला असता,,,❤
@ankushdesai192522 күн бұрын
👍❤👍
@GaneshKumbhar-ru5pu22 күн бұрын
🙏
@PatangraoGhadage22 күн бұрын
वैभव देशमुख तुम्ही जे शूटिंग केले लोकेशन आणि भूकंपग्रस्त सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून माहिती मिळाली ती अतिशय दुर्मिळ माहिती मिळाली त्याबद्दल तुला शतशः धन्यवाद 🚩👌🌹💐🙏
@vaibhavdeshmukhkoyna22 күн бұрын
Thank You 🙏
@sunilsapkal780222 күн бұрын
खूप छान माहिती आणि यांच्या मैत्रीला सलाम असच प्रेम आणि मैत्री कायम राहो ❤
@vijay.molawade22 күн бұрын
👍👍
@ManojKadam-t1t22 күн бұрын
Yanchya bolnya ne kalt tay velicha kal kasa adbhut hota.... avismarniya
@milindpatwardhan239622 күн бұрын
Very good information
@arbaztamboli201622 күн бұрын
Ak number Vaibhav da 😍😍
@BaluPawar-cc1yl24 күн бұрын
नमस्कार वैभव सर मॉर्निंग वॉकला जाताना बिबट्यापासून सावध रहा एकटे जाऊ नका सोबत दोन चार मित्रांना घेऊन जात जावा कारण जीवन हे एकदाच आहे
@vaibhavdeshmukhkoyna23 күн бұрын
Thank you sir
@priyasapkal53325 күн бұрын
Zal ka dada ya gavch punrvasn
@vaibhavdeshmukhkoyna25 күн бұрын
Nahi ajun... Election mule late zale Kam chalu ahe