Thank you 🥰 vaibhav तुझ्यामुळे आम्हाला हा आनंद घेता आला. पहिले दिवस आठवले..खूप छान वाटलं तिथे नसून पण तिथे आहोत अस वाटलं🙏🙏❤️
@prasadpednekar47643 ай бұрын
🙏वैभव सर , खुप छान झालाय vlog गौरी आगमन आणि पुजनाचा व्हिडिओ 👌👌👏👍पहिल्यांदाच मी स्वतः गौरी सजवताना पाहिली . गौरीची पारंपारिक गाणी देखील खुप छान म्हणतात सगळेजण . व्हिडिओ काढताना ड्रोन camera वापरून खुप छान निसर्गसौंदर्य व आपले कोयना धरण आणि backwater पहायला मिळालं. धन्यवाद वैभव सर👏👏🤝