ye raatein ye mausam
3:01
Ай бұрын
Our Varmahalakshmi...
1:30
Жыл бұрын
Ayu as Varamahalakshmi Devi...
4:13
Karnataka Tour
8:32
Жыл бұрын
Tribute to #LataMangeshkar #Didi
2:28
Day of Love
4:16
3 жыл бұрын
Пікірлер
@krishnahibare5788
@krishnahibare5788 22 күн бұрын
❤❤❤
@BandaBonaigarhKa
@BandaBonaigarhKa Ай бұрын
😂😂😂😅😅😅😊😊😱😱😁😁😁😁😁😬😬😄
@sanjaydamle3842
@sanjaydamle3842 2 ай бұрын
👍👍👍
@laxmithakre1287
@laxmithakre1287 2 ай бұрын
याला हातावर वेळे लागतो त्याऐवजी 5बोटावर गुळाचा करून दुसऱ्या हाताचे बोटे त्यात फसवून दोन्ही हात लांब करून एकदम बारीक होतात
@laxmithakre1287
@laxmithakre1287 2 ай бұрын
पीठ मळतांनाच मीठ नाही का टाकत
@user-ot2mf5gs5v
@user-ot2mf5gs5v 2 ай бұрын
ताई कशी किलो देणार
@sangeetabajaj5396
@sangeetabajaj5396 2 ай бұрын
मेहनत तर खूप आहे
@JijaMore-qt2gf
@JijaMore-qt2gf 3 ай бұрын
ताई काय सुंदर शेवया बनवल्या, अगदी सुंदर त्याला कष्ट ही आहेत पण अगदी अप्रतिम, आजच्या पार्सल जमान्यात तुम्ही आई आजीचा वारसा पुढे चालवत आहात. आणि तुमची समजून सांगण्याची पद्धत पण खूप छान. खूप अभिनंदन ताई. आपण खऱ्याखुऱ्या सुगरन आहात. देव आपणास सुखी समाधानी दीर्घायुष्य देवो हीच सदिच्छा ताई ❤❤❤❤❤❤
@nilimabhumkar6336
@nilimabhumkar6336 3 ай бұрын
आता मी आधी छोटे छोटे गोळे करून मिक्सरवर थोडं थोडं थांबून फिरवून घेते. चांगलं एकजीव होतं नंतर पाट्यावर कुटते त्यामुळे मेहनत कमी लागते.
@PradipYogi-pu1ng
@PradipYogi-pu1ng 3 ай бұрын
माझी आई 60 ते 65 वर्षे याच पद्धतीने शेवया करायची 1976 78 सालापर्यंत तिच्या हातच्या शेवया अमेरिकेत सुद्धा जात होत्या
@user-pm6tg9oh5r
@user-pm6tg9oh5r 3 ай бұрын
खुप छान तपशीलवार,, रेसेपी,, दाखवलीत ताई मला तर आमच्या लहानपणी आई,, आक्का,, मोठी ताई,, लहान ताई,, या सगळ्यांची खुप,, खुप आठवण आली,, अगदी मऊ सूत,, रेशमी,, बारीक तारेसारखी,, शेवई,, दूध साखर,, आमरस,, खीर,, या साठी अशीच,, शेवई,, हवी 👌👌,, अप्रतिम,, नाजूक,, साजूक,,,, लई भारी,, 👌👌,,,
@Chaitali-gx2of
@Chaitali-gx2of 3 ай бұрын
खूप छान
@aaattt295
@aaattt295 3 ай бұрын
Expert aahat ha tumhi..khupach ..chan ..barkave aahet..tumhi moti sugaran aahat ..aanand aahe ajunhi hi kala japali aahe..jenekarun aamhi tumchyakadun shiku...aasych Navin recipe pathvat Raha
@smile-wu3vi
@smile-wu3vi 3 ай бұрын
❤️❤️
@nilimamandaokar5311
@nilimamandaokar5311 3 ай бұрын
आम्ही गहओले करून दळून आणून पिठी व रवा वेगळा करुन नंतर मीठ घालून. सकाळी भिजत मळून ठेवायचो.आणि मग वाटेवरती चार बांबू बांधूनन सर सर. 30/40सरी हातावरच काढून टाकायचो.अर्ध्या तासात 2 किलोच्या शेवया तयार...
@vijaygawhane6300
@vijaygawhane6300 3 ай бұрын
Tai tumhi online order geta ka
@anniena3824
@anniena3824 3 ай бұрын
This laborious process requires much patience and attention to detail. She is a very skillful master of shevaya. Dhanya ahe tumachya shevayachi kruti.
@SwannyFootballing
@SwannyFootballing 3 ай бұрын
Khup chhan ho...vikta ka shevya
@surekhadeshpande-wm8yq
@surekhadeshpande-wm8yq 3 ай бұрын
mi maheri aai barobar ht shevya kelya aahet. mala khup karayla aavdtat.
@archanashinde3836
@archanashinde3836 3 ай бұрын
🙏🙏🏻
@prathmeshkulkarni7587
@prathmeshkulkarni7587 3 ай бұрын
मी नेहमी करायची हातावरच्या शेवया गव्हाचा रवा काढुन मला आईने शिकवल्यात
@Chinma..Jadhav
@Chinma..Jadhav 3 ай бұрын
खूपच कष्ट आहेत पण खायला अप्रतिम असनार हे नक्की लाकडी फळीवर शेवया बनवतात ते मी पाहिले आहे हे मी पहिल्यांदाच पाहिलं आहे 👍👍👍🙏
@vidyadeshmukh7016
@vidyadeshmukh7016 3 ай бұрын
खूप छान.... ३०/३२वर्षा पुर्वी माहेरी मोठ्या प्रमाणात करत होतो. फक्त मीठ रवा भिजवताना घालत होते.
@sunandabhende9692
@sunandabhende9692 3 ай бұрын
खुपदा छान
@sunandabhende9692
@sunandabhende9692 3 ай бұрын
खुपचं छान
@MeenaNRaut
@MeenaNRaut 3 ай бұрын
मॅडम फणसाची भाजी recipe पाठवा
@madhuravaidya6623
@madhuravaidya6623 4 ай бұрын
गव्हाचा रवा आणि पिठी याची रेसिपी हवी पाठवा
@nandaubhale1594
@nandaubhale1594 4 ай бұрын
Khupch mehanat aahe tai
@meghapatankar2819
@meghapatankar2819 4 ай бұрын
Khup chan tai mehanati shivay kahi nahi tai tumhi dya banavun
@BENDRE49
@BENDRE49 4 ай бұрын
Wow
@indirakalke5633
@indirakalke5633 4 ай бұрын
खूप छान!
@varsharatnaparkhi2471
@varsharatnaparkhi2471 4 ай бұрын
Aho tai itki mehanat karna peksha to gola mixer mdhe firavla tr lavkr hote ani mehanat pn kami lagte ani shevaya pn chhan hotat...
@madhuravaidya6623
@madhuravaidya6623 4 ай бұрын
तुम्ही मिक्सरमध्ये टाकून प्रयत्न केलेला आहे का
@rohineematange2446
@rohineematange2446 4 ай бұрын
मीठ किती घायचे ताई
@babitakrishnan7787
@babitakrishnan7787 4 ай бұрын
Khupach chan
@ThePragatiHD
@ThePragatiHD 4 ай бұрын
Thanks.
@BINDASZTV
@BINDASZTV 4 ай бұрын
भिकारी हे करूस तवर बनून आणायच्या किती घाण केल्या🤢🤢🤮🤮 एक नंबरची रोड वरली भिकारी
@nikitavairagade6695
@nikitavairagade6695 4 ай бұрын
वा वा काय आदराने बोल ली गं ‌छानं 😊😊
@hemlatadeshmukh9140
@hemlatadeshmukh9140 3 ай бұрын
व्वा! खूप छान संस्कार आहे 👋
@diptikulkarni1335
@diptikulkarni1335 2 ай бұрын
डोकं बिक फिर्लय की काय
@rasikabhowate3533
@rasikabhowate3533 4 ай бұрын
मी तर पीठ भीजवतानाच मीठ टाकते
@varshachaurasiya2017
@varshachaurasiya2017 4 ай бұрын
Most super talented
@anaghajoshi1076
@anaghajoshi1076 4 ай бұрын
Gavaat pata war kartat easy bante
@sadhanakothavale4111
@sadhanakothavale4111 4 ай бұрын
कुठे मिळतील??हव्या आहेत..कशा किलो?
@jayshreesonawane5184
@jayshreesonawane5184 4 ай бұрын
आमच्या घरी आई फळी उभी करून करायची आता फक्त आठवणी
@khatavkar3347
@khatavkar3347 4 ай бұрын
Khupach chan
@user-my1rw1xr4r
@user-my1rw1xr4r 4 ай бұрын
खुप सोपी आहेत ह्या शेवया,पण मिठ भिजवताना टाकतो त्यामुळे मीठ सगळीकडे लागते आणि पिठात मुरते, आणि शेवंती छान लांबते
@gundududhbhate6547
@gundududhbhate6547 4 ай бұрын
Very nice 👍
@kamalwairal2923
@kamalwairal2923 4 ай бұрын
Amezig
@ShobhaAgrawal-uu1vt
@ShobhaAgrawal-uu1vt 4 ай бұрын
Khup vel lagto
@user-gy3ot1ep1e
@user-gy3ot1ep1e 4 ай бұрын
खूप छान आहे वा
@indumatipawar9532
@indumatipawar9532 4 ай бұрын
माझी आई पूर्वी घरचे गहू ओले करून घरीच जात्यावर दळून मैदा आणि पीठ वेगळे करायची. आणि नंतर हातावरच्या शेवया बनवायची. खुंटीला बांबू बांधलेला असायचा. थेट जमिनीपर्यंत लांब लांब अशा शेवया बनवायची. खूपच सुंदर. आम्ही तिला मदत करायचं. गेला तो जमाना. दुकानावर चा मैदा किंवा रवा नसायचाच. ते खरे श्रम होते. आणि पदार्थांना चव पण असायची. आता आला रेडिमेड जमाना. पैसे फेका आणि विकत घ्या. स्वनिर्मिती चा आनंद तर मुळीच नाही
@user-fj6kz5sv1e
@user-fj6kz5sv1e 4 ай бұрын
Khup chhan tai मालाखूप aavdale शेवलया बनविन्याची padhat❤😊
@pranavdeshpande8021
@pranavdeshpande8021 4 ай бұрын
कमी प्रमाणात एक पाव किंवा अर्धा किलो च्या प्रमाणात घेऊन मीठ किती घ्या याचे ते सांगायला हवे. तुमच्या साठी पण १कि साठी मीठ किती घेतले सांगितले नाही
@pallavikulkarni1292
@pallavikulkarni1292 4 ай бұрын
माझी आई पण या हातावरील शेवया अतिशय सुंदर करित होती.आता वयोमानामुळे करत नाही. अतिशय सुंदर च