No video

रुचकर स्वादिष्ट हातावरच्या शेवया करण्याची पद्धत (Tasty handmade Noodles in Marathi)

  Рет қаралды 1,382,048

ThePragatiHD

ThePragatiHD

Күн бұрын

हातावरच्या शेवया करण्याची घरगुती पद्धत (Hand made Noodles at home Recipe in Marathi)
ह्या आहेत चवीला अप्रतिम असलेले असे हातावरील शेवया. याला इंग्रजी मध्ये Noodles किंवा Ramen असं म्हणतात.
आपल्या सर्वांना माहिती आहे की विकत घेतलेले Noodles इतके चविष्ट नसतात जितके हातावरील असतात.
कृपया हा विडिओ पूर्ण पाहा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.
अनुक्रमणिका (Index)
00:00:00 - फोटो (Photos)
00:00:12 - प्रस्तावना (Introduction)
00:00:22 - साहित्य (Ingredients)
00:01:17 - पीठ तिंबणे (Kneading Dough)
00:03:33 - पीठ कुटणे (Pestle)
00:10:04 - गोळे तयार करणे (Make small Balls)
00:13:03 - घासून पातळ करणे (Rubbing balls)
00:15:16 - शेवायची तार करणे (Making wires like noodels)
00:18:13 - फणी तयार करणे (Making noodle comb)
Credits :-
Anchor and Demonstration by Savita Hibare
Recipe by Savita Hibare
Video Editing & directing by Vaibhav Dhotre (Channel / @vaibhavdhotre )

Пікірлер: 1 000
@shalinimali8248
@shalinimali8248 2 жыл бұрын
पीठ मळताना मीठ का घालू नये कारण कळेल का
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
मीठ घालून पीठ मळले तर शेवायच्या तारा लवकर प्रसरण घेत नाहीत (लांब होत नाहीत). अगदी रबरसारखे नेहमी नेहमी आकुंचन घेत राहतील. म्हणून पीठ कुटतानाच घालावे.
@mablefernandes4369
@mablefernandes4369 2 жыл бұрын
Googlplay
@rajashrikirnalli7406
@rajashrikirnalli7406 2 жыл бұрын
@@ThePragatiHDTV
@kalpanathakare6050
@kalpanathakare6050 2 жыл бұрын
मला पण वाटते पीठ मळताना जास्त चांगले मिक्स होते मिठ.
@kalpanathakare6050
@kalpanathakare6050 2 жыл бұрын
ओके👍
@mangalpatil2982
@mangalpatil2982 2 жыл бұрын
सलाम त्या गृहिणीला. ईतक्या धावपळीच्या जीवनात ईतके पेशन्स ठेवून सेवया करायच्या म्हणजे ... धन्य ती माऊली. आणि हे काय एकदा करून येण्यासारखे नाही. कितीतरी सराव लागेल. त्यांचे हात काय सुंदर चालतात. Great Great Great
@rajashriangne617
@rajashriangne617 2 жыл бұрын
अप्रतीम तुमचे शेवया बनवायचे कैशल बघुन थकक झालो. खुपच सुंदर आणि किती कसब लागत करायला. फारच कैतुका स्पद. आभार राजश्री आंगणे
@bharatisagorkar2994
@bharatisagorkar2994 2 жыл бұрын
मी सुद्धा आज पहिल्यांदाच बनविण्याची पूर्ण कृती पहिली तुमच्या कौशल्याची करू तेवढी तारीफ अपुरी आहे सुंदर केल्याच नाही अतिशय प्रमाने आणि अतिशय व्यवस्थित पद्धति ने एखाद्या घरच्या काकू मावशी ने मुलीला शिकावे तसे सांगितले .फार आवडले
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. तुमचे गोड शब्द वाचून खूप छान वाटलं. रेसीपी साठी नवा चॅनल तयार केलेला आहे. कृपया त्याला subscribe करा. kzbin.info/door/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg यात बेसन लाडूची रेसीपी सुद्धा आहे. तुम्हाला नक्की आवडेल.
@aparnashembekar1207
@aparnashembekar1207 Жыл бұрын
खूपच सुगरण आहात ताई तुम्ही!❤
@madhuragurav6685
@madhuragurav6685 2 жыл бұрын
खूप सुंदर 👌 प्रथमच बघितली शेवयांची कृती 🙏
@madhurisapate141
@madhurisapate141 3 ай бұрын
खूपच सुंदर बनवल्या शेवया ताई तुम्ही समजा विकत घ्यायच्या असतील तर आम्हाला तुमच्याकडून मिळतील का मी पुण्यामध्येच आहे
@vidyabudhkar8789
@vidyabudhkar8789 4 ай бұрын
खूपच छान.ही पण कलाच आहे.तुम्हाला खूपच सराव दिसतोय.
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 4 ай бұрын
किती कलात्मक काम आहे हे साध्या वाटणार्‍या स्त्रिया किती हुशार असतात खरच कौतुकास्पद आहे मनापासून धन्यवाद नमस्कार
@surekhashende5708
@surekhashende5708 4 ай бұрын
मस्त
@sulbhashingewar4066
@sulbhashingewar4066 2 жыл бұрын
तुमच्या शेवया बघून मला पण परत करावेसे वाटते! लहानपणी आमची आजी ,आई करायच्या!याची चव अप्रतिम लागते!आता बाजारात सहज मिळतात ,घरी करायला कोण एवढा वेळ घालवेल? याला कसब लागते सर्वांना नाही जमत!परत तुम्ही आठवण करून दिलीत! धन्यवाद!
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
धन्यवाद. जर विडियो आवडला असेल तर रेसीपी साठी हा चॅनल तयार केलेला आहे. - kzbin.info/door/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - kzbin.info/www/bejne/mWK4XpmBe8R0rqM
@meenadhotre9416
@meenadhotre9416 2 жыл бұрын
ताई फार सुरेख प्रत्येक क्रुती छान छान सांगितली .धन्यवाद
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
Thank You!
@vinodinicalmiano4761
@vinodinicalmiano4761 2 жыл бұрын
Umm.
@a.a.a6062
@a.a.a6062 3 ай бұрын
अशा शेवया हल्ली कोणी करत नाही,ताई तुम्ही हा vdo बनवून एक प्रकारे चांगले काम केले आहे,हे हल्ली पाहायला ही मिळत नाही.खूप खूप धन्यवाद. या शेवया अगदी केसा इतक्या बारीक ही करतात,खुप चविष्ट असतात.🙏
@aaattt295
@aaattt295 2 ай бұрын
Expert aahat ha tumhi..khupach ..chan ..barkave aahet..tumhi moti sugaran aahat ..aanand aahe ajunhi hi kala japali aahe..jenekarun aamhi tumchyakadun shiku...aasych Navin recipe pathvat Raha
@sumanjoshi2283
@sumanjoshi2283 3 ай бұрын
ताई आम्ही माहेरी खूप केल्या आहेत, शेजारी पाजारी पण करायला जायचो, आमची काठी खुंट्यांना बांधलेली असायची आणि आमच्या शेवया खुंटीपासून जमिनीपर्यंत लांब असायच्या, तुमच्या शेवया पाहून आठवण झाली.
@meghanamathekar5097
@meghanamathekar5097 Жыл бұрын
Salute to your hard work kaku .😊
@pallavikulkarni1292
@pallavikulkarni1292 3 ай бұрын
माझी आई पण या हातावरील शेवया अतिशय सुंदर करित होती.आता वयोमानामुळे करत नाही. अतिशय सुंदर च
@suvarnamanjare9527
@suvarnamanjare9527 4 ай бұрын
खूप छान शिकवले खूप दिवसांची हात शेवया शिकण्याची इच्छा पूर्ण झाली
@sushilapatil6631
@sushilapatil6631 2 жыл бұрын
खुपच छान ताई.मी लहानपणी काकू बनवतांना पहिले होते.तुमची प्रत्यक्ष कृती बघायला मिळाली.मेहनतीचे काम आहे.तुम्ही खुप सुंदर बनवीले.👌👌👌🙏
@user-xu8nf1gs4t
@user-xu8nf1gs4t 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rHbZl4Z9bM6pjdk
@prashantvishwas7438
@prashantvishwas7438 2 жыл бұрын
खूप छान शेवयाआता असेपहावयासमिळत नाही खूप छान वाटले विकतमिळतील का कशाकिलो शोभा शेटे बार्शी
@seemasawant5583
@seemasawant5583 2 жыл бұрын
ताई मस्त केल्या शेवया 👌👍
@foodzone2704
@foodzone2704 2 жыл бұрын
!
@nandakulkarni6500
@nandakulkarni6500 2 жыл бұрын
खुप सुंदर अगदी माझ्या आई ची आठवण आली ती ही आपल्या सारखीच करत होती. आता वय झाले तेव्हा होत नाही तीला.
@shashikalasalunke2263
@shashikalasalunke2263 2 жыл бұрын
खूपच छान कौतुकास्पद असून खुप मेहनत आहे ताई, 👌👌
@jyotidake8972
@jyotidake8972 2 жыл бұрын
Skillful work , needs hardwork and patience
@manishabantellu2026
@manishabantellu2026 2 жыл бұрын
Outstanding work aunty God bless you❤❤❤❤ love the way you do such a great things
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
Thank you so much
@JijaMore-qt2gf
@JijaMore-qt2gf Ай бұрын
ताई काय सुंदर शेवया बनवल्या, अगदी सुंदर त्याला कष्ट ही आहेत पण अगदी अप्रतिम, आजच्या पार्सल जमान्यात तुम्ही आई आजीचा वारसा पुढे चालवत आहात. आणि तुमची समजून सांगण्याची पद्धत पण खूप छान. खूप अभिनंदन ताई. आपण खऱ्याखुऱ्या सुगरन आहात. देव आपणास सुखी समाधानी दीर्घायुष्य देवो हीच सदिच्छा ताई ❤❤❤❤❤❤
@anujapatil8328
@anujapatil8328 Жыл бұрын
अशा शेवया करण्याची कलाच आहे खरी.... आपली ही कला पुढे नेण्यासाठी युट्यूबवर टाकल्या बद्दल धन्यवाद!
@sujatasonawane5496
@sujatasonawane5496 2 жыл бұрын
Kup Chan प्रकारे समजून सांगितले
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
आपला अमूल्य अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद.
@tejaswinibhujbal2243
@tejaswinibhujbal2243 2 жыл бұрын
Atishay sunder 👌👌👌pn mehanat aani patience hawa..thanks Tai 🙏🙏😊
@neetaambadkar6398
@neetaambadkar6398 2 жыл бұрын
%
@kavitabhusari8726
@kavitabhusari8726 Жыл бұрын
ताई खूपच सुरेख झाल्या आहेत शेवया. रवा घरी काढला की विकतच आहे.
@sanjivanimayadeo7242
@sanjivanimayadeo7242 4 ай бұрын
खूप छान शिकवलं.खूप कौशल्याचं आणि चिकाटीचं काम आहे.
@veenaprabhudesai6455
@veenaprabhudesai6455 2 жыл бұрын
खरच फारच सुंदर झाल्या शेवया आणि सोप्या पद्धतीने सांगीतले..... व्यायाम चांगल्या प्रकारे होतो
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
हो ना. कमेन्ट केल्याबद्दल धन्यवाद. जर विडियो आवडला असेल तर अशाच खास रेसीपी साठी खालील चॅनल तयार केलेला आहे. - kzbin.info/door/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - kzbin.info/www/bejne/mWK4XpmBe8R0rqM
@archanakulkarni3388
@archanakulkarni3388 2 жыл бұрын
वाह खूप चान केलेत नूडल्स, खूप मेहनत आहे 👍🏻👍🏻😊😍
@ssj492
@ssj492 2 жыл бұрын
👌kzbin.info/www/bejne/r6jOfHueaa2Ugrc
@kalpeshmandge8104
@kalpeshmandge8104 2 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली मावशी लहानपणाची आठवण झाली लहानपणी आम्ही अशाच करायचं
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
आपली प्रतिक्रिया पाहून खूप बरे वाटले. अभिप्राय दिल्याबद्दल आभार.
@prathameshactivities7338
@prathameshactivities7338 2 жыл бұрын
ताई खूप अवघड आहे सगळ पण तुमच्या हातात कला आहे खूप छान वाटले पाहून
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
कला वगैरे काही नाही. फक्त आवड.
@manasidandekar8915
@manasidandekar8915 2 жыл бұрын
Khup khup dhanyavaad!👌👍atishay chan .......Khup barkavyasahit sangitale ahe tumhi!
@sandhyabhorde2709
@sandhyabhorde2709 2 жыл бұрын
खुप छान
@jayhari5981
@jayhari5981 2 жыл бұрын
शतशः नमन आन्टी...🙏🏻🙏🏻😌
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
धन्यवाद!
@paurnimabhagwat639
@paurnimabhagwat639 Жыл бұрын
खरंच खूपच छान समजावून सांगितले.धन्यवाद मानले तुम्हाला... खूप कष्टाचे आहे..
@priyakale574
@priyakale574 2 жыл бұрын
Superb! हाता वरती येवढं बारीक आणि नाजूक काम करण म्हणजे... खूप छान
@seemabubna4292
@seemabubna4292 2 жыл бұрын
kiti mehnat aahe
@manjirikatpatal9127
@manjirikatpatal9127 4 ай бұрын
रवा विकटचा आहे का घरी तयार केलेला आहे ,? रव्या बद्दल खुलासेवार माहिती द्या , कारण रव्या वार सुद्धा खूप अवलंबून असते .
@vasundharamainkar9053
@vasundharamainkar9053 Жыл бұрын
खुप मजा आली पाहतांना .सर्व व्यवस्थित पद्धतशिर सांगितले .
@futureeditz0779
@futureeditz0779 3 ай бұрын
ताई धन्य आहात तूम्ही .खूप छान रीतीने समजावलत ,पण मला जमेल इतका आत्मविश्वास नाही.आपण अप्रतिम शेवया बनवल्या आहेत. आपण शेवया विकत देत असाल तर मी घेऊ इच्छिते.
@dattarajpalekar127a2
@dattarajpalekar127a2 2 жыл бұрын
Too good 🍝
@manishahajare1909
@manishahajare1909 2 жыл бұрын
Hat's of you 🙏🙏🙏
@retakhothare4665
@retakhothare4665 2 жыл бұрын
Khup talent and mehanatahi khup pan tumchi padhadat Chan and shevaya hi chan
@shree242
@shree242 2 жыл бұрын
बापरे , काय कला आहे. जब्बरदस्त, छानच
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
धन्यवाद!
@kasturithatte8219
@kasturithatte8219 4 ай бұрын
खूपच छान पद्धतीने दाखवले आज कळले हाताच्या शेवया बनवणे किती निगुतीने काम आहे.कमाल आहे तुमची बनवण्याचा प्रयत्न नक्की कररणार❤
@anitapatil2657
@anitapatil2657 2 жыл бұрын
खूप छान शेवाया केल्या काकु माझी आई पण करते हातावरच्या शेवाया खूपच मेहनतीचे काम आहे 🙏🙏
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
कमेन्ट केल्याबद्दल धन्यवाद. जर विडियो आवडला असेल तर अशाच खास रेसीपी साठी खालील चॅनल तयार केलेला आहे. - kzbin.info/door/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - kzbin.info/www/bejne/mWK4XpmBe8R0rqM
@AditiNath1234
@AditiNath1234 2 жыл бұрын
Amazing👍👍
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
Thanks for your comment.
@vijayakulkarni9829
@vijayakulkarni9829 2 жыл бұрын
अप्रतिम 👌👌
@suchitajoshi1895
@suchitajoshi1895 4 ай бұрын
ताई फारच सुंदर समजावून सांगितले.... मी जरुर करून बघून तुम्हाला नक्की कळवेन ❤
@bhimraobache6484
@bhimraobache6484 3 ай бұрын
आमच्या विदर्भात आमची आई दोन्ही हातावर बनून त्या दोरीवर टाकायच्या व तोडून घ्याच्या तुम्ही खूप किचकट बनवताय 😊
@vaishalikumare4375
@vaishalikumare4375 4 ай бұрын
खूपच वेळ खाऊ पद्धत आहे ही.
@kundakulkarni6960
@kundakulkarni6960 4 ай бұрын
पण ह्या शेवयाची खीर खूपच मस्त होते,
@malatinanal2527
@malatinanal2527 2 жыл бұрын
खुपच छान बनवलेत शेवया आम्हि पण सोलापुर ला असेच बनवायचो तुम्हि कर्नाटक मधले आहेत का👌👌
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
हो मी कर्नाटक मध्येच राहते. विडियो मधील स्त्री माझी आई असून तिचे माहेर सोलापुरच आहे.
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 3 ай бұрын
ताई तुमच्या हातात हि सुंदर कला आहे.अवघड आहेत करायला,पण तुम्ही छान सराईतपणे करत आहात.हि पद्धत दाखवल्याबद्दल धन्यवाद.
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 Жыл бұрын
खुप सुंदर हातावरच्या केल्यात ताई आमची आई करायची अशीच आता जुनं सारं सारं गेलं पण त्या सुंदर आठवणी राहील्या आपण सुगरण आहात कारण हे करण्यासाठी कमालीचा पेशन्स व हातात कला लागते. सर्वांना जमत नाही हे. पण तुम्ही सराईपणे शेवया केल्यात. आणि पांढर्याशुभ्र दिसताहेत. म्हणजे स्वच्छताही खुपच पाळलीत तुम्ही. ग्रेट . 🙏🙌👌✌👍
@manishabhatt917
@manishabhatt917 2 жыл бұрын
🙆‍♀️😇 बाप रे मावशी खूप छान रेसिपी सांगितली तुम्ही मला अक्षरशः तुमच्याशेवाय बनवायची पद्धत बघून श्वास जागेवर थांबला माझा 😅😅 खरंच खूप छान 🙏🏻👌🙏🏻
@jinjin8404
@jinjin8404 2 жыл бұрын
how i wish there is a translation so i could understand.
@sangeetarane1304
@sangeetarane1304 2 жыл бұрын
खूप छान ताई. किती मेहनत आहे. इतका वेळ देऊन शेवया करणे म्हणजे विलक्षण च
@anjalibabar7383
@anjalibabar7383 3 ай бұрын
मस्त शिकवल्या.आम्ही पाटावर वळून पाहिल्या आणि केल्या आहेत ताटात वळून.आणि काटीवर फण्या देखील केल्या आहेत.पण गहू भिजत घालून त्याची पिठी काढून.पण तुम्ही ज्या केल्या आहेत ते खूप कठीण आणि मेहनतीचे वाटले.❤.खूपच छान.
@vikasrane6304
@vikasrane6304 2 жыл бұрын
ताई खरंच किती छान शेवया बनवल्यात तुमच्या कौशल्याला तोडच नाही किती तरी समजुन सांगितलं सद्याच्या युगात तुमच्या सारखी सुगरण मिळने कठीण तुमच्या कौशल्याला मानाचा नमस्कार सौ दर्शना राणे कोल्हापूर
@malini7639
@malini7639 2 жыл бұрын
तुमचे गाव कोणते आहे तुम्ही विकतात का शेवाळ्या .
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
देगलूर, जि. नांदेड
@malini7639
@malini7639 2 жыл бұрын
खुप लांब आहे तुमचे गांव . आम्ही खानदेशात राहतो . शेवाय्या हातावर कशा घेतात शिकायला आले असते .
@yogitajadhav1935
@yogitajadhav1935 2 ай бұрын
खूपच कष्ट आहेत पण खायला अप्रतिम असनार हे नक्की लाकडी फळीवर शेवया बनवतात ते मी पाहिले आहे हे मी पहिल्यांदाच पाहिलं आहे 👍👍👍🙏
@mamtakulkarni4262
@mamtakulkarni4262 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.आता हाताच्या शेवया कोणी करत नाही .कोणीही सहज करू शकेल .🙏👌👌👌👍
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
करून पहा. छान वाटेल.
@indumatipawar9532
@indumatipawar9532 3 ай бұрын
माझी आई पूर्वी घरचे गहू ओले करून घरीच जात्यावर दळून मैदा आणि पीठ वेगळे करायची. आणि नंतर हातावरच्या शेवया बनवायची. खुंटीला बांबू बांधलेला असायचा. थेट जमिनीपर्यंत लांब लांब अशा शेवया बनवायची. खूपच सुंदर. आम्ही तिला मदत करायचं. गेला तो जमाना. दुकानावर चा मैदा किंवा रवा नसायचाच. ते खरे श्रम होते. आणि पदार्थांना चव पण असायची. आता आला रेडिमेड जमाना. पैसे फेका आणि विकत घ्या. स्वनिर्मिती चा आनंद तर मुळीच नाही
@sakshigovari4942
@sakshigovari4942 2 жыл бұрын
आम्हाला विकत मिळतील का
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
अजून ठरवले नाही. तरी भविष्यात संपर्कासाठी email / fb profile / फोन नंबर इत्यादि दिलात तर सांगणे सोपे होईल.
@indians376
@indians376 2 жыл бұрын
@@ThePragatiHD khup छान.विकत घेऊ na आम्ही.
@vidyadeshmukh7016
@vidyadeshmukh7016 2 ай бұрын
खूप छान.... ३०/३२वर्षा पुर्वी माहेरी मोठ्या प्रमाणात करत होतो. फक्त मीठ रवा भिजवताना घालत होते.
@gourikamble4769
@gourikamble4769 2 жыл бұрын
अप्रतिम,खूपच चिकाटी व श्रम साध्य कौशल्य.धन्यवाद.
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
धन्यवाद!
@suhasduseduse2530
@suhasduseduse2530 2 жыл бұрын
खरच खुप सोपी पध्दत आहे. आम्ही पण अशाच प्रकारे हातावर शेवया करतो.खरच खूप छान.
@asmitaparadkar4002
@asmitaparadkar4002 2 жыл бұрын
खुप अवघड व कलाकुसरीचं, मेहनतीच काम आहे
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
धन्यवाद. जर विडियो आवडला असेल तर अशाच खास रेसीपी साठी खालील चॅनल तयार केलेला आहे. - kzbin.info/door/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - kzbin.info/www/bejne/mWK4XpmBe8R0rqM
@vasantiphutane5618
@vasantiphutane5618 Жыл бұрын
खरचलंहआन पणईआई करायची मी फक्त हातावर घेउन काठीवर टाकायची लहानपणीची आठवण आली खूप छान लागतात शेवया हवा पाणी खूप अचूक लागते याला मला खूप आवडल्या
@bharatwelanjkar1731
@bharatwelanjkar1731 2 жыл бұрын
खुप सुंदर, हातावरच्या शेवाया करण्याची सोपी पद्धत, आम्हाला हा तुमचा व्हिडिओ पाहून हातावरच्या शेवाया करण्याची उत्सुकता होईल असे हे व्हिडिओ आहे व बनवण्यासाठी पण सोपा.
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 2 жыл бұрын
खूपच मेहनतीचं काम, छान केल्या शेवया
@sachintanpure3121
@sachintanpure3121 2 жыл бұрын
खूपच सुंदर पद्धतीने केलेय
@dineshvs30
@dineshvs30 2 жыл бұрын
खूपच कौशल्याचे काम आहे 👌👌👌
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
कमेन्ट केल्याबद्दल धन्यवाद. जर विडियो आवडला असेल तर अशाच खास रेसीपी साठी खालील चॅनल तयार केलेला आहे. - kzbin.info/door/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - kzbin.info/www/bejne/mWK4XpmBe8R0rqM
@alkachidle1668
@alkachidle1668 2 жыл бұрын
खूपच छान ताई..खूप सुंदर करता आहात..आजकाल बघायलाही मिळत नाहीत अशा हातावरच्या शेवाया
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
हो न. त्यासाठीच तर हा विडियो बनविलेला आहे. रेसीपी साठी नवा चॅनल तयार केलेला आहे. कृपया त्याला subscribe करा. kzbin.info/door/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg यात बेसन लाडूची रेसीपी सुद्धा आहे. तुम्हाला नक्की आवडेल.
@vikasvarade5759
@vikasvarade5759 2 жыл бұрын
आमच्या येथे करतात,विकत घेतल्या मी
@user-fj6kz5sv1e
@user-fj6kz5sv1e 3 ай бұрын
Khup chhan tai मालाखूप aavdale शेवलया बनविन्याची padhat❤😊
@anjalijoshi8932
@anjalijoshi8932 2 жыл бұрын
ताई कमाल आहे सुंदर कला आहे तुमच्या हातात.
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
धन्यवाद!
@kalpanapatil1073
@kalpanapatil1073 Жыл бұрын
किती कौशल्याचं काम आहे.तुम्ही छान समजावलं, आणि शेवयापण छान बनवल्या.
@nileemajangam8882
@nileemajangam8882 2 жыл бұрын
Ashiyash pramanik sharing apratim koti koti dhnyawad
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
Thank You! 💖
@bharatihake1530
@bharatihake1530 2 жыл бұрын
खूप छान सांगितले.आता हे तुमचे पाहून आम्हाला पण उर्मी येईल.
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
प्रतिक्रिया देण्यासाठी मनःपूर्वक आभार.
@rekhasable7901
@rekhasable7901 2 жыл бұрын
👌👌 खुप छान काकू माझी आई पण बनवत होती ह्याला तुम्ही फक्त शेवयाच म्हणता आम्ही सुतळी शेवया म्हणतो माझी आई गव्हाचा रवा काढून त्याच्या बनवत होती 👍👍👌👌
@vikasvarade5759
@vikasvarade5759 2 жыл бұрын
माझी आई पण,आमचे सगळे लोक अशाच शेवया खायचे
@sskulkarni3004
@sskulkarni3004 2 жыл бұрын
Gr8 किती छान केल्यात शेवया पुढच्या पिढीला शिकवून ठेवा ही कला
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
हो नं. तोच प्रयत्न आहे. रेसीपी साठी खास चॅनल तयार केलेला आहे. कृपया त्या चॅनल ला subscribe करा. ही आहे लिंक. kzbin.info/door/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg
@ruchirlawate624
@ruchirlawate624 2 жыл бұрын
धन्यवाद काकू इतकं सविस्तार आणि सहजतेने तुम्ही सांगितली विधी की मजा आली बघायला!😊😊😊
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद!
@vidyapatechawan7773
@vidyapatechawan7773 4 ай бұрын
खूप सुंदर... छान केले.. तुम्ही छान मेहनती आहात... खाणारा भाग्यवान आहे.. अत्यन्त चिकाटी हवी... शाब्बास ताई....
@rajashreeshirsat416
@rajashreeshirsat416 2 жыл бұрын
खुप छान अगदी सहज सोप्या पद्धतीने शिकवले 🙏
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
धन्यवाद!
@Chaitali-gx2of
@Chaitali-gx2of 2 ай бұрын
खूप छान
@NilimaDeshmukh-gs9qe
@NilimaDeshmukh-gs9qe 3 ай бұрын
आमची आई करत होती,पण गहू दलून आणून रवा ,पिठी काढून करायची,,स्वादिष्ट लागायच्या,,,,तुमची पध्दत चांगली आहे,,,,❤
@prachikulkarni1500
@prachikulkarni1500 2 жыл бұрын
Apratim.. Perfection and patience superb.. Masta kelya shewaya.. 👌👌
@alkakulkarni697
@alkakulkarni697 4 ай бұрын
खूपच सुंदर शिकवणं तर एकदम छान
@user-px9ru9mc9x
@user-px9ru9mc9x 3 ай бұрын
खुप छान शेवया शिकवल्या ताई पण खूप वेळ आणि मेहनत पण खूप आहे🌹
@sushmagore4662
@sushmagore4662 2 жыл бұрын
ताई वा खूपच छान खरच खूप मेहनतीचे व कौशल्याचे काम आहे अप्रतिम 👌👌
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
जर विडियो आवडला असेल तर रेसीपी साठी हा चॅनल तयार केलेला आहे. - kzbin.info/door/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - kzbin.info/www/bejne/mWK4XpmBe8R0rqM
@nandapanmand8890
@nandapanmand8890 2 жыл бұрын
खूप छान केल्या आहेत शेवया आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या कडे पाटावरच्या शेवया बनवायचे आता सगळ्या च ठिकाणी मशिन वरच्या शेवया त्याला काही चव नाही
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं. त्यासाठी तर इतकी मेहनत घेऊन हातावरच्या शेवया करायच्या असतात. ही आहे आपली पाक कलेची संस्कृती. तिला जोपासणे आपले कर्तव्य आहे. ----- जर विडियो आवडला असेल तर रेसीपी साठी हा चॅनल तयार केलेला आहे. - kzbin.info/door/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - kzbin.info/www/bejne/mWK4XpmBe8R0rqM
@nirmalkalbande1969
@nirmalkalbande1969 Жыл бұрын
वाह अतिशय मस्तच,👌 नवीनच बघायला मिळाले, विदर्भात नाही करत कुणी अशा शेवया
@aparnaghonge3397
@aparnaghonge3397 Жыл бұрын
खूप छान मला माझ्या लहानपणाची आठवण आली आम्ही अश्याच शेव्या करत होतो.
@ashakamble6350
@ashakamble6350 Жыл бұрын
धन्यवाद काकू खुप छान समजुन सगता त्यामुळे नवीन मुलीना शिकायला मिळाले
@eknathbhaginibhahini6539
@eknathbhaginibhahini6539 2 жыл бұрын
खुपच सुंदर संगितल. करून छान दाखवल. आज आईची आठवण झाली. खुप खुप आभार. असेच फेण्या येत असतिल तर vedic टाका
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून आभार. तुम्हाला आईची आठवण आली ही पाहून मला खूप छान वाटलं.
@vikramshivprabha164
@vikramshivprabha164 2 жыл бұрын
एक किलो करायला एक दिवस पूर्ण लागेल, पण तुमचे कौशल्य खूप छान आहे.
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
एक व्यक्तीस 8 तास. आणि 2 व्यक्तींना 3 तास पुष्कळ झाले.
@maltiwagh1438
@maltiwagh1438 3 ай бұрын
खुप छान. मला पण करता येतात पण माझी आई गव्हाची पिठी कादून करायची आणि आज तर मी चक्क रवा मैद्याची हात शेवाई पहिली मस्त वाटल थोड वटीच प्रमाण सांगितलं तर बर होईल करून पाहता येईल. खुप छान प्रमाण नक्की कळवा
@pratikshawagh9707
@pratikshawagh9707 2 жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने शिकवल्या शेवया काकू धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@vandanamahamuni8769
@vandanamahamuni8769 2 жыл бұрын
खूपच सुंदर कलाकारी दिसते तुम्ही छान शेवया बनवल्या 🙏
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
धन्यवाद!
@jyotinikam1684
@jyotinikam1684 2 жыл бұрын
खरोखरच खूप छान पद्धतीने बनवलं आहे 🙏🙏
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
धन्यवाद.
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 2 жыл бұрын
खूप सुंदर आम्ही लहानपणी आई आजी ला करू लागायचो तुपाच्या शेवया मस्त
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
हो ना. करून पहा लहानपणीच्या आठवणी ताज्या होतील.
Taiwanese handmade noodle making master - Taiwanese traditional food
12:01
Yummy Go 야미고
Рет қаралды 7 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 25 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 90 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 44 МЛН
hatawarchya shewaya
10:56
Chaitanya Authentic Receipies
Рет қаралды 102 М.
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 25 МЛН