वारसदार नाव टाईप त्या ठिकाणी टाका केर ऑफ वाइफ ऑफ सन ऑफ आणि डॉटर ऑफ असे ऑप्शन दिले आहेत त्यामधील कोणते एक सिलेक्ट करा आणि त्यानुसार नाव टाकून घ्या. प्लीज संपूर्ण व्हिडिओ बघा त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. या शिवाय चैनल ला जॉईन व्हा
@TCSGKMARATHIКүн бұрын
New subscriber sir 🎉🎉
@deepakbagale2 күн бұрын
7/12 la adhar link pan yachatach hote ka
@Myboli.marathi2 күн бұрын
@@deepakbagale ho
@akshaypatil50512 күн бұрын
CSC number means
@tushardeshmukh461616 сағат бұрын
Common service centre सामन्य सेवा केंद्र 😊
@arunphadke77362 күн бұрын
जेवढे गट नंबर असतील तेवढे ऍड करावे लागतील का
@Myboli.marathi2 күн бұрын
@@arunphadke7736 हो सर्व add करा
@DC_Entertainment_Official2 күн бұрын
jar समजां चुकूण ekhadi gat add karaycha राहिला tr kasa add करावा
@GhanshamPawar-xm2gq2 күн бұрын
दोन बँकेचे खाते असले तर कोणता एक करते
@amolbhingareofficial3 күн бұрын
ऍड्रेस खूप मोठा आहे जागा खूप लहान आहे काय करायचं ❓
@Myboli.marathi3 күн бұрын
@@amolbhingareofficial लोकॅलिटी वगैरे टाकू नका डायरेक्ट महत्त्वाचा जेवढा ऍड्रेस असेल तेवढा त्यामध्ये टाका आणि छोट्या अक्षरात टाकला तरी काय प्रॉब्लेम नाही फक्त स्कॅन केल्यानंतर स्पष्ट दिसला पाहिजे असा ॲड्रेस टाका
@VijayRampure-sr5ri4 күн бұрын
Hi
@dailyblogskomal4 күн бұрын
Mast
@dailyblogskomal4 күн бұрын
Good 👍 information about voter registration
@dailyblogskomal4 күн бұрын
Very good information
@gauravkatekhaye94264 күн бұрын
Cast certificate nsel tr ky krayche
@Myboli.marathi4 күн бұрын
@@gauravkatekhaye9426 चालेल जी तुमची कास्ट आहे ती निवडा आणि कास्ट सर्टिफिकेट चा नंबर ज्या ठिकाणी टाकायचा आहे त्या ठिकाणी काहीच टाकू नका. कास्ट सर्टिफिकेट नसेल तर असे करा.
@961jay5 күн бұрын
Talathi ahawal nahi bhet ahe
@Myboli.marathi5 күн бұрын
@@961jay आयटीआर भरत असाल तर आयटीआर फाईल अपलोड केली तरीदेखील चालेल किंवा जॉब वरती असेल तर सॅलरी स्लिप अपलोड केली तरीदेखील चालेल. परंतु आयटीआय किंवा सॅलरी स्लिप नसेल तर तलाठी अहवाल अपलोड करावाच लागेल
@anitsharma52307 күн бұрын
Page open hone ke baad sida vala option nhi show kar raha hai
@Myboli.marathi7 күн бұрын
@@anitsharma5230 मला वाटते ही प्रोसेस तुम्ही मोबाईलवर ती करत आहात
@anitsharma52307 күн бұрын
Han
@Myboli.marathi7 күн бұрын
@anitsharma5230 मोबाईल मध्ये एकदम वरच्या बाजूला तीन रेषा किंवा तीन डॉट दिसतील त्यावर ती क्लिक करा नंतर तुमच्यासमोर साईट सेटिंग ओपन होईल त्यामध्ये डेस्कटॉप साईट या वरती क्लिक करा. तुम्हाला कॉम्प्युटर वरती जसे दिसते तशा प्रकारे मोबाईल मध्ये देखील तशा प्रकारे दिसेल
@anitsharma52307 күн бұрын
Kiya sir desktop phir bhi nhi ho raha hai
@Myboli.marathi5 күн бұрын
@@anitsharma5230 कृपया तुम्ही कॉम्प्युटर वर ओपन करा
@dailyblogskomal9 күн бұрын
😂
@SongGamerpro-zx10r11 күн бұрын
मी विधवा आहे आपल्या कडून काही सायं मी लेलका मला
@agentvedgamer273511 күн бұрын
Talathi ahwal cha format asel tr upload kara description madhye
@Myboli.marathi3 күн бұрын
@@agentvedgamer2735 माझ्याकडे आमच्या तालुक्याचे फॉरमॅट आहे तुम्ही तुमच्या तलाठी ऑफिस च्या जवळ एखाद्या शहरांमध्ये चौकशी करा तिथे तुम्हाला मिळून जाईल Whatsapp चैनल ला जॉईन व्हा .
@niteensugandhe318813 күн бұрын
Mobile number शेतकऱ्यांच्याच पाहिजे का कुणाचाही चालतो
@amarpatil511014 күн бұрын
❤❤❤❤
@Myboli.marathi14 күн бұрын
@@amarpatil5110 Thank You bhava
@yuvrajgopalghare50015 күн бұрын
सर नकाशा ओपन होत नाही.
@Myboli.marathi12 күн бұрын
app la pn kadhi kadhi errors yeto . nattar punha try kara
@yuvrajgopalghare50015 күн бұрын
सर नकाशा दाखवत नाही
@Myboli.marathi12 күн бұрын
app la pn kadhi kadhi problem yeto
@laxmanshejole9gmail18 күн бұрын
प्रपोज साईट दाखवत आहे नाव
@prado943018 күн бұрын
दादा मी पॅन कार्ड पीव्हीसी कार्ड साठी अप्लाय केला आहे पण तो ॲड्रेस कोणता आहे ते दिसत नाहीये. कसे चेक करू?😊
@Myboli.marathi18 күн бұрын
@@prado9430 कोणतीही काळजी करू नका तुमच्या आधारावर जो ॲड्रेस असेल त्या ऍड्रेस वरती पोस्टाने पाठवले जाईल
@prado943018 күн бұрын
हा आधार वाला ही ऍड्रेस है. लेकिन अभी पॅन कार्ड पे दुसरा एड्रेस चाहिए कैसे बदल सकता हु? 😊
@Myboli.marathi18 күн бұрын
@@prado9430 अगोदर असे करता येत होते परंतु आता पेन 2.0 आल्यामुळे आता फक्त आधार वरचाच ऍड्रेस त्यावरती घेता येतो. जर तुम्ही एनएसडीएल साईट वरून अपडेट करायला ऍड्रेस घेतला तरीदेखील ते रिजेक्ट केले जाईल .जो तुम्हाला ॲड्रेस हवा आहे तो अगोदर आधार कार्डचा चेंज करा आणि नंतर पॅन कार्ड मध्ये चेंज करा.
@prado943018 күн бұрын
@@Myboli.marathi धन्यवाद आधार चा ऍड्रेस माझा मोबाईल मधून बदलता येऊ शकतो का? का आधार सेंटर जावे लागेल?
@Laxmankalekar914519 күн бұрын
आणि अनुदान किती आहे
@Myboli.marathi19 күн бұрын
@@Laxmankalekar9145 50%
@Laxmankalekar914519 күн бұрын
किती दिवसात मिळणार आहे कुट्टी machine.
@ChetanMaske-i8x20 күн бұрын
Tehshil mashun jar income certificate apply kele ter te kiti diwsat yete?
@Myboli.marathi19 күн бұрын
@@ChetanMaske-i8x 15 दिवसाचा कालावधी असतो परंतु ते एक ते दोन दिवसातच मिळते
@alkarajane604421 күн бұрын
दादा मला सर्व येत पण फोटो नाही घेता येत
@Myboli.marathi21 күн бұрын
@@alkarajane6044 तलाठीच्या हाताखाली एक नवीन माणूस नेमला गेला आहे त्याचं ई पीक पाहणी करून द्यायचं काम आहे त्याच्याशी संपर्क साधा
@Myboli.marathi21 күн бұрын
@@alkarajane6044 फोटो घेताना काय error येतो ते सांगा प्लीज
@vinodsaner737021 күн бұрын
भौगोलिक नकाशा उपलब्ध नाही असे दाखवते आहे
@Myboli.marathi21 күн бұрын
@@vinodsaner7370 तलाठ्याच्या हाताखाली एक ई पीक पाहणी करण्यासाठी माणूस नेमला गेला आहे तुमच्या गावांमध्ये कोण माणूस आहे त्याच्याशी संपर्क साधा.
@Myboli.marathi21 күн бұрын
@@vinodsaner7370 हा त्या ॲपचा देखील प्रॉब्लेम असू शकतो कारण हा ॲप अगोदर पासूनच व्यवस्थित चालत नाही
@officialAjinath24 күн бұрын
Sar application police station madhe jama karavi lagateka
@Myboli.marathi24 күн бұрын
काही पोलीस स्टेशन मध्ये जमा नाही केले तरी देखील ते ॲप्रोवल केले जाते परंतु काही ठिकाणी लोकवस्तीत जास्त आहे किंवा गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे अशा पोलीस स्टेशनला तुम्हाला टोकन ची पावती व चलन पावती आणि सबमिट केलेले डॉक्युमेंट जमा करण्याची गरज असते.
@balurathod913624 күн бұрын
सर हा प्यान कार्ड वैद्य नाही अस मनतात की हे प्यान कार्ड चालत नाही सरकारी कामात दुसर प्यान कार्ड लोक काढत आहे n s d l चा प्यान कार्ड काढत आहे तर फ्री। वाल प्यान कार्ड चालते का ते सांगा
@Myboli.marathi24 күн бұрын
हे पॅन कार्ड चालते आणि हे तुम्ही पोस्टाने देखील मागू शकता पोस्टाने पीव्हीसी कार्ड कसे मागवायचे त्याचादेखील व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही त्यामध्ये व्हिडिओ चेक करा. ही वेबसाईट गव्हर्मेंट मान्यताप्राप्त आहे आता याच वेबसाईट वरून सर्व गोष्टी केल्या जातात म्हणजे आयटीआर भरण्यापासून ते पॅन कार्ड लिंक करण्यापर्यंत सर्व गोष्टी याच वेबसाईट वरती केल्या जातात. तुम्ही पॅन कार्ड काढल्यानंतर डीजी लॉकर मध्ये देखील तुम्ही चेक करा हेच पॅन कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी देखील दाखवले जाईल. पॅन कार्ड काढण्याचे तीन साईट आहेत एक nsdl दोन utiitsl आणि तीन efilling income tax. तुम्ही कोणत्याही साईट वरून काढू शकता सर्व साईट मान्यताप्राप्त आहेत आता 2.0 pan card काढण्यासाठी एकच साईट तयार करण्यात येणार आहे.
@mg83325 күн бұрын
Majh aaple sarkar ch portal var income certificate ch option nahi dakhvat
@Myboli.marathi25 күн бұрын
@@mg833 पेज रिफ्रेश वगैरे करा आणि व्हिडिओ व्यवस्थित पाहून पुन्हा एकदा त्याप्रमाणे सर्च करा
@Pranav-o1n-o5v26 күн бұрын
गट नंबर बरोबर दाखवत नाही
@Myboli.marathi26 күн бұрын
@Pranav-o1n-o5v शेतामध्ये पूर्ण मधोमध जाऊन शक्यतो फोटो काढा काही वेळेस ई पीक पाहणी अँप ला देखील प्रॉब्लेम येतो त्यामुळे असे होते
@dailyblogskomal27 күн бұрын
👍🙏
@dailyblogskomal27 күн бұрын
👌
@dhanrajshinde59628 күн бұрын
Subsidy?
@Myboli.marathi28 күн бұрын
@@dhanrajshinde596 50%
@somnathmore963928 күн бұрын
किती %अनुदान असते
@Myboli.marathi28 күн бұрын
@@somnathmore9639 50%
@sagarkumbhar8049Ай бұрын
कोणते ॲप वापरले आहे तुम्ही सर...
@Myboli.marathiАй бұрын
bandi.com :sreen recorder aani pdf editer : sahija pdf editor vedio editing: kindmaster etc
@babandhonde3180Ай бұрын
😊
@dailyblogskomalАй бұрын
Good information
@dailyblogskomalАй бұрын
👌👍
@ajinkyajadhav285Ай бұрын
कंपनी che डॉक्युमेंट submit करायचं compulsory आहे का ते skip केला tr चालत्या का? मी एकदा रेल्वे च्या कॉन्ट्रॅक्ट जॉब साठी Apply kelo होतो तेव्हा जॉब che डॉक्युमेंट nahi घेतला तो दुकान Vala
@Myboli.marathiАй бұрын
@@ajinkyajadhav285 कोणत्याही जॉब साठी अपॉइंटमेंट लेटर अपलोड केले तरी चालते किंवा अपॉइंटमेंट लेटर नसेल तर एस पी साहेबांना एक विनंती अर्ज हाताने लिहून अपलोड करायचा.
@ajinkyajadhav285Ай бұрын
@@Myboli.marathi मग ते दुकानात काढणारे जॉब डॉक्युमेंट च्या जागी काय अपलोड करतात मला पन दाखले काढायचा दुकान टाकणार आहे
@rajendrasaykar6221Ай бұрын
Mast
@dailyblogskomalАй бұрын
Mala tumache video aavdtet Aani samjtat pn
@rajvaibhavsutar-patil9125Ай бұрын
Sir Solapur district select kel ki fakt Solapur che ch police station dakvt ahe amchya javl ch local police station ny dakvat.
@Myboli.marathiАй бұрын
@@rajvaibhavsutar-patil9125 तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो जिल्हा सिलेक्ट केला होता त्या जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनची नावे दाखवतात सोलापूर मध्ये ग्रामीण आणि शहरी असे दोन ऑप्शन आहेत तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर ग्रामीण सिलेक्ट करा आणि शहरी भागात असाल तर शहरी सिलेक्ट करा त्यानुसार लोकल पोलीस स्टेशनची नावे दाखवली जातील आता नवीन मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करून घ्या
@rajvaibhavsutar-patil9125Ай бұрын
Sir local police station name show hot nahi dayrect district ch dakvat ahe so paryay sanga plz
@Myboli.marathiАй бұрын
सोलापूर जिल्ह्यासाठी रुलर आणि अर्बन असे दोन ऑप्शन आहेत रजिस्ट्रेशन करतानाच हे लक्षात ठेवायचे ग्रामीण आणि शहरी वेगवेगळे ऑप्शन आहेत चुकून तुमच्याकडून यामध्ये काही फरक झाला असेल त्यामुळे प्रॉब्लेम येत आहे आता नवीन मोबाईल नंबर ने रजिस्ट्रेशन करून घ्या म्हणजे तो प्रॉब्लेम येणार नाही