@@gauravkatekhaye9426 चालेल जी तुमची कास्ट आहे ती निवडा आणि कास्ट सर्टिफिकेट चा नंबर ज्या ठिकाणी टाकायचा आहे त्या ठिकाणी काहीच टाकू नका. कास्ट सर्टिफिकेट नसेल तर असे करा.
@anilwankhade12 күн бұрын
Identifier madhe konache nav takave
@Myboli.marathi2 күн бұрын
वारसदार नाव टाईप त्या ठिकाणी टाका केर ऑफ वाइफ ऑफ सन ऑफ आणि डॉटर ऑफ असे ऑप्शन दिले आहेत त्यामधील कोणते एक सिलेक्ट करा आणि त्यानुसार नाव टाकून घ्या. प्लीज संपूर्ण व्हिडिओ बघा त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. या शिवाय चैनल ला जॉईन व्हा
@akshaypatil50513 күн бұрын
CSC number means
@tushardeshmukh4616Күн бұрын
Common service centre सामन्य सेवा केंद्र 😊
@GhanshamPawar-xm2gq4 күн бұрын
दोन बँकेचे खाते असले तर कोणता एक करते
@arunphadke77363 күн бұрын
जेवढे गट नंबर असतील तेवढे ऍड करावे लागतील का
@Myboli.marathi3 күн бұрын
@@arunphadke7736 हो सर्व add करा
@DC_Entertainment_Official3 күн бұрын
jar समजां चुकूण ekhadi gat add karaycha राहिला tr kasa add करावा
@happyfamilyhsns46186 сағат бұрын
Csc id कुठे मिळतो
@Myboli.marathi6 сағат бұрын
@@happyfamilyhsns4618 सीएससी साठी ऑनलाईन एप्लीकेशन करायचे असते त्यानंतर तुमची एक्झाम घेतली जाते एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला सीएससी आयडी मिळतो. काही दिवसातच तुम्ही पर्सनल लॉगिन करून देखील फार्मर रजिस्ट्रेशन करू शकता काही दिवस थांबा तो ऑप्शन चालू होईल