Пікірлер
@ashokraomasal
@ashokraomasal 26 күн бұрын
खूप छान उपयुक्त माहिती
@shrikantaghav8451
@shrikantaghav8451 26 күн бұрын
Nice Information 👍
@vicky.mhaske
@vicky.mhaske 26 күн бұрын
Nice information
@dipakgore6594
@dipakgore6594 27 күн бұрын
सर खूप छान नक्की च याचा फायदा होईल
@circleofficerjeur6832
@circleofficerjeur6832 27 күн бұрын
Best wishes🎉
@bharatighorpade3906
@bharatighorpade3906 27 күн бұрын
Very good
@padmakargaikwad7541
@padmakargaikwad7541 27 күн бұрын
👌🏻👏🏻👏🏻
@altafsayyed479
@altafsayyed479 Ай бұрын
सर तुम्ही जो उपक्रम चालू केला आहे लोकांसाठी नक्कीच लोकांना ह्याचा फायदा होईल आणि ज्या लोकांना तुम्ही सहकार्य कराल देव नेहमी तुमच्या सारख्या लोकांच्या रुपात गोर गरीब जनतेच्या मदतीसाठी या पृथ्वीतलावर जन्म घेतात. नाही तर आजच्या काळात कोणी कोणाचे नाही राहीले. बर्‍याच लोकांना ह्या गोष्ठी चि माहिती नसते, त्यामुळे गरीब लोकांची पिळवणूक होते. Thanks you sir
@shrikantaghav8451
@shrikantaghav8451 Ай бұрын
Nice information 👌
@smt.pallvinirmaldy.collect4359
@smt.pallvinirmaldy.collect4359 Ай бұрын
आंधळे साहेब फार छान उपक्रम आहे.
@adv.goraksharpalve7912
@adv.goraksharpalve7912 Ай бұрын
जमिनी संदर्भातले विषय अत्यंत सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे असतात त्यामुळे आपण विनामूल्य सामान्य माणसांना मार्गदर्शन करत आहे याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन
@tusharmulay9640
@tusharmulay9640 Ай бұрын
साहेब, अत्यंत महत्त्वाच्या विषयाला अनुसरून आपण हा channel सुरू केला आहे. विषयाची मांडणी अत्यंत सोप्या पद्धतीने केल्याने व्हिडिओ खूपच प्रभावी झाला आहे. आपल्याला पुढील व्हिडिओ साठी मनापासून शुभेच्छा! 💐👏👏👍😊 Regards, Tushar Mulay
@santoshzade5587
@santoshzade5587 Ай бұрын
शुभेच्छा 🎉
@ganeshgarkal7462
@ganeshgarkal7462 Ай бұрын
आंधळे साहेब आपण छान उपक्रम चालू केला आहे याचा फायदा सर्वसामान्य नागरिक महसूल अधिकारी व कर्मचारी यांना होणार आहे . पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा 🎉
@nishant8976
@nishant8976 Ай бұрын
खूप छान व स्तुत्य उपक्रम
@ShivshankarAmrut
@ShivshankarAmrut Ай бұрын
More power to You ❤ Nice Initiative
@prakashmahajan5319
@prakashmahajan5319 Ай бұрын
बिनशेती प्लॉटची मोजणी कशी करतात.
@dnyaneshwari2725
@dnyaneshwari2725 Ай бұрын
अतिशय महत्वाची माहिती दिली साहेब याचा नक्कीच फायदा होईल
@pritamnande2499
@pritamnande2499 Ай бұрын
Hearty Congratulations
@yuvrajpatil9589
@yuvrajpatil9589 Ай бұрын
Nice
@januhifi378
@januhifi378 Ай бұрын
लँडला मधला तुला L पण माहित नाही. एकदम भंगार व्हिडिओ परत असे व्हिडिओ बनवू नको
@revitandbimsoftwares
@revitandbimsoftwares Ай бұрын
Great and very informative initiative.
@ramakarpe9731
@ramakarpe9731 Ай бұрын
खुप छान सर
@prakashtambade8931
@prakashtambade8931 Ай бұрын
Congratulations Andhale Saheb..🎉🎉🎉
@atmos1223
@atmos1223 Ай бұрын
Thank U Sir 🙏👍
@sanjivanilesh
@sanjivanilesh Ай бұрын
🎉
@surekhakanawade-c4t
@surekhakanawade-c4t Ай бұрын
फार छान माहिती दिली सर.. याचा फायदा नक्कीच सर्वांना होईल 👍
@sandip9181
@sandip9181 Ай бұрын
Good राजू
@adv.nayanamane8404
@adv.nayanamane8404 Ай бұрын
Very informative
@amolkhamkar6590
@amolkhamkar6590 Ай бұрын
Khup chhan sir
@terejakakade6588
@terejakakade6588 Ай бұрын
अभिनंदन आपल्या ज्ञानाचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. खूप खूप धन्यवाद. 💐
@prashantmore3895
@prashantmore3895 Ай бұрын
Nice Initiative __Well Done Andhale Saheb 👍
@sureshkale6492
@sureshkale6492 Ай бұрын
Nice सर
@vicky.mhaske
@vicky.mhaske Ай бұрын
शुभेच्छा सर
@vicky.mhaske
@vicky.mhaske Ай бұрын
Great
@santoshzade5587
@santoshzade5587 Ай бұрын
खुपच छान माहिती दिली