अतिशय महत्वाची माहिती दिली साहेब याचा नक्कीच फायदा होईल
@adv.goraksharpalve791224 күн бұрын
जमिनी संदर्भातले विषय अत्यंत सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे असतात त्यामुळे आपण विनामूल्य सामान्य माणसांना मार्गदर्शन करत आहे याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन
@smt.pallvinirmaldy.collect435923 күн бұрын
आंधळे साहेब फार छान उपक्रम आहे.
@altafsayyed47923 күн бұрын
सर तुम्ही जो उपक्रम चालू केला आहे लोकांसाठी नक्कीच लोकांना ह्याचा फायदा होईल आणि ज्या लोकांना तुम्ही सहकार्य कराल देव नेहमी तुमच्या सारख्या लोकांच्या रुपात गोर गरीब जनतेच्या मदतीसाठी या पृथ्वीतलावर जन्म घेतात. नाही तर आजच्या काळात कोणी कोणाचे नाही राहीले. बर्याच लोकांना ह्या गोष्ठी चि माहिती नसते, त्यामुळे गरीब लोकांची पिळवणूक होते. Thanks you sir
@yuvrajpatil958927 күн бұрын
Nice
@padmakargaikwad754120 күн бұрын
👌🏻👏🏻👏🏻
@ramakarpe973127 күн бұрын
खुप छान सर
@circleofficerjeur683220 күн бұрын
Best wishes🎉
@ShivshankarAmrut26 күн бұрын
More power to You ❤ Nice Initiative
@dipakgore659420 күн бұрын
सर खूप छान नक्की च याचा फायदा होईल
@tusharmulay964026 күн бұрын
साहेब, अत्यंत महत्त्वाच्या विषयाला अनुसरून आपण हा channel सुरू केला आहे. विषयाची मांडणी अत्यंत सोप्या पद्धतीने केल्याने व्हिडिओ खूपच प्रभावी झाला आहे. आपल्याला पुढील व्हिडिओ साठी मनापासून शुभेच्छा! 💐👏👏👍😊 Regards, Tushar Mulay
@nishant897626 күн бұрын
खूप छान व स्तुत्य उपक्रम
@pritamnande249927 күн бұрын
Hearty Congratulations
@prashantmore389527 күн бұрын
Nice Initiative __Well Done Andhale Saheb 👍
@terejakakade658827 күн бұрын
अभिनंदन आपल्या ज्ञानाचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. खूप खूप धन्यवाद. 💐
@vicky.mhaske27 күн бұрын
Great
@revitandbimsoftwares27 күн бұрын
Great and very informative initiative.
@santoshzade558727 күн бұрын
खुपच छान माहिती दिली
@adv.nayanamane840427 күн бұрын
Very informative
@surekhakanawade-c4t27 күн бұрын
फार छान माहिती दिली सर.. याचा फायदा नक्कीच सर्वांना होईल 👍