खरच अशी गायकी पुन्हा या महाराष्ट्रात होनार नाही वाईकर गुरुजी वाडेकर गुरुजी आणि खंडाळकर गुरुजी वैरागकर गुरूजी हे भजन भिषम तर आहेतच पण मला वाटतं वारकरी भजन यांनी अतिशय सुंदर गायलं आहे नव्हे कलासीकल भंजन हे या महात्म्यांनी सांप्रदयाला बहाल केले अशा या विभुतीना माझा साष्टांग दंडवत व नमस्कार
@PrajyotPatil-by3dx26 күн бұрын
@@nanagore4052 jay gurudev🙏🚩🙏
@ravindraborade899Ай бұрын
खुप छान सुंदर अप्रतिम 🌹🙏🙏👌👌💐🚩
@PrajyotPatil-by3dx26 күн бұрын
@@ravindraborade899 jay gurudev🙏🚩🙏
@anandparase4870Ай бұрын
खूप छान सुंदर अप्रतिम
@anandparase4870Ай бұрын
खूप छान सुंदर अप्रतिम
@sanjaymurudkar1481Ай бұрын
खूप सुंदर माऊली
@sanjaymurudkar1481Ай бұрын
खूप सुंदर माऊली
@manthankorde8715Ай бұрын
Ya karykramatil Abhag taka waikar siranche wadekar guruji che
@Vocal_player24Ай бұрын
राग आसावरी
@amolsutar3724Ай бұрын
खुप सुंदर अजित सर पोषक असं वादन भजन कसं वाजवाव हे सरांकडुन शिकावं आणि नम्रतेने कसं रहावं कस वाजवाव हेही सर्वांकडून शिकावं खुप सुंदर सर
@pakhawajlovermohiteomkar5668Ай бұрын
Pakhavaj ha abhangala sathi sati asto tr to tasach vajla pahije sathi ch
महाराष्ट्र भूषण दरबारी गायक पं जगन्नाथ बुवा वाडेकर गुरुजी यांना दीर्घायुष्य लाभो तसेच भजन सम्राट पं. बाळासाहेब वाईकर सर डॉ नियोजन सर यांच्या मुखातून अशीच अमृतवाणी ऐकायला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना राम कृष्ण हरी 🙏❣️
@PrajyotPatil-by3dxАй бұрын
Jay Gurudev🙏🚩🙏
@jyotesh893Ай бұрын
Dada lay bhari ekach Nambari
@govindpawar17212 ай бұрын
रामकृष्णहरी
@omkarthorat18482 ай бұрын
👌👌👌
@prajyotpatil56243 ай бұрын
🚩🙏 जय गुरुदेव 🙏🚩आदरणीय गुरुस्थानी पंडित बाळासाहेब वाईकर तसेच आदरणीय नाना,, प्रतापराज पाटील.. आपणा सारखे दिग्गज कलाकार या भूतलावर आहेत आणि आमच्या साठी प्रेरणास्थान आहेत हेच आमचं भाग्य... 🙏🚩
@PradeepDorlekar-tm6bo3 ай бұрын
सुंदर सादरीकरण 🙏🏼🙏🏼🌹👍🏼👍🏼
@bapuusaheblaturkar89745 ай бұрын
ॐ साई 🌹🙏
@shrikant_mahraj_mohokar5 ай бұрын
जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏🙏
@Tusharsuryawanshi5515 ай бұрын
जय गुरुदेव 🙏
@pramodrathod43715 ай бұрын
🙏 क्या बात हे प्रताप जी great
@PrajyotPatil-by3dx5 ай бұрын
@@pramodrathod4371 जय गुरुदेव🙏🚩🙏
@shrikant_mahraj_mohokar5 ай бұрын
जय गुरुदेव.....
@prajyotpatil56246 ай бұрын
🚩🙏आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ भजनसम्राट पंडित बाळासाहेब वाईकर आणि नाना आदरणीय प्रताप राज पाटील ऐसे वादक आणि गायक ही आपल्याला मिळालेलं ईश्वरी देणगीच जणू.. जय गुरुदेव 🙏🙏🚩🚩