Рет қаралды 655
Abhang-Majhya Vithobacha Kaisa Prembhav🙏🚩
Gaayak-Pandit Bhajansamrat Balasaheb Waikar Guruji🙏🚩🙏
Pandharpur vaaritil bhajan2024
पंढरपुर वरीतील भजन२०२४
अभंग-माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव
गायक-पंडित भजनसम्राट बाळासाहेब वाईकर गुरुजी
#अभंग #अभंगसंतांचे #अभंगवाणी #अभंगचाली #अभंगगाथा
#गुरुजी #गुरूवर्य #भजन #भजनसम्राट #भजनप्रेमी #भजन्
#वारी #वारीपंढरीची
#abhang #bhajan #भजन #guruji #pandurang #bhajanmarg #gurujibhajan #pakhawaj
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरू ॥१॥
पडियें देहभावे पुरवी वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥
मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥२॥
योगक्षेम त्याचे जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥३॥
तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥४॥