माझी नियुक्ती 3आक्टोबर 1984रोजी झाली आहे 31मे2019 रोजी निवृती झाली मला 3रालाभ मिळालेलानही काय कराव लागेल
@lokchandthakre508519 күн бұрын
Sir pdf kaunse website pr milengi,plz reply
@RahulTelavane-v1mАй бұрын
13 मधील Paragraph 2 काय आहे?
@keshavsonawane-jv1tn2 ай бұрын
जर १_१_२0१६ ला एकूण पेन्शन १९५७८ रूपये असल व त्या वेळी महागाई भत्ता १२५ टक्के असेल तर त्यावेळी बेसिक कसे काढणार
@keshavsonawane-jv1tn2 ай бұрын
ग्रेड पे माहित नसेल तर बेसिक कसे काढणार
@anandkhairnar15103 ай бұрын
साहेब नमस्कार एखाद्या कर्मचाऱ्यास तीस वर्षे सेवा पूर्वीच जसे की सध्याच्या पदावरून पदोन्नती झाली असेल तर. त्या कर्मचाऱ्यास तीस वर्षांची सेवेची या आदेशाचा लाभ मिळणार आहे का.
@pramodggholap7833 ай бұрын
आरोग्य सेवक पुरुष पदावर असताना आश्र्वासित प्रगती योजना 10 व 20 वर्ष लाभ मिळाला असेल व त्यानंतर आरोग्य सहाय्यक पुरुष पदावर पदोन्नती देण्यात आली असेल तर पदोन्नती वेतन फिक्सेशन करताना एक वेतनवाढ देता येईल का
@prashantkakade-er8mh3 ай бұрын
कधीचा जी आर आहे
@snehalkudav79303 ай бұрын
शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण होते का
@sahebraosavant4243 ай бұрын
सर मी प्रयोगशाळा परिचर असून माझे नियुक्ती दिनांक आहे 1-7 2001 माझी वेतन निश्चिती कशी होईल तर माझी 10 20 30 चे वेतन निश्चिती कशी राहील
@HemantKhade-k4y4 ай бұрын
मला 1 जुलै 2016 रोजी निवड श्रेणी प्राप्त झाली त्यानंतर आता एक जुलै 2024 रोजी माझा बेसिक पे 86 हजार 100 असा आहे व मी s s17 मध्ये पगार घेत आहे. परंतु मला एक जून 2024 रोजी उपमुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळालेली आहे. तर माझा पगार किती होईल
@AP-Creation74 ай бұрын
सेम सेल मधे promotion झाले तर increment मिळेल का?
@anandkhairnar15104 ай бұрын
पुढचा वेतन मॅट्रिक्स स्तर कोणता द्यावा याबाबत काही हि मार्गदर्शन केले नाहीं .
@sukhadeochaskar38554 ай бұрын
राज्य शासनाने सर्व कर्मचारी यांना दिला पाहिजे.
@अमोलविनायकरावदेशमुख5 ай бұрын
संवर्ग 1 साठी लागणारे पुरावे कोणते असावे याचा G R कसा मिळेल ?
@parmeshwarlande60145 ай бұрын
Maza nivrtichya veli besik 72100rs aahe mala penshan kiti milel
@sarjeraorathod14015 ай бұрын
Congratulations sir..!!!
@shri.samadhanhiwarkar41435 ай бұрын
संगीत शिक्षक यांना लागू आहे का
@milindsonar5315 ай бұрын
Problem while inserting into database. असा msg येतं आहे. जुलै महिन्याच्या बिलमध्ये
@venkateshbirru74376 ай бұрын
Sir inner statement total is seen in red colour how to solve this problem pl reply
@popatpanpatil45556 ай бұрын
How to calculate recent pension
@MeghaDabhade-m3m6 ай бұрын
सर शालार्थचे वेतन अकाउंट बंद केले आहे.त्यामुळे माझे वेतन झाले नाही.ते कसे मिळवावे.
@sanjayshinde31006 ай бұрын
NGR AMOUNT KUTHE AAHE
@sujatapatil67666 ай бұрын
Dada mla tumche margdarshan have aahe aaple shi mi khi bolu shatep
@jalbagaiyakwad57107 ай бұрын
खुप छान सर
@SGKakadeMadam7 ай бұрын
गोपनीय अहवालाचे नोंद सर्विस बुक मध्ये करता येते का
@Vikramaware75048 ай бұрын
नंबर सेव्ह होत नाही काय करावं लागल
@suryakantpatil59978 ай бұрын
विकल्प बाबत उल्लेख नाही,
@pramodkhedikar7798 ай бұрын
त्याच सेल मध्ये पदोन्नती झाली तर वेतनवाढ मिळेल का?
@AP-Creation74 ай бұрын
याबद्दल कोणी माहिती द्या please.
@swarraj7629 ай бұрын
Nanter Ha GR cancel kela hota tyacha number Kai ahe.
@sharaddabir3169 ай бұрын
विकल्प न देता मिलेली निघालेली ऑर्डर revise करता येत का
@sureshvyavhare161810 ай бұрын
एवढी लडतर करण्या पेक्षा मतदान नाही केलं तरी चालेल, नाहीतर निवडून आलेले काय दिवा लावतात
@UmaPawar-w2d10 ай бұрын
Sir,mala 30 varshacha labh level 14 madhye Dec. 2017 la milala nantar mala Jan.21 madhye level 15 madhye promotion milale tar tya promotion cha labh kashaprakare Mikel te Sanga.
@Fhvbjgvghh10 ай бұрын
सर माझा मेडिकल बिल जरेट होत नाही कारण तिथे माझ्या दोन आयडी दाखवतात काय करू
@Fhvbjgvghh10 ай бұрын
Sir tumcha mobail no dya
@laxmanthombare350510 ай бұрын
सर मला आपला मो नं मिळेल का
@pravinraut338510 ай бұрын
Problem while inserting into database Sir pls solve this problem
@pandharinathpawar756710 ай бұрын
सर माझी नियुक्ती 1984 वर्षी झालेली असून 96 ला 12 वर्षाच्या बाद मिळालेला आहे तिथून एकही लाभ मिळालेला नाही माझी मैत्रीण कशी होईल ते कृपया कळवावे
@sarlachaudhari55310 ай бұрын
सर माझ्या पतीला ८४साला मध्ये सेवेत हजर झाले आणि१०साला मध्ये मृत्यू झाला त्याचे काय राहीले काय लाभ आहे ते मिळाले पाहिजे कृपा करणे
@ganeshkatre980310 ай бұрын
Is it applicable to retired employees before 1/1/2016
@girishkshirsagar974111 ай бұрын
त्यामुळे माध्यम यांचेकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे ठरू शकते.
@mrunalshinde768011 ай бұрын
1993ची नियुक्ती असेल तर
@maganterkar421411 ай бұрын
Very good morning sir ji date 13,012016,maji patni martiu jala ahe sir
@sod-hk2wp11 ай бұрын
Maza attach hot nahi
@sod-hk2wp11 ай бұрын
Plz send mobile
@madhavipawar9229 Жыл бұрын
सर नमस्कार,जर सर्विसएड एप्यु झाली कि परत आपल्याला शालार्थ मध्ये कशा प्रकारे परत घेता येईल प्लीज हेल्प
@dnyaneshwarsawarkar5398 Жыл бұрын
12वर्षानंतर काहीच लाभ नाही. पुंग्री करून टाका जी आर्
@nisarshaikh235 Жыл бұрын
१९९० वायरमन पदावररूजू
@girishkshirsagar9741 Жыл бұрын
आश्र्वासित प्रगती योजनेचा फायदा २०१६ पूर्वी सेवा निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यावर शासनाने अन्याय झाला आहे असे आपल्या माध्यमातून लक्षात आले की नाही,कारण ठराविक कर्मचारी यांनाच फायदा झाला आहे तर दुसरीकडे काही कर्मचारी वर्ग यांचेवर अन्याय झाला आहे. ही वस्तुस्थिती निश्चित खरी असून सूर्य प्रकाशा इतकी स्वच्छ आहे,ही वस्तुस्थिती आपण आपल्या माध्यमातून सरकार पर्यंत पोहोचेल असा प्रयत्न करावा,जर केंद्र सरकारच्या धर्तीवर सर्व शासकीय निर्णय घेण्यात येत असतात मग ह्या बाबत २०१६ पूर्वी सेवा निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना देखील १०/२०/३० या आश्र्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येत नाही याचेच आश्चर्य वाटते!
@girishkshirsagar9741 Жыл бұрын
मुद्देसूद प्रतिक्रिया दिली पण आपणा कडून उत्तर अगर खुलासा केला जात नाही,मग प्रतिक्रिया सबमिट करा असा आग्रह करू नये.