आम्ही आमच्या मोबाईल वर आलेले विडिओ मुलांच्या मोबाइलला पाठवतो. मुले ते पाहतात, मग ऑनलाईन शिक्षण म्हणता येईल का?
@MaitriforTechnic4 жыл бұрын
हो हे ऑनलाईन शिक्षणच झालं
@raghunathpasale83634 жыл бұрын
@@MaitriforTechnic बाकी कोकणातील पाऊस काय म्हणतोय? तुम्ही लोक खरोखरच नशीबवान आहात. खुपच निसर्ग रम्य ठिकाणी राहता. आमची सुद्धा तिकडं येऊन राहण्याची खूप इच्छा आहे.
@MaitriforTechnic4 жыл бұрын
धन्यवाद🙏 कधीही या कोकण आपलाच आहे.🙏
@raghunathpasale83634 жыл бұрын
@@MaitriforTechnic तुमचा व्हाट्सअप नंबर मिळाला तर फार बरं होईल.