खूपच अप्रतिम माहिती गुरुजी.... 👌👌👌, तुम्हाला माझा दंडवत 🙏🙏🙏🌹🌹🌹
@sushmasawant80945 сағат бұрын
आपण सांगताना खरच भाव जागृत झाला गुरुजी सत नमो आदेश
@nathshabarsevekari4 сағат бұрын
आदेश🚩ताई
@user-zm7zr1me1r5 сағат бұрын
sat namo aadesh guruji
@nathshabarsevekari5 сағат бұрын
आदेश🚩
@nikhilchormale14985 сағат бұрын
मी बजरंग बान केलं होत गुरुजी त्या दिवशी चुकून माझ्याकडून काळ रंगाचं ज्यकेट घातलं होत नकळत त्यामुळे माज बजरंग बान सिद्ध नाही जल अस मनातल्या मनात वाटत आहे काय करावे गुरुजी ?
@nathshabarsevekari5 сағат бұрын
आदेश🚩 काही नाही होत , केसरी नंदन घेतात चुकून झालेल्या गोष्टी संभाळून आदेश🚩
@santoshgandle42376 сағат бұрын
संतोष गांडले एखाद्याला लेता वाचता येतेत नसेल तर त्याच्या त्याला पेक्षा घेतातर त्याच्या त्याला पेक्षा घेता नाही येत नाही का छोटासा माझा प्रश्न आहे माझा आज महाकालच्या दरबारामध्ये सर्वांना समभाव आहे जय श्री महाकाल नमो आदेश अलख निरंजन
@NILESH-ei4mf6 сағат бұрын
5 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर मांसाहार करुण चालेल का
@sangitajagtap44247 сағат бұрын
Om namah shivay 🙏 guruji tumchya charni koti koti pranam
@nathshabarsevekari5 сағат бұрын
आदेश🚩
@user-nt9sc6ic8i9 сағат бұрын
🙏🙏 जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय गुरुदेव दत्त
@nathshabarsevekari5 сағат бұрын
आदेश🚩
@ManojHire-b4v10 сағат бұрын
काही नाही बोलच रुद्राक्ष पाहिजे तर नेपाल आपलाच आहे
@ManojHire-b4v10 сағат бұрын
घरात देव आहे दिवा बत्ती आहे
@ManojHire-b4v10 сағат бұрын
श्रावण म्हणजे कावड वड म्हणजे काय
@ManojHire-b4v10 сағат бұрын
हे जे गुरू जी तेल लावा
@ManojHire-b4v10 сағат бұрын
रूंदाक्ष हे फक्त नेपाल च
@anuragbhuruk11 сағат бұрын
15 दिवसांचे करू शकतात का.
@anuragbhuruk11 сағат бұрын
🙏🏻
@rajuawalekar473511 сағат бұрын
बजरंग बाण दीक्षा प्राप्ती साठी काय करावे लागेल
@nathshabarsevekari5 сағат бұрын
आदेश🚩 संपर्क साधावा
@priyankasutar90111 сағат бұрын
मला एक महिना पारायण सोहळा करायचा आहे
@priyankasutar90111 сағат бұрын
मी आज संध्याकाळी पुजा मांडणी करुन घेतली तर चालेल का
@nathshabarsevekari5 сағат бұрын
आदेश🚩 हो ताई
@priyankasutar90111 сағат бұрын
सत् नमो आदेश
@user-ep5go6bw9r12 сағат бұрын
खुप छान गुरुजी 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@user-ep5go6bw9r12 сағат бұрын
नवनाथ च गणमंत्र ची माहिती पाहिजे
@user-ix1dc6pn9p12 сағат бұрын
नमो आदेश गुरुजी 🙏🌹🙏😊
@nathshabarsevekari5 сағат бұрын
आदेश🚩
@sakhrabai_sonawane_3212 сағат бұрын
गुरू नवनाथ पारायण राञी केले तर चालते का? मी गावाकडे बघीतल नवनाथांची पोथी राञी वाचतात
@nathshabarsevekari5 сағат бұрын
आदेश🚩 हो चालते
@punam6324113 сағат бұрын
खरंय 👌
@nathshabarsevekari5 сағат бұрын
आदेश🚩
@madhuribhapkar935315 сағат бұрын
गुरुजी खूप छान माहिती दिली तर🙏🙏🙏
@balasahebjadhav681316 сағат бұрын
जय गुरुदेव 🌷 सत नमो आदेश ❤️ जय श्री गणेश जय हनुमान जय श्रीराम ❤ जय काळभैरवनाथ ❤️❤️
@nathshabarsevekari16 сағат бұрын
आदेश🚩
@user-vh2kf2px1k16 сағат бұрын
नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करायचे आहे तरी विधिवत पारायण करून घेण्यासाठी चा व्हिडिओ बनवा टाका