शिबीर = वयक्तिक समस्या & समाधान + ऊर्जा आणि साधना | कसे असेल शिबीर सागरनाथजीचे ! 1 Divsiy Shibir . . . . Upasana shibir nathshabar sevekari sagarnathji nathsahbar
Пікірлер: 72
@user-oe9bw1iz1h2 ай бұрын
ओम नमो आदेश
@ranjitmaharujadhav45812 ай бұрын
नमो आदेश गुरू जी पुढचे शिबिर कधी होईल त्या बद्दल माहिती हवी आहे आदेश 🙏🙏
@rajendrakadam11652 ай бұрын
पुढील शिबिर कधी व कोणत्या ठिकाणी आहे
@smitajadhav34543 ай бұрын
सत् नमो आदेश 🙏 धन्यवाद गूरूजी🙏🙏
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩 ताई
@avinashbamne53283 ай бұрын
Om Namo Aadesh Gurudev🙏🏻🙏🏻🙏🏻
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩
@balasahebjadhav68133 ай бұрын
जय श्री गणेश जय गुरुवर्य जय हनुमान जय श्रीराम जय काळभैरवनाथ❤🎉❤ खूप छान मी तालुका केज जिल्हा बीड या भागातही शिबीर ठेवा ही विनंती धन्यवाद गुरुजी❤❤
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩 नक्कीच प्रयत्न असेल
@ShimaKale-kw5jf3 ай бұрын
आदेश गुरूजी
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩
@Sampatuser-jx9kb6vn1q3 ай бұрын
ॐसत नमो आदेश गुरूजी 🙏 आलख निरंजन
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩
@sanjaykumaringawale58602 ай бұрын
मुंबई मध्ये कधी आहे शिबिर
@satishmore55102 ай бұрын
नंबर आपला पत्ता कुठे आहे गुरुजी
@bharatambore48653 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त विजयते श्री नुसिंह सरस्वती स्वामी समर्थ महाराज नमोस्तूते जय अलख निरंजन ओम सतनमो आदेश नाथजी आदेश 💐💐🙇🏻♂️🚩🚩
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩
@user-qw7vj2wt2j3 ай бұрын
नमस्कार गुरुजी तुमचे सर्व विडीओ मध्ये छान माहिती मिळाते. कुठल्याही प्रकारची वेड लागले असेल ते जाण्यासाठी कृपया विडीओ बनवा.
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩
@bhagyeshthakur25413 ай бұрын
Please keep one at Mumbai also
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩 हो नक्कीच
@ishwarsalunkhe25723 ай бұрын
Ekhadya sadhakala nathancha aadesh kashya rupe milto swapnat milto ka nath swata tya shi sanvad sadhtat
@Chandrakant_Hiware3 ай бұрын
गुरुजी जालना ईथे ठेवण्यात यावी तुमच्या शिबीर ही विनंती करतो
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩 नाथकृपेने लवकरच होईल
@amold426153 ай бұрын
गुरुजी काल मी तुम्हाला एक प्रश्न केलता. तुम्ही reply नाही kela.. मला खुप तररास होतय आमवासा पौर्णिमा ला.. स्वप्नात नाथ महाराज येतात. कालभैरव शिव पिंड, साप असे स्वप्न पडतात.. माझ्याकडे काय आहे काय शक्ती आहे का.. मला खूप तररास होतय मी अमोल पुणे मधून बोलतोय. मला नाथाची शक्ती चा अनुभव पाहिजे. माझावमागव खुप आडी अडचण वाढले आहे.. 7-8 वर्षे झाले घरीच आहे job नाही.. घरीची परिस्तिथी खुप हलकीची आहे मार्गदर्शन करा pls. गुरुजी कृपा करा माझ्यावर..तुमच्या आशीर्वाद असू दया
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩 आपण गुरु केला असेल त्याना कृपया विचारावे असे डायरेक्ट उत्तर नाही देता येत
@amold426153 ай бұрын
Nahi na. मार्गदर्शन करणार कोणी भेटला नाही.. गुरु पण नाही... कृपया सांगा काही तरी उपाय
@amold426153 ай бұрын
गुरुजी मी तुमच्या खुप आदर करतो.. मला तुम्ही असे निराश करू नका.. एखाद्या देवाचा मंदिरात गेला कि माझे अगं असा थर थर कापता.. आज parenta खुप संकट आली आहे माझ्यावर.. पण मार्गदर्शन करणार कोणी nahi. आणि जे bhetle ते फक्त्त पैसा पाहून तात्पुरता निवडा करता.. 🙏pls काही गोष्टी मला दाखवून दया
@shubham35153 ай бұрын
@@amold42615Dada tumhi sudarshan kriya karyla chalu Kara art of living 🙏 nakkich Marg milel
@rajendraaher25633 ай бұрын
@@amold42615नवनाथ महाराजांचा भक्ति सार अध्याय वाचावा . शिव मंदिरात जावून भोलेनाथांची सेवा करावी . यांणे देखील तुम्हाला त्रास कमी होईल . मला देखील सापाचे स्वप्न पडत होते . परंतु शिव भोले नाथ बाबांची सेवा केल्यापासून सापाची स्वप्न बंद पडली आहेत . व अमावस्या व पोर्णिमा देखील त्रास होत होता . त्यामुळे तुम्ही भोलेनाथांची सेवा करा . काल भैरव महाराज देखील भोलेनाथांचेच रूप आहे . ॐ नम शिवाय : आदेश : अलख निरंजन :
@manojnaik37443 ай бұрын
ओम नमो आदेश गुरुजी 🙏 गुरुजी आपण मुंबई किंवा नवी मुंबई मध्ये कृपया आयोजन करावे 🙏🙏
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩 अवश्य
@harsh88313 ай бұрын
🙏🙏🙏
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩
@user-qu8ck9ui7x3 ай бұрын
ओम नमो आदेश आदेश आदेश ओम चैतन्य नवनाथ महाराज की जय गुरुदेव मला शिबिर आयोजित करून मला भेट हवी आहे कृपया मार्गदर्शन करावे दोन दिवस आधी आधी एक विडिओ पाठविला आहे कृपया या बाबतचे आपले मत नोंदवा हि ईश्वर चरणी प्रार्थना अलंख निरंजन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नमो शिव गोरक्ष आदेश आदेश आदेश आपला दास अशोक दामोदर डोके पुणे मंचर ओम नमो नाथाय नमः
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩
@PoojaKarade6243 ай бұрын
रत्नागिरी दापोली मध्ये शिबिर घ्यावे गुरुजी खुप आनंद होईल, श्री गुरुदेव दत्त 🙏
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩 नक्कीच घेणार आहोत
@PoojaKarade6243 ай бұрын
@@nathshabarsevekari खुप खुप आभार 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@Mix_entertainment_013 ай бұрын
बीड अहमदनगर कडे कधी होणार आहे
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩
@Chandrakant_Hiware3 ай бұрын
ओम नमो आदेश गुरुजी जालना शहरामध्ये कधी घेणार आहे
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩
@awishkaringawale55573 ай бұрын
सत नमो आदेश गुरुजी सातारा मधे घेऊ शकाल का हे शिबिर
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩 नक्कीच होणार आहे
@balkrushananeel74223 ай бұрын
सभाजीनगरला कधी येणाय
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩 येणाऱ्या काळात प्रयत्न नक्की करू
@balkrushananeel74223 ай бұрын
3:51 मी वारकरी संप्रदायाच्या परंपरेतील आहे पायी वारी करीतहोतो व घरी सकाळ सध्यांकाळी ध्यानधारणा करतो मी पहीले बराच वेळबसत होतो परंतु आता जास्त वेळ बसल्या जात नाही मी आता बडेबाबा व मढीला दर अमावस्येला जातो नाथकुपेने सर्व व्यवस्थीत चालु आहे परतु मला ध्यान धारणे अजुन प्रगति करावयासाठी कॄपया मार्गदर्शन करावे हि विनंति 3:51
@bharatambore48653 ай бұрын
गुरुवर्य पुणे येथील पत्ता देऊ शकतात काय 💐💐🙏
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩
@Sandeep4u6723 ай бұрын
नाथ ऊर्जा म्हणजे काय?😊
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩
@SohamBramh-tu9gj3 ай бұрын
ओम नमो आदेश 🚩 एवढ्या लांब येणे शक्य वाटत नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यात लवकर शिबीर घ्यावे.क्रुपा करा.
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩 हो प्रयत्न करू
@SohamBramh-tu9gj3 ай бұрын
@@nathshabarsevekari 🙏🙇
@user-qn5ol3pw7z3 ай бұрын
Kokan sindhudurg mde kadhi shibir ghenar ahe
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩 पुढील महिन्यात किवा या महिन्याच्या ending ला असेल
@rutujamahajan58703 ай бұрын
Kalyan mumbai la pan shibir lava guruji
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩 पुढील विचार आहे
@rutujamahajan58703 ай бұрын
Me kalyan la aste maharaj maz booking hoil ka
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩 संपर्क साधा
@sambsadashiv1083 ай бұрын
🚩ओम सत नमोजी आदेश 🚩 गुरुजी को आदेश 🚩बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मच्छिंद्रनाथ सहाब को आदेश 🚩 सिद्ध सद्गुरु गोरक्षनाथ बाबा को आदेश 🚩 अलख निरंजन आदेश
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩
@shubhangikp3 ай бұрын
Ladies yeu sktat ka shibirala,
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩 ताई हो अवश्य येऊ शकतात
@rajendrabhuingade86673 ай бұрын
Place kont
@nathshabarsevekari3 ай бұрын
आदेश🚩 पुणे
@suniljpatankar10473 ай бұрын
पुणे मध्ये कोणत्या ठिकाणी. Address द्यावा ही विनंती