खूप छान आहेस सुरेश दादा नी खूप छान माहिती दिल्या बदल आभारी आहोत 🙏❤️
@nishantawadevlogs10 күн бұрын
अगदी खरय, सुरेशदादांनी फार छान माहिती दिली..धन्यवाद दादा😊🙏🏼🙏🏼
@atulpathare711210 күн бұрын
Bhari🎉
@nishantawadevlogs10 күн бұрын
Dhanyawad ❤️😊🙏🏼
@Vishalkadukar11 күн бұрын
Khup Chan❤
@nishantawadevlogs10 күн бұрын
Dhanyawad 😊🙏🏼❤️
@SayliGugale210011 күн бұрын
जो प्रश्न सतत विडीओ पाहत असताना मला यायचा किंवा बोलावस वाटायच त्याच उत्तर आज मिळाल. खुप छान वाटले पाहुन. 😊 जेव्हा त्या छोट्या बाळाला खाऊ दिलात तेव्हा. 👌👌🙏😊😊
@nishantawadevlogs10 күн бұрын
धन्यवाद ताई😊❤️🙏🏼
@SayliGugale210010 күн бұрын
@nishantawadevlogs 😊 जय शिवराय 🙏🚩🙏
@chandusaste346411 күн бұрын
Khar jivan baba jagtayt ❤
@nishantawadevlogs11 күн бұрын
Agadi kharay 😇👍🏻❤️
@snehamisal340511 күн бұрын
tamba boltat pital nahi
@nishantawadevlogs11 күн бұрын
Yes thank you 😊❤️🙏🏼
@SayliGugale210012 күн бұрын
😊🙏🚩
@nishantawadevlogs12 күн бұрын
😊❤️🙏🏼
@ETERNAL4U-i8m12 күн бұрын
शहरी लोकांना हे खूप आवडेल पणं रोज जगण्यासाठी इकडे सुविधा नाहीत खरे तर सरकारने यांना पवनचक्की. सोलर कुकर सोलार पॅनल या सोयी सुविधा पुरवणे गरजेचे आहे. बायो गॅस पण. यांना इकडे दुग्ध पालन करणे साठी भरपूर मदत केले पाहिजे शेळी पालन म्हशी गाई किमान सहाशे तरी हवीत. यांना आईस्क्रीम कंपनी बरोबर करार करून दिला तर खूप फरक पडेल.
@nishantawadevlogs12 күн бұрын
सरकारने येथ पर्यंत वीजेची व्यवस्था केली आहे यातच त्यांचे आभार बाकी अधिक अपेक्षा न केलेली बरी, तरी देखील हा व्हिडीओ एका लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचला आहे व त्यांनी आश्वासन दिलेले आहे मदतीचे, पाहुया आता कितपत मदत होतेय ते..😊❤️🙏🏼
@ETERNAL4U-i8m12 күн бұрын
या बाबांना सरकारने सोयी दिल्या पाहिजेत निदान स्थानिक आमदार खासदार सरपंच लोकांनी गोबर गॅस पवन चक्की सोलर कुकर सोलर पॅनल दिले पाहिजे . या जंगलात आयुर्वेदिक औषधी असणार त्यावर संशोधन केले पाहिजे.
@nishantawadevlogs12 күн бұрын
अगदी खरय..किमान सोलर पॅनल तरी👍🏻❤️
@vilassawant-x8r12 күн бұрын
सर मावळे हुशार व शुर अनूभवी आहेत
@nishantawadevlogs12 күн бұрын
नक्कीच सर…वारसा शिवशंभु्ंच्या विचारांचा😊❤️🙏🏼
@amitpatil814412 күн бұрын
खूप छान एक नंबर व्हिडीओ आणी सगळ्यात महत्वाच तुम्ही सांगितलेली माहिती
@nishantawadevlogs12 күн бұрын
धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼
@pravinwani108312 күн бұрын
Mast. Kase jayache pl guide
@nishantawadevlogs12 күн бұрын
Dhanyawad 😊❤️🙏🏼..Velhe- Harpud Village Base warun Dongarwaat chalaychi 👍🏻
@NileshAmrute12 күн бұрын
खूप छान भाउ असेच छान व्हिडिओ बनवत रहा काही कारणास्तव त्यांना मदत पणं होइल आणि महत्वाचं म्हणजे हे आज तूम्ही दाखवलं म्हणुन बरेच जणांनी बगीतल हॅट्स ऑफ भाऊ
@nishantawadevlogs12 күн бұрын
धन्यवाद दादा..नक्कीच हा प्रयत्न राहील😊👍🏻❤️
@balasahebvarpe35613 күн бұрын
खुपच सुंदर आसा व्हिडिओ, छान मुलाखत, पण वाईट आशा गोष्टीच वाटत शासनाच्याच याकडेच लक्ष नाही. बाबाना मदत मिळेल आसे बघा.
@nishantawadevlogs12 күн бұрын
धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼खरच दुर्देव आहे..कारण शासनाने अशा लोकांच्या मार्गदर्शनाखाली राजगडाची पुनर्रचना करायला हवी, कारण यांनी राजगड खऱ्या अर्थाने पाहीलाय..