मी नागपूर ला असतो दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमी बघतो आणि एक व्हिडिओ किती तरी डा बघतो ❤️ एकदा तुमचा सोबत संधी मिळायला हवी ट्रॅकिंग करायची 🥹👍🏻
@nishantawadevlogs3 ай бұрын
आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद दादा..असेच प्रेम राहुद्यात..एकदा नक्की एखादा ट्रेक सोबत करूयात👍🏻😊❤️🙏🏼🙏🏼
@VarshaNagare-n1c3 ай бұрын
खूप छान दादा...तुमच्या कष्टाने या अशा दुर्गम ठिकाणी जाऊन हे सर्व आम्हाला घरबसल्या दाखवने...खरोखरच धन्य...आज गाडीवर साधे २-४ कि मी जाणे कठीन वाटते.. त्यामुळे तुमच्या कष्टांला सलाम... असेच उत्तम कार्य करत रहा... आई भवानी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे ऊभी राहील..🙏🙏🙏
@nishantawadevlogs3 ай бұрын
आपला या कमेंटबद्दल आपले मनःपुर्वक धन्यवाद व खुप खुप आभार..जय भवानी..जय शिवराय😊😇❤️🙏🏼🙏🏼
@nandughole593 ай бұрын
खूप सुंदर विडिओ बनवली आहे.. त्याबद्दल तुमचे खुप धन्यवाद. या गावातील लोक ही कश्याप्रकारे प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगतात.त्यांच्या किती भयंकर समस्या आहेत. हे आज या विडिओ च्या माध्यमातून सरकारला कळले पाहिजे. या लोकांना आज शिक्षण घेण्यासाठी सुद्धा खूप दूर भोर या ठिकाणी जावे लागते ते या लोकांसाठी खूप जिकरीचे आहे. कारण त्यांना जाण्यासाठी पक्का रस्ता नाही पायवट सुद्धा चांगली नाही हे या विडिओ द्वारे कळले. एक मात्र खूप छान की ही लोक शुद्ध भाज्या, धान्य इत्यादी खातात. सलाम धानवलीकर 🙏🙏
@nishantawadevlogs3 ай бұрын
आपले खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद सर…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
@ankushkadam23933 ай бұрын
या गावातील लोकांची परस्तीती खूप वाईट आहे मी स्वतः त्या गावाला गेलो होतो मी पण महादेव कोळी आहे ईश्वर चरणी प्रार्थना करतो त्या गवसाठी सरकारने लॅक्स दिले पाहिजे
@nishantawadevlogs3 ай бұрын
हो अगदी खर बोललात..अत्यंत बिकट परिस्थितीमधे राहतात हे लोक👍🏻🙏🏼
@vardaparanjpe56223 ай бұрын
खूप सुरेख आहे गाव आणि माणसं पण इथले रोजचे जीवन कष्टाचे आहे पण निसर्गरम्य वातावरण आणि शुद्ध हवा जे सध्या शहरी जीवनात दुरापास्त झाले आहे
@nishantawadevlogs3 ай бұрын
अगदी खरय…👍🏻हर एकजण काटक व निरोगी आयुष्य जगतोय येथे..😇😊❤️🙏🏼
@SayliGugale21003 ай бұрын
खुप खुप सुंदर माहिती. निसर्गरम्य परिसर खुप छान आहे. गावामध्ये राहणारा माणुस अजुनही या निसर्गावर अवलंबून आहे, तेवढेच सगल हा देतो ही 💯💯. स्वर्गसुख अनुभवता आल🥰🥰👌👌 खरच खुप कौतुक गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक गावातील सदस्यांचे 🙏 गाव खरच खुप सुंदर आहे अगदी गावासारख,आणि खरच श्रीमंतच आहेत येवढ्या मोठ्या निसर्गाचे वारसदार आहेत 🥰🥰 पण तरीही सरकारला विनंती आहेच की लक्ष द्यावे. दादा तुमचे कार्य खरच खुप ग्रेट आहे अनमोल आहे 🙏🙏🙏 नवल वाटले गावातिल कलाकारांचे 👌 खुप छान. खुप खुप धन्यवाद विडीओसाठी🙏🥰 भेट द्यायला या गावाला जरूर आवडेल मला. 💯👌👌🥰🙏
@nishantawadevlogs3 ай бұрын
अगदी खरय…नक्की भेट द्या..आपले खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद ताई..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
@SayliGugale21003 ай бұрын
@@nishantawadevlogs 🙏🙏🥰🚩
@Vishala-py3lx3 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण व उत्कृष्ट मांडणी..असेच सुंदर काम करत रहा..महादेव कोळी समाजाचे जगणे फार सुंदररित्या दाखवलेत ..धन्यवाद🙏🏼👌👍🏻👍🏻
@nishantawadevlogs3 ай бұрын
धन्यवाद..😊❤️🙏🏼
@nitinshinde86023 ай бұрын
// हर हर महादेव जय रायरेश्वर जय भवानी // हिंदू साम्राज्य कर्ते हिंदू नृसिंह छत्रपती शिवाजी महाराज की जय
@nishantawadevlogs3 ай бұрын
हर हर महादेव..जय शिवराय❤️🙏🏼🚩
@spb81123 ай бұрын
जय आदिवासी, खरोखर आमचे आदिवासी खुप मेहनती व कटक असतात.
@nishantawadevlogs3 ай бұрын
जय आदिवासी..😊❤️🙏🏼
@Patriotic2122 ай бұрын
सगळे धनगर समाजाचे लोक आहेत तिथे ...
@scccc526Ай бұрын
धनगर पण आदिवासीच आहेत @@Patriotic212
@AshokDighe-t8f2 ай бұрын
दादा तुम्ही खूप छान काम करताय असे दुर्लक्षित लोक आहेत त्यांना सरकारने खरोखर मदत करावी गाव आपले उध्वस्त व्हायला लागले त्याचे कारण हेच आहे
@nishantawadevlogs2 ай бұрын
अगदी खरय दादा..सरकारने लक्ष देण्याची खरच गरज आहे..आपण प्रयत्न करूयात..कितपत यश पाहुयात😊❤️🙏🏼
@Rk-vlogs963 ай бұрын
माझ्या पाहण्यात आजपर्यंत आदिवासी समाज खूप प्रामाणिक आहे...जुनी संस्कृती जपतात खूप ❤❤
@nishantawadevlogs3 ай бұрын
अगदी खरय…अतिशय प्रामाणिक व निसर्गाशी नाळ जोडलेला समाज आहे…👍🏻😊❤️🙏🏼🙏🏼
@RameshSonawane-u7p3 ай бұрын
छानच आहे...असेच ठिकाण अधिक दाखवा👌
@nishantawadevlogs3 ай бұрын
धन्यवाद सर…नक्कीच❤️😊🙏🏼👍🏻
@navnathpawar9133 ай бұрын
निशान्त दादा आमच्या नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीपर्वत रांगामध्ये धोडप किल्यावर एक वेळेस या बघायला आपण व्हिडिओ मस्त घेतात भाऊ ❤❤❤
@nishantawadevlogs3 ай бұрын
नक्की येऊ दादा…👍🏻तुम्हाला संपर्क करू येण्या आधी..शक्य झाल्यास मार्गदर्शन करा😊❤️🙏🏼🙏🏼
@pravinthorat65203 ай бұрын
धानवली गावात आजही माझा मिञ सारंग मोहिते सर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.धानवली गावाच्या खालीच कंकवाडी ला मी शिक्षक म्हणून काम केले आहे.पावसाळ्यात खूपच कठिण परिस्थिती असते.
@nishantawadevlogs3 ай бұрын
अगदी खरय सर..याचा अनुभव अशा दुर्गम ठिकाणी फिरताना आम्ही धेतलाय..या अशा अतिशय दुर्गम भागात तुमच्या सारखे शिक्षक विद्यादानाचे काम करतायत..खरोखर तुम्हा साऱ्यांचे खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼
@abhaysathe34143 ай бұрын
सर मी तिकडे आलो तर भेट होईल का आपली
@vitthalsalekar39953 ай бұрын
आपण पण ब्लॉगर आहे का
@pravinthorat65203 ай бұрын
@@abhaysathe3414 माझी २०१९ला बारामतीला बदली झाली आहे..मी तिथे शाळेला नाही त्यामुळे आपली भेट नाही होवू शकणार.
@vankteshgajre-cr5rf3 ай бұрын
रत्नागिरी च जांभा दगड आहे त्याला स्थानिक भाषेत चिरा म्हणतात मी उदगीर जिल्हा लातूर येथील आहे ब्लॉग एक नंबर आहे. भयंकर मेहनत घेतली आहे तुम्ही कारण जिथे गेला आहे तिथे सहज जाता येत नाही वाट अवघड आहे तेथील स्थानिक लोक खरंच अवघड जीवन जगत आहे
@nishantawadevlogs3 ай бұрын
हो बरोबर रत्नागिरीत जांभा दगड आढळतो..👍🏻आपले खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद सर, येथील लोक खरोखरच खडतर आयुष्य जगतात..❤️😊🙏🏼🙏🏼
@AshokDighe-t8f2 ай бұрын
दादा तुम्ही एकमेकांना मदत करतात त्यामुळे तुमचं तिथं राहणं होते अशीच मदत करत आहेत मी करणार खूप सुंदर आहे खरंच चालू
@nishantawadevlogs2 ай бұрын
धन्यवाद दादा..😊❤️🙏🏼
@rupalikhopade83493 ай бұрын
ह्या गावातील बासरी वाजवणारा मुलगा बाजी खूप सुंदर बासरी वाजवतो
@nishantawadevlogs3 ай бұрын
अरेव्वा…हे माहित नव्हते…पुन्हा जाणे झाले की नक्की विचारू याबद्दल..😊👍🏻❤️🙏🏼
@abhaysathe34143 ай бұрын
छान व्हिडीओ माहितीसह सादर केला आहे
@nishantawadevlogs3 ай бұрын
धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼
@sunilsawant2685Ай бұрын
Navin gao baghitala, Thanks Happy Birthday Party Kiva Yogsadhna ya gavat Karu Shakto Very good 🎉
कोल्हापूर जिल्ह्यातल्या पश्चिमेस कानिटांचे प्रमाण खूपच आहे... पावसाळ्यात याचे प्रमाण जास्त आहे
@nishantawadevlogs2 ай бұрын
अगदी खरय..आणि पावसाळ्यात याचे प्रमाण प्रचंड वाढते👍🏻🙏🏼
@AshokLodam-fw6ci3 ай бұрын
खुप छान निसर्गाच्या सानिध्यात .😊
@nishantawadevlogs3 ай бұрын
धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼
@mahavirawade58243 ай бұрын
👌खुप छान माहीती
@nishantawadevlogs3 ай бұрын
धन्यवाद❤️🙏🏼😊
@shankarjangamjangam47793 ай бұрын
जल जंगल जमीन सुरक्षित ठेवण्याचे काम याच आदिवासी बांधवांनी केलेलं आहे. शासनाच्या विविध योजना या लोकांसाठी असून देखील त्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत शासनाने या लोकांच्या विकासासाठी अधिकाधिक योजना राबवल्या पाहिजेत.
@nishantawadevlogs3 ай бұрын
अगदी योग्य बोललात…😊👍🏻❤️🙏🏼
@AjitVenupureFilms3 ай бұрын
खूपच सुंदर दुर्गम भागातील महिती उत्तम सांगितली आपण ❤
@nishantawadevlogs3 ай бұрын
धन्यवाद सर..❤️🙏🏼😊
@arunmadhe-fz4iq3 ай бұрын
जय आदिवासी ❤❤❤
@nishantawadevlogs3 ай бұрын
जय आदिवासी..❤️🙏🏼🚩
@arundhanavale3 ай бұрын
मि स्वतः धानवली गाव आहे आता ज्या परिस्थितीत लोक आहेत ते सगळे सुखी आहेत शहरातील मोकाट लोक सुट्टी दिवशी इकडे येऊन निसर्ग सौंदर्य वाट लावतील जस आता लोणावळा सारखी अवस्था करायची नाही
@nishantawadevlogs3 ай бұрын
या ठिकाणापर्यंत येणे तितकेही सोपे नाही दादा..त्यामुळे काळजी नसावी..😊👍🏻❤️🙏🏼
@govardhanbhosale63403 ай бұрын
खूप छान विडिओ बनवतात साहेब
@nishantawadevlogs3 ай бұрын
आपले मनःपुर्वक धन्यवाद सर…😊❤️🙏🏼🙏🏼
@spb81123 ай бұрын
जिथे आदिवासी बांधव राहतात तिथे खूप समस्या आहेत.पाणी, दळणवळण, आरोग्य, शिक्षण, रोजगार , वीज,आजही या समस्या सुटल्या नाहीत.
@nishantawadevlogs3 ай бұрын
हो अगदी खरय..या समस्या आजही आहेत😔
@sanjayvitkar20483 ай бұрын
खूप छान video बनवला आहे..
@nishantawadevlogs3 ай бұрын
धन्यवाद❤️🙏🏼😊
@nishantawadevlogs3 ай бұрын
धन्यवाद❤️🙏🏼😊
@MywingsBhaskar3 ай бұрын
सर अशी बरीच गाव आहेत जी आजून एक्सप्लोर झाली नाही. मस्त व्हिडिओ बनवलात❤
@nishantawadevlogs3 ай бұрын
धन्यवाद सर…नक्कीच दाखविण्याचा प्रयत्न करू..😊👍🏻❤️🙏🏼🙏🏼
@ashokparadhi27283 ай бұрын
Khup chan, 👌
@nishantawadevlogs3 ай бұрын
Dhanyawad 😊❤️🙏🏼🙏🏼
@swaminithelilexpert64583 ай бұрын
छान❤👍👌👌
@nishantawadevlogs3 ай бұрын
धन्यवाद..❤️😊🙏🏼
@sakshimane81603 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली 🙏
@nishantawadevlogs3 ай бұрын
धन्यवाद..😊❤️🙏🏼🙏🏼
@shankarjangamjangam47793 ай бұрын
हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी दुग्धाभिषेक व बेल भंडारा वाहुन घेतली, रक्ताभिषेक करुन नाही कारण शंभू महादेव आणि रक्त या परस्पर विरोधी गोष्टी आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे कट्टर शिवभक्त होते म्हणूनच छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला जय शिवराय 🚩 जय रायरेश्वर
@nishantawadevlogs3 ай бұрын
माहिती बद्दल धन्यवाद..😊❤️🙏🏼जय शिवराय..जय रायरेश्वर😊❤️🙏🏼🙏🏼🚩
@ganeshpawar43323 ай бұрын
Khup chan bhau
@nishantawadevlogs3 ай бұрын
Dhanyawad dada..😊❤️🙏🏼🙏🏼
@sampatranjane64903 ай бұрын
धानवली गावात आमचे नातेवाईक आहेत परिसर खुप छान आहे
@nishantawadevlogs3 ай бұрын
खरच खुप छान परिसर आहे..😊👍🏻❤️🙏🏼
@PunjaramTalware3 ай бұрын
खुप छाण विडियो बनवला दादा
@nishantawadevlogs3 ай бұрын
धन्यवाद दादा..😊❤️🙏🏼
@rajeshdamle33203 ай бұрын
खुप छान
@nishantawadevlogs3 ай бұрын
धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
@samruddhiambede67753 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली दादा🚩🚩
@nishantawadevlogs3 ай бұрын
धन्यवाद दादा..😊❤️🙏🏼
@ramdasgonte60503 ай бұрын
Mast ❤❤❤
@nishantawadevlogs3 ай бұрын
Thank you😊❤️🙏🏼
@shubhamshitole98863 ай бұрын
Bhari
@nishantawadevlogs3 ай бұрын
Dhanyawad dada..😊❤️🙏🏼🙏🏼
@shilpaawachar2293 ай бұрын
Chan
@nishantawadevlogs3 ай бұрын
Thank you😊❤️🙏🏼
@sunilsawant2685Ай бұрын
Jambha dagdache aamhisudha Ghar banvala Natal villa Ta Kankavli dis Sindhudurg🎉 🎉🎉
@nishantawadevlogsАй бұрын
Mastach👍🏻❤️
@NitinMarathe-r4r3 ай бұрын
Nice Blog
@nishantawadevlogs3 ай бұрын
Thank you sir😊❤️🙏🏼🙏🏼
@AshokDighe-t8f2 ай бұрын
क्रिकेटचे ट्रॉफी बघून खरोखर सह्याद्रीचे वाघ
@nishantawadevlogs2 ай бұрын
अगदी खरय..😊❤️🙏🏼
@dineshdhotre37653 ай бұрын
❤❤❤❤❤
@nishantawadevlogs3 ай бұрын
😊❤️🙏🏼🙏🏼
@tushardhumal35013 ай бұрын
सुंदर
@nishantawadevlogs3 ай бұрын
धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼🙏🏼
@ankushlanghi753721 күн бұрын
फोफसंडी या गावचा व्हीडीओ बनवा.
@nishantawadevlogs21 күн бұрын
नक्कीच बनवु सर…👍🏻धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
@sunilzade91563 ай бұрын
भावांनो. अशी. बरीच. गावे. सह्याडीच्या. कुशीत. आधी वासी. आहे. पण. हे सर्व. वंचित. आहे. शासकीय. दृष्ट्या. म्हणजे. बरेच. काही. शासन. यांचे. अस्तित्व. संपवत. आहे. कारण. वांचीतपणा. बोगस. ठरवत. आहे.
@nishantawadevlogs3 ай бұрын
अगदी खरय दादा…😊👍🏻❤️🙏🏼
@sudhakarpaygude72643 ай бұрын
❤️👌👌👌
@nishantawadevlogs3 ай бұрын
❤️😊🙏🏼🙏🏼
@ramchandradhanawale77753 ай бұрын
❤
@nishantawadevlogs3 ай бұрын
❤️🙏🏼
@nelsonfernandes053 ай бұрын
डोंगरी जंगल भागातील लोकं जळुला कानिट म्हणतात
@nishantawadevlogs3 ай бұрын
हो बरोबर..😊❤️🙏🏼
@bharatchavan39893 ай бұрын
जगदंब जगदंब
@nishantawadevlogs3 ай бұрын
जगदंब😊❤️🙏🏼🚩
@krishbarkade5298Ай бұрын
आम्ही फिरलो या जंगलात पावसाळ्यात कानिट लागते पायाला..
@nishantawadevlogsАй бұрын
हो भरपुर प्रमाण आहे येथे😊👍🏻
@krishbarkade5298Ай бұрын
मांडेकर आमदार यांनी दुर्गम भागात काम करावीत.
@nishantawadevlogsАй бұрын
नक्कीच, हिच अपेक्षा आहे आता प्रत्येकाची😊👍🏻❤️
@kunalwaghmare91643 ай бұрын
Video khup chan banvla bhau pn Suresh dadanla bhetnya sathi kahi contact no. Milel ka
@nishantawadevlogs3 ай бұрын
हो आहे दादा…मी खाली डिस्क्रिप्शन मधे दिला आहे..👍🏻😊नक्की संपर्क करा🙏🏼❤️
@varshasaundalkar33133 ай бұрын
आमच्या रत्नागिरीचा दगड चांगला असतो
@nishantawadevlogs3 ай бұрын
😊👍🏻❤️
@thegodfather22713 ай бұрын
🤨 रत्नागिरी आमचा महाराष्ट्र मध्ये आहे 💪🚩🚩🚩
@nishantawadevlogs3 ай бұрын
@@thegodfather2271 ❤️🚩😊👍🏻
@vankteshgajre-cr5rf3 ай бұрын
29.00 विडिओ मधे ते बोळणारेच्या मागे एक हिरवी लाईट चमकते आहे ते काय आहे
@nishantawadevlogs3 ай бұрын
ते सौरऊर्जेचे पॅनल आहे सर..😊🙏🏼
@ShobhaWaghmare-s3p3 ай бұрын
तुम्ही महाबळेश्वर ला या
@nishantawadevlogs3 ай бұрын
नक्की येऊ..😊👍🏻❤️🙏🏼
@anitaparte21223 ай бұрын
महाबळेश्वर ला खुप कानिट असतात पावसात
@thegodfather22713 ай бұрын
@@anitaparte2122👈🤔 कानिट कशाला म्हणतात
@vankteshgajre-cr5rf3 ай бұрын
जळू आहे ते शरीरातील घान रक्त पिते. डॉक्टर treatment करतात याचं वापर करून
@nishantawadevlogs3 ай бұрын
हो सर..अगदी बरोबर..😊❤️👍🏻
@RibekaPawar3 ай бұрын
सदर विद्यार्थी आमच्या शाळेत सध्या शिकत आहे. कामथडी शाळा 🏫
@nishantawadevlogs3 ай бұрын
खुप छान..😊❤️🙏🏼
@sunitakakade19683 ай бұрын
कड्याच्या खाली वसलेली 1 कड्याखाली अशी अनेक गावाचे चित्र जगा समोर आना❤
@nishantawadevlogs3 ай бұрын
नक्कीच प्रयत्न करू…धन्यवाद 😊❤️🙏🏼🙏🏼
@ramchandradhanawale77753 ай бұрын
गावामध्ये काहीही सुविधा नसल्यामुळे आत्ताची जी नवीन पिढी आहे ते काम धंद्यामुळे बाहेर राहायला गेलेली आहे.
@nishantawadevlogs3 ай бұрын
अगदी खरय…👍🏻
@chandrakantdhanawale29563 ай бұрын
मी धानवलीकर आहे
@nishantawadevlogs3 ай бұрын
छानच…खुप मस्त गाव आहे😊😇❤️🙏🏼🙏🏼
@ajinkyakank20013 ай бұрын
आमच्या गावच्या वरती आहे हे गाव
@nishantawadevlogs3 ай бұрын
हो बरोबर खाली कंकवाडी आहे..😊👍🏻❤️🙏🏼
@SunilDhanavale-t5n3 ай бұрын
10:53
@nishantawadevlogs3 ай бұрын
❤️
@BabuZade3 ай бұрын
जय आदिवासी
@nishantawadevlogs3 ай бұрын
जय आदिवासी..😊❤️🙏🏼🙏🏼
@ShobhaWaghmare-s3p3 ай бұрын
सुरेश वाघमारे माझे काका आहेत
@nishantawadevlogs3 ай бұрын
मस्तच..😊👍🏻❤️🙏🏼
@SayliGugale21003 ай бұрын
खुप छान 👌👌
@Yogeshkolate63883 ай бұрын
Khar ka pintu
@thegodfather22713 ай бұрын
😊
@ChetuMarbhal3 ай бұрын
मी पण महादेव कोळी आहे.. मला ह्या गावाला भेट द्यायचे आहे.. Contact number द्या
@nishantawadevlogs3 ай бұрын
नक्की भेट द्या…खाली डिस्क्रीपशनमधे सुरेश दादांचा नंबर दिलेला आहे, त्यांना संपर्क करा..😊👍🏻❤️🙏🏼
@ChetuMarbhal3 ай бұрын
@@nishantawadevlogsdescription mde no nhi... plz number share करा ना sir