Пікірлер
@manupatil_farming_vlog
@manupatil_farming_vlog Сағат бұрын
😊😊😊
@ganeshgarje2442
@ganeshgarje2442 2 сағат бұрын
सर माझ्याकड 100 मेंढी आहे पाच म्हशी आहेत मला पण मिल पावडर पाहिजे
@ganeshgarje2442
@ganeshgarje2442 2 сағат бұрын
सर माझ्याकडे शंभर मेंढी आहे हे पावडर कशी भेटेल मला सांगा पाच म्हशी आहेत
@Glb235
@Glb235 2 сағат бұрын
Buffalo la deta yete ka
@rohitaundhkar7563
@rohitaundhkar7563 2 сағат бұрын
तीन हजार रोपांच्या खाता साठी वार्षिक किती खर्च येऊ शकतो
@rohitaundhkar7563
@rohitaundhkar7563 3 сағат бұрын
शेतकऱ्याचा पत्ता, कॉन्टॅक्ट नंबर दया. म्हणजे आम्हाला त्यांच्या बागेला भेट देता येईल 🙏
@Lakhanpatill
@Lakhanpatill 4 сағат бұрын
Ram sir is a king ❤❤ Royal manus aapla manus hakkacha manus
@swapnilchavan6452
@swapnilchavan6452 4 сағат бұрын
शेतकरी होऊन किती ठाम पणे खोटं बोलता.
@rrokade73
@rrokade73 7 сағат бұрын
SCT वैदिक वर विश्वास ठेवून व्हायरस मुक्त पपई पिकवली इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श प्लॉट तयार केला
@BahusahebKhemnar
@BahusahebKhemnar 8 сағат бұрын
राम सरांची व्हिडिओ बघून तेरा वर्षाचा मुलगा एवढा अभ्यासपूर्वक चर्चा करतो व सर्व गोष्टींचे गांभीर्याने मुद्दे मांडतो हे अतिशय सुंदर आहे. त्याच्या वडिलांची शेती SCT वैदिक तंत्रज्ञानामुळे अत्यंत फायद्यात आली आहे हे त्याला जाणवल्याने त्याचा आत्मविश्वास बळकट झाला आहे
@pachoresagar2852
@pachoresagar2852 8 сағат бұрын
मिल्क चार्जर च्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाची यशस्वितेच्या दिशेने वाटचाल 😊
@pachoresagar2852
@pachoresagar2852 8 сағат бұрын
हजारो वर्षापूर्वी ची वैदिक शेती परत अनुभवयास मिळत आहे
@FCO225-wz3zt
@FCO225-wz3zt 8 сағат бұрын
सेटिंग मस्त आहें जेव्हा वैदिक चे पोषण देता तेव्हा सर्व समस्या दूर होतात ‼️
@fco6047
@fco6047 8 сағат бұрын
नापीक माती सुपीक करणे ❤आणि त्यात एवढं सुंदर पीक येणं 🎉आनंद तर होणारच न😊
@lakkibhaibrand5761
@lakkibhaibrand5761 9 сағат бұрын
साहेब औषद दाखवा बोलता जासत😢😢
@abhimag
@abhimag 3 сағат бұрын
Full video ahe channel vr to pahava... Purn mahiti milel
@amargore8176
@amargore8176 9 сағат бұрын
सर हरभरा पिकासाठी काळ्या जमिनीसाठी एकरी rnph+ssm किती डोस द्यावा.
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 9 сағат бұрын
@@amargore8176 फक्त SSM 4-4-2 किंवा 6-6-2 व ह्युमस गोल्ड २ बँग टाका १०-१२,००० रूपयात किमान दुप्पट उत्पन्न वाढेल एकही फवारणी करन्याची गरज नाही
@amargore8176
@amargore8176 8 сағат бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL जमीन पुर्ण काळी आहे
@amargore8176
@amargore8176 8 сағат бұрын
आणखी एक मला दाळींबाची लागवड करायची आहे. माझी जमीन 5 फुटापर्यंत काळी आहे. जमीन पुर्ण निचरा होणारी आहे. त्या जमीनीत लागवड केली तर चालेल का?
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 7 сағат бұрын
@@amargore8176 1 फूट हाइटचे बेड बनवा शक्य असेल तर ३०-४०% मुरूम एड करा बिनधास्त लागवड करा‼️ पाण्याचा वापर कायमस्वरूपी जास्त अंतराने करा पावसाळ्यात शून्य हिवाळ्याच महिन्यातून १-२ वेळा व उन्हाळ्यात १०-१५ दिवसातून एक ते दीड तास‼️
@amargore8176
@amargore8176 7 сағат бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL धन्यवाद सर
@DasharathKankale-xf8bj
@DasharathKankale-xf8bj 10 сағат бұрын
Aho dada mahinyala 180 hajar yetat .tar atat.gadi bhde. todae majur.yachach khrch 40 te 45 hajar rupye aahe aani biyane.khurpni. tracter. fawarni. Ha rahilach ki. Rao saheb.😮😮. 1 mahinyache sangtoy mi.
@user-ky7kw1tr5b
@user-ky7kw1tr5b 18 сағат бұрын
❤जय राम सर ❤
@rajsinhdeshmukh5346
@rajsinhdeshmukh5346 18 сағат бұрын
SCT वैदिक ने व्हायरस मुक्त पपई आली आहे 👍
@vishalchabukswar8572
@vishalchabukswar8572 19 сағат бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏
@VISHALBACHAL
@VISHALBACHAL 19 сағат бұрын
राम सर सलाम तुमच्या कार्याला 💐💐
@ramrathod9028
@ramrathod9028 20 сағат бұрын
जेथे तुमचे प्रोडक काम करत नाही तेथे केमिकल च काम करत हे products कामी पडत नाही खोटे बोलून लोकांची दिशाभूल करता तुम्ही तपैसे कमवण्यासाठी
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 12 сағат бұрын
अगदी बरोबर , तुझ्या घरात जेव्हा कॅंसर होईल तेव्हा अशीकमेंट्य कर बेट्या मग तू खरा खुरा रावण शोभशील स्वता ईश्वर येऊनही रावणाला सद्बुद्धी सुचली नाही तू तर साधारण माणूस आहे तू तर आंधळा झाला केमिकलने तुला ओपन चेलैंज आहे तु समोर ये व सिद्ध करून दाखव की वैदीकचे रिझल्ट येत नाही तुझा शेतीचा आयुष्यभराचा खर्च फुकट करू बोल तुझा नंबर नाव पत्ता पोस्ट पाहू तरी किती दम व सत्य आहे तुझ्या बोलन्यात⁉️
@daulatraochavan8670
@daulatraochavan8670 20 сағат бұрын
काही सुद्धा रिझल्ट नाही येत.... जाहिरात करु नका, एवढीच खात्री आहे तुमच्या प्रॉडक्ट ची तर बागा सक्सेस करून द्या पैसे डबल घ्या
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 12 сағат бұрын
नव दौलत व विचार दरिद्री 😂 अरे दोलत मित्रा , युट्यूबवर ४००० व्हिडीओ व १०,००० रील्स आहे ते शेतकरीच आहेत ना , तूझे नाव पत्ता व नंबर पोस्ट कर तुझी बाग सक्सेस करून दाखवतो स्विकारलं तुझं चेलैंज बघू तरी किती शब्दाचा पक्का आहेस , कर रिप्लाय चल ‼️
@nitalibhoyar2465
@nitalibhoyar2465 20 сағат бұрын
खुप सुंदर बागेमध्ये सेटिंग झालेली आहे.मातीला पोषण दिल्याने जमीनीची सुपीकता वाढते व उत्पादन भरपूर प्रमाणात मिळते.❤❤❤❤
@anantaawhad1656
@anantaawhad1656 21 сағат бұрын
मुलगा अतिशय हुशार आहे. छान ❤
@anantaawhad1656
@anantaawhad1656 21 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤
@anantaawhad1656
@anantaawhad1656 21 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤
@ramrathod9028
@ramrathod9028 21 сағат бұрын
माझा शेतात भेट देऊ शकत शकता का सर
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 12 сағат бұрын
तुमचे नाव पत्ता द्या किंवा कॅाल करा ९८८१७९८०२८ वर नक्की व्हिजीट देऊ.
@ramrathod9028
@ramrathod9028 21 сағат бұрын
Asa rag yat she are baba kiti khota bolun loka le fasvat ahe kar tumcha viadik ani rog ala ki manachy tu kai kar mag camical mar cha kai amache 30 40 hajar che ghe mag tu kai asa take lukale fasva naku
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 12 сағат бұрын
आतापर्यंत केमिकल वर किती लाख खर्च केले झाला का करोडपती ⁉️ कोणाला जाब विचारला ⁉️ किती विकृत मानसिकता आहे स्वताच्या मातीला अमृत खाऊ घातलं त्याचा हिशोब करतो आजपर्यंत जे विष घातलं त्याचा हिशोब कर , तुला लाज वाटंल शेतकरी नाव लावन्याची , आधी स्वता मातीशी इमाणदार हो मग फसवेगीरीच्या बाता कर , तुझ्या विचारसरणी मुळे तू सगळीकडे फेल आहेस आयुष्यात‼️
@ramrathod9028
@ramrathod9028 21 сағат бұрын
Khar nahi khota bolta tumi mi pan kale vaidik feak ahe tumcha tumali Kalta ka
@dilipthorave7264
@dilipthorave7264 22 сағат бұрын
खूपच सुंदर, sct वैदिक ने बघणार्याचे डोळ्याचे पारणे फेडले, बाग 100 % शेतकऱ्याचे पारणे फेडल्याशिवाय राहणार नाही
@manupatil_farming_vlog
@manupatil_farming_vlog 22 сағат бұрын
😊😊❤❤
@avinashkhairnar379
@avinashkhairnar379 23 сағат бұрын
🙏 जय SCT वैदिक 🙏👌👌❤❤
@user-se5qx6vl6e
@user-se5qx6vl6e Күн бұрын
शेतकऱ्याचा पत्ता पूर्ण टाका सर
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 22 сағат бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@user-rd7ts3ch3q
@user-rd7ts3ch3q Күн бұрын
सर,एस एस एम खत वापरा संबधी खरच चांगली माहिती मिळाली.आपण कलिंगड लागवडी बाबत ही अशीच उपयुक्त माहीती शेतकऱ्या पर्यत पोहचवावी माहीती देताना ती लागवड पूर्वी मशागत त्यानंतर एकरी खतांची मात्रा वेळोवेळी रोगनियंत्रन ववापरावयाची औषधे.
@chetanbhokare7973
@chetanbhokare7973 Күн бұрын
फक्त गायीच नाहीतर थेट शेतकरी वाचविण्याचे काम होत आहे आपल्याकडून.❤
@bharatahire892
@bharatahire892 Күн бұрын
फोन नंबर नाव पत्ता सांगितला नाही सर
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 22 сағат бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@vishalchabukswar8572
@vishalchabukswar8572 Күн бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏
@pappushelke-wl1hn
@pappushelke-wl1hn Күн бұрын
कशाची तुलना कशाची करताय काय समजतंय का फालतूगिरी चालवली सगळी
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Күн бұрын
@@pappushelke-wl1hn आपण जसे असतो तसंच जग आपल्याला दिसतं पप्पूशेठ ‼️ मुद्दा खूप झोंबलाय असं दिसतंय ‼️ स्वताला झालेली अज्ञानाची कावीळ घालव आधी ‼️ किंवा समोर प्रत्यक्ष भेट मग समजून सांगतो , तुकाराम महाराज वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हटले , संत सावता माळी म्हटले कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी ‼️ ते पण माझ्यासारखे फालतू होते असं म्हनायचं का पप्पू तुला ⁉️ तुझ्या घरच्यांनी तुझं नाव बरोबर ठेवलंय राजा , थोडं ज्ञान मिळवं , म्हनजे तुला संबंध कळेल मानसाचा व पिकांचा ‼️ नाही शिकलास तर पप्पूच रहाशील आयुष्यभर‼️
@pappushelke-wl1hn
@pappushelke-wl1hn Күн бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL एवढाच विश्वास आहे ना तर डेमो द्या माझा 3 एकर कांदा आहे बोलणं खूप सोपं आहे दुसऱ्याला पपू म्हणणे खूप सोपा आहे स्वतःकडे पण लक्ष द्या
@abhimag
@abhimag Күн бұрын
​@@pappushelke-wl1hn tu pappuch ahes, and pappuch rahanar. Sagal Tula aayata pahije, thoda kashta ghe ki , sct vedic office la call kr mahiti ghe, waprun bagh mag results. Nusta pappu sarkha basun comments krtoy
@pappushelke-wl1hn
@pappushelke-wl1hn Күн бұрын
@@abhimag भाऊ वापरली आहे म्हणून बोलत आहे
@abhimag
@abhimag Күн бұрын
@@pappushelke-wl1hn aamhi pan vaprto ahe ki changle 8 acer sathi and te pan gele 4 years and ekdum chan results ahet. Nusta waprun chalat nhi, thoda aaplya shetachi analysis kara kay kami ahe kay krtoy and kay karayla nko te ... Dole jhakun waprne and abhyaspurvak waprne farak ahe.. sct vedic nuste product nhiye ti ek overall technology ahe and technology purn samjun waprychi aset .. bahutek tumhi products waprta ahat.. sct vedic cha joravr gele 4 years 125 ton per acer us jatoy sobat baki crops pan chan, ugich jilha krushi samiti wale maza samman karat. Tyana kahi tari results disle mhnun ch na... Tumhi pan asa ith basun rikame comments krnyapeksha thoda swatcha aatmaparikshn karane garaje ahe.. and mulat me ek software engineer ahe and sobt shetkari pan ... Kiv yete tuzi baba
@fco2236
@fco2236 Күн бұрын
ज्या मातीमध्ये कधीही मेथी येत नाही जिथे सारखी मर होत राहते अशा मातीमध्ये एवढा सुंदर मेथीचा प्लॉट डेव्हलप झाला आहे आठवीच्या मुलाने ज्या गोष्टी सांगितल्या ती खरंच आजच्या तरुण पिढीला व शेतकऱ्यांना करण्याची गरज आहे राम सरांचे व्हिडिओ पाहून त्याला जर या गोष्टी समजत असतील तर आपण सर्वांनी सुद्धा हे समजून घेणे गरजेचे आहे
@fco2236
@fco2236 Күн бұрын
शेतकऱ्यांना मिल्क चार्जर वापर अतिशय जास्त फायदा झालेला दिसतो आहे, स्वतःच्या घरी एवढे दूध असूनही शेतकरी कोरा चहा पीत होते. आज मी चार्जर मुळे दुधाचा चहा प्यायला सर्वांनी सुरुवात केली शेजारच्या महिलेचा सुद्धा अतिशय सुंदर अनुभव आहे, मिल्क चार्जर वापरून गाईची किंमत दुप्पट झाली
@agropro91
@agropro91 Күн бұрын
Legend of Ram sir..
@fco6059
@fco6059 Күн бұрын
मिल्क चार्जर हे शरीरावर काम करते व कमजोरी भरून काढते मिल्क चार्जर महाग नसून गुंतवणूक आहे 😊
@FCO225-wz3zt
@FCO225-wz3zt Күн бұрын
मिल्क चार्जेर सर्व जनावर साठी संजीवनी आहें दुध व्यवसाय मध्ये जनावरे निरोगी असणे गरजेचे आहें आणि मिल्क चार्जेर हेच काम करते ‼️
@fco276
@fco276 Күн бұрын
जेवढे चांगले पोषण तेवढे चांगले पीक.
@olauberdriversupport8853
@olauberdriversupport8853 Күн бұрын
हातामध्ये काय, विषय काय आहे बोलताय काय नेमकं तुम्हाला आम्हाला काय दाखवायचं आहे पेरू का गाय
@somnathdeshmukh234
@somnathdeshmukh234 Күн бұрын
हे खोट बंद करा
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Күн бұрын
तू खरंच जातीवंत शेतकरी असशील तर तुला आराध्याची शपथ आहे , हे खोटं आहे तर खरं काय आहे ते सांग भाऊ 👆 पुराव्यानिशी सांग मोघम बोलू नको ‼️ आम्ही शंभर पत्ते देतो शेततर्यांचे आजच जाऊन चाळ पाहून घ्या ‼️
@BajiravVarat
@BajiravVarat Күн бұрын
आधी स्व वापर कर मग कळेल मी स्वत वापरलं तर खुप छान रिझल्ट आले.
@BajiravVarat
@BajiravVarat Күн бұрын
आधी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवून जमीन बलवान कर मग नासणार नाही.
@fco6047
@fco6047 Күн бұрын
❤ यशस्वी गोठा करायचा असेल तर जनावर निरोगी असणे आवश्यक आहे जिथे मिल्क चार्जर आहे रोगराई येऊच शकत नाही😊
@satishjadhav309
@satishjadhav309 Күн бұрын
वैदीक है तो सब मुमकीन है❤
@ketanshinde8114
@ketanshinde8114 Күн бұрын
सर सातारा मध्ये कोठे उपलब्ध असेल ssm खत
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Күн бұрын
कॅाल ८६६९२००२२०/१/२/३