आम्ही पण सोईल चार्जर टेक्नॉलॉजी चा वापर करून देशी केळी पिकवत आहे रिझल्ट खूप छान आहेत केळीच्या चवीमध्येखूप गोडवा आहे असे आमचे ग्राहक सांगतात जय SCTवैदिक सर्व शेतकरी मित्रांनी याचा वापर करून आपली शेती सुपिक व समृद्ध करा
@avinashkhairnar3792 сағат бұрын
जय SCT वैदिक 🍓🍓👌👌
@SatishSabale-z5v2 сағат бұрын
जय एस सी टी वैदिक वैदिकचा नाद करायचा नाय
@vishalchabukswar85725 сағат бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤
@appubiradar46214 сағат бұрын
सुपर 👌💪💯
@DilipWahule-h7v4 сағат бұрын
💐💐
@ShahadevZinjurke24 минут бұрын
डाळिंबाची माहिती
@prasadkulkarni6275 сағат бұрын
आमच्या सातारा जिल्ह्यात देखील 100% SCT वैदिक तंत्रज्ञान वापरून स्ट्रॉबेरी प्लॉट केले आहेत.❤
@sandippatil-ev7zm6 сағат бұрын
जय हो sct वैदीक ❤❤
@DilipWahule-h7v4 сағат бұрын
❤
@DineshShide-x8f6 сағат бұрын
शेतकरी कॉमेडी आहे आसे शेतकरी आपल्या बाजूला असायला पाहिजे शेती करायला मजा येईल
@shivanandmage44566 сағат бұрын
शेतीत साईल चार्जर वैदीक शिवाय पर्याय नाही
@sourabhpachore23403 сағат бұрын
तुमचेच एम्पलोय रासायनिक वापराला सांगतात
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIALСағат бұрын
एम्प्लॉईचे नाव व नंबर सांगा ९८८१७९८०२८ वर आंणि . वितरक असेल एम्प्लॉई नाही सांगनार ...
@wstnmgr6tfs77246 сағат бұрын
माहातारा जरा अडुमूटे दिसतंय😂😂😂
@HiramanJopale-v5l5 сағат бұрын
साहेब आडमुठ्या चे आदर्श घ्या. आपल्यामध्ये बदल करा.
@wstnmgr6tfs77245 сағат бұрын
@HiramanJopale-v5l अमी बदल 7 वर्षांपासून केला साहेब तुमाला गरज आहे याची