Пікірлер
@pranayubhe1449
@pranayubhe1449 4 сағат бұрын
🙏🙇🧡🚩👑🥹
@amolmohite7205
@amolmohite7205 4 сағат бұрын
जे माझ्या पर्यंत पोहोचल आहे किंवा वाचलं आहे ते च तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे चुका झाल्या असतील तर सांगाव्यात त्यात सुधारणा करून अजून चांगल्या प्रतीने कशी सगळ्या जवळ माहिती पोहोचवता येईल हाच प्रयत्न असेल 🙏🚩❤️
@akshaydawale3687
@akshaydawale3687 7 сағат бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
@srushtitambe4458
@srushtitambe4458 8 сағат бұрын
🚩🚩🚩🙏
@MangalDhas-g8m
@MangalDhas-g8m 17 сағат бұрын
चुकीचे आहे
@SominathKamble-by9qs
@SominathKamble-by9qs 2 күн бұрын
कवी कलश हे संभाजीराजेंशी अतिशय एकनिष्ठ होते. ते जातीने ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्याविषयी असा अपप्रचार केला जातो.
@khamkarphotography7425
@khamkarphotography7425 6 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@SandipPatil-bo5xj
@SandipPatil-bo5xj 8 күн бұрын
कैसा राजा ऐसा राजा होने नाही सच में छावा था औ शेरका छावा धगधग ता लाव्हा स्वराज्य चा छावा निष्ठावंत धर्मवीर श्री श्री श्री छत्रपति संभाजी महाराज कि जय जय कवि कलश राजमाता आईसाब जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 8 күн бұрын
नित इतिहास पहा मग सांगा. गणोजी, राणोजी, पांढरे फितूर जले होते. त्यनिच वतना साठी पकडून दिले. नावे त्यां चि कां घेत नाही.
@user-wl6wc9el1o
@user-wl6wc9el1o 8 күн бұрын
तुम्ही आधी व्हिडिओ नीट पहा उगाच हवेत गोळ्या मारू नका व्हिडिओ पाहूनच कमेंट करा कवी कलश यांच्या बद्दल खूप चांगले मत मांडला आहे त्यांनी
@rajendrasasane1581
@rajendrasasane1581 Күн бұрын
कशाला खोट्या गोष्टीचा इतिहासात भर टाकता , स्वतः च्या स्वार्थासाठी . लंपट .
@kalyansinghkachave8608
@kalyansinghkachave8608 8 күн бұрын
अरे कवी कलश आणि शंभू राजे यांची मैत्री जगप्रसिद्ध आहे.... असे कोणीही चुकीचे आरोप करू नये
@user-wl6wc9el1o
@user-wl6wc9el1o 8 күн бұрын
तुम्ही आधी व्हिडिओ नीट पहा उगाच हवेत गोळ्या मारू नका व्हिडिओ पाहूनच कमेंट करा कवी कलश यांच्या बद्दल खूप चांगले मत मांडला आहे त्यांनी
@deepakkulkarni2154
@deepakkulkarni2154 8 күн бұрын
खरा फितूर गणोजी शिर्के होता, तो संभाजी राजांचा मेव्हणा होता ( सक्खा) त्यांनीच संभाजी राजांना पकडून दिले, तुळापूर इथे त्याचा उल्लेख सुद्धा नाही ,कारण तो मराठा होता , खोटे काहीही पसरवू नका
@ShivbaVichar
@ShivbaVichar 10 күн бұрын
सूचना :- सदर व्हिडिओ ही संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन बनवली आहे. तरीही त्यामध्ये काही त्रुटी आहे. 1. वृंदावनच्या शेजारी कवी कलशाची समाधी छत्रपती शाहू राजांनी बांधली नाही. 2. वृंदावनसंबधी मूळ 2 सनदा आहेत. त्यामध्ये कवी कलशाचा उल्लेख नाही. झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व...🙏🏻
@SarangVlogs2024
@SarangVlogs2024 10 күн бұрын
कवी कलश फितूर नव्हते जेवढे हाल शंभू महाराज ने सोसले आहे तेच हाल कवी कलश चे पण झाले
@rajendrasasane1581
@rajendrasasane1581 Күн бұрын
ही खरी गोष्ट आहे
@RGgg-v4g
@RGgg-v4g 10 күн бұрын
राजन तुम हो सच्चे खुप् लढ़े हो जंग देख तुम्हारा तेज तकत तेज औरंग। ही कवि कलाशांची बोली आनी ते फितूर कसले 🙏🚩
@ShubhamMane-pp1hj
@ShubhamMane-pp1hj 22 күн бұрын
🚩जय शिवराय 🚩
@KashinathBaviskar-zo4ju
@KashinathBaviskar-zo4ju 24 күн бұрын
भिमा लोहार कुठला होता,त्याचा जन्म कुठे झाला त्याच्या आई वडिलांचे नाव काय होते शिवरायांनी स्वराज्या साठी शस्त्रास्त्र बनवण्यासाठी कुठे लोहार शाळा काढली होती याबाबत काही माहिती असेल तर त्याबद्दल कृपया व्हिडिओ बनवून टाका.
@bittubattan4789
@bittubattan4789 Ай бұрын
देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। वहां प्रतापी महाप्रकर्मी एक ही शंभू राजा था। जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की।🕉🕉🕉🕉🕉🕉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💖💖