कवी कलश:स्वराज्यप्रेमी की स्वराजयद्रोही | Did Aurangzeb captured Sambhaji Maharaj using Kavi Kalash?

  Рет қаралды 6,075

Shivba Vichar

Shivba Vichar

Күн бұрын

|| जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे ||
सदर माहिती “आनंद घोरपडे यांच्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी” या ग्रंथातून घेतली आहे. (पृ.९५,९६,९७)
★ Edited By Kalpesh Shende
★ Voice Over By Aditya Chavan
दिपाजी राऊत यांचा पराक्रम एकदा पाहाच. फक्त २ मिनिटात :-
• दिपाजी राऊत यांचा पराक...
येसाजी कंक यांची हत्तिशी झुंज (संपूर्ण माहिती) :-
• वीर येसाजी कंक व हत्ती...
हजारो मुघली सैन्यात घुसून भगवा झेंडा परत आणणारा हा वीर मावळा कोण ? :-
• या एका मावळ्याने जीवाच...
सिद्धी हिलाल स्वराज्याचा निष्ठावंत मावळा :-
• कोण होता सिद्धी हिलाल ...
• Like,Share & Subscribe •
#Sambhajimaharaj #marathaempire #Kavikalash #Marathahistory

Пікірлер: 14
@ShivbaVichar
@ShivbaVichar 3 ай бұрын
सूचना :- सदर व्हिडिओ ही संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन बनवली आहे. तरीही त्यामध्ये काही त्रुटी आहे. 1. वृंदावनच्या शेजारी कवी कलशाची समाधी छत्रपती शाहू राजांनी बांधली नाही. 2. वृंदावनसंबधी मूळ 2 सनदा आहेत. त्यामध्ये कवी कलशाचा उल्लेख नाही. झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व...🙏🏻
@avdhootdeshpande61
@avdhootdeshpande61 2 ай бұрын
शंभुराजे व कवी कलश यांचे बलिदानाने महाराष्ट्र भूमी पावन झाली आहे....त्याचा सर्वांनाच अभिमान आहे....अशी अनमोल रत्ने मराठी मातीतच जन्म घेऊ शकतात...❤
@RGgg-v4g
@RGgg-v4g 3 ай бұрын
राजन तुम हो सच्चे खुप् लढ़े हो जंग देख तुम्हारा तेज तकत तेज औरंग। ही कवि कलाशांची बोली आनी ते फितूर कसले 🙏🚩
@SarangVlogs2024
@SarangVlogs2024 3 ай бұрын
कवी कलश फितूर नव्हते जेवढे हाल शंभू महाराज ने सोसले आहे तेच हाल कवी कलश चे पण झाले
@rajendrasasane1581
@rajendrasasane1581 2 ай бұрын
ही खरी गोष्ट आहे
@kalyansinghkachave8608
@kalyansinghkachave8608 3 ай бұрын
अरे कवी कलश आणि शंभू राजे यांची मैत्री जगप्रसिद्ध आहे.... असे कोणीही चुकीचे आरोप करू नये
@संभाजीराजेभोसले-ज8ङ
@संभाजीराजेभोसले-ज8ङ 3 ай бұрын
तुम्ही आधी व्हिडिओ नीट पहा उगाच हवेत गोळ्या मारू नका व्हिडिओ पाहूनच कमेंट करा कवी कलश यांच्या बद्दल खूप चांगले मत मांडला आहे त्यांनी
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 3 ай бұрын
नित इतिहास पहा मग सांगा. गणोजी, राणोजी, पांढरे फितूर जले होते. त्यनिच वतना साठी पकडून दिले. नावे त्यां चि कां घेत नाही.
@संभाजीराजेभोसले-ज8ङ
@संभाजीराजेभोसले-ज8ङ 3 ай бұрын
तुम्ही आधी व्हिडिओ नीट पहा उगाच हवेत गोळ्या मारू नका व्हिडिओ पाहूनच कमेंट करा कवी कलश यांच्या बद्दल खूप चांगले मत मांडला आहे त्यांनी
@rajendrasasane1581
@rajendrasasane1581 2 ай бұрын
कशाला खोट्या गोष्टीचा इतिहासात भर टाकता , स्वतः च्या स्वार्थासाठी . लंपट .
@deepakkulkarni2154
@deepakkulkarni2154 3 ай бұрын
खरा फितूर गणोजी शिर्के होता, तो संभाजी राजांचा मेव्हणा होता ( सक्खा) त्यांनीच संभाजी राजांना पकडून दिले, तुळापूर इथे त्याचा उल्लेख सुद्धा नाही ,कारण तो मराठा होता , खोटे काहीही पसरवू नका
@narayandeshmukh6081
@narayandeshmukh6081 2 ай бұрын
Yachya mulech Paradhan madal naraj hote
这到底是怎么做到的 #路飞#海贼王
00:10
路飞与唐舞桐
Рет қаралды 4,3 МЛН
Epic Reflex Game vs MrBeast Crew 🙈😱
00:32
Celine Dept
Рет қаралды 39 МЛН