Black Hooded Oriole Nesting
0:30
Жыл бұрын
Black Headed CuckooShrike Call
0:39
Call of Indian Pitta
0:46
Жыл бұрын
Пікірлер
@vinathavale
@vinathavale 7 күн бұрын
Khup chan
@sitaramparik116
@sitaramparik116 19 күн бұрын
Nice
@prakashbrid
@prakashbrid 20 күн бұрын
गणपतीच्या भजनाची धमालच वेगळी ❤ सुंदर भजन आहे आपलं ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vinathavale
@vinathavale 24 күн бұрын
Apratim
@vinathavale
@vinathavale 24 күн бұрын
Nagaonla aslyacha bhaas zalq
@vinathavale
@vinathavale 24 күн бұрын
Chan
@acornpark4514
@acornpark4514 25 күн бұрын
भजन व भैरवी आवडले . भैरवी लिखित स्वरूपात मिळेल का
@PravinGawas-c1b
@PravinGawas-c1b 26 күн бұрын
आता मला गाव आठवला . गावच्या आठवणी जाग्या झाल्या ❤🌹🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🙋🚩
@prachipatankar5375
@prachipatankar5375 Ай бұрын
🙏
@samidhasahasrabuddhe9348
@samidhasahasrabuddhe9348 Ай бұрын
गणपती बाप्पा मोरया
@sushantshidore5713
@sushantshidore5713 Ай бұрын
खूप छान! अशीच माहिती देत राहा!
@shashisabale81
@shashisabale81 2 ай бұрын
खूप खूप हार्दिक शुभेच्छा परत एक व्हिडिओ बनवा व सध्याची स्थिति काय आहे
@MohanWagh-c4s
@MohanWagh-c4s 2 ай бұрын
Very good
@balasopatil2023
@balasopatil2023 2 ай бұрын
Youdub वरती जलतारा प्रकल्प पहा.
@jeevansangharsha6271
@jeevansangharsha6271 2 ай бұрын
तुमच्या या कामाला मानाचा मुजरा, 💦पाणी अडवा पाणी 💦जीरवा🌺✌🌺🌼👑🌼
@vinayakwaje8290
@vinayakwaje8290 3 ай бұрын
आमच्या गावी म्हणजे कोकणात जिल्हा रायगड गाव लेप गौळवाडी हे एक छान निसर्गरम्य खेडेगाव आहे डोंगरात पण तुफान आलंया हा कार्यक्रम झी टिव्ही वर चालू होता तेव्हा जितेंद्र जोशी आणि त्यांच्या बरोबर अमिर खान आणि त्याची बायको या टीमने आमच्या गावाच्या आजूबाजूला जवळपास आठ फुट लांबी,अडीच फुट रूंदी आणि अडीच फुट उंची असे खड्डे खणून गाववाले यांना पैशाची लालच देऊन असे पुर्ण चांगल्या जमिनींची आणि जंगलांची वाट लावलेय. अजून एक मोठी गोष्ट म्हणजे गावातील गुरढोर त्याच जंगलात चरायला जातात आणि पावसाळ्यात गवत खुप उंच वाढतो त्या वेळेस चरायला गेलेली जनावरे त्या खड्ड्यात पडून मृत्यू मुखी किंवा लुली पांगळी होतात. हे किती भयानक आहे कृपया नोंद घ्यावी आणि असे खड्डे खणून खड्यात पाणी थांबेल पण त्या मातीचा गाळ बसून त्याची ची जमीनीत पाणी जीरणयाची जी प्रक्रिया आहे ती सतत मातीचा गाळ बसून त्या खड्ड्यातले छिद्र बंद होतात आणि पाणी जमिनीत जीरणे थांबते असेच जर तुमच्या कोणाच्या गावात आले नट नटी तर त्यांना तुमच्या गावात उभे करूं नका धन्यवाद ❤
@hrushikeshg7611
@hrushikeshg7611 3 ай бұрын
kzbin.info/aero/PLM1KhQfAebfFFkFoJJsuCVkysApIZsbX0&si=Gnbrq7_xhLw8J1JF
@sunilmalivlog
@sunilmalivlog 3 ай бұрын
❤❤❤❤
@shekharshinde7309
@shekharshinde7309 3 ай бұрын
मस्तच भाऊ,
@DattaSurve-qy8tl
@DattaSurve-qy8tl 3 ай бұрын
Gav konht dada
@padmakarnanhore4951
@padmakarnanhore4951 3 ай бұрын
मी माझ्या शेतात तीन वर्षांपूर्वी असेच जेसीबीच्या सहाय्याने बोअरवेल जवळ खड्डे खोदले.
@eatfitcookingwithhema1253
@eatfitcookingwithhema1253 3 ай бұрын
Chan sundar
@psm4727
@psm4727 3 ай бұрын
भाई jcb लावा 4by 4 ft khdda
@kiranjoshi5267
@kiranjoshi5267 3 ай бұрын
कोकणात पाऊस भरपूर असूनही पाणी साठत नाही Good initiative in that direction. खडी दगड टाकण्यापेक्षा नुसता मोठा खड्डा हि same purpose करेल, खडी टाकल्याने जमिनीची रुजवण कमी होते आणि खडी टाकण्याला लिमिटेशस आहेत,
@rajendrashinde6496
@rajendrashinde6496 2 ай бұрын
जनावर माणसं पडतील.. दगड टाकणे गरजेचं आहे
@shreesiddhi77
@shreesiddhi77 3 ай бұрын
very very nice think so konkan become swarge
@bhanudasnaik5328
@bhanudasnaik5328 3 ай бұрын
Fayda hotocho hoto
@vijaynarvekar6000
@vijaynarvekar6000 3 ай бұрын
बरोबर आहे असं पाणी अडवा पाणी जिरवा तरच पाण्याची पातळी जमीन त वाढेल व वर्ष भर पिण्यास पाणी मिळेल.
@amoljoshi6480
@amoljoshi6480 3 ай бұрын
Very nice work done ,keep the good work, all the best 👍👍
@raghunathpasale8363
@raghunathpasale8363 3 ай бұрын
"पाणी आडवा- पाणी जिरवा."
@swarg9924
@swarg9924 3 ай бұрын
खूप छान....
@narendrasakpal9730
@narendrasakpal9730 3 ай бұрын
Good work
@farooqshaikh2801
@farooqshaikh2801 3 ай бұрын
मस्त किंगफिशर पक्षी ❤❤👌👌
@farooqshaikh2801
@farooqshaikh2801 3 ай бұрын
पावसाळ्यात कोकणाचा नजारा काही औरच असतो ❤❤
@rajendraghagare4916
@rajendraghagare4916 3 ай бұрын
पाणी जिरवण्यासाठी मी माझ्या शेतात जेसीबीने ३-४ फुट रुंद व ३-४ फुट खोल चांगला मुरुम लागे पर्यत व लांबीला ५० ते १०० फुट लांब असे चर केले आहेत.या चरांमधुन प्रंचड पाणी जमिनीत मुरते व माझ्या शेतातील बोअरवेल ला पाणी मे व जून महिन्यापर्यंत पुरते.या बोअरवेल च्या पाण्याचा वापर ठिबक पद्धतीने करुन आंबा ,नारळ, काजू अशी झाडे लावली आहेत व अशा प्रकारे पाण्याचे व्यवस्थापन केले आहे.पाणी जमिनीत मुरवणे ही काळाची गरज आहे हे आता शेतकरी बांधवांनी ओळखले आहे. चर करण्याचा जेसीबी चा खर्च १०००/- रुपये तासाने असा आला.
@sarangathavale
@sarangathavale 3 ай бұрын
उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद दादा🙏🏻
@padmakarnanhore4951
@padmakarnanhore4951 3 ай бұрын
मी सुद्धा याप्रमाणे तीन वर्षांपूर्वी केले ते गाळाने भरल्यानंतर यावर्षी पुन्हा खोदून काढले
@aniljadhav703
@aniljadhav703 3 ай бұрын
एवढा लांब खड्डा चर करायला जेसीबी ला किती तास लागले
@shekharshinde7309
@shekharshinde7309 3 ай бұрын
​@@aniljadhav703काढून बघा हो आडण्या सारखे प्रश्न विचारू नका,
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 3 ай бұрын
चौकोनी च्या ऐवजी अर्ध गोल करा
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 3 ай бұрын
शोष खड्डे
@contactrustling3884
@contactrustling3884 3 ай бұрын
ह्याला शोषखड्डा म्हणतात खूप छान
@viyoddha8840
@viyoddha8840 3 ай бұрын
डोंगर उतारावर Contour bunding आडवे बांध घालून त्यावर झाडे लावली तर कमी खर्चात जास्त फायदा होऊ शकतो.
@5d15pranavmalap3
@5d15pranavmalap3 3 ай бұрын
Khup chan
@piyushghadashi666
@piyushghadashi666 3 ай бұрын
Khup छान आयडिया
@jitendranimkar2582
@jitendranimkar2582 3 ай бұрын
गाव कोणते आहे
@sarangathavale
@sarangathavale 3 ай бұрын
आरवली
@shamlakadam5809
@shamlakadam5809 3 ай бұрын
राजा, फारच छान प्रयोग आहे
@vardaparanjpe5622
@vardaparanjpe5622 3 ай бұрын
बहुतेक याला शोषण खड्डा अस म्हणतात कोकणात आमच्याकडे असा खड्डा बर्याच जणांनी केला आहे
@mugs3185
@mugs3185 3 ай бұрын
मस्त उपक्रम आहे 👍
@arvindmhatre2609
@arvindmhatre2609 3 ай бұрын
छान प्रयत्न आहे मनापासून शुभेच्छा माझा
@arvindmhatre2609
@arvindmhatre2609 3 ай бұрын
माझा स्वानुभव सांगतो मी आमच्या पडीक जमिनीमध्ये 40× 150 फुट चे शेततळे 10 फुट खोल तयार केले त्या मुळे माझा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागला तसेच शेजारी असलेल्या विहिरींची पाणी पातळी वाढली सदर तळ्यात ली माती नारळ सुपारी ला वापरली त्यामुळे वाडी बहरली उत्पन्नात दुप्पट वाढ झाली
@sarangathavale
@sarangathavale 3 ай бұрын
@@arvindmhatre2609 धन्यवाद दादा 🙏🏻😊
@ketansahasrabudhe9
@ketansahasrabudhe9 3 ай бұрын
खड्ड्याची जागा ठरवण्याचे निकष काय असतात?
@sarangathavale
@sarangathavale 3 ай бұрын
शक्यतो टेकडीचा उतार असल्याने पाण्याचा प्रवाहाचा मार्ग बघून केले आहेत.
@ketansahasrabudhe9
@ketansahasrabudhe9 3 ай бұрын
@@sarangathavale ok
@vijaysathe9510
@vijaysathe9510 3 ай бұрын
​@@ketansahasrabudhe9अशा विषयात रस घेत असल्याबद्दल अभिनंदन
@AbhijitNavare
@AbhijitNavare 3 ай бұрын
संकल्पना चांगली आहे... व्हिडिओ क्वालिटी आणि सादरीकरण पण छान जमलय... सुरुवातीला आवाज थोडा जास्त चालला असता... खुप खुप शुभेच्छा 🎉
@sarangathavale
@sarangathavale 3 ай бұрын
Thank you🙏🏻 😊
@yashokiran8946
@yashokiran8946 3 ай бұрын
दादा खूप छान
@balkrishnarawool3450
@balkrishnarawool3450 3 ай бұрын
आपण करित असलेला प्रकल्प अगदी योग्य आहे. या मध्ये फायदा नक्की होणार
@Hi_and_Ha
@Hi_and_Ha 3 ай бұрын
Thank you Sarang. Gaav konte?
@anilanandkotian
@anilanandkotian 3 ай бұрын
Contours ka Nahin bandhat tumhi