पाणी जिरवण्यासाठी मी माझ्या शेतात जेसीबीने ३-४ फुट रुंद व ३-४ फुट खोल चांगला मुरुम लागे पर्यत व लांबीला ५० ते १०० फुट लांब असे चर केले आहेत.या चरांमधुन प्रंचड पाणी जमिनीत मुरते व माझ्या शेतातील बोअरवेल ला पाणी मे व जून महिन्यापर्यंत पुरते.या बोअरवेल च्या पाण्याचा वापर ठिबक पद्धतीने करुन आंबा ,नारळ, काजू अशी झाडे लावली आहेत व अशा प्रकारे पाण्याचे व्यवस्थापन केले आहे.पाणी जमिनीत मुरवणे ही काळाची गरज आहे हे आता शेतकरी बांधवांनी ओळखले आहे. चर करण्याचा जेसीबी चा खर्च १०००/- रुपये तासाने असा आला.
@sarangathavale5 ай бұрын
उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद दादा🙏🏻
@padmakarnanhore49514 ай бұрын
मी सुद्धा याप्रमाणे तीन वर्षांपूर्वी केले ते गाळाने भरल्यानंतर यावर्षी पुन्हा खोदून काढले
@aniljadhav7034 ай бұрын
एवढा लांब खड्डा चर करायला जेसीबी ला किती तास लागले
@shekharshinde73094 ай бұрын
@@aniljadhav703काढून बघा हो आडण्या सारखे प्रश्न विचारू नका,
@prachipatankar53755 ай бұрын
निसर्गाच्या सेवेला जो हजर त्याची चाकरी करायला निसर्गाला आवडत खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐
@sandhyakarekar9960Сағат бұрын
चांगला उपक्रम. आहे
@RavishankarJoshi-gk6nj5 ай бұрын
मित्रा , सारंग , तुझ्या उपक्रमाला अनंत शुभेच्छा, जिद्दीने निरंतर प्रयत्नशील रहा .
@surekhamulekar-nk5lk7 күн бұрын
Khoop changli mahiti dilit dhyawad
@desaibandhu5 ай бұрын
खूप छान प्रयत्न, पाऊस संपल्यानंतर परत एक व्हिडिओ बनवा व त्यात काय रिझल्ट मिळालं ते कळवा 🙏🙏🙏
@sarangathavale5 ай бұрын
नक्कीच 🙏🏻
@jeevansangharsha62714 ай бұрын
तुमच्या या कामाला मानाचा मुजरा, 💦पाणी अडवा पाणी 💦जीरवा🌺✌🌺🌼👑🌼
@sandhyaranerane67005 ай бұрын
भाऊ कौतुकास्पद उपक्रम आहे, आज काळाची गरज आहे.
@amoljoshi64805 ай бұрын
Very nice work done ,keep the good work, all the best 👍👍
@shashikantBotare5 ай бұрын
भाऊ खुप छान उपक्रम आहे अगदी माझ्या मनासारख काम आहे 👌👌🙏
@dhananjaylokhande76235 ай бұрын
जलतारा प्रकल्पा बद्दल माहिती घ्या.
@balkrishnarawool34505 ай бұрын
आपण करित असलेला प्रकल्प अगदी योग्य आहे. या मध्ये फायदा नक्की होणार
@shivangpatel12295 ай бұрын
Best solution for water... Need to implement same in farmers lands too...
@shamlakadam58095 ай бұрын
राजा, फारच छान प्रयोग आहे
@vijaynarvekar60005 ай бұрын
बरोबर आहे असं पाणी अडवा पाणी जिरवा तरच पाण्याची पातळी जमीन त वाढेल व वर्ष भर पिण्यास पाणी मिळेल.
@shekharshinde73094 ай бұрын
मस्तच भाऊ,
@swarg99245 ай бұрын
खूप छान....
@mugs31855 ай бұрын
मस्त उपक्रम आहे 👍
@piyushghadashi6665 ай бұрын
Khup छान आयडिया
@sushantshidore57135 ай бұрын
खूप छान उपक्रम!
@yogeshjanjal80625 ай бұрын
खूप छान प्रयोग.
@MohanWagh-c4s4 ай бұрын
Very good
@kiranjoshi20255 ай бұрын
कोकणात पाऊस भरपूर असूनही पाणी साठत नाही Good initiative in that direction. खडी दगड टाकण्यापेक्षा नुसता मोठा खड्डा हि same purpose करेल, खडी टाकल्याने जमिनीची रुजवण कमी होते आणि खडी टाकण्याला लिमिटेशस आहेत,
@rajendrashinde64964 ай бұрын
जनावर माणसं पडतील.. दगड टाकणे गरजेचं आहे
@milinds265 ай бұрын
good initiative , this will definitely help your land ground water , keep it up
@narendrasakpal97305 ай бұрын
Good work
@eatfitcookingwithhema12534 ай бұрын
Chan sundar
@shashisabale814 ай бұрын
खूप खूप हार्दिक शुभेच्छा परत एक व्हिडिओ बनवा व सध्याची स्थिति काय आहे
@kalpanapawar99305 ай бұрын
खूप चांगला प्रयोग
@arvindmhatre26095 ай бұрын
छान प्रयत्न आहे मनापासून शुभेच्छा माझा
@arvindmhatre26095 ай бұрын
माझा स्वानुभव सांगतो मी आमच्या पडीक जमिनीमध्ये 40× 150 फुट चे शेततळे 10 फुट खोल तयार केले त्या मुळे माझा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागला तसेच शेजारी असलेल्या विहिरींची पाणी पातळी वाढली सदर तळ्यात ली माती नारळ सुपारी ला वापरली त्यामुळे वाडी बहरली उत्पन्नात दुप्पट वाढ झाली
@sarangathavale5 ай бұрын
@@arvindmhatre2609 धन्यवाद दादा 🙏🏻😊
@shridharkhaire64785 ай бұрын
चांगला प्रयत्न. कमी खोलीचे खूप खडे मोकळ्या जागेत तयार करता येतील. त्यामुळे भरपूर पाणी झिरपू शकेल.खडे मोकळे ठेवले तर खर्च कमी येईल. गाळ साचल्यास झाडे लावता येतील.
@shreesiddhi775 ай бұрын
very very nice think so konkan become swarge
@prakashbidaye-d2g5 ай бұрын
खुपखुप आभार!
@padmakarnanhore49514 ай бұрын
मी माझ्या शेतात तीन वर्षांपूर्वी असेच जेसीबीच्या सहाय्याने बोअरवेल जवळ खड्डे खोदले.
@anilanandkotian5 ай бұрын
Khup chaan
@AbhijitNavare5 ай бұрын
संकल्पना चांगली आहे... व्हिडिओ क्वालिटी आणि सादरीकरण पण छान जमलय... सुरुवातीला आवाज थोडा जास्त चालला असता... खुप खुप शुभेच्छा 🎉
@sarangathavale5 ай бұрын
Thank you🙏🏻 😊
@yashokiran89465 ай бұрын
दादा खूप छान
@carvalhofarmgoa40505 ай бұрын
Good farm 😊 nice
@abhaykhare59305 ай бұрын
जागोजागी खड्डे करुन ठेवले तर पाणी छान जिरेल.
@contactrustling38845 ай бұрын
ह्याला शोषखड्डा म्हणतात खूप छान
@manojchavan18175 ай бұрын
छान माहिती
@vardaparanjpe56225 ай бұрын
बहुतेक याला शोषण खड्डा अस म्हणतात कोकणात आमच्याकडे असा खड्डा बर्याच जणांनी केला आहे
@arvindgokhale15965 ай бұрын
शोष खड्डे
@Hi_and_Ha5 ай бұрын
Thank you Sarang. Gaav konte?
@psm47275 ай бұрын
भाई jcb लावा 4by 4 ft khdda
@sunilmalivlog4 ай бұрын
❤❤❤❤
@viyoddha88405 ай бұрын
डोंगर उतारावर Contour bunding आडवे बांध घालून त्यावर झाडे लावली तर कमी खर्चात जास्त फायदा होऊ शकतो.
@5d15pranavmalap35 ай бұрын
Khup chan
@ssg6705 ай бұрын
Jaltara padhat ni result bhetato,youtube vr ahet video
@bhanudasnaik53285 ай бұрын
Fayda hotocho hoto
@balasopatil20234 ай бұрын
Youdub वरती जलतारा प्रकल्प पहा.
@arvindgokhale15965 ай бұрын
चौकोनी च्या ऐवजी अर्ध गोल करा
@jayvantkalyankar22895 ай бұрын
घड्डे मातीने भरू नये म्हणून जियो फाब्रिकाचा वापर करा.त्यांचे आयुष्य वाढेल.खरा फायदा याचा कोकणात पावूस संपताना होईल.
@abhaykhare59305 ай бұрын
@@jayvantkalyankar2289 मातीनं भरले खड्डे म्हणून बिघडलं काय?
@jayvantkalyankar22895 ай бұрын
@@abhaykhare5930 खड्डे भरले गेले तर पाडायचे कशाला?
@kishorpawar73525 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@santajinaik93725 ай бұрын
हे माहीत आहे, पण खर्च किती ? माणसं मिळत नाहीत. त्या मानाने उत्पन्न किती? Vidio बनवण्यासाठी ठीक आहे.
@sanjaygopal92935 ай бұрын
हाॅर्नबिल कामाची देखरेख करतायत😊
@anilanandkotian5 ай бұрын
Contours ka Nahin bandhat tumhi
@abhaykhare59305 ай бұрын
एवढी खडी टाकण्यापेक्षा मोकळा असता तर बरं झालं असतं.
@medhaapte29265 ай бұрын
खड्डा मोकळा ठेवला तर तो गाळ साठून कालांतराने मातीने भरून जाईल.
@abhaykhare59305 ай бұрын
@@medhaapte2926 चांगलं आहैय की मग माती वाहून जाणारी थांबेल.
@jitendranimkar25825 ай бұрын
गाव कोणते आहे
@sarangathavale5 ай бұрын
आरवली
@raghunathpasale83635 ай бұрын
"पाणी आडवा- पाणी जिरवा."
@DesaiPrathamesh5 ай бұрын
👍🏻
@ihrathor98555 ай бұрын
डोंगर भाग आहे शिवाय टेकडी पण आहे, तुम्ही जिरवलेले पाणी टिकणार नाही..... काही झाडे पाणी जास्त दिवस टिकवून शकतात
@sanjaysalvi90625 ай бұрын
खडी का टाकतात
@sarangathavale5 ай бұрын
बरेच वेळा जोरदार पावसामध्ये बराचसा गाळ वाहून येतो, खडी, दगड यामुळे तो तळाशी न साठता वरच्या वर राहून पाणी मात्र तेवढे तळाशी जाते आणि प्रमाणात मुरायला मदत होते.. वरती साचलेला गाळ नंतर खत म्हणून ही वापरू शकतो..
@sanjaygopal92935 ай бұрын
खड्डयाची साईज?
@sarangathavale5 ай бұрын
3 फूट खोल, जागेप्रमाणे कमी जास्त करू शकतो
@ank43305 ай бұрын
फक्त खड्डे खणून ठेवले खडी भरली नाही तर काय होईल. कारण खडी दगड टाकला तर खर्च वाढतो. कृपया निरसन करा.
@sarangathavale5 ай бұрын
@@ank4330 खडी,दगड टाकलेले बरे कारण पाण्याबरोबर येणारा गाळ, पालापाचोळा तळाशी न साचता वरच्या वर राहतो आणि पाणीच तेवढे तळाशी जाऊन मुरायला मदत होते, तो तळाशी गेला तर कालांतराने खड्डा गाळानेच भरून जाईल. आमच्या जागेवरच असलेले काही दगड, धोंडे मी वापरले. खडीला कमी खर्चीक पर्याय असू शकतो, मी एक दोन ठिकाणी फुटकी कौलंही वापरलेली पाहिली. KZbin वर बऱ्याच तज्ञ लोकांनी यावर video केले आहेत, त्यावर पण माहिती मिळू शकते.
@sonucheke33135 ай бұрын
खडीला पर्याय विटांचे बारीक बारीक तुकडे आणि रेती चे जाडसर खडे
@ketansahasrabudhe95 ай бұрын
खड्ड्याची जागा ठरवण्याचे निकष काय असतात?
@sarangathavale5 ай бұрын
शक्यतो टेकडीचा उतार असल्याने पाण्याचा प्रवाहाचा मार्ग बघून केले आहेत.
@ketansahasrabudhe95 ай бұрын
@@sarangathavale ok
@vijaysathe95105 ай бұрын
@@ketansahasrabudhe9अशा विषयात रस घेत असल्याबद्दल अभिनंदन