आत्तापर्यंत 50 वेळा तरी बागितला आहे व्हिडिओ ,तरी बघावासा वाटतो
@babadhepe3802 Жыл бұрын
माझ्या पाहण्यात आलेल्यापैकी सर्वात छान
@comradca7 Жыл бұрын
Bhau ajun vdo taka
@pradeepmundhe7966 Жыл бұрын
No 1
@ashokadale49142 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@dhananjaykakade80292 жыл бұрын
लेझीम ची सवय झाल्यावर डीजे नको वाटतो पण सहकारी असे पाहिजे 👍
@sureshbhosle46672 жыл бұрын
छान
@sachinbaglane10012 жыл бұрын
🤟🤟🤟
@babadhepe38022 жыл бұрын
No 1
@durgagujale60342 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूप खूप खूप छान आहे तुम्ही खूप छान आहात मी पंढरपूर कडून आहे
@durgagujale60342 жыл бұрын
👌👌👌👌👌👌💗💗💗💗💗💗💗
@anantmalusare59822 жыл бұрын
हि सातारा पांचगणी मध्ये मोठ्या प्रमाणावर लेझिम होते पण पहिल्यांदाच आपल्या मार्फत हि लेझीम पाहिली आमच्या कडे मोठ्या ढोलावर लेझिम होते चाल पण वेगळी आहे,टमकीवर पण छान नाचलात मस्तच अश्या परंपरा सणासुदीच्या कार्यक्रमात झाले पाहिजेत त्यामुळे नविन मुल शिकतील
लोप पावत जात असलेली कला जोपासणे आवश्यक आहे आज काल सर्वच मुले केवळ मोबाईल वरून खेळ खेळतात परिणामी त्यांच्यातील खेळाडू वृत्ती राहत नाही त्याच प्रमाणे व्यायामाची रुची राहत नाही माझे वैयक्तिक मत आहे
@dhuleshwarmeena68463 жыл бұрын
लेजम नृत्य दक्षिणी राजस्थान मे होली पर होता था दुरभाग्य से। अब विलुप्त हो रहा है