हि सातारा पांचगणी मध्ये मोठ्या प्रमाणावर लेझिम होते पण पहिल्यांदाच आपल्या मार्फत हि लेझीम पाहिली आमच्या कडे मोठ्या ढोलावर लेझिम होते चाल पण वेगळी आहे,टमकीवर पण छान नाचलात मस्तच अश्या परंपरा सणासुदीच्या कार्यक्रमात झाले पाहिजेत त्यामुळे नविन मुल शिकतील
@ppatil75214 жыл бұрын
1नंबर भक्तानो खुप मस्त अप्रतिम खेळताय असे छंद जोपासा ,तुम्हाला मदत करेल आमची संस्था🙏🙏🙏🙏🙋🙋
@Nation_think2 жыл бұрын
Konti sanstha aahe, tumacha mobile no milel ka
@anilbankar92413 жыл бұрын
मस्तच..कितीही वेळा पाहिलं तरी कंटाळा येत नाही
@ppatil75214 жыл бұрын
मिञांनो शारीरिक व्यायम तर होतोच तुमचा खुप ,पण तुमच्यात कला अवगत होत आहे ,परत सर्वाना आनंद मिळतोय तुम्ही ईतके छान खेळताय
@ashokadale49142 жыл бұрын
महाराष्ट्राची खानदानी लेझिम परंपरा.
@karanjangam31015 жыл бұрын
गावाकडची संस्कृती आणि कला पाहून डोळे भरून आले भावा,,, आमच्या शहरात अस काहीच राहीलं नाही,,, डॉल्बी, dj,, आणि वेस्टर्न गाणे यातच शहरातल्या पिढ्या गुतत चालल्यात,,, निदान गावाकडे हे सगळं जिवंत आहे याचा खूप आनंद होतो,,, तुम्हा सगळ्यांचे आभार,,,,ही कला अशीच सुरक्षित ठेवा,,,धन्यवाद..! करन जंगम- पुणे.
@kundankamble6074 жыл бұрын
🙏🙏🙏
@ShekharPhutke4 жыл бұрын
वाहवा! खूप सुंदर!! 💐💐👌👌
@latika6123 жыл бұрын
व्वा! अगदी अस्सल👌👌👌
@sachinkale728944 жыл бұрын
खुप खुपच छान आहे 🌷👌👌🙏🙏
@sandeeppawar4014 жыл бұрын
खरोखरच कौतुक आहे तुमच सर्वांच तुम्हांला सर्व साहित्य उच्च दर्जाचे आणि ड्रेस वगैरे उपलब्ध व्हायला हवे टोपीवाल्या मामाःचा उत्साह नंबर वन
@bhimraodalvi5663 Жыл бұрын
खूप जुनी आठवन आली भाऊ❤❤
@vijaysatpute51044 жыл бұрын
रघुचीवाडी तालुका उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद लेझिम पतक जय भवानी तरुण गणेश मंडळ raghuchiwadi
@harishdalvi62514 жыл бұрын
फारच छान हे जुनं ते सोनं जयश्रीराम पूणे💪👍🌹🙏
@ashadhawale80564 жыл бұрын
नादच खूळा एकच नंबर
@deepalirane74554 жыл бұрын
Khup chan 👍👍👏👏 dandiya pexa khup bhari
@sarodedattatray9565 жыл бұрын
Fantastic jai bhavani jai shivray
@dhuleshwarmeena68463 жыл бұрын
लेजम नृत्य दक्षिणी राजस्थान मे होली पर होता था दुरभाग्य से। अब विलुप्त हो रहा है
@kailasbawaskar99703 жыл бұрын
लोप पावत जात असलेली कला जोपासणे आवश्यक आहे आज काल सर्वच मुले केवळ मोबाईल वरून खेळ खेळतात परिणामी त्यांच्यातील खेळाडू वृत्ती राहत नाही त्याच प्रमाणे व्यायामाची रुची राहत नाही माझे वैयक्तिक मत आहे
@pradipbade4830 Жыл бұрын
खरच भारी वाटल राव जुनी आठवण आली
@sandeeppawar4013 жыл бұрын
अफलातुन प्रचंड उत्साही खेळाडु
@sanjaydahiphale71975 жыл бұрын
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
@fhnbbbgdadssdfhb6178 Жыл бұрын
Pp
@fhnbbbgdadssdfhb6178 Жыл бұрын
0
@durgagujale60342 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूप खूप खूप छान आहे तुम्ही खूप छान आहात मी पंढरपूर कडून आहे
@dnyandevshinde27624 жыл бұрын
छान छान छान .अप्रतिम सादरीकरण आहे .
@swpinelharane8995 жыл бұрын
Ek number bhava. Gavran tadka
@davidgaikwad10124 жыл бұрын
लेझीम पथक यांना सर्वांना धन्यवाद
@pradipg96216 жыл бұрын
1 नंबर...गांव मस्त आहे
@दादासाहेबखराडे3 жыл бұрын
पायजमा वालेचा नाद खुळा
@kailashkhedkar10886 жыл бұрын
मस्त देशी परंपरा काही ठिकाणी जपून आहे
@deepakdute7555 жыл бұрын
खुपच छान
@sudhirpatil37065 жыл бұрын
💐👌लय भारी!!!
@shwetadeshmukh96354 жыл бұрын
🙆😍kdk re dadano....DJ pn faill....mi an maze pappa karat aasto mla pappani shikavl...2kdam bhari...😎👆🚩💯