Пікірлер
@Jaymalharreceipes-tq8mp2tl6t
@Jaymalharreceipes-tq8mp2tl6t Сағат бұрын
खूपच छान रेसिपी आहे 😊
@Jaymalharreceipes-tq8mp2tl6t
@Jaymalharreceipes-tq8mp2tl6t Сағат бұрын
अप्रतिम 😊
@smitaadvankar366
@smitaadvankar366 3 сағат бұрын
👌👌👌
@aratithakur5211
@aratithakur5211 5 сағат бұрын
आम्ही यात आंबट ताक घालतो छान चव येते
@nihoor8471
@nihoor8471 6 сағат бұрын
Khup Chan hoto mi Nehami tumchya sarkhach karte Patkan hoto ani uttam
@sheetalmahadik9159
@sheetalmahadik9159 7 сағат бұрын
Phugali nahi .maidyamule vatad hot asatil.itakavel dyayacha asel tar jast lokansathi karane shakya hoil?
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 сағат бұрын
तुम्ही व्हिडिओ नीट बघितला असल्यास बघितले असेल की पोळ्या एकदम छान खुसखुशीत आणि हलक्या होतात😊 अजिबात वातड होत नाहीत. दाखवलेल्या पद्धतीनुसार केल्यास अत्यंत अप्रतिम होतील😊 तुम्ही एकदा करून बघितल्यावर वेळेचा ही अंदाज येईल
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 сағат бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे
@leenapalsule6163
@leenapalsule6163 Күн бұрын
मी नेहमी पारंपरिक पद्धतीवर नारळीभात करायचे. आज या झटपट पद्धतीप्रमाणे करून पाहिला. खूपच छान झाला. सगळ्यांना आवडला. वेळ, इंधन आणि भांडीसुद्धा कमी लागतात.
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 16 сағат бұрын
👍 खूप खूप धन्यवाद 😊
@chayaskitchenrecipesvlog9037
@chayaskitchenrecipesvlog9037 Күн бұрын
सांज्याच्या पोळ्या खुप छान झाली ताई 🎉🎉🎉🎉
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 15 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 15 сағат бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे
@pushpakhupchanpostikladyna5942
@pushpakhupchanpostikladyna5942 Күн бұрын
mixer madhe n takata chalun ghene he mala patale.
@pushpakhupchanpostikladyna5942
@pushpakhupchanpostikladyna5942 Күн бұрын
mala perfect vatale . mi diwali madhe hya mapane karun tumhala sangen.
@PratimaKalsekar
@PratimaKalsekar Күн бұрын
खूप गोड होणार वड्या. त्यापेक्षा मिल्क पावडर घातली तर चालेल. वडी छान दिसते आहे
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 сағат бұрын
वड्या नीट होण्यासाठी साखरेचे प्रमाण योग्य आहे. तुम्ही मिल्क पावडर वापरून करून बघितल्यास अभिप्राय नक्की कळवा 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 сағат бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 күн бұрын
जरा दूध कमी घातले तर नंतर पिठीसाखर लागणार नाही. किंवा मिल्क पावडरही चालेल👍
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 сағат бұрын
तुम्ही दूध कमी घालून अथवा मिल्क पावडर वापरून वड्या करून बघितल्यास अभिप्राय नक्की कळवा 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 сағат бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@sandhyaubgade5422
@sandhyaubgade5422 2 күн бұрын
माझ्या माहितीप्रमाणे सांजापोळी म्हणजे गव्हाची बारीक सोजी करुन पोळी बनवितात रवा नाही रवा आणि सोपी मधे फरक आहे
@sandhyaubgade5422
@sandhyaubgade5422 2 күн бұрын
रवा आणि सोजी मधे फरक आहे
@sunitichitari1209
@sunitichitari1209 4 күн бұрын
वड्या मस्त दिसत आहेत. किती दिवस टिकतात? गणपतीत करू शकते का?
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 4 күн бұрын
६ ते ७ दिवस नक्कीच टिकतात . या पेक्षा जास्त उरल्याच नाहीत कधी .धन्यवाद 😊
@alkakozarekar2594
@alkakozarekar2594 5 күн бұрын
Mi karun baghitlya far sundar zalya vadya thank u v.m.
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 3 күн бұрын
Welcome 😊 channel var aple swagat aahe. Saglya recipe nakki bagha 😊
@vidyaupadhye697
@vidyaupadhye697 5 күн бұрын
🎉🎉 ताई- खूप खूप धन्यवाद...मी सु़ध्दां तुमच्याप्रमाणेंच सांजाच्या पोळ्या बनवल्या.. खूप चविष्ट आणि खुसखुशीत झाल्या होत्या.. धन्यवाद...💐 आम्हांला असेच चांगले पदार्थ दाखवत रहा...
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 3 күн бұрын
Welcome 😊 अभिप्राय वाचून खूप आनंद झाला 💃
@alkasahasrabudhay9187
@alkasahasrabudhay9187 5 күн бұрын
मंद गॅसवर तळूनसुद्धा कडबोळी मऊ शामुळे पडतात?चकली शेवटपर्यंत कुरकुरीत रहाते.तर काय चुकत असावं?
@reshmatalvanekar5331
@reshmatalvanekar5331 6 күн бұрын
Khup chan
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 3 күн бұрын
Thank you😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 3 күн бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. चॅनल वर आपलं स्वागत आहे😊
@seemaacharya9782
@seemaacharya9782 6 күн бұрын
Khoop khoop sundar 👌👌👌👌👌
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 3 күн бұрын
Thank You So much 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 3 күн бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@chhayathatte1301
@chhayathatte1301 6 күн бұрын
माझ्या आईची हीच पद्धत होती तिचीच आठवण आली सुरेख झाल्यात पुरण पोळ्या आणि व्हिडिओ अपलोड केलत त्यासाठी धन्यवाद अशा पारंपरिक पद्धती नाहीच बघायला मिळत ❤
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 3 күн бұрын
व्वा! खूप मस्त वाटलं वाचून 😊 आपल्या चॅनल वरच्या सगळ्या रेसिपी नक्की बघा. बऱ्याच पारंपारिक पाककृती दाखवल्या आहेत. चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊
@snehatipnis3370
@snehatipnis3370 7 күн бұрын
अरे waaaaa किती yummy 😋 दिसते आहे तव्यावर पोळी... असं वाटतंय पटकन ताटात घेऊन खावी.....❤love from स्नेहा टिपणीस
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 15 сағат бұрын
Thank you so much ☺️💃
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 15 сағат бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा.😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे
@saeegore8297
@saeegore8297 7 күн бұрын
छान रेसिपी आहे नक्की करणार दुधात वाटून घेण्यापेक्षा वडी मिश्रण शिजतांना साय घोटून घातली तर वेळ आणि गॅस कमी लागू शकतो असे वाटते
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 3 күн бұрын
Thank You😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 3 күн бұрын
दुधात बारीक वाटल्याने वडीचं texture छान येतं. दुधाशिवाय कोरड बारीक वाटू शकलात तर तुम्ही म्हटल्यानुसर साय घालून होऊ शकते
@jayamaladange3256
@jayamaladange3256 7 күн бұрын
खूपच सुरेख . मला खूप आवडतात या पोळ्या.पण तुमच्यासारख्या निगुतीने छान जमल्या पाहिजेत.प्रयत्न करते.
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 15 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 सगळ्यांना जमाव्यात म्हणूनच तर चॅनल वर तपशीलवार दाखवायचा प्रयत्न आहे. नक्की जमतील 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 15 сағат бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी आवर्जून बघा. चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊
@jayamaladange3256
@jayamaladange3256 7 күн бұрын
Khoopacha sure. kha
@pratibhadeshpande1364
@pratibhadeshpande1364 8 күн бұрын
Khup Chan method simple
@keds9177
@keds9177 8 күн бұрын
ताई तुम्ही शॉर्टकट मस्त दाखवला म्हणून खूप खूप धन्यवाद! मी दुप्पट नारळाचे दूध घालते खमंग स्वादिष्ट लागतो पण तुमचा गुळाचा शॉर्टकट खूप शक्ती वाचवेल आमच्यासारख्या वयस्कर गृहिणींची म्हणून पुन्हा धन्यवाद!
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 6 сағат бұрын
खुप खुप आभार 😊 चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. आपलं स्वागत आहे 😊
@kishorkadam4384
@kishorkadam4384 8 күн бұрын
आजी खूप छान रेसिपी आहे 😊❤❤❤😊😊😊
@JayashreeAmbapakar-sx2ht
@JayashreeAmbapakar-sx2ht 8 күн бұрын
Khup chhan dhat
@satishpatankar5198
@satishpatankar5198 8 күн бұрын
मस्त वड्या झाल्या आहेत
@namratadongare4955
@namratadongare4955 8 күн бұрын
आज नारळी पौर्णिमा
@namratadongare4955
@namratadongare4955 8 күн бұрын
मी आज करणार आहे खूप छान वाटली रेसिपी 👍👌👌
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 8 күн бұрын
👍 धन्यवाद 😊
@archana2905
@archana2905 8 күн бұрын
खरे आहे ताई काजू जास्त असेल तर चव वेगळी येते .खूप सोपे सांगितले thank you so much ❤
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 8 күн бұрын
Welcome 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 8 күн бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा
@jayashrimane4089
@jayashrimane4089 8 күн бұрын
खूपच सोपी पध्दत ,धन्यवाद❤❤
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 8 күн бұрын
Thank you so much 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 8 күн бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@rashminagvekar2450
@rashminagvekar2450 8 күн бұрын
खूपच छान धन्यवाद.नारळी पौर्णिमेच्या गोड गोड शुभेच्छा
@deepanadpurohit5771
@deepanadpurohit5771 9 күн бұрын
सांगण्याची पद्धत नी पोळी खूपच छान. 👌
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 8 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 8 күн бұрын
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊
@ashwinidiwekar2227
@ashwinidiwekar2227 9 күн бұрын
वड्या, फारच सुन्दर झाल्या आहेत,,धन्यवाद
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 9 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 9 күн бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे
@madhurakulkarni699
@madhurakulkarni699 9 күн бұрын
खुप सुंदर सोपी पद्धत सांगितली ताई,मी पण असाच करते. गुळ अजुन बारीक करून घेते म्हणजे लवकर विरघळतो
@vasantibedekar1351
@vasantibedekar1351 9 күн бұрын
खूप छान रेसिपी झटपट होणारी आहे ,मला एक शंका आहे गुळ, खोबरे घातल्या वर भात चांगला शिजतो का?
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 9 күн бұрын
हो, छान शिजतो .दाखवलेल्या पध्द्तीने नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा. धन्यवाद 😊
@AMITATHOMBRE-kp5ov
@AMITATHOMBRE-kp5ov 9 күн бұрын
Khup chan sangta Jayshri tai, perfect kami words mdhe
@veenaprabhudesai6455
@veenaprabhudesai6455 9 күн бұрын
सुंदर झालेत वड्या🎉
@neelimaphadke2398
@neelimaphadke2398 9 күн бұрын
साखरभात दाखवा
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 9 күн бұрын
kzbin.info/www/bejne/g2qWm6WJZaiHeZYfeature=shared यात आवडत नसल्यास नारळ घालू नका
@sunitadhodapkar9947
@sunitadhodapkar9947 9 күн бұрын
वड्या तर फारच सुंदर झाल्या आहेत. नक्की करून पाहणार
@gauriganve332
@gauriganve332 9 күн бұрын
उद्या मी first time नारळी भात करणार आहे. तर अशा प्रकारे करेन. फारच सुंदर सादरीकरण
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 9 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 अभिप्राय कळवायला विसरू नका 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 9 күн бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे
@arunapatil5583
@arunapatil5583 9 күн бұрын
🙏 जास्त पाल्हाळ न लावता शांत पणे प्रत्येक पदार्थ नाव आणि कृती दाखवत केलेला नारळीभात खूप छान सोपी सुटसुटीत पद्घती आवडली
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 9 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 9 күн бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊
@mhasawadehemalata5651
@mhasawadehemalata5651 9 күн бұрын
सोपी पध्दत गुळाच्या नारळी भाताची❤😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 8 күн бұрын
Thank You So much 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 8 күн бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊
@vidyakurnekar2295
@vidyakurnekar2295 9 күн бұрын
Kupach Chan 👌👍🙏
@alkakudke
@alkakudke 10 күн бұрын
काकू सहजच दिसला व्हिडिओ. छान पद्धतीने कृति सांगितली. माझी आई उकडलेला एखादा बटाटा घालत असे. अप्रतिम लागतात. पण मी या करून बघेन
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 9 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 😊 चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 9 күн бұрын
रेसिपी केल्यावर अभिप्राय कळवायला विसरू नका.😊
@RecipesbyJayu
@RecipesbyJayu 9 күн бұрын
नारळ बटाट्याची वडी सुद्धा दाखवली आहे . नक्की बघा kzbin.info/www/bejne/jIS7hH9nnbV9rrcsi=59HmN8mvun0bLHl_
@sunitakale861
@sunitakale861 10 күн бұрын
Kite naral ghetale
@leenashembavanekar4681
@leenashembavanekar4681 10 күн бұрын
Khup sundar
@user-bv4ws9hq3n
@user-bv4ws9hq3n 10 күн бұрын
एकदम मस्त आणि veglich recipe. खूप छान