जयूताई...खूप दिवसानी पदार्थ केलात...मस्त झाले लाडू ...नक्की करणार .....सौ. पुजारी
@RecipesbyJayu3 ай бұрын
खूप खूप आभार ☺️ केल्यावर अभिप्राय नक्की कळवा 😊
@RecipesbyJayu3 ай бұрын
मागच्या आठवड्यात ज्वारी ची उकड पेंडी अपलोड केली होती ☺️ लिंक 👇 kzbin.info/www/bejne/bpPRo6J_rs9saLMsi=W1mdcuCio5QFNK5B
@manjuchimote13562 ай бұрын
खूपच छान रेसिपी सांगायची पद्धत.मी आत्ताच जस्ट तुम्हाला follow करायला लागले आहे...सबस्क्राईब.केले आहेच...प्रमाण व्यवस्थित सांगतच आहात त्याबरोबर किती quantity होते याचाही अंदाज देत असल्याने खूप सोपे जाते....असे शक्यतो कोणीच सांगत नसल्याचे आत्तापर्यंत जाणवले होते....खूप.खूप छान...❤👍🏻👌🏻
@sheelatarkar27783 ай бұрын
खूप मस्त.
@RecipesbyJayu3 ай бұрын
Thank You So Much 😊
@janhaviapte80813 ай бұрын
कित्ती सुंदर केले आहेत लाडू 👌 मी करणार आता 😊
@RecipesbyJayu3 ай бұрын
Thank You So Much ☺️
@smitagokhale27243 ай бұрын
Khupach chan👌
@RecipesbyJayu3 ай бұрын
Thank You So Much 😊
@veenaphansalkar2393 ай бұрын
Apratim.
@RecipesbyJayu3 ай бұрын
Thank You 😊
@jyotiskitchenrecipes67003 ай бұрын
17 like खूप छान झाले लाडू ताई
@RecipesbyJayu3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@RecipesbyJayu3 ай бұрын
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. चॅनल वर आपले स्वागत आहे 😊