who are you? do the skit/class 3
1:46
2 сағат бұрын
Пікірлер
@mangalmurtijoshi7270
@mangalmurtijoshi7270 9 сағат бұрын
अतिशय उत्कृष्ट रंगमंच आणि सर्व कलाकारांची गायनामध्ये आणि नृत्यामध्ये उत्तम साद मनःपूर्वक सर्वांना धन्यवाद
@jaywantsonawane1276
@jaywantsonawane1276 10 сағат бұрын
मॅडम आपण नवनवीन सोप्या पध्दतीने शिकवतात.
@hanumantkendre3537
@hanumantkendre3537 10 сағат бұрын
🌷🌷👌👌👍👍🙏🙏
@vijaydeshmukh5221
@vijaydeshmukh5221 10 сағат бұрын
Madam, तूम्ही खूप छान शिकवता
@gautamwankhade1708
@gautamwankhade1708 11 сағат бұрын
ताई वर्ग कोणता आहे. छान अध्यापन शैली.
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE 16 минут бұрын
3 rd
@shivajinarwade7948
@shivajinarwade7948 12 сағат бұрын
वाक्य वरुन राज्य ची नावे द्याल का ❓🙏🙏☝️☝️❗
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE 8 минут бұрын
kzbin.info/www/bejne/bmqapYewYtJjsJIsi=-5Zx3Kbp4qk3A1cd राज्यांची नांवे
@rameshbhalke9707
@rameshbhalke9707 13 сағат бұрын
आपल्या कार्याला सलाम, आपल्या पुढील शैक्षणिक कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@sadashivpowar3620
@sadashivpowar3620 15 сағат бұрын
केंद्रशासित प्रदेश
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE 12 сағат бұрын
बनवायचा आहे व्हिडिओ
@uttamraojadhav9716
@uttamraojadhav9716 18 сағат бұрын
Very good. excellent
@sheetalp3743
@sheetalp3743 18 сағат бұрын
Very good madam. Namaskar. I am also teacher... Trys to teach children by using different method. You have done a good job. Hatts off to you. Regards . Sheetal Ashvin padwal. Principal. BMSEnglish Medium school. Kalyan.
@jaywantsonawane1276
@jaywantsonawane1276 19 сағат бұрын
मॅडम खूप सोप्या पध्दतीने शिकवतात. अभिनंदन मॅडम.
@rajendrabhavsar7643
@rajendrabhavsar7643 20 сағат бұрын
अध्यापन पद्धती सुंदर,अक्षरही सुंदर आणि मुलांचा सहभाग,प्रतिसादही सुंदर
@ibrahimmulla1268
@ibrahimmulla1268 20 сағат бұрын
Great & Excellence Teaching I Appreciate & Congrats ! कोणत्या जिल्ह्यातील व तालुक्यातील आहे, याबाबत माहिती द्या.
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE 8 минут бұрын
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव ता.जि.वाशिम
@rohinishinde1013
@rohinishinde1013 Күн бұрын
खूप छान मॅडम keep it up.
@atharvabhad4654
@atharvabhad4654 Күн бұрын
खुप छान मॅडम
@ArunKagbatte
@ArunKagbatte Күн бұрын
मन लाऊन शिकवता सोप्या पद्धतीने, असेच शिक्षक पाहिजेत .
@dilipkumbhar3661
@dilipkumbhar3661 Күн бұрын
कर्नाटक राहिले मॅडम
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE Күн бұрын
आहे पुर्ण व्हिडिओ बघा
@dilipkumbhar3661
@dilipkumbhar3661 Күн бұрын
औरंगाबाद संभाजीनगर
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE Күн бұрын
घेतले आहे... शेवटपर्यंत बघा
@MadhgundaPujari
@MadhgundaPujari 2 күн бұрын
Super mam.your teaching is very nice.
@surekhamunde523
@surekhamunde523 2 күн бұрын
मॅडम खुप खुप आभिनंद्दन
@BhagwanKale-k8s
@BhagwanKale-k8s 2 күн бұрын
Good teaching method madam
@laxmanshete4186
@laxmanshete4186 2 күн бұрын
This Kokalgaon is in which district?
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE Күн бұрын
Washim district
@kalyanshete1478
@kalyanshete1478 2 күн бұрын
👍👍
@BabaJaybhaye
@BabaJaybhaye 2 күн бұрын
मॅडम आपली अध्यापन पद्धती खूप खूप छान आहे. अभिनंदन मॅडम 👌👍💐💐🌹🌹
@pandurangdhoke6847
@pandurangdhoke6847 3 күн бұрын
फारच छान, असेच नवनवीन व्हिडिओ बनवून आम्हाला तसेच मुलांना भाषेचा गोडवा निर्माण करावा अशी विनंती, धन्य ते शिक्षक ज्यांच्यामुळे आम्ही घडलो ,पुन्हा एकदा आपले चरणावर मस्तक ठेवतो माऊली 🙏🏼🙏🏼🙏🏼
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE 2 күн бұрын
धन्यवाद...
@dattatraynagargoje4018
@dattatraynagargoje4018 3 күн бұрын
Very nice Idea of you madam and God bless you and keep it up 🙏❤️
@tejasvinimagadum3974
@tejasvinimagadum3974 3 күн бұрын
🙏🙏👌Apratim 👌🙏🙏
@gautamwankhade1708
@gautamwankhade1708 3 күн бұрын
खुप छान ताई.
@Jayshr-z9x
@Jayshr-z9x 3 күн бұрын
खूप खूप छान मॅडम . मी पण शिक्षिका आहे मी घरी शिकवणी घेते शाळेवरही जाते youtube वर पण शिकवणे सुरु केले आहे मला देखील सहकार्य करा म्हणजे एक बळ येईल 😊🙏
@babasahebraut3495
@babasahebraut3495 3 күн бұрын
लय भारी ट्रिक्स
@ibrahimmulla1268
@ibrahimmulla1268 3 күн бұрын
मा. नगराळे बाई यांचे विशेष अभिनंदन व शुभेच्छा! सदर शाळा कोणत्या तालुक्यात व जिल्ह्यात येते, याबाबत कळवा.
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE 3 күн бұрын
Z.p.school kokalgaon tq and dist.washim
@vishwanathkute7151
@vishwanathkute7151 3 күн бұрын
Very very nice teaching mam
@bhaskarshastri4602
@bhaskarshastri4602 3 күн бұрын
खुप छान
@nivruttikorade79
@nivruttikorade79 3 күн бұрын
नगराळे मॅडम,अतिशय सोप्या पद्धतीने मूलांना शिकवल्या मुळे मुलांच्या पटकन लक्षात राहते.आपण अतीशय स्तुत्य पद्धतीने शिकवीत आहात.तुमच्या कल्पना शक्तीचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.👍पण एक चूक झालीय, मुंबई आणि मुंबई उपनगर असे दोन जिल्हे आहेत,नवी मुंबई जिल्हा नाही.कृपाया दुरूस्त करून घ्यावे ही विनंती👏
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE 3 күн бұрын
Ok
@hafijabagwan7295
@hafijabagwan7295 3 күн бұрын
असे पुष्कळ व्हिडीओ मिळतील
@hafijabagwan7295
@hafijabagwan7295 3 күн бұрын
सगळ्या यूट्यूब ला हा व्हिडीओ फिरतोय.
@DigvijayShirgave
@DigvijayShirgave 3 күн бұрын
Great Madam
@harshalbora1296
@harshalbora1296 3 күн бұрын
खूपच सुंदर, एवढी अवघड माहिती एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितल्यास मुलांच्या सहज लक्षात राहील
@nivruttighule225
@nivruttighule225 3 күн бұрын
धन्यवाद मॅडम खुप सोप्या पद्धतीने मुलांना शिकवता.
@sangitadaware6603
@sangitadaware6603 3 күн бұрын
Khup chan
@shrawangabhane3733
@shrawangabhane3733 4 күн бұрын
मीनाकशी मॅडम असं वाटते की तुमचा क्लास मधे यावं
@pradeepraut6968
@pradeepraut6968 4 күн бұрын
मॅडम कॅमेरा सेट करताना संपूर्ण फळा दिसेल असा करा शेवटची काही अक्षरे दिसत नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये अक्षरे दिसत नाही किंवा थोडे वरच्या बाजूला लिहिण्यास सुरुवात करावी म्हणजेच शेवटपर्यंत कसे लिहिले आहे ते समजेल धन्यवाद कारण तुमचे आतापर्यंत तीन व्हिडिओ बघितले परंतु सेम प्रॉब्लेम दिसून येत आहे
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE 4 күн бұрын
फळा भिंतीला लावलेला नाही...फिरता फळा असल्याने तो उभाच राहतो... आणि कॅमेरा स्टॅंटवर सेट केलेला आहे त्यामुळे कदाचित दिसत नसेल पण आवाज तर येतोय ना...
@swatibahale8411
@swatibahale8411 4 күн бұрын
खूपच छान ....अक्षर पण भारी आहे
@swatibahale8411
@swatibahale8411 4 күн бұрын
खूपच छान
@vasudhagokule6238
@vasudhagokule6238 4 күн бұрын
कितविचा वर्ग आहे, जिल्हा कोणता? पुणे
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE 4 күн бұрын
इयत्ता तिसरीचा वर्ग आहे.. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव, वाशिम
@vasudhagokule6238
@vasudhagokule6238 4 күн бұрын
धन्यवाद....
@BabaJaybhaye
@BabaJaybhaye 4 күн бұрын
अप्रतिम. व्वा काय छान ट्रिक आहे. मनापासून खूप खूप अभिनंदन मॅडम. पुढील कार्यास शुभेच्छा 👌👍💐🌹🌹🌹🌹
@BabaJaybhaye
@BabaJaybhaye 4 күн бұрын
मॅडम तुमची अध्यापन पद्धत खूप खूप सोप्पी साधी आणि मुलांना झटपट, सहज समजणारी आहे. अप्रतिम अभिनंदन मॅडम 👌👍👍💐🌹🌹
@ShankarThakar-r2d
@ShankarThakar-r2d 4 күн бұрын
हीच तर खरी पध्दत आहे मराठी शाळेत शिकवण्याची खुप छान आम्ही पण मराठी शाळेत शिक्षण घेतले आहे मराठी शाळेचा अभिमान आहे आम्हाला अशी शिकवण इतर माध्यमातून मिळत नाही
@seemasarwade188
@seemasarwade188 4 күн бұрын
खूपच छान मॅडम 👌👌
@SalimPatil-pv2kb
@SalimPatil-pv2kb 4 күн бұрын
खुप छान ,जिल्हा कोणता आहे