एका वाक्यापासून ३६जिल्ह्यांची नांवे कसे सांगायचे?जिल्ह्याची नांवे| name of district?

  Рет қаралды 240,040

MEENAKSHEE P NAGRALE

MEENAKSHEE P NAGRALE

Күн бұрын

#मिनाक्षीनागराळे
#३६जिल्ह्याचीनावे
# • दोन ओळीवरून राज्यांची ...
#राज्यांची नांवे कशी लक्षात ठेवायची?

Пікірлер: 491
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE 8 күн бұрын
kzbin.info/www/bejne/bmqapYewYtJjsJIsi=wZNSbOhMZMS1hx0p राज्यांची नांवे कशी लक्षात ठेवायची? व्हिडिओ बघा.आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका...
@dr.savitasclassroom4455
@dr.savitasclassroom4455 18 күн бұрын
अशाच हाडाच्या गुरुजनांपासून आम्ही भावंडं घडलोत.मी वरिष्ठ महाविद्यालयाची प्राध्यापिका असून माझ्या दोन्ही मुलांना मी मुद्दाम जिल्हा परिषद शाळेतच टाकले.आपण खूप सोप्या पद्धतीने,युक्तीने शिकवलात मॅडम.👌👌👌👌
@sharadkumardhakade5561
@sharadkumardhakade5561 19 күн бұрын
नगराळे मॅडम, मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहो. महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांची नावे व त्यांची संख्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना सांगितलेली पध्दती फार छान वाटली. अशा पध्दतीने अध्यापन केल्यास त्याचा प्रभाव कायमस्वरूपी विद्यार्थ्यांवर पडतो यात शंका नाही. आपण असेच अध्यापन कार्य करावे आणि आपल्या हस्ते भविष्यात उत्तम व जागृत विद्यार्थी सतत घडत राहो हीच शुभेच्छा! - श्री श.वा.धाकडे, परतवाडा
@ketkigaikwad7989
@ketkigaikwad7989 20 күн бұрын
भारतीय पध्दतीने संस्कार करणारी आणि शिकवणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा. खूप छान पध्दतीने सांगितले मुलांना पटकन लक्षात आले.
@hemlatabhisikar4159
@hemlatabhisikar4159 21 күн бұрын
खुप छान मॅडम मुलांना सोप्या पद्धतीने तयार केले तुम्हीं
@sharadchandrapatil4739
@sharadchandrapatil4739 11 күн бұрын
मी पण एक सेवा निवृत्त शिक्षक आहे. अतीशय सोप्या पद्धतीने एका वाक्या वरून 36जिल्ह्यांची नावे तयार केली आहेत. अनंत कोटी प्रणाम माझे.🎉🎉🎉
@harshalbora1296
@harshalbora1296 3 күн бұрын
खूपच सुंदर, एवढी अवघड माहिती एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितल्यास मुलांच्या सहज लक्षात राहील
@reshmakamble8931
@reshmakamble8931 20 күн бұрын
अतिशय सुंदर पद्धत आहे मॅडम. सलाम तुमच्या शिकविण्याची पध्दतीचा.
@sanjaysuryawanshi1788
@sanjaysuryawanshi1788 7 күн бұрын
अप्रतिम शिकवणी,👌👌 छान असेच शाळेत लहान मुलांना लक्षात येईल व राहील🙏🙏🌹
@taramarathe1635
@taramarathe1635 19 күн бұрын
मस्तच आयडिया खूप छान वापरली शिक्षिका ताई, खऱ्याखुऱ्या अर्थाने कामं करतात म्हणून अशा सुंदर कल्पना सुचतात धन्यवाद...
@rameshshinde2182
@rameshshinde2182 19 күн бұрын
खूपच छान.अतिशय मनोरंजक पद्धतीने जिल्ह्याची ओळख करून दिली.अशा पद्धतीने शिकवल्यास मुलांच्या लक्षात राहील. मुले खूप हुशार आहेत.अशाच पद्धतीने शिकवा.तुम्हास मानाचा मुजरा.तुम्हा सारख्या शिक्षकांची आपल्या देशाला गरज आहे.जय हिंद,जय जवान,जय किसान,जय शिक्षक.
@narayangawade9146
@narayangawade9146 18 күн бұрын
अप्रतिम, अशीच संपूर्ण देशातील राज्याची, जिल्ह्यातील सर्वे तालुक्याची माहिती द्यावी. तुमच्या या अध्यापनाचा पद्धती ला लाख लाख सलाम...
@rajsaheb8901
@rajsaheb8901 7 күн бұрын
खूपच छान मॅडम तुमची ही शिकविण्याचे पद्धत फारच छान आहे
@pandurangdhoke6847
@pandurangdhoke6847 2 күн бұрын
फारच छान, असेच नवनवीन व्हिडिओ बनवून आम्हाला तसेच मुलांना भाषेचा गोडवा निर्माण करावा अशी विनंती, धन्य ते शिक्षक ज्यांच्यामुळे आम्ही घडलो ,पुन्हा एकदा आपले चरणावर मस्तक ठेवतो माऊली 🙏🏼🙏🏼🙏🏼
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE 2 күн бұрын
धन्यवाद...
@bhagwanbagal6970
@bhagwanbagal6970 8 күн бұрын
खुपचं छान अगदी सोप्या पद्धतीने शिकवलं ताई मनापासून धन्यवाद 🎉
@dilipdeokar3988
@dilipdeokar3988 3 күн бұрын
Very good madam
@govindmhase5795
@govindmhase5795 15 күн бұрын
अतिशय सोपी पद्धत सांगितली खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्हाला
@rameshbhalke9707
@rameshbhalke9707 11 сағат бұрын
आपल्या कार्याला सलाम, आपल्या पुढील शैक्षणिक कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@ratnaparkhebharteshwar5022
@ratnaparkhebharteshwar5022 10 күн бұрын
अभिनंदन मॅडम छान, शिकवण्याची पद्धत छान खूप सुरेख आहे
@suchitasarnobat8356
@suchitasarnobat8356 19 күн бұрын
अगदी सोप्या पद्धतीने मुलांना समजावून सांगितले, 🎉
@ShankarThakar-r2d
@ShankarThakar-r2d 4 күн бұрын
हीच तर खरी पध्दत आहे मराठी शाळेत शिकवण्याची खुप छान आम्ही पण मराठी शाळेत शिक्षण घेतले आहे मराठी शाळेचा अभिमान आहे आम्हाला अशी शिकवण इतर माध्यमातून मिळत नाही
@vijayanikam8358
@vijayanikam8358 21 күн бұрын
एक नंबर अप्रतिम बोधप्रद सखोलपणे संदेश माहिती दिली जीहलांची नावे खुप च छान मेडम आपणांस धन्यवाद व आभारी आहोत
@kavitabenuskar4301
@kavitabenuskar4301 21 күн бұрын
किती सहजपणे जिल्ह्यांची नावे दोन वाक्यातून लिहिता आली. छान आयडिया
@bhagwanmhaske917
@bhagwanmhaske917 18 күн бұрын
खूपच छान शिकविण्याची पद्धत अगदी सोपी भाषेत 🌷🌹
@nivruttighule225
@nivruttighule225 3 күн бұрын
धन्यवाद मॅडम खुप सोप्या पद्धतीने मुलांना शिकवता.
@tarajagtap7018
@tarajagtap7018 10 күн бұрын
खूप छान पद्धतीने शिकवले जाते आहे.आपले अभिनंदन! असे शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीत मोठा वाटा उचलतात आणि कायमचे लक्षात ही राहतात.❤❤
@sanjaykulkarni3199
@sanjaykulkarni3199 21 күн бұрын
🎉🎉 खूप छान आणि सोपी पद्धत आहे त्या पद्धतीने मनोरंजनात्मक शिकवण्याची पद्धत छान आहे
@gautamkhale7108
@gautamkhale7108 19 күн бұрын
💐🙏💐 नमस्कार मॕडम जी खुप खुप छान प्रबोधन केले इतक्या सोप्या पद्धतीने कि न विसरता आयुष्यभर लक्षात राहील. धन्यवाद.
@anitanevase3320
@anitanevase3320 16 күн бұрын
खूपच ' छान - आयडीय - मॅडम - आजच्या - ( बालकांना अश्याच मनोरंजक खेळातून शिक्षणाची गरज आहे❤❤❤❤❤❤❤
@hulramchintalwad1028
@hulramchintalwad1028 16 күн бұрын
एकदम सुंदर पद्धतीने मुलांना अध्यापन करत आहात मॅडम
@rajendrabhavsar7643
@rajendrabhavsar7643 17 сағат бұрын
अध्यापन पद्धती सुंदर,अक्षरही सुंदर आणि मुलांचा सहभाग,प्रतिसादही सुंदर
@anandgire8387
@anandgire8387 20 күн бұрын
खूप सोप्या पद्धतीने सांगितल मॅडम शिकवण्याची पद्धत पण खूप छान आहे
@RatiAthavale
@RatiAthavale 18 күн бұрын
मराठी शाळेतच असे शिक्षक असतात मी देखील शिक्षिका होते . कोणी तरी असे जीव तोडून मनापासून शिकवते.हे पाहून मनाला बरे वाटले
@anjalibhat4946
@anjalibhat4946 19 күн бұрын
खूप छान पध्दतीने शिकवलं बाई.असं शिकवलं की मुलांच्या लक्षात सुध्दा राहते
@sandeshubale1324
@sandeshubale1324 17 күн бұрын
फारचं मार्मिक व सुंदर असे शिक्षण,मुलांना समजेल असे सहज सोपे करून शिकण्याची कला प्रत्येक शिक्षकांमध्ये असणे काळाची गरज. मॅडम चे कौतुक करावे तेवढे कमीचं आहे,पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@Jayshr-z9x
@Jayshr-z9x 3 күн бұрын
खूप खूप छान मॅडम . मी पण शिक्षिका आहे मी घरी शिकवणी घेते शाळेवरही जाते youtube वर पण शिकवणे सुरु केले आहे मला देखील सहकार्य करा म्हणजे एक बळ येईल 😊🙏
@vipulmaheshwari6464
@vipulmaheshwari6464 14 күн бұрын
खरंच मॅडम मला खूप अभिमान वाटला तुमचा खरंच जर तुमच्या सारखे गुरु जर भेटले ना जो विध्यार्थी शिकत नाही तो सुद्धा शिकेल 🙏🙏अभिनंदन माझ्या ताई सारख्या शिक्षिकेचे
@vishweshkulkarni4222
@vishweshkulkarni4222 21 күн бұрын
छान मॅडम.. माझ्या मुलाला दाखवलो.. त्याला आवडली ट्रिक
@rajeevdeshpande7666
@rajeevdeshpande7666 18 күн бұрын
नमस्कार मॅडम! खूप छान पद्धत. एका वाक्यात सर्व जिल्हे लक्षात राहतील.
@arvindkini7744
@arvindkini7744 18 күн бұрын
सांकेतिक पद्धतीने,लक्षात ठेवता येतील अशाप्रकारे जिल्यांची नांवे सांगितली,खूप खूप धन्यवाद मॅडम
@gajananphutane4305
@gajananphutane4305 10 күн бұрын
खूप छान 36 जिल्ह्यांची नावे शिकविली मॅडम तुमची शिकविण्याची कला खूपच छान आहे.
@ArunKagbatte
@ArunKagbatte Күн бұрын
मन लाऊन शिकवता सोप्या पद्धतीने, असेच शिक्षक पाहिजेत .
@BabaJaybhaye
@BabaJaybhaye 15 күн бұрын
व्वा. सलाम आपल्या कल्पनेला. अप्रतिम कल्पना. खूप खूप अभिनंदन 👌👍💐🌹🌹🌹🌹
@vidyakedar8767
@vidyakedar8767 18 күн бұрын
You are a good teacher. Teaching method is also good by applying uniqe tricks. Congrats.
@rambhaubodke7611
@rambhaubodke7611 7 күн бұрын
जय हरी मॅडम खूप खूप छान पद्धत आहे तुमची
@ramsarode9718
@ramsarode9718 17 күн бұрын
खूपच छान पद्धती मॅडम 👌💐🙏
@ravindradeokar7404
@ravindradeokar7404 16 күн бұрын
Really Interesting. New way to make study enjoyable and easy to remember the things.Realy hats of to the teacher.
@sunilbhalerao8393
@sunilbhalerao8393 18 күн бұрын
खुप सुंदर पध्दतीने शिकवता मॅडम. महाराष्ट्र शासनाचा सन 2023-24 चा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन 🎉🎉💐💐👍👍
@Sunitakhandare123
@Sunitakhandare123 15 күн бұрын
Abhinandan
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE 15 күн бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@bajiraoyadav4969
@bajiraoyadav4969 19 күн бұрын
मॅडम आपल्या कार्यास मानाचा मुजरा. असे शिक्षण देणारे तुमच्या सारखे गुरू मिळाले तरच देशाचा विकास, प्रगती होईल. नाही तर बरेच गुरू पगारासाठी नोकरी करतात.
@maheshkumarohol6338
@maheshkumarohol6338 20 күн бұрын
खूप खूप छान पद्धत आहे मॅडम लगेच लक्षात राहते आणखीन काही नवीन पद्धती असतील तर सांगा
@anitadesai8072
@anitadesai8072 19 күн бұрын
आमच्या शाळेतील बाईंची आठवण झाली. खूप छान.
@Alka-c4z
@Alka-c4z 21 күн бұрын
शिकविण्याची पद्धत खूपच छान वाटली
@minalsonar3677
@minalsonar3677 20 күн бұрын
Akshar pun cchan madam chi❤
@akSawantdabhat
@akSawantdabhat 19 күн бұрын
मॅडम मी ही शिक्षक आहे.आपली संकल्पना खुपच छान आहे nice madam I am proud of.......Jiy hind.
@nagnathdeokate300
@nagnathdeokate300 13 күн бұрын
Madam, शिकवणं खुपचं खुपचं छान आहे असेच शिक्षण विकासाचे काम करित रहा. आपल्या कार्यास मनापासून शुभेच्छा.
@rajkanyasalunke4344
@rajkanyasalunke4344 15 күн бұрын
तुमच्या सारख्या हुशार शिकवण्याची आवड असलेले शिक्षिका सर्व शाळांना मिळो
@jyotigunjkar8893
@jyotigunjkar8893 18 күн бұрын
खूप छान सोप्प करून जिल्ह्य़ाची नावे सांगीतली धन्यवाद मॅडम
@shantapawar90
@shantapawar90 18 күн бұрын
ताई तुमची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे असेच तुमच्या हातून चांगले विद्यार्थी घडव व त्या जिल्ह्याची शान उंचावेल पुढील कार्याला शुभेच्छा
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE 15 күн бұрын
यंदाचा शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान झाला.... मनापासून धन्यवाद
@dineshjamdhade8915
@dineshjamdhade8915 18 күн бұрын
खूप चांगले शिकविले मॅडम, अभिनंदन
@samirjoshi-fm6pl
@samirjoshi-fm6pl 18 күн бұрын
Madam Hats off. To your teaching... All the best for your future with brilliant and bright students... One more point to be noted is your devnagari hand writing is very neat clean and beautiful.
@shriramsatpute439
@shriramsatpute439 7 күн бұрын
बुलढाणा असे लिहावे, अगदी सोपे भाषेत सांगितलेले आहे. विद्यार्थी खूप हुशार आहे.
@shrikrushnapatil6110
@shrikrushnapatil6110 14 күн бұрын
पण तुम्ही पुस्तकात पण पाहात आहात. शिकविणेची पद्धत चांगली आहेत. मनपूर्वक आभार व खुप खुप धन्यवाद
@MEENAKSHEEPNAGRALE
@MEENAKSHEEPNAGRALE 14 күн бұрын
समोर अर्जट माहिती भरायची कागदपत्रे आणून ठेवली होती...ती भरून द्यायचे पहात होते...बिलओ चे कामं तो पण फॉर्म समोर होता... जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला अॅट अ टाइम खूप सारी कामे करावी लागतात
@Janardhan_pente15
@Janardhan_pente15 15 күн бұрын
खुप छान पद्धतीने समजावलं मॅडम तुम्ही विद्यार्थ्यांना..
@saiyadaltafali
@saiyadaltafali 20 күн бұрын
Good teaching . Nice technique . Such techniques enables learner to study in a smart way . Such techniques make the learner smart. Congratulations Madam and all the best for future endeavours #AltafSirIndia
@atulbhandvalkar2510
@atulbhandvalkar2510 15 күн бұрын
खुप सुंदर पद्धतीने शिकवले. धन्यवाद.
@pravinkeshavraokodande5103
@pravinkeshavraokodande5103 18 күн бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने शिकवले मॅडम आपण. तुमच्या शिकवण्याच्या पध्धतीला तोड नाही.
@nehadhage6816
@nehadhage6816 20 күн бұрын
वा छान खूपच सोपी पद्धत
@jaiganesh50
@jaiganesh50 18 күн бұрын
खुप सुंदर, अप्रतिम शिकवणी..... नवी मुंबई जागी फक्त मुबंई उपनगर हवं... बाकीचे सर्व बरोबर आहे. नवी मुबंई हा जिल्हा नाही शहर आहे. 🙏
@namdeoraosdhanwate2271
@namdeoraosdhanwate2271 8 күн бұрын
खूप छान पध्दतीने समजावले, फक्त एक चूक वाटते ,नवी मुंबई जिल्हा नाही.मुंबई उपनगर जिल्हा आहे.
@zahurali3694
@zahurali3694 5 күн бұрын
Very good teaching style and useful
@arunkumargavit4607
@arunkumargavit4607 18 күн бұрын
अभिनंदन मॅडम, सोप्या, सुलभ भाषेत मुलांना समजवत आहात.
@manoharpatil1820
@manoharpatil1820 18 күн бұрын
खूप छान मॅडम, वर्गातील मुले नशीबवान आहेत, तुमच्या सारख्या हाडाच्या चांगल्या शिक्षिका त्यांना लाभल्या. नाहीतर आजकाल दारू पिणारे पाट्या टाकून टाईमपास करणारे शिक्षक खूप दिसतात.
@deepalikharat3411
@deepalikharat3411 21 күн бұрын
खूप छान शिकवायची पद्धत.आवडली मला मॅडम.
@nagoraokarande8989
@nagoraokarande8989 18 күн бұрын
खूप छान मॅडम 🎉🎉
@samadhanhiwale8280
@samadhanhiwale8280 20 күн бұрын
खूप छान शिकविता मॅडम तुम्ही.. 👌👌👌
@shobhanaphadke1291
@shobhanaphadke1291 20 күн бұрын
खूप छान पद्धत, शिकवण्याची पद्धत खूप सुंदर
@jyotijawarkar4046
@jyotijawarkar4046 9 күн бұрын
मॅडम आपले हस्ताक्षर फार सुंदर आहे.
@meghnawaghmare2509
@meghnawaghmare2509 20 күн бұрын
Thank you Madam tumhi khup yogya prakare sangitle 🙏
@DadasahebSuryavanshi
@DadasahebSuryavanshi 12 күн бұрын
खूप छान पद्धतीने मॅडम नी जिल्ह्यांची नावे लक्ष्यात ठेवायची पद्धत सांगितली.पण मॅडम यांचं हे थोडं खटकले कारण हा व्हिडिओ गेल्या ऑगस्ट महिन्यातील आहे.पण या ठिकाणी संभाजी नगर हा जिल्हा ' स ' मध्ये व धाराशिव हा ' ध ' मध्ये लिहिता आला असता.शिक्षकांनी मुलांना योग्य शिकवावे.
@vasudevsalvi3706
@vasudevsalvi3706 17 күн бұрын
very nice method, madam, congress
@BudhajiBele
@BudhajiBele 20 күн бұрын
अप्रतिम ग्रेट शिकवण्याची पद्धत आहे
@NILDHARMHATRE
@NILDHARMHATRE 18 күн бұрын
विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत खूपच छान एक नंबर.
@ujwalakokane8470
@ujwalakokane8470 18 күн бұрын
आया मॅडम वर्गात असतील तर किती पण 'ढ' मुलगा शिकलाच म्हणून समजा . खूप छान.
@suryanarayansurvase9298
@suryanarayansurvase9298 15 күн бұрын
अतिशय छान शिकवलात .
@subhashbhalerao1891
@subhashbhalerao1891 19 күн бұрын
अतिशय सोप्या,सन्केतीक वाक्य तयार करुन 36 जिल्ह्यांची नावे मुलांना शिकविणे म्हणजे म्याडम तुमच्या कल्पना शक्तिला तोडच नाही. So super and amezing. Congratuletion madam. Re principal Mr.Subhash G. Bhalerao. Yeola Nagarsul.
@मजेतअभ्यास
@मजेतअभ्यास 21 күн бұрын
ग्रेट मॅडम.. खूप छान.. खूप खूप शुभेच्छा.. मॅडम तुम्हाला
@taradhangar2622
@taradhangar2622 16 күн бұрын
खूपच छान आहे मॅडम सोपी पद्धत आहे
@sunandapatankar2920
@sunandapatankar2920 18 күн бұрын
खूप छान मॅडम खरोकार जिल्हा परिषद शाळेतच हे होऊ शकते
@santoshdhobi243
@santoshdhobi243 20 күн бұрын
खूपच छान आपल्यासारख्या मॅडम असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा टिकून आहे त
@sarjeraophalke2927
@sarjeraophalke2927 19 күн бұрын
Z P चे शिक्षक मेरिटचे असतात.
@YogeshwarKhirdikar
@YogeshwarKhirdikar 11 күн бұрын
अतिशय उत्कृष्ट दर्जाचे मार्गदर्शन विद्यार्थांना करत आहेत, जय हिंद जय महाराष्ट्र
@neetapatil9694
@neetapatil9694 19 күн бұрын
खूप छान समजावले मॅडम ...
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 19 күн бұрын
मनोरंजनातून शिक्षण हि आदर्श अध्यापन पद्धती आहे
@sadhanabavdhankar4321
@sadhanabavdhankar4321 12 күн бұрын
Madam...तुमच्यासारखे हाडांचे शिक्षक असल्यावर पिढी घडणारच..ह्यात तिळमात्रही शंका नाही..Best Luck for your future performance..🌹🌹🌹🌹🌹
@jashreejambhale1345
@jashreejambhale1345 19 күн бұрын
खूपच छान शिकवण्याची पद्धत
@bharatdevgude9939
@bharatdevgude9939 20 күн бұрын
खूप छान अप्रतिम संकल्पना
@MadhgundaPujari
@MadhgundaPujari 2 күн бұрын
Super mam.your teaching is very nice.
@dayalpednekar8647
@dayalpednekar8647 13 күн бұрын
छान, असे शिक्षक हवेत. जय महाराष्ट्र.
@shushilavandkar1113
@shushilavandkar1113 18 күн бұрын
Lesson had done very nice 🎉🎉
@ashokdeshmukh9350
@ashokdeshmukh9350 13 күн бұрын
अतिशय सुंदर शिकवण खूप छान
@bhagirathlahoti4163
@bhagirathlahoti4163 18 күн бұрын
खुप खुप छान अप्रतिम❤
@vishwanathchavan3418
@vishwanathchavan3418 18 күн бұрын
मैडम खूप छान तयार केले आहे हे तुम्ही,, आणि छान शिकवत आहात,,
@jayashreeblogs64
@jayashreeblogs64 18 күн бұрын
Superb teaching .Very easy to be memorable it by students. Good method . Keep it up.
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1,1 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 10 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 59 МЛН