नमस्कार ! मी सर्व प्रथम एक गृहिणी आहे आणि एक कॉर्पोरेट ट्रेनर सुद्धा.
Madhuras EVA चॅनेल च्या माध्यमातून जास्तीच जास्त स्त्रियांना उपयुक्त आणि दर्जेदार कॉन्टेन्ट मराठी मध्ये मिळावा असा प्रयत्न.!! त्याच सोबत स्त्रियांच्या शाररिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहावे या साठी अनेक व्हिडिओ इथे बघायला मिळतील., आणि त्याच सोबत आपल्या आवडीचे विषय जसे food, travel, beauty, wellnessआणि मोटिवेशनल व्हिडीओ, आपले मराठी सणवार या संदर्भात सुद्धा व्हिडीओ आहेत.
आपल्या या मराठी, स्त्रियांच्या चॅनेल ला नक्की Subscribe करा !.
For Sponsorship & Business enquires pls contact on my email id-
[email protected] me on INSTAGRAM@ madhurakeskar9
Eva Fashion Collection Facebook Page facebook.com/
EvaFashionCollection
Visit our Instagram Store for exclusive collection ofTraditional Puresilk and Semi Paithanis,Banarsi and Kanjivaram Sarees.
instagram.com/evafashioncollection?r=nametag