Good morning sir...i have one doubt please give me suggestions ... माझ्या वडिलांची जमिन तलाव मधे भूसपदं न झाली आहे. तेथे total 10 गट अक्वायर झाले आहेत .इतर सर्व गटामधिल 10 गुंट,20 गुंट 30,15 गुंट अशी जमिन अक्वायर केली आणी माझ्या वडिलांची तेथे 4 हेक्टर जमिन असुन तलाव पासुन्ं खूप दूर आहे . पण तेथे 4 हेक्टर मधिल जमिन 2.70 र जमिन अक्वायर केली.पण त्यामध्ये 1 हेक्टर मधे तलावातील पाणि येते. आणी राहिलेली 1.70 र जमिन 15 वर्ष झाली तशीच पडून आहे.आणी 7/12 वर आजी नंतर वारस मुलानची नावे आहेत.( वडिल व आत्या) यांची कब्जेदार रखाण्यात नावे व क्षेत्र येत आहे. आंणि इतर अधिकार रखाण्यात पाझर तलाव म्हणून नोंद आहे . या condition मधे पान्यात येत नसलेली जमिन मुल मालकाला bhetel का,otherwise, जमिन गाळ् पेर परवाना मिळ्ल का?
@priyankapatil80392 күн бұрын
Tya road chi jr nond nsel tr ky kraych
@dnyaneshwarmaghade95112 күн бұрын
सर तुमचा नंबर माझा साप ला एक द्या
@anilwaghmare8334 күн бұрын
Tukadyacha Niptara karnyachaAdhikar Tasildarala give asa Lada govt dya
@anilwaghmare8334 күн бұрын
Govt veb side give or matralayachi kahi tari prayatna kara
@krutikaahire-w1r6 күн бұрын
सर, मंदिरातल्या दर्शन रांगेचे सीसीटीव्ही फुटेज माहिती अधिकारामध्ये मागवता येते का? तसेच मागवता येत असेल तर कोणाकडे माहिती अधिकार पत्र अप्लाय करावे.
@gajanandeshmukh72016 күн бұрын
Nanded & Latur Kahi asel tar saga sir
@nikhilpawar02046 күн бұрын
Good morning sir...i have one doubt please give me suggestions ... माझ्या वडिलांची जमिन तलाव मधे भूसपदं न झाली आहे. तेथे total 10 गट अक्वायर झाले आहेत .इतर सर्व गटामधिल 10 गुंट,20 गुंट 30,15 गुंट अशी जमिन अक्वायर केली आणी माझ्या वडिलांची तेथे 4 हेक्टर जमिन असुन तलाव पासुन्ं खूप दूर आहे . पण तेथे 4 हेक्टर मधिल जमिन 2.70 र जमिन अक्वायर केली.पण त्यामध्ये 1 हेक्टर मधे तलावातील पाणि येते. आणी राहिलेली 1.70 र जमिन 15 वर्ष झाली तशीच पडून आहे.आणी 7/12 वर आजी नंतर वारस मुलानची नावे आहेत.( वडिल व आत्या) यांची कब्जेदार रखाण्यात नावे व क्षेत्र येत आहे. आंणि इतर अधिकार रखाण्यात पाझर तलाव म्हणून नोंद आहे . या condition मधे पान्यात येत नसलेली जमिन मुल मालकाला bhetel का,otherwise, जमिन गाळ् पेर परवाना मिळ्ल का?
@nikiboy64996 күн бұрын
सर 1971 वर्षी आमची जमीन aquisation केली पण सर आमची जमिनीचा ताबा घेतला नाही आणि आम्ही पैसे पण घेतले नाही....पण award झाला होता ....पण आमच्या त्या जमिनीवर अजून कोण आला नाही ,मग ती जमीन आम्हाला परत मिळेल का....
@pradippangale92296 күн бұрын
सर वर्ग 1ची शेतजमीन आहे 11गुंठाचा प्लाट आहे त्या पैकी 3गुंठा मी खरेदीखत करून त्या सातबारा वर नाव लागले आहे त्या ठिकाणी मी घर बांधू शकतो का.
@nikhilpawar02048 күн бұрын
Good morning sir...i have one doubt please give me suggestions ... माझ्या वडिलांची जमिन तलाव मधे भूसपदं न झाली आहे. तेथे total 10 गट अक्वायर झाले आहेत .इतर सर्व गटामधिल 10 गुंट,20 गुंट 30,15 गुंट अशी जमिन अक्वायर केली आणी माझ्या वडिलांची तेथे 4 हेक्टर जमिन असुन तलाव पासुन्ं खूप दूर आहे . पण तेथे 4 हेक्टर मधिल जमिन 2.70 र जमिन अक्वायर केली.पण त्यामध्ये 1 हेक्टर मधे तलावातील पाणि येते. आणी राहिलेली 1.70 र जमिन 15 वर्ष झाली तशीच पडून आहे.आणी 7/12 वर आजी नंतर वारस मुलानची नावे आहेत.( वडिल व आत्या) यांची कब्जेदार रखाण्यात नावे व क्षेत्र येत आहे. आंणि इतर अधिकार रखाण्यात पाझर तलाव म्हणून नोंद आहे . या condition मधे पान्यात येत नसलेली जमिन मुल मालकाला bhetel का,otherwise, जमिन गाळ् पेर परवाना मिळ्ल का?
@vijayghase79169 күн бұрын
भाडेपटटा मूले इतर हककात नाव असेल आणि कबजेदार बँक असेल तर वारस नोंद करून वारस कमी करून आपापसात वाटणी करू शकतो का
@pralhadkachare-legalliteracy8 күн бұрын
वारस नोंद होऊ शकेल. वाटप करायचे असेल तर बँकेची एन ओ सी लागेल. कर्ज कुंचे नावावर राहणार याबाबत संभ्रम नसावा.
@madhavjadhav60779 күн бұрын
Kachare sir police hye sewak nahi bhakshak zale aahe .kahi police hye revinue aadhikarache agent aahe .
@pralhadkachare-legalliteracy8 күн бұрын
हो बरोबर आहे, अशा तक्रारी सतत येताहेत.
@SK-ep8ne9 күн бұрын
छान माहिती
@deepak-gr8fo9 күн бұрын
If the land is owned not by individual tribal but by cooperative society and the land was acquired by society from tribal, will the same rule 36 apply here?
@sagarmore18349 күн бұрын
Sir mndal adhikaryane ferfar mnjur krun pn utartat virodhi vyaktiche nav pn takle sagl 20divsat kel tyanni mg ata kay krave plese sanga sir plese mla khup tenstion yety sir
@vitthalraogawande569010 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर जी
@RajeshwarDharmadhikari10 күн бұрын
इनाम वर्ग तीन बद्दल माहिती सांगावी.
@tushargaykar490511 күн бұрын
सदर प्रणाली चांगली असली तरी वारस नोंदीची दखल सगळी कागदपत्रे अपलोड करूनही घेतली जात नाही.
@bestrongwithsushant870111 күн бұрын
सर जी माझ्या आजोबानी मंदिराला जागा दिलेली होती तिथल्या ट्रस्टी लोकांनी पीआर कार्ड वरून नाव काढले धोक्यानी आता मनमानी करीत आहे। तर ती जागा वापस घेऊ शकतो का कृपया विनंती समजून उत्तर नक्की द्या
@VilasShiroshe11 күн бұрын
धन्यवाद sir. खूप छान समजावले.
@ParvatiLandage11 күн бұрын
नमस्कार सर माझी 8 एकर जमीन होती त्यातील वरच्या बाजूची 3 एकर जमीन मी रामहरी ला 2000 साली विकली.पण त्याच गट नंबर च्यां सरबांधावरून बाजूला माझ्या शिल्लक 5 एकर जमिनीला खाली येण्यासाठी अगोदर पासून वहिवाटीचा रस्ता अस्तित्वात होता.म्हणून मी खरेदी खत मध्ये रस्त्याचा उल्लेख केला नाही.तर 2023 साली रामहरी ने तो वहिवाटीचा रस्ता अडवला व त्यावर विजेचे खांब उभे केले आहेत. आणि ती जमीन रामहरीने आता अकृषिक केली आहे. तर मी कोणत्या कलमान्वये अर्ज करावा. १) म.ज.म. अ.1966 कलम 143 नुसार रस्ता मागावा ? २) म. ज.म. अ.1906 कलम 5 नुसार रस्ता मागावा. अकृषिक जमिनीतून रस्ता 1906 नुसार रस्ता मागता येत नाही ना.मग मी काय करावे.

@maheshsurwase218212 күн бұрын
Sir maje jaga 1985 chi ahe & registry kelili ahe tasech gram panchayat permission ggeyyn shmi 35 yrs pasun rahato ahot.psn 1993 amach goan smc solapur madye samvist jale.amala reconstruction karayache ahe pan mojani layout nahi.pan Adtp town planning & na order ahe tasech property card car common name ahe.tar guidence kara ki kasi re construction permission ghyavi
गायरान जमीन 99 वर्षाच्या कराराने एखाद्या पब्लिक ट्रस्ट ला देता येते काय,? व तो पब्लिक ट्रस्ट त्या कराराने मिळालेल्या जमिनीवर 7/12 ला आपले नाव लावू शकेल का, कृपया माहिती द्यावी ही विनंती
@pralhadkachare-legalliteracy13 күн бұрын
असे अधिकार शासनाचे आहेत. जर शासनाने लिजं वर जमीन दिली असेल तर त्या lesee चे नाव 7/12 येऊ शकते.
@Jagira-gaming14 күн бұрын
मला ११ क्रमांकाची नोटीस मिळाली आहे, मात्र पुढील प्रक्रिया होत नाही, निधी उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत.
@pralhadkachare-legalliteracy13 күн бұрын
भूसंपादन ही त्या संस्थेची गरज असेल तरच करण्यात येते. जर कलम 11 ची अधिसूचना झाली आणि ठरलेल्या मुदतीत पुढच्या नोटिसा अथवा घोषणापत्र काढले गेले नाही तर ते भूसंपादन व्यपागत होते. त्यासाठी सरकार, भूसंपादन अधिकारी किंवा शेतकरी त्यांना हे भूसंपादन पुर्ण कराच अशी सक्ती करु शकत नाहीत.
@anantlagare397814 күн бұрын
How much inam should paid for school reservation in d.p. plan ? Land is kotakari inam
@akshaykothule766714 күн бұрын
जमीन विकले ली असेल पण कुळ कायदा विरुद्ध व्यवहार असेल तर कोर्टात आव्हान देता येईल का सर प्लीज replye
@pralhadkachare-legalliteracy14 күн бұрын
कोर्टात नाही पण जो कुळकायद्या विरुद्ध व्यवहार झाला त्याबाबत कुळ कायद्याप्रमाणे असणाऱ्या फोरम कडे दावा/अपील/revision जे शक्य असेल ते करता येईल. मात्र कागदपत्र पाहिल्याशिवाय सांगणे कठीण आहे. जवळचे वकिलांना कागदपत्र दाखवून पहा किंवा तहसील ऑफिस मधून माहिती घ्यावी.
@akshaykothule766714 күн бұрын
@pralhadkachare-legalliteracy thanku sir
@akshaykothule766714 күн бұрын
कुळास जमीन विकत घेता येत नाही असा शेरा आहे इतर हक्कात
@maheshmunratiwar136715 күн бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर...हे माहिती तुम्ही अनमोल माहिती देत आहात तुमच्या या माहिती आणि जनजागृती मुदे आमच्या सारख्या नवीन युथ ल खूप उपयोगी पडणार.
@anantlagare397815 күн бұрын
Sir how much percentage paid for ienam for school resevation & d.p. road
@pralhadkachare-legalliteracy15 күн бұрын
Indeed need no deduction. There is one video on this, please check it.
@ramraoingole877615 күн бұрын
thsnks.sir.
@firojshaikh838115 күн бұрын
स्टॅम्प पेपर खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची आवश्यकता आहे का? पक्षकाराच्या वतीने हस्ते स्टॅम्प पेपर खरेदी करता येतो का? अजून ही मुद्रांक विक्रेता Arguments करतात व स्टॅम्प पेपर देत नाही. दिले तर आमच्याकडेच तुम्हाला काम करावे लागेल आमच्या कडे काम करत नसेल तर आमच्याकडे स्टॅम्प पेपर नाही आहे असे सांगतात, . याच्यावर उपाय काय?
@pralhadkachare-legalliteracy14 күн бұрын
ज्या व्यक्तीच्या नावाने व्यवहार केला जाणार त्यांचे नावावर third party सुध्दा स्टॅम्प पेपर खरेदी करू शकते, त्यासाठी त्या व्यक्तीने समक्ष हजर राहण्याची आवश्यकता नसते. मात्र खरेदी करणराचे नाव लिहून काही माहिती त्यांना पुरवावी लागते. कायदेशीर अडचणी येऊ नयेत व फसवणूक होऊ नये यासाठी ही पारदर्षकतेची उपाययोजना आहे. याबाबत कुणी स्टॅम्प vendor त्रास देत असेल तर संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा त्यांचे अधिकारी यांचेकडे तक्रार करता येते.
@firojshaikh838115 күн бұрын
अनेक मुद्रांक विकेत्यांकडे १०० रुपयांचा मुद्रांक स्टॉक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यानुसार ५०० रुपयांचा मुद्रांकांची विक्री न करता १०० रुपयांचे विक्री केली जात आहे. आता नवीन निर्णयानुसार त्यासाठी किमान ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपरची अट ठेवण्यात आली आहे. तरी देखिल प्रतिज्ञापत्र , वारस प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र व इतर ॲफिडीव्हेट १०० वर करून दिले जात आहे. त्यामुळे भविष्यात अडचन निर्माण होऊ शकते का? कोणत्या कामा साठी कितीचा मुद्रांक वापरला गेला पाहिजे सर त्यावर एक व्हिडियो झाला पाहिजे सर अजून ही लोकांची दिशाभूल केली जात आहे.
@Adamin00916 күн бұрын
सर मेरा 7000 के फुट का प्लॉट है और वहां पर मैं कॉम्प्लेक्स बना रहा हूं और पार्किंग के लिए बेसमेंट के अंदर में पार्किंग बना रहा हूं और नगर पालिका का भरना करना सब कर दिया है और बंद कम परमिशन कर ली अब मुझे बेसमेंट मैं खोदना है मगर मगर तहसीलदार और तलाठी उनका कहना है कि आप रॉयल्टी भरो उसके बाद ही खोद सकते हैं अब मैं क्या करसकतi हू सर बताए
@pralhadkachare-legalliteracy14 күн бұрын
अगर निकला हुआ मटेरियल अगर वहा पे use होता है तो कोई प्रॉब्लेम नही. आप ऊस मटेरियल को सेल नही कर रहे हो तो भी प्रॉब्लेम नहीं आना चाहिए. सब जगह redevelopment होती रहती है.....जहा बिल्डिंग permission हैं और just निकला हुवा material transport करणेका permission चाहिए......
@KishorMahajan-xw1dj16 күн бұрын
सर pm awas yojna साठी मला 100 रुपय स्टॅम्प प्रतिज्ञापत्र मागितले आहे तर ती साध्या कागदावर चालेल का
@sukhdevyewale397416 күн бұрын
एकत्र कुटुंब जमिन आहे आठ अ वाटपत्र करुन वेगळे आहेत पोटहीस्सा मोजणी करायची पण अतिक्रमण आहे काय करावे
@akshaykumbhar496416 күн бұрын
सन १९८०-१९९० साली तेव्हा कुलमुखत्यापत्र नोंदणी/सही करण्याचा /मंजूर करण्याचा अधिकार कार्यकारी दंडाधिकारी /तहसिलदार यांना होते का?
@akshaykumbhar496416 күн бұрын
वर्ष 1980-1990 के दौरान, क्या कार्यकारी मजिस्ट्रेट/तहसीलदार को पावर अॉफ अटॉर्नी जनरल के पत्र को पंजीकृत/हस्ताक्षर/अनुमोदित करने का अधिकार था?
@SumantBhokre16 күн бұрын
सर एका महिलेचे डोमेशिअल काढायचे आहे त्यांचे लग्न पूर्वी चे नाव व लग्नानंतर चे नाव ती व्यक्ती एकच आहे अशा प्रकारच्या प्रतिज्ञा पत्राचा फॉरमॅट पाठवा
@fhaijuddinsheikh809817 күн бұрын
सर 1 फोर्थ दंड भरना काय अस्त
@pralhadkachare-legalliteracy17 күн бұрын
अपील करून स्टे पाहिजे असेल तर deposit म्हणून भरावे लागते.
@GautamM-y7d17 күн бұрын
15 oct nantar che vyavhaar karta yenar ka
@pralhadkachare-legalliteracy17 күн бұрын
आता असे व्यवहार होत नाहीत, कारण नोंदणीच केली जात नाही असे कळते
@VR-lq6ye18 күн бұрын
गॅप certificate साठी पण ५०० चा stamp paper लागेल का?
@rajeshgolkondawar497918 күн бұрын
33. अन्याय ग्रस्त. ची. जमीन वापस. मिळू शकेल. काय. 67# टक्के. लोक. अन्याय ग्रस्त आहे. त्यांचे. काय
@rajeshgolkondawar497918 күн бұрын
33. Anyay grast adhivasi. Che. Kay
@Yt_Goluu18 күн бұрын
सर नमस्कार 🙏🏻 प्रथमतः आपले खूप धन्यवाद सर मी मागच्या वेळेस आपणास एका व्हिडिओ वर मेसेज केला होता.त्यावर आपण केलेले योग्य मार्गदर्शन खूप मोलाचे होते व आहे. महानगरपालिका हद्दवाढ १९९२ ला झालेली आहे व सर्वात जास्त वाढलेला रहिवास झोन मधील तुकडा पडलेले असंख्य प्लॉट अजून ही उपलब्ध आहेत त्या सदर प्लॉट ची उपविभागीय अधिकारी बिनशेती आदेश, खरेदी, स्वतंत्र ७/१२ उतारा ,२०११ सालचे महानगरपालिका बांधकाम परवाना, महानगरपालिका टॅक्स , रहिवास झोन दाखला सर्व कागदपत्र आहेत. साहेब माझा प्रश्न असा आहे या सदर बिनशेती प्लॉट चा भूमिअभलेख यांची मोजणी करून घेणे ( * क * मोजणी शीट ) करणे आवश्यक आहे का?? प्लीज रिप्लाय सर 🙏🏻🙏🏻
@ramvallbhtripathi805919 күн бұрын
नोंदिचे करार व अनोंदिचे व्यवहार .कोणते योग्य ते सांगगवे