२०८. नियोजन आराखडयातील आरक्षित जमिनीचे भुसंपादन केले नाही तर काय करायचे ?

  Рет қаралды 2,001

Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Күн бұрын

Пікірлер: 26
@rkasliwal4474
@rkasliwal4474 2 ай бұрын
Thanks धन्यवाद सर सप्रेम नमस्कार
@tusharpatil9757
@tusharpatil9757 4 ай бұрын
साहेब नमस्कार खुप मोठी माहिती आपण सामान्य जनतेला सांगितली आहे... धन्यवाद..😊
@triratnacom
@triratnacom 4 ай бұрын
धन्यवाद सर
@marotijalmile2342
@marotijalmile2342 4 ай бұрын
🙏🏼नमस्कार..
@marotijalmile2342
@marotijalmile2342 4 ай бұрын
Sir आपले मनःपूर्वक आभार सर आपण खूप चांगले माहिती देता दरवेळेस मी आपले व्हिडिओ पाहतो 🙏🏼... धन्यवाद 🙏🏼... जय हिंद Sir..
@anantlagare3978
@anantlagare3978 3 күн бұрын
Sir how much percentage paid for ienam for school resevation & d.p. road
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 күн бұрын
Indeed need no deduction. There is one video on this, please check it.
@adv.pratapdharmadhikari6117
@adv.pratapdharmadhikari6117 4 ай бұрын
साहेब, कलम 49 purchase notice चा व्हिडिओ बनवावा हि विनंती...
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 4 ай бұрын
Yes thanks, noted
@devkantchaudhau4866
@devkantchaudhau4866 2 ай бұрын
नियोजन आराखड्यात एखादया प्रयोजनासाठी आरक्षित असलेली जमीनीचा उपयोग अथवा वापर मालकाकडून अनुज्ञेय नसलेल्या वापरा व्यतिरिक्त (कोणतीही परवानगी न घेता )केल्यास काय कारवाई?महसूल अथवा नगरपालिका प्रशासनाकडून होऊ शकते?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 ай бұрын
नगरपालिका ते अनधिकृत ठरवून एम आर टी पी ॲक्ट प्रमाणे कारवाई करू शकेल.
@sunilghode4602
@sunilghode4602 4 ай бұрын
Sir, Can I get theNagar Vikas vibhag Gaothan related GR. Regarding 200 mtr to 500 Mtr includeding in Gaothan area
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 4 ай бұрын
Contact nearest planning authority.
@devkantchaudhau4866
@devkantchaudhau4866 3 ай бұрын
सर १९८३ च्या नियोजन आराखड्यात एक गट खेळाच्या मैदानासाठी आरक्षित होते मालकाने कोणतीही नोटीस दिली नाही 2012 मध्ये पुन्हा दुसरी सुधारित वाढीची विकास योजना मंजुर झाली या विकास योजनेत देखील सदर गट खेळाच्या मैदानासाठी आरक्षित केले यावर कोणतीही हरकत मालकाकडून घेण्यात आलेली नाही तर आता आरक्षण काढण्यासंबंधी कोणती तरतूद वापरता येईल
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 ай бұрын
आता २०१२ पासून १० वर्षे पूर्ण झाली आहेत. आता कलम १२७ ची नोटीस द्या. त्यानंतर दोन वर्षे थांबा, या दोन वर्षात भूसंपादनाची काही हालचाल नाही झाली तर तुम्ही deresevstion साठी पाठपुरावा करता येईल.
@DevidasMungase-cj8bv
@DevidasMungase-cj8bv Ай бұрын
सर , आमची जमिन शासनाने 50 वर्षापुर्वी संपादन केले परंतु 50 वर्षांनंतर कुठलीही नोटीस न देता अचानक 7/12 उतार्यावर नाव लावले आहे, तर आम्ही काय करायला पाहिजे
@yojanapatil111
@yojanapatil111 4 ай бұрын
सर नमस्कार , एक व्यक्ती मयत झालेनंतर वारस नोंदीसाठी दोन वेगवेगळे लोकांचे अर्ज आले तर काय कार्यवाही करावी
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 4 ай бұрын
एक व्यक्ती मयत झालेनंतर वारस नोंदीसाठी दोन वेगवेगळे लोकांचे अर्ज आले तर वारस नोंद एकच होणार, तअशी ती नोंद वारस राजिसतेर ला घ्यावी, कदाचित दोन्ही अर्ज करणारे वारस असू शकतील पण त्यांचे आपसात मतभेद असतील, स्थानिक चौकशी करावी दोघांचेही अर्ज व प्रतिज्ञापत्रनुसार वारस आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र घ्यावेत, खात्री झाली तर नोंद मंजूर करावी आणि तरीही काही शंकास्पद वाटल्यास प्रमानण अधिकारी यांनी या दोघांनाही त्यांचे वाद असल्यामुळे दिवाणी न्यालायतून वारस प्रमाणपत्र मिळवून ते दाखल करावे असे कळवावे आणि दिवाणी न्यायालयातून असे प्रमाणपत्र आणेपर्यन्त ती वारस नोंद प्रलंबित ठेवावी किंवा नामंजूर करून प्रमानपत्रणांगटर पुनः नोंद घ्यावी .
@yojanapatil111
@yojanapatil111 4 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy thank you sir
@vinodmali8125
@vinodmali8125 4 ай бұрын
साहेब . नगरपालीका डिपी रोड ला पण हा कायदा लागु होतो का ?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 4 ай бұрын
हो
@vinodmali8125
@vinodmali8125 4 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy Thank U Saheb
@OskarOcean-jb4on
@OskarOcean-jb4on 4 ай бұрын
Sir majya 23 Varsha Jalil ajun Kahich nirnay nahi sir
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 4 ай бұрын
कलम 127 प्रमाणे नोटीस जा देत नाही ?
@ramakantwadkar4609
@ramakantwadkar4609 4 ай бұрын
साहेब, प्राधिकरणाने आरक्षण टाकलेली पण अजून संपादित न केलेली जमीन विकू शकतो काय?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 4 ай бұрын
हो विक्री करण्याला निर्बंध नाही पण जो घेईल त्यांना सुधा कोणतीही बांधकाम परवानगी त्या आरक्षित जागेवर मिळणार नाही याची त्यांना कल्पना द्यावी.
२१०. नोटरी आणि रजिस्ट्री यात काय फरक आहे ?
11:59
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 1,9 М.
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 75 МЛН
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Jesser
Рет қаралды 29 МЛН
Who's spending her birthday with Harley Quinn on halloween?#Harley Quinn #joker
01:00
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 22 МЛН
८३. नियोजन आराखडयातील आरक्षित जमीनिंचे प्रश्न
21:53
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 6 М.
८२.  नगर रचना योजना | सुनियोजित शहरांचा हमरस्ता
16:18
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 3,3 М.
२०५. “लीज पेंडस” नोंद ७/१२ नको
14:33
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 1,8 М.
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 75 МЛН